पानिपत : सदाशिवराव भाऊंची कारकिर्द कशी होती? | अब्दाली | Panipat Review : Sadashivrao Bhau Vs Abdali
Vložit
- čas přidán 4. 12. 2019
- मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर पानिपत इथं झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य दाखवणारे योद्धा म्हणून सदाशिवराव भाऊ यांची इतिहासाला ओळख आहे.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली. या पराभवाने मराठ्यांच्या वर्चस्वावर, राजकीय वाटचालीवरही परिणाम झाला आणि सदाशिवराव भाऊ या पराजयाचे धनी ठरले.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
पानिपतची लढाई मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण काळ की ज्यांनी सामर्थ्यावर कलंक लागू दिला नाही.हजारो किलोमीटर लांब जाऊन शत्रू शी युद्ध केले , वीर मरण पत्करले,बलिदान दिले पण भीती पोटी घरात बसून राहिले नाही.येणाऱ्या पिढीला कलंक लागू दिला नाही.....हर हर महादेव.
काय बोलास भावा कडक खार आहे म्हणून आज आपली छाती इतकी फुगलेली असते
Hon sir they fought till the last but some mistakes minor ones gave them defeat sadashivbhau came down from ambari the war got a diff direction and angle from then
सदाशिव भाऊ great warrior... बचेंगे to लढेंगे जरूर
चुक दत्ता शिंदे
पानिपत वर आलेल्या सिनेमा मुळे थोडा तरी इतिहास आताच्या पिढीला समजत आहे.
स्तुत्य उपक्रम.. छान माहिती दिलीत.
धन्यवाद.
Khup mast mahiti aple abhar
Film madhun shilnar itihaas wah
शाळेत असतानाच वाचलं पानिपत , राजा शिवछत्रपती आणि संभाजी कादंबरी. आजकालच्या व्हाट्सअप्प fb वाल्यांना चित्रपट पाहणं सोप्प,पण हे लक्षात ठेवा "आजकालची" पिढी फक्त एंटरटेनमेंट म्हणून पाहतात चित्रपट ,इतिहास समजून घेण्यासाठी नव्हे!!!
कुणी भ्रमात राहू नये😁😁😁😁
Film mdhe itihaas shiknar ka tumhi te sgd fictional aste mahiti nhi ka ..khrch jr itihas wajaycha and tyat icha ahe TR pustak wacha peshwan wr mg kallel nhi tr Tumi swatah ch aplya sankruti Ani aplya itihasa wr kallank asnar ... Chale mothe film wrun aplya sankruti Ani itihasa la jugde krnare
@@bindasguy3666 agdi brobr bolle tumhi
Shrimant Peshwa sadashiv bhava he one of the best fighter hote 🙌🚩 Jay shivaji Jay bhavani
🙏🏻🚩👑
छान...पेशवे हे छत्रपति संभाजी राजाचे पुत्र शाहू महाराजांचे सेनापती होते..मराठ्यांचं नेतृत्व त्यांनी केलं ...पण काही विकृत लोकं याचा विपर्यास करतात...
ग्रेट सर, आपली मांडणी, धेयबोली, बोलण्यातील चढउतार खूप छान होता, आपल्या बोलण्यातून आम्ही इतिहास आणि लढाई अनुभवली, धन्य सर
श्रीमंत सदाशिवराव बल्लाळ यांना मानाचा मुजरा 🙏
Jai shivaji maharaj. Jai sambaji maharaj. Jai bajirao peshwa.jai peshwa shrimant sadashivrao
माहिती खूप छान..चित्रपट उत्तम आहे..विशेष बाब म्हणजे हा चित्रपट सदाशिवराव आणि पार्वतीबाई यांच्या प्रेमकथे द्वारे दाखवला..आणि स्त्री तलवार हातात घेऊन लढली..ह्यानेच चित्रपट एका उंचीवर गेला..संगीत आणि पार्श्वसंगीत उत्तम..अजय अतुल ते दरवेळी सिद्ध करतात..
भारताच्या इतिहासात अँग्लो मराठा वॉर, अँग्लो सिख वॉर, अँग्लो म्हैसूर वॉर झाले पण कधी अँग्लो राजपूत वॉर नाही झाले, मुगलां पासून इंग्रजांपर्यंत राजपुतांनी फक्त आपल्या गर्दनी वाचवल्या नाहीतर भारताचा इतिहास वेगळा असता
Tu rajaput aahes ka
राणाप्रताप कोण होते.. राजपूत होते ना.
No way ! British were too powerful with their advanced armouri and they were having plenty of support from dejected insiders.
Those who were smart adjusted with them rest although they were brave went on suicidal mission. Rani Laxmi, Tipu, Peshva , Ranjeet Singh etc
Rajputani phkt apli gadi vachvali
@@saurabhbhate2817 राणा प्रताप मुघलांशी लढले. इंग्रजांशी नाही. ते अकबराच्या काळातील आहेत.
भाऊ ही गोष्ट किंवा कहानी नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मराठ्यांचा अभिमान असावा आपण हा ईतिहास जगासमोर मांडता त्या बद्दल आपले आभारी आहोत
एवढा नक्की एक हिंदू राजा एक हिंदू राजाचा मदतीला कधीच आला नाही
Except
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती सेवक=
थोरले बाजीराव पेशवे
सदाशिव पेशवे
राणी लक्ष्मीबाई यांनाही सिंधिया यांनी साथ दिली नाही.
Maharana pratap changle hote
भावा इथ power game आहे हिंदू धर्म काहीही नाही... तो नंतर... सगळं सत्ताकारण
@@prathmesh_jadhav8930 धर्म काहीही नाही एवढा उद्धटपने नक्को बोलूस सनातन धर्मा विषयी
bhava, forget about hindu king supporting another hindu king but these north indian hindu kings allied with abdali that should say enough on its own. everyone at north india wanted defeat of marathas. this war wasnt fight for hinduism. abdali was brought "india" for the specific purpose of defeating marathas. he came, he defeated marathas then he left forever. he had no intention against hinduism otherwise all those north kingdoms would have fought against him.
north indian kingdoms knew his intention thats why they made an agreement with him which would benefit them.
Real mard maratha...jai Maharashtra
आपल्या सागण्यामुळे हेच सिद्ध होत की मराठ्यांना सर्वानीच दगा दिला
North chya states ni mrathi sainyala madad keli nahi
@@chhayasane3125 Very Wrong !
Maratha army was most superior & bravest army in india at that time.
They dont need or they dont dependent for any aid. They are most capable to earn it. Maratha had enough power to win that war by its own.
There are lot of mistakes done by Peshawa.
The fact is Maratha's had more strength than Abdali. Marathas were much more superior in Artillary ( तोपखाना )
So that Peshawas become overconfident & remains less cautious.
Abdali took advantage of maratha uncautious approach & successed to crossed Yamuna river. There he get all aid from Najib & Rohillas.
That is first alarm of Maratha defeat.
Lot of another reasons & mistakes done by Peshwa which is not possible to describe due to text limits.
But one thing is sure that Marathas faught so fierecely that Abdali had describe them as a Demons. He paid tribute to Maratha.
Then after he did not ruled on Delhi & return back to Afghanistan due to fear of Maratha comeback !
Fact is
@@dheerajurankar997 2-3 shabd English madhe bollyane koni khar boltay as hot nai bhawa....ji fact ahe ti ahech....tya kalat jr rajput sobt ale aste tr .....150 varsh Britain aplya dokyavr nachlech nste... infact aj aplya borders Iran irak paryant aslya astya ....pn apnch aplya lokanche pay khechnyat mahir ahot.....
@@dheerajurankar997 😂😂abdali is demon himself and he talk about demons 😂😂
मराठा तीतुका मिळवावा.....एक मराठा लाख मराठा..great 👍
किती छान मराठी बोलता तुम्ही😍
ओघवत्या शैलीत अनभिज्ञ असलेल्या इतिहासाचे उत्तम विवेचन...👌धन्यवाद..
Sir,
Excellent, information, excellent presentation.
उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे समृध्दी महामार्गाला बापाचं नाव देताना, महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दे म्हणावं
Ho mi pn tumchya matashi sahmat ahe
Laj vatayla pahije
Kharach
Ho right ahe
Superb video .. as usual .. U r doing great work @BBC मराठी & @विनायक
अधिक माहिती बद्दल धनयवाद
उत्तम , महत्वपूर्ण इतिहास व सादरीकरण केल्याबद्दल अनेक धन्यवाद..🙏🙏🙏
गैरो मे क्या दम था हमे तो आपने नो ही मारा.
खूप छान आणि प्रेरणादायी अशी ही महत्त्वाची माहिती आहे.पुढच्या पिढी ला नकीच प्रेरणा देईल.आपल्या पराक्रमी इतिहासाबद्दल.
माहिती छान दिली आपण. ...परंतु video च्या शेवटी तुम्ही या हृदय पिळवटून टाकणार्या ह्या शौर्याचा सत्य घटनेला " कशी वाटली ही गोष्ट? " असे म्हणालेले मला थोडे खटकले
Good narration, all details of past are nicely presented.
Acceptance of The real facts told by date month and year wise is upto every individual.
What happened after panipat war please upload video
अंतर्गत कलह, वाद-भेद And you'll be down in every situation.
खरा इतिहास संगीतल्याबद्द धन्यवाद
This brings tears to my eyes- Read about the Marhtta Qaumii people of BALOCHISTAN! The pilgrim MARATHA warkaris, women, children and men, who accompanied Sadashivrao Bhau towards Panipat were taken as slaves by Ahmad Abdali's men to present day BALOCHISTAN after Marathas lost the battle. The women were violated by Abdali's monsters, the men were brutally torchered and eventually all were forcibly converted to islam. Today their descendants in Balochistan, Marhtta Qaumii people still follow several Marathi traditions even though they are all converted now.
विडियो आवडला, माहितीपूर्ण आहे.
अशीच माहिती आपल्या चॅनेल द्वारे पूरवावी ही विनंती
Khup Chan mahiti dili ... Thank you...
पानिपत होण्याच्या काही दिवस अगोदर सदाशिव भाऊंचा आणि नानासाहेबांचा पत्रव्यवहार होतच न्हवता, तो का होत न्हवता त्याची दोन कारणे होती
1.ते सगळ अब्दालीच्या सैन्याने बंद केले होते
2. जरी एखादा सुटून गेला पत्र घेऊन तर ते पत्र नानासाहेबांपर्यंत पोहचूच दिले जात न्हवते याचा बंदोबस्त रघुनाथरावांची मंडळी आनंदीबाईने केला होता कारण तिला पेशवाई हवी होती.
याचा परिणाम असा झाला की उत्तरेत काय चाललंय ते नानासाहेबांना कळालेच नाही त्यामुळे ते इकडून सैन्य पाठवू शकले नाहीत आणि त्यामुळे याचा पण पाडसाद पराभावात नक्कीच झाला.
महाराष्ट्राला गृहकलह व फितुरीचा शापच आहे.
The most critical is they forgot the war tactics of Chatrapati Shivaji and the lightning strikes of their father Great Bajirao.
Only plus is we saw the rise of the third greatest warrior of Maratha Empire after the two I mentioned above ...The resurrecter Mahadji Shinde.
धन्यवाद सर आपण महत्वाची माहिती पुरवल्या बद्दल....आम्हा नवीन पिढीला या शौर्यप्रतापी,महान पुरुषांचा इतिहास माहीत व्हायला हवा।। जय महाराष्ट्र🚩🚩
Good video give another information related to history
Thank you for this video 😊🙏👍👍👍
फार छान माहिती...
इतिहासातील एका झाकोळल्यागेलेल्या अज्ञात व्यक्तिमत्वाची इत्थंभूत माहिती!
त्यावेळेस भारतीयांनीच सर भारतीयांचा साथ दिला असता तर आज भारताचा नकाशा खूप मोठा असता..........
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर
वीर मराठा शिंदे सरकार
द ग्रेट मराठा महादजी शिंदे यांच्या वर व्हिडिओ बनवला तर खूप आभारी राहील
Akash Patil is a
खूप छान माहिती दिली आहे
Thank u so much sir for this information
Khup Sundar mahiti👌
Beautiful info
Awesome information given by your channel
Sadashivrao bhau great Peshwa 🙏🙏
Chan mahiti ... dhanyavad👍👍
Truely amazing historical information
खुपच छान माहिती आहे
Khup chhan mahiti Thanks
Great information
Informative video😊
Mast vishleshan
Wow... this history is really fascinating
Extremely amazed !!!!
You are SUPERB....✅
Thoughtful
सुंदर picture
Thanks sir ji from this information
Panipat Is Best Movie
Panipat is Blockbuster
Jay Maratha Jay Shivaj
200 Crore panipat
Mast explain kela rao
Superb video!
ही काय गोष्ट नाही आहे हा खरा इतिहास आहे 🚩🚩🚩
खूपच सुंदर माहिती सर धन्यवाद...... परंतु एक प्रश्न आहे कि युद्धाच्या नंतर परत पुण्याला न परतण्या मागे काय कारण असू शकते......
Khupach chan
गर्वच नाही तर मान आहे मराठी असल्याचा
सदाशिव भाऊ पानिपत युध्दात मरण पावले हे ऐतिहासिक सत्य आहे.मी स्वतः पानिपत,कर्नाल,कुरुक्षेत्र या भागात भ्रमंती केली आहे.ही केवळ दंतकथा आहे.भाऊ पानिपतावर पडले हे ऐतिहासिक सत्य जनतेपासून लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न.इतिहासप्रेमी नी असल्या व्हिडिओ वर विश्वास ठेवू नये.
खुन से सजाया हे इतिहास मराठो ने पवित्र किया है भारत भूमी को दे कर नारा हर हर महादेव का तोडा है अत्याचार के जंजीरो को 🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव 🚩
Mast explain kele..
खूप छान .
vinayakrao apratim maiti dilit, thank you...
The Great Marathas👹👹👹
Very nice 👌👌 .plz make in hindi and english
खूप छान माहिती दिलीत सर ❣️👌
Brilliant
चांगली माहिती दिलीत
Sundar mahiti. Abhimaan vatla aikun
Ha video khup chan ahe. Jai bhvani jai shivaray
Thank you ..far chahn
खूपच सुंदर
NICE INFORMATION👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍
Khup sundar aahe film
Nice...!
ग्वाल्हेर चे शिंदे (सिंधिया),बडोद्याचे गायकवाड, इंदोर चे होळकर,नागपूर चे भोसले ,विदर्भ चे मेहेरे,धार देवास चे पवार यांचे वर्णन का होत नाही?हे मराठे नाहीत का?
👍वास्तव सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न 🙏🙏🚩🚩💪
अप्रतिम सर
सुंदर
Nice picture
Very good
Ekdum chhan mahiti dili.
Kahi mudde navyane kalale..
Khup bhari mahiti sangitali
They are from my village #udgir
Nice information
Where was British during panipat war
राजपुत .बुंदेले .जाट रोहीले यानी मदत केली नाही.म्हणुन युद्ध हरलो.ही सल आयुष्यभर राहणार.
हे रजपुत, जाठ, बुंदेले, राेहिले यांना फक्त गुलामीच माहित हाेती. पहिल्यांदा माेघल मग मराठे त्यानंतर इंग्रज.त्याच्याकडून इमानाची अपेक्षा पेशव्यानी केली हेच चुकले.
It appears you and even I appear to know only one of many sides of story.
One story that I know is, Sikhs and jats approached Peshavas when there food supply was cut off. They were ready to support but wanted a favour to form their independent kingdom. Unfortunately inspite of being on the verge of defeat Peshavas refused their proposal . Obviously they wanted entire India for themselves. Sad !
Empower the masses for a strong country , a message we can take out of it.
आज सुद्धा ही प्रवृत्ती आहेच ..
Your talking style is superb
विनायकराव आपला आवाज फारच magical आहे.
Ninad Bedekaranch 4 tasach vyakhyan ahe CZcams var.. te aika.. Panipat kay ahe te nakki kalel..
Good Info