संभाजी महाराजांना ठार मारण्यासाठी औरंगजेबाने तुळापूरचीच निवड का केली ? SambhajiMaharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मुकर्रबखान शंभुराजांना बहाद्दूरगडावर घेऊन आला...
    पण औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारण्यासाठी तुळापूरचीच निवड का केली...?
    काय होतं कारण....????
    ---------------------------------------------------------------
    #संभाजीमहाराज
    #SambhajiMagaraj
    #SagarMadaneOfficial
    #Tulapur
    #Yesubai

Komentáře • 120

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 Před 4 lety +43

    जबरदस्त भाऊ, तुमचे सर्व विडिओ आम्ही बघतो, जय शिवराय, जय शंभूराजे

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +3

      मनापासून धन्यवाद दादा 🙏😊🚩🚩

    • @user-es2ky7kp3c
      @user-es2ky7kp3c Před 4 lety +1

      जय समाजी।

  • @yogeshkpatil7203
    @yogeshkpatil7203 Před 4 lety +54

    *दादा आश्चर्यजनक गोष्ट आहे इतक्या महापापी औरंगजेब च नाव अजुन पन कस आहे औरंगाबाद ला ते लवकरात लवकर बदलावा आणि "संम्भाजी नगर " व्हावे हेच आई भवानी कड़े प्राथना। जय भवानी जय शिवाजी जय संभाजी।*

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +11

      खरं आहे...
      औरंगजेबाचं नाम़ोनिशान सुद्धा नको आहे महाराष्ट्रात....

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Před 4 lety

      @@SagarMadane barobar budala Aurangya paapi Jo kadhihi Maharashtrachi bhumi sodun jau shakala naahi kaaran yethe gavtala suddha paate futate

    • @ashatikone3989
      @ashatikone3989 Před 4 lety

      सर्व जनतेने मुख्य मंत्री यांना विनंती करायला हवी संभाजी नगर व्हावे ही श्रींची इच्छा. मी मुख्य मंत्री साहेब यांना विनंती केली आपण ही विनंती करा.

    • @yogeshkpatil7203
      @yogeshkpatil7203 Před 4 lety

      @@ashatikone3989 खर आहे जर मुख्यमंत्री शिवसेने आहेत तर हे काम लवकरात लवकर झाले पाहिजे

    • @dipakdhamale2979
      @dipakdhamale2979 Před 4 lety

      Good

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 Před 4 lety +24

    माझे राजे आजुन १०वरीष जगले आसते तर त्या हारामी इंग्रजाना माझ्या हिंदुस्थान चा चेहरा ही दिसला नसता आसे आमचे शिवपुत्र संभुराजे

  • @kavita_thorave2797
    @kavita_thorave2797 Před 4 lety +15

    हा औरंग्या माणूस होता का पण
    त्याच्या धर्मात सुद्धा ते नाव कुणी ठेवलं नाही आजपर्यंत
    पण आज लाखो संभाजीराजे आहेत

  • @prasadkhair9826
    @prasadkhair9826 Před 4 lety +23

    आमचे राजे छत्रपती श्री संभाजी महाराज 🚩🚩🚩

  • @hanumantdevare8735
    @hanumantdevare8735 Před 4 lety +13

    एकदम जबरदस्त...👌👌⛳
    अचूक माहिती दिली तुम्ही सर

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti Před 4 lety +24

    *करारा आवाज आहे अंगावर शहारे येतात👍*

  • @deepakgamre7474
    @deepakgamre7474 Před 4 lety +29

    आपल्याच माणसाने आपल्याच राजाचा विश्वास घात केला त्या गणपत महार याला मी सलाम करून आपल्या राज्याचे तुकडे जमा करून अग्नी दिली

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 Před 3 lety +2

    Dada khup dhanyawad tuje.....🙏 FULL Support

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 Před 4 lety +48

    जर येथे आमचे राजे सुटले आसते तर आजचा इतिहास वेगळाच आसता

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 Před 4 lety +13

    सागर तु संच्चाया मावळा वाटतोयस् खरच खूप छान माहीती सागतोयस्

  • @karunamagare1380
    @karunamagare1380 Před 4 lety +4

    Jay jijau Jay shivray Jay shambhu raje 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před rokem +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @amitharpale9470
    @amitharpale9470 Před 4 lety +4

    राजे तुम्ही होतात म्हणुन आहोत आम्ही तुम्हीच आमचा अभिमान आणि शान.🙏🚩

  • @tusharwankhede2815
    @tusharwankhede2815 Před 4 lety +5

    Khup Chan Information Dili Sir 👌 Jay Shmbhuraje 🚩🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety

      धन्यवाद 🙏 जय शंभूराजे 🙏🚩🚩

  • @yo55513
    @yo55513 Před 4 lety +11

    शंभूराजे 🚩🚩🥺😭😭
    भावानो मुंबईमध्ये मराठी माणसाचे वर्चसव् ठेवा 🙏🙏
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

    • @ajaychabukswar1923
      @ajaychabukswar1923 Před 4 lety +1

      Ho aapan marathi maanus sarv jaati ek zaale tarach shakya hoil

    • @yo55513
      @yo55513 Před 4 lety +2

      @@ajaychabukswar1923 बरोबर आहे भावा ...आपण सर्वांनी सर्वांना जाती मधे वाटले 😓😓

    • @ajaychabukswar1923
      @ajaychabukswar1923 Před 4 lety

      @@yo55513 naahi asa kaahi naahi he aaple ase vichaar aahet. Aapan sarv ekach aahot hich aapli shakti .jaatpaat asa kaahi nast ya maansachyaa mani astaat .aapan sarv ekach aahot

    • @swatighadage3024
      @swatighadage3024 Před 4 lety +2

      तरच खर आहे नाहीतर अवघड होईल. सुधारीत नागरिकत्व कायदयाला मोदींना साथ दया .मुंबईतील बरीचशी बांगलादेशी पाकिस्तानी घाण निघून जाईल.

    • @komalkomal8509
      @komalkomal8509 Před 4 lety +1

      Agdhi brobr

  • @sharadshinde5544
    @sharadshinde5544 Před 3 lety +3

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @rahuljadhav3869
    @rahuljadhav3869 Před 2 lety +1

    जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

  • @maulidoke4712
    @maulidoke4712 Před rokem +2

    Jay smburaaje

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 Před 2 lety

    आत्यंतिक वाईट झाले

  • @komalkomal8509
    @komalkomal8509 Před 4 lety +6

    Jay Bhvani
    Jay Jijau
    Jay Shivray
    Jay Sahmbhu Raje 🚩🚩

  • @arunkengar2597
    @arunkengar2597 Před 4 lety +2

    खूपचछान

  • @dattakadam8419
    @dattakadam8419 Před 4 lety +8

    जय शंभुराजे.....

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 4 lety +4

    जय संभाजी राजे 🙏🙏🙏

  • @aravashwintechnicalgaming8530

    Amazing history

  • @annasahebrayate1867
    @annasahebrayate1867 Před 4 lety +4

    Jay Jijavu ! Jay ' ShivRay' !! Jay ' ShambhuRaje' !!

  • @pushkarajpawar4494
    @pushkarajpawar4494 Před 2 lety

    Jay Shambhuraje

  • @deepakkawale8296
    @deepakkawale8296 Před 4 lety +4

    Radave tevdhe kamich Shambu Rajesathi😭😭😭😥😥😥

  • @rushi_gosavi_
    @rushi_gosavi_ Před 4 lety +2

    मस्त 👌👌👌🚩🚩

  • @aniketgamer140
    @aniketgamer140 Před rokem +1

    😘❤️❤️😘😘❤️❤️😘😘

  • @_iamld
    @_iamld Před 4 lety +5

    Dada tumachi video baghanya adhi mi like karato
    karan maza tumchyagar purna vishwas ahe tumhi je sangnar tech khare
    ⛳DHAGDHAGATA LAVHA SWARAJYACHA CHAVAA....⛳

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩

  • @sanketkadam4484
    @sanketkadam4484 Před 4 lety +6

    छान माहिती दिलीत भाऊ व्हिडिओ laa like aani share kara

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety

      धन्यवाद 🙏😊🚩🚩

  • @jyotisawant5508
    @jyotisawant5508 Před 4 lety +1

    Chatrapati sambhaji maharajana manacha mujara

  • @sachinthakare858
    @sachinthakare858 Před 4 lety +2

    Nice amazing

  • @kishortantarpale242
    @kishortantarpale242 Před rokem

    ********************************
    *@ १ डिसेंबर @*
    *महार रेजीमेंट स्थापना दिन*
    ********************************
    स्थापना - १ डिसेंबर १९४८
    महार रेजीमेंट स्थापना दिनाच्या निमित्ताने सैन्यातील महार बटालियनला मानाचा क्रांतिकारी जयभिम. काश्मीरच्या सीमेवर दुसऱ्या महार बटालीयनने शौर्य व धैर्याचा जो लढा दिला, तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले. कुणी सांगावे आमची ही बटालीयन काश्मीर सीमेवर लढली नसती तर संपूर्ण काश्मीर, पाकीस्तानच्या घशात गेले नसते का? आमच्या बटालीयनने दाखवलेली वीरश्री पाहून बाबासाहेब गहिवरले. सन १९४९ मध्ये डॉ.आंबेडकर या बटालीयनला भेट देण्यास काश्मीरला गेले. बाबासाहेब मिलिटरी प्रांगणात आले. साऱ्या सैनिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा नाचत होती. बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघण्याचा लाभ त्यांना घडला होता.
    डॉ.आंबेडकरांनी आपली प्रेमळ नजर चोहीकडे फिरवली. प्रत्येक सैनिक जवान आदराने नतमस्तक होउन उभा होता. आणि त्याचक्षणी बाबासाहेबांच्या टपोऱ्या डोळ्यात आसवे तरळली. एका क्षणात वातावरण गंभीर झाले. एक जवान बुटांचा खटखट आवाज करत बाबासाहेबांकडे येतो आणि म्हणतो...
    "बाबा! काय झाल ते तत्काळ सांगा ! आम्ही तुमच्या करिता रक्ताचे पाट.."
    परंतु त्या सैनिकाचे बोलणे संपण्या पुर्वीच बाबा म्हणतात...
    "तसं काही नव्हे रे ! त्याच असं आहे !"
    "काही वर्षापूर्वी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्या पुर्वी इंग्रजांनी हलक्या दर्जाची कामे करण्याकरता आपली माणसे देण्याबद्दल मला लिहिले होते."
    "मी त्यांना खडसावून सांगितले की, माझी माणसं शूरवीर आहेत. शत्रू सैन्याशी दोन हात करण्यास अन्य जमांतीपेक्षा त्यांच्यात अधिक दम आहे. तुम्ही माझ्या लेकरांना दोन हात करण्याची संधी तर देऊन पहा. आणि इंग्रजांनी माझी शिफारस पाहून कामठी मध्ये पहिल्या महार बटालियनची स्थापना केली. त्यानंतर सुमारे दोन वार्षा नंतर दुसरी महार बटालियन स्थापन करण्यात आली."
    "तुम्ही लोकांनी, माझे शब्द खरे करून दाखविले. हे पाहून मला अत्यानंद होत आहे. माझ्या डोळ्यात तरळणारी हि आसवे समाधान व आनंदाची आहेत."
    बाबासाहेबांचे हे शब्द ऐकून सर्वचजण गहीवरले. असे होते आपले बाबा. समाजासाठी अहोरात्र फक्त समर्पण. आणि म्हणुनच चैत्यभुमीवर बाबांना अभिवादन करण्यासाठी येणारा करोडोंचा समाज.
    तसेच या बटालियनला गौरव पुर्ण ७४ वर्ष पुर्ण होत आहे आणि आज हि बटालियन जीवाची पर्वा न करता सदैव भारत भुमी च्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते.
    आज या दिना निमित्त सर्व वीर जवानांना जयहिंद आणि पुढील वाट चालीस हार्दीक हार्दीक शुभेच्छा !
    *लेखक : चं.पु. इलमे*
    *संदर्भ : डॉ.बाबासाहेबांच्या आठवणी*
    *संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
    ********************************

  • @atharav7739
    @atharav7739 Před 4 lety +2

    👑👑sambhaji maharaj ki jai 👑👑

  • @leenadhawade7551
    @leenadhawade7551 Před 4 lety +3

    Jai Sambhaji raje

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti Před 4 lety +6

    बॅकग्राऊंड म्युझिक ची लिंक द्या की राव

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety

      Desert Caravan

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety

      लिंक नाहिये

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti Před 4 lety

      @@SagarMadane *भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद*

  • @vinodkolekar553
    @vinodkolekar553 Před 4 lety +8

    परत परत तेच.😥😥
    तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील पुढील भागातले सांगता.दुसरा इतिहास सांगा

  • @ganeshtambe7981
    @ganeshtambe7981 Před 4 lety +1

    Super

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 Před rokem

    छत्रपति संभाजी महाराज फक्त 1दा सुटायला पहिजेन होते.... औरंगजेब च नाव पन नसत आज....

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 Před rokem

    आपलेच ओठ आणि आपलेच दात..पकडून देणाऱ्यांची शिक्षा कशी असावी हे सांगितले..कारण संभाजीवर दात खाऊन होते...तेच आणि स्तुती करत आहेत

  • @sandippatil2498
    @sandippatil2498 Před 4 lety +1

    Khup dukh jaj raje

  • @abhishekgiri8219
    @abhishekgiri8219 Před 3 lety +1

    भाऊ एक व्हिडिओ तानाजी मालुसरे वर बनवा

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 3 lety

      हो नक्की बनवू 🙏😊🚩

  • @rushi_gosavi_
    @rushi_gosavi_ Před 4 lety +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l Před 4 lety +6

    Aurangya ni shambhu Raje samor
    Kusti karayala pahije sagale had tudali asti aurangyachi mughalanchi aulad kayar ani
    Kapati

  • @swatighadage3024
    @swatighadage3024 Před 4 lety +3

    धर्मवीर संभाजी राजे. शब्द अपुरे पडतील कमेंट कराय.मानाचा मुजराराजे .तुळापूर कुठे आहे.

    • @vishnupalve6019
      @vishnupalve6019 Před 4 lety

      पुणे जिल्हा खेड तालुका आळंदी परीसर

    • @Mp1994patil
      @Mp1994patil Před 4 lety

      Dharmveer nahi bhau chatrapati

  • @dpcriative8036
    @dpcriative8036 Před 4 lety +2

    Mujra shambu raje🚩

  • @nageshkarande2389
    @nageshkarande2389 Před 4 lety +1

    Mast❤❤💯

  • @vikramdevkar1147
    @vikramdevkar1147 Před 4 lety +4

    औरंगजेब राक्षस जातीचा

  • @dhan6920
    @dhan6920 Před 4 lety +1

    Dislike karnare kon ahet he

  • @rahulgamer8071
    @rahulgamer8071 Před 4 lety +1

    Ganoji and kanhojila fashi dyayla pahije hoti swarajyacha raja marla yani and swatachya bahinichya sansarachi rakhrangoli keli

    • @Mp1994patil
      @Mp1994patil Před 4 lety

      Bhau ganoji shirke fituri keli nahi serial nit bagh

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 Před 4 lety +1

    Madan.sing.durga.bai.yanchi.khari.mahiti.sanga

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Před 4 lety +1

    Ataa aaplyala badla ghyacha asel tar kay karawe lagel ?

    • @sneha-pv6wj
      @sneha-pv6wj Před rokem

      Atta kshacha badla sampl sar

    • @sneha-pv6wj
      @sneha-pv6wj Před rokem

      Badlach ghyaycha asel tr aurangabad ch nav badla sagle milun

  • @redskullproy2079
    @redskullproy2079 Před 4 lety +3

    Avismarniy parantu sad itihas eakmev khara itihaskar channel

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety

      मनापासून धन्यवाद 🙏😊😊🚩🚩🚩

  • @इतिहासकट्टा

    तुळापुरात बलिदान झाले नाही फक्त वढू

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +2

      बलिदान तुळापूर येथेच झाले आहे...
      अग्नी वढू-बुद्रूक येथे दिला गेला. 🙏🚩🚩

    • @Govind-fc8bg
      @Govind-fc8bg Před 2 lety

      @@SagarMadane ....dada tumca number send kr okay

  • @arogyamitra9
    @arogyamitra9 Před 4 lety +1

    Ajun pan vadhu gao bhayan vatat ahe ... Suryacha anata zala ... Andhakar sampla Nahi....

  • @pubgmobilegaming1145
    @pubgmobilegaming1145 Před 4 lety +1

    Shivaji maharajana kase bhetle bahirji naik ani bahirji naik kase mele

  • @vpvp3249
    @vpvp3249 Před 4 lety +2

    Aurngabad che nav badla

  • @dhan6920
    @dhan6920 Před 4 lety +1

    Abhiman vatato ki amhala ase Raje labhalet

  • @akashsonawane7001
    @akashsonawane7001 Před 4 lety +3

    दादा चाकणला भुईकोट किल्ला आहे मग शंभुराजे ना वाचविण्यासाठी कोण आपले मावळे आले का नाही. प्लीज रिप्ले.

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +1

      हा व्हिडिओ पहा....👇🏼👇🏼
      czcams.com/video/0LicBRXkYFk/video.html
      czcams.com/video/0LicBRXkYFk/video.html
      मावळे संभाजी महाराजांना का वाचवू शकले नाही 👆

    • @akashsonawane7001
      @akashsonawane7001 Před 4 lety +1

      धन्यवाद दादा

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety

      जय शंभुराजे 😊🙏🚩

    • @vaibhavmalode8360
      @vaibhavmalode8360 Před 2 lety

      bhau Raje vachnache pratana zale hote

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 Před 4 lety +1

    दुर्दैवी घटना दुर्दैवी महाराष्ट्र दुर्दैवी मराठा

  • @mayazunge2033
    @mayazunge2033 Před 4 lety +1

    ऐकत असताना डोळे पाना वाले आहेत

  • @umeshwagh3855
    @umeshwagh3855 Před 4 lety

    Shambu raje was killed by Swami Ramdas Men Read the history througly.

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Před 4 lety +1

    Aurangabad naahi Sambhaji nagarach

  • @vinayakrao3561
    @vinayakrao3561 Před 4 lety

    AtulRao 🚩🚩🚩🚩🚩

  • @ramzyjoseph5368
    @ramzyjoseph5368 Před 4 lety

    Nalayk aurangy, tyla tar narkat pan jaga milali nasel.

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Před 4 lety

    Aurangya tuz nav ghetla Tari pap lagel .amcha Shambhu aaj pan pratekachya dilat jiwant ahye .tuz bg jeewan narak ahye .

  • @aadilahmed3622
    @aadilahmed3622 Před 4 lety

    Oranangzeb 50 year tak badshah rahe ,kon Maratha 50year tak shasak raha

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 Před 4 lety

      Dharaveer shubu raje ki Jay.....

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 Před 4 lety

      Jay bhvani Jay shivaji raje.... dharaveer shaumbaji raje ki Jay... ..

    • @Rakeshroshan977
      @Rakeshroshan977 Před 4 lety

      Jay jijau jay shivray, jay shamburaje

    • @harsshaddsaawwant9427
      @harsshaddsaawwant9427 Před 4 lety

      Bhai,Shasak banane se achha Logon ke liye Aur Logon k bhalai k liye jaan deke Amar ho jana isey kehte Sachhi Veerta Kyunki Ek Maratha Lakh Maratha.
      " Jai Bhawani Mata,Jai Shivaji Maharaj,Jai Shambhu Maharaj"

    • @Mp1994patil
      @Mp1994patil Před 4 lety

      @@santoshvetal4312 chatrapati mhan dharmveer nahi

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 4 lety +2

    जय संभाजी राजे 🙏🙏🙏

  • @dhananjaywaghmare9893
    @dhananjaywaghmare9893 Před 4 lety +2

    Jay shambhu raje