Panipat : कोण होते सदाशिवराव भाऊ? | Who was Sadashivrao Bhau?
Vložit
- čas přidán 30. 11. 2019
- अठराव्या शतकातील सर्वात मोठे मानले जाणारे युद्ध म्हणजे "पानिपत". या युद्धात मराठी फौजेचे नेतृत्व केलं होतं 'सदाशिवराव भाऊ' या समरधुरंधराने! आपले पिता चिमाजी अप्पा आणि काका थोरले बाजीराव पेशवे यांचा पराक्रमाचा वारसा भाऊंना मिळाला होता. उदगीर मोहिमेत तलवार गाजवणाऱ्या भाऊसाहेबांना या मोहिमेचे सेनापातीपद देण्यात आले. पानिपतच्या रणयज्ञात भाऊसाहेब यांच्यासह लाखो नाम अनाम वीरांच्या प्राणाहुती पडल्या. त्या सर्व वीरांना मनाचा मुजरा...!
#Panipat #Sadashivrao_Bhau #MarathaHistory
Music Credit : / @giovannipuocci
Please subscribe to our Channel : / marathahistory
Telegram : t.me/MarathaHistory
Website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
All images in the video are for representational purpose only.
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
CZcams.com/MarathaHistory
CZcams.com/Virasat
CZcams.com/Historiography
Peshwas were also great , some brahmana haters speak ill about peshwas but they were brave and helped in Maratha mission spreading and Put safron on delhi and Atakepar zenda
जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे- जय बाजीराव पेशवे-जय सदाशिवराव भाऊ🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
क्यूँ नहीं, बचेंगे तो और लढेंगे.....पानिपत म्हटलं की डोळ्यात पाणी येतं.
Padmaja Kulkarni true...i was crying when watching the movie in theatre and also proud of those all panipat warriors
एक दुर्लक्षित योद्धा... श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवा
Amit Pawar धन्यवाद पवारसाहेब.... नाहीतर पेशवे ब्राम्हण होते म्हणून त्यांच्या कतृत्वावर कायम शंका घेतली जाते व उघडपणे शिव्या घातल्या जातात ब्राम्हणांना... ही सगळी तुमचे आडनावबंधू पवारसाहेबांची कृपा.... खरच खूप वाईट वाटतं... ब्राम्हणांमधे वाईट लोक नव्हते असं म्हणणे नाही आमचे पण राजकारणासाठी असं खोट पसरवण?... खरच आपण सगळेच आपआपलं वेगळेपण टिकवून एकत्र नाही का राहू शकत!
Sumedha Phadke agadi barobar bolalat. Sarv aapn aadhi ek gharstil vyskti
Sumedha Phadke agadi barobar bolalat aapn. Aapn sarv jan ek ghar niwasi hoto ani sagle hoto, bad luck british je bhedtantra vaprun gele tech aatache aaplech lok kartahet..and they are not true leaders of any society. Currently hardly there is no leader in Maratha suits to that Caliber.
Great person is great whichever is society, ultimately we r Bharatwasi
मराठा : भारतभूमी चे सर्वश्रेष्ठ योद्धा
समर धुरंधर श्री श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे सरकार मर्द मराठा होते मरता मरता शेकडो अफगाण मारून कळी काळास सामोरे गेले काही सोबत्यांनी साथ सोडली नसती तर इतिहास वेगळा असता वेडा भाऊ म्हणणारे पळून आले आणि जगाला ह्या स्वाभिमानी शूर सेनानायकाची खरी ओळख पटायला फार फार वेळ लागला अब्दाली तर लांब टेकडीवर च होता तेथून च उलट्या पायानी निघायच्या बेतात होता परंतु यश मिळवायला म्हणतात ना 99% प्रयत्न अन 1% नशीब लागत तोच 1% आपल्या बाजूने नव्हता नाहीतर भाऊसाहेब तुम्ही ह्या एकाच युद्धाने थोरल्या पेशव्यांच्या पंगतीत होतात त्रिखंडी कीर्ती तुमच्या पायाशी असती कबूल कंदाहारच काय तुम्ही इराण च्या ही पातशाह्या लाथाडल्या असत्या संगरतांडवात आपल्या मनगटाच्या ताकदीने लाडक्या खुरासनी तलवारी च्या साक्षीने क्षात्र धर्माची शर्थ करणाऱ्या हे दिव्य वीर पुरुषा आम्ही सर्व मराठी रक्ताचे मानकरी तुम्हाला शत शत नमन करतो
Saglyatt mothe Dhurandhar ...fakt Peshwa Bajirao ❤️
Sadashivrao bhaun baddal Khupach Chhan lihilat ani correct lihila💯👌
फार गर्व आणि दुःख होते पानीपत चे युद्धा विषयी ऐकल्यावर.....
Uttam Bagal barobar....i was crying when saw Panipat movie
दैव दुर्विलास ! आपण फक्त जाती मध्ये अडकलेले किडे आहोत . मला नाही मिळाले की माझ्या जातीचा अपमान केला गेला हे म्हणण्यात च आपण सगळ्यांनी धन्यता मानली .पण एक संपूर्ण हिंदू म्हणून आपण कोणी कधीही एकत्र येवू शकलो नाही , ही दुर्भग्याची बाब आहे . जयहिंद जय शिवराय.
Ekdam khara
पानिपतची लडाई ही मराठी मनावर झालेली खोल जखम आहे.
ग्रेट. .सदाशिव राव भाऊ
खरोखरच छान विडिओ. सदाशिव राव भाऊ किती अद्वितीय योद्धा होते हे लक्षात येते
Marathe panipat harle navhe tar tyanni aaplya Shauryane panipat Gajavle.Panipat hi shoorviranchi yashogatha hoy. Kshtriyache yash mhanje jinkane tasech Dhatatirthi padne pn hoy.
Manacha mujra Sadashiv Bhaunna ani sarv Maratha yodhhyanna.
Har har mahadev
ग्रेट सदाशिवराव भाऊ!🙏 विश्वासरावांना धारातिर्थी पडलेले बघताच त्वेशाने हत्तीवरून उडी मारून शत्रुसैन्यावर तुटून पडले.
सोबत नेलेले बाजारबुणगे हा युद्धाच्या शोकांतिकेसाठी काही अंशी कारणीभूत ठरला।
तुमची सांगण्याची पद्धत आणि भाषा योग्य आहे. उगाच अभिनिवेश नाही. पण बर्याचवेळा खूप भरभर बोलता त्यामुळे काही गोष्टी, तपशील निसटतात. थोडा वेग कमी करता आला तर छान होईल.
जय श्रीराम जय श्रीकृष्ण परब्रह्म जय श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय हो
Jai Parshuram
आज भारताचा ईतिहास आणि भुगोल वेगळा असता, जर सर्वांची साथ मिळाली असती, गुर्जर, राजपुत, सिख, जाट मदतीस असते।
भारत मुक्त होऊन एक खंड झाला असता।
धर्माच राज्य असत।
इंग्रज, डच, पोर्तुगीज पदरी असते।
Proud of you Sadashiv Rao Bhai🚩🚩🚩
रक्तरंजित युद्ध पण मराठे जिंकले होते मराठे संख्येत जास्ती मेले पण मराठे जिंकले होते
हमे तो अपनोने लुटा,साला अब्दाली में कहा दम था......
Saheb agdi sundar ritya itihas dolyansamor anlyabaddal aple Abhar!!
Aata lokanna kalel ani kalayla samjhayla laglay ki Peshwe nakki kon hote.Te nehmi Swarajya shi eknishtha rahile ani bhagva jhenda atkepar rovla.Chaatrapati yancha swapna khara kela te PESHWA yannich.He manya kara.Jaat paat ukhdun fekun dya.Ani Bharatiya ani Hindu mhanun PESHWA yancha var abhimaan kara.Khare randhurandhar ani mahaparakrami hote Peshwe Shrimant Sadashivrao Bhau saheb. PESHWA yanna manacha muzra.Jai Shivrai Jai Hind.
मानाचा मुजरा
Great मराठा warrier
पानिपत चित्रपट तुम्हाला कसा वाटला ह्या वर एक video बनवा .
king of panipat 👑👑👑👑👑
Panipat cha mahanayak Shrimant sadashivrao Bhau
Sadashiv BHAU panipatache khare NAYAK ahet ani mala nehmich tychyavar Garv asel.
Ekdam barobar
'Success has many fathers but failure is always an orphan'. Panipat-2 was won by Behram Khan but the credit is given to Akbar, who was only a nominal head then. On the other hand, Vishwasrao was the nominal head of Marathas in Panipat-3. However, the discredit of the loss is given to Sadashivrao Bhau.
But one wrong decision by sadashivbhau lead to loss of panipat
No need of visit to kurushetra
When abdali opposite to river yamuna
Nominal leader do not die in the field.
@@dilipnanoti125 Vishwasrao was the nominal leader of the expedition, appointed by Nanasaheb Peshwa himself.
@@milindisapure9765 True
milind isapure kahihi aso karan pn he was brave, unlucky tht many marathas killed but it was not defeat , it was a warrior show
Great marata worrier shrimanth sadashiv rao bhau..
मस्त विडिओ ....👍
Nice !
नेहमी प्रमाणेच अप्रतिम व्हिडिओ!!👌👌👌👌👌
आपण कृपया एक संपूर्ण व्हिडिओ पानिपत वर बनवावा हि एक प्रामाणिक विनंति आहे.
czcams.com/play/PLNSZf8CnfT8gUoEbVWw8Nc8NpXCJwKe_N.html
कृपया येथे पाहणे.
मराठे कधीच हारले नाही सर
Jalinder Sawant आता हे काय नवीन ???
पानिपतच्या युद्धात जर सूरजमल जाट भाऊंच्या मदतीला आला आसता तर एकही अफगाण जिवंत राहीला.
नेहेमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ .
कृपया उरलेली २ युद्धे कोणती ते सांगाल का?
1) बाबर - लोदी
2) अकबर - हेमु
फार छान प्रश्न, बाबर विरूध्द लोधी 1526,,अकबर वि हेमू 1556. आणि याच मुघलांना वाचवण्यासाठी मराठ्यांनी खस करून दिल्लीसाठी तिसरी लढाई झाली .फक्त उपासमारी अशा शूल्लक कारनाने मराठे हरले . काही असो सदाशिव भाऊ खरोखर योद्धा आहेत त्यांना कमी लेखून चालनार नाही.
Panipat ani Haryana Chya parisatlya mothya ladhayanche vaishistya: Jyanchi aadhipasun Satta hoti tyanchi haar jhaleli ahe. Kauravanpasun marathyanparyant.
Sir the poem you tell in starting would you please give me please
Sadashiv bhau he parakrami yodhe hote aaj hi desh bhakti ani swami nishtha jar kona Kadun shikavi tar ti peshwa kadunch. Chatrapati cha gadi shi pramanik ani eak nishth hote peshwe
ishan barobar
पानिपतच्या लढाईच्या संदर्भात मल्हारराव होळकरांची नेमकी भूमिका काय होती कृपया माहिती द्यावी
🙏🙏🙏
Hya Bhumi madhe kiti hire aahet. Aamche bhagya Aamhi ithe janmala aalo.
सदाशिव भाऊ ना मुजरा..
The great Maratha
Maan bharun aale
Govind path bundele yanchi mahiti asela video banwa hi vinanti
Veer
नजीब खान रोहिला वर व्हिडिओ बनाव सर... तू सगळा कारण आहे पानिपत चा
kahi muslim ashi afwa pasrwt ahe ki maratha jama masjid madhe shiv murti sthapit karnar hote mhanun abdali ha marathyana dhada shikwayla ala
Bhauncha photo kharach tyancha ahe Ka?
नमस्कार भाऊ हा व्हिडिओ पण नेहमी प्रमाणे खूप छान होता कृपया आपण समशेर बहादूर वर व्हिडिओ बनवा न Please
खुप छान माहिती दिलीत
How Chimaji appa died, Is there any letter reference?
He had Asthama. There are some letters mentioning about his troubles with Asthama.
भाई यह जानकारी हिंदी में भी दो मुझे बहुत इच्छा हो रही है सुनने की
बंधू यह video अपने channel पे पेहेल हिंदीमेंही प्रकाशित किया गया है
Sir shaniwaar wadyache reconstruction govt.ka karat nahi like Rajasthan govt
पुरातत्व खात्याचे नियम कठोर आहेत
पेशवा नाही मराठा ! कारण पेशव्यांना कधीही मराठाच म्हटलेले आहे .जय शिवराय .
Uttam kathan शैली
Pls arjun kapoor cha photo wall warun hatawa.. bhauncha apman hotoy tya photo mule
Agar apk ye pura video hindi mai banate to pure INDIA ko aur acchi tarah se samz Mai ata tha .kyuki mi Maharashtra La rahato to mala purn samazala . Pan baki 27 state ko bhi puri tarah se samz ana chaiye na .
Bhava purn south made hindi nahi yet.. Kuthe rahto Tu..
Video is in hindi too
भाऊ, हिंदी में भी video डालो
We have started New Hindi Channel. Please check it out - CZcams.com/Virasat
जर का ब्राह्मण समाज पवारां सोबत असता तर बाजीराव पेशवे जयंती सदाशिव भाऊ जयंती साजरी झाली असती।
Good one..
From Hindu - Maratha
Krupaya ithe rajkaran anu naye, itihaasavar charcha vhavi
Hyala sarvat aadhi virodh ha pawaranich kela Asta.😂😂
Rashta raxak marathe
बखर मणजे काय आहे
manacha mujra
छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्षता आहे का? आरएसएस सांगतो शिवाजी महाराज हिंदुत्वाचे अनुसरण करतात हे खरे आहे का?
कृपया या विषयावर व्हिडिओ बनवा. बरेच लोक चुकीची माहिती पसरवित आहेत. कृपया आम्हाला खरे सत्य सांगा. जय शिवाजी जय भवानी.
मित्रा माझ्या कडे विजय देशमुखांनी लिहिलेलं 'शककर्ते शिवराय' हे पुस्तक आहे ज्यात लिहिलेलं आहे की महाराजांची हिंदवी स्वराज्य ची धर्म व्यवस्था ही 'निरपेक्ष धर्मनिष्ठा' या तत्वावर अवलंबून होती, म्हणजे छत्रपती शिवराय यांना आपल्या धर्माचा म्हणजेच हिंदु धर्माचा सार्थ अभिमान होता, पण ते दुसऱ्या धर्माचाही मान राखत, त्यांनी कधीही इतर धर्मियांचे श्रद्धा स्थळं तोडली नाहीत, सर्वांना बरोबरीने वागविले.
तात्पर्य असं: जरी महाराज हिंदु धर्माभिमानी असले तरीही त्यांनी इतर धर्मियांना कधीही त्रास दिला नाही, उलट त्यांच्या श्रद्धा स्थळां साठी पैसे सुद्धा महाराज आपल्या स्वराज्याच्या खजिन्यातून देत...... निरपेक्ष धर्मनिष्ठा याचा अर्थच असा की स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगा पण इतर धर्मियांतील लोकांचाही मान राखा...
Srijay Deshpande barobar
Hindu samaj ha dharmapekshach ahe. Ani Maratha samrajya he Hindu samajachech pratibimba hote. Hya samajat "aaplya dharmacha Sandesh sarvanna pohochava" "Jo apla Dev Nahi to devach Nahi" "Jo applya devala manat Nahi to halka ani tyala shashan Kele pahije" Ashe mannare Loka navhte.
Bajirao k Bhai chimaji appa k son hai sadashiv bhau
Thanks
हिंदी में होता तो अच्छा ज्यादा होता
बंधू ये Video मराठी से पेहेले हिंदीमे अपनेही channel पे पब्लिश हो चुका है|
czcams.com/video/YeYGo-SV1F0/video.html
ये लिंक पे आपको मिल जाएगा|
@@MarathaHistory में एक मारवाड़ी हु पर मराठा साम्राज्य का प्रषंसक भी हु।
bro hindi me h video dekh lo
@@SandeepJoshi_555 achcha laga bhai. Aap hum Marathi logo ko pasand karte ho.
Sir aapka surname to joshi h to aap marwadi kaise maharashtra he Joshi surname wale generally marathi Brahmin caste ke h