विशाळगडावरचे अतिक्रमण हे मोठे संकट; संभाजीराजे छत्रपतींकडून 'चलो विशाळगड' मोहिमेची घोषणा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #TarunBharat #marathiNews #kolhapurnews #sambhajimaharaj #sambhajiraje #vishalgad #vishalgadmorcha
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

Komentáře • 101

  • @premkankal9008
    @premkankal9008 Před 7 dny +18

    जसं आयोध्यच अतिक्रमण हटवलं तसाच विशाळगडावरच अतिक्रमण हटवा

  • @akashvhanagade2131
    @akashvhanagade2131 Před 8 dny +11

    काँग्रेसी विचारधारा

  • @chpmaharashtra
    @chpmaharashtra Před 8 dny +15

    अतिक्रमण मोकळे करा

  • @aw251
    @aw251 Před 7 dny +18

    BJP सरकार ला विचारू नका पाहिले तुमच्या महा विकास आघाडी ची काय भूमिका आहे ते सांगा पहिले

    • @prathmeshkhot1310
      @prathmeshkhot1310 Před 7 dny

      सरकार कोनाची आहे

    • @Random-one-0
      @Random-one-0 Před 5 dny

      खरंय

    • @Random-one-0
      @Random-one-0 Před 5 dny +1

      ​@@prathmeshkhot1310 आधी कुणाची होती?

    • @prathmeshkhot1310
      @prathmeshkhot1310 Před 5 dny

      @@Random-one-0 tevha magni karaychi mng ata bomlat basly vhy

    • @prakashmane5027
      @prakashmane5027 Před 5 dny

      ​@@prathmeshkhot1310
      VISHALGAD AKRAMAN GELYA KITYEK VARSHAPASUN AHE .
      BJP LA KASE JABABDAR DHARATOS ?????
      SWATA KAY KARAYCHE NAHI NUSTI BOTE GHALAT BASAYACHE

  • @amep138
    @amep138 Před 8 dny +37

    राजे तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. पण फक्त 3 प्रश्न आहेत.
    १) प्रतापगड मुक्ती संग्रामाच्या वेळी तुम्ही कुठे होता जेव्हा वाईच्या विजया ताई भोसले यांनी अफझलखान कबरचा खटला लढवला तेव्हा तुमच्याकडून कधी काही ऐकले नाही किंवा भेटायलाही गेले नाही.
    २) खरच खूप वाईट आणि खेदाची गोष्ट आहे की तुमी संसद सदस्य असतानाही तुम्ही विशाल गडाकडे लक्ष दिले नाही शिवाय तुमचे भाऊ ते सदस्य होते की लोकसभेचे त्यांनी देखील लक्ष दिले नाही विशाल गडाकडे. तुमचे वडील आता खासदार आहेत मग त्यांची भूमिका काय?
    ३) तुम्ही आणि तुमचे कुटुंब आता ज्या पक्षाशी युती करत आहात त्या पक्षाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की तेथे कोणतेही अतिक्रमण नाही आणि दर्गा हे धार्मिक स्थळ आहे धार्मिक भावना दुखावले जाऊ नयेत अशी याचिका दाखल केली आहे, त्यामुळे तुमची भूमिका काय आहे.??

    • @aw251
      @aw251 Před 7 dny +6

      शरद पवार ला विचारा आधी अतिक्रमण काढायचे का नाहीं

    • @amep138
      @amep138 Před 7 dny +5

      @@aw251 मी माझ्या 3ऱ्या प्रश्नात तेच विचारले आहे

    • @majja_film_production
      @majja_film_production Před 7 dny +3

      हा आंदोलनं ताब्यात घेनार

    • @deepakmahale6293
      @deepakmahale6293 Před 7 dny +3

      Brbr sagle fakt satte sathi Maharajacha nav khadhtat election zala ki sagle gayab hotat

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 Před 7 dny +2

      Ha tevha fatva chi mat ghet hota....

  • @sumantchavan2753
    @sumantchavan2753 Před 8 dny +11

    प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण या सरकारनेच काढले, हे विसरलात का, राजे!

    • @sagarrane1995
      @sagarrane1995 Před 7 dny

      मग विशाळगडाची पण काढा ना. ते काय मतदानासाठी ठेवलय का?

    • @prakashmane5027
      @prakashmane5027 Před 5 dny

      ​@@sagarrane1995
      Tumhi namardasarkhe gharat basa ani shahan pan sanga.
      Morchala asatos ka tu ????

  • @jaihind550
    @jaihind550 Před 8 dny +11

    राजकारण करत बसू नकात राजे थेट बुलडोझर...

  • @sumantchavan2753
    @sumantchavan2753 Před 8 dny +8

    संभाजीराजे तुम्ही म्हणतात की त्यांना विशाळगड पायथ्याशी पर्यायी जागा देऊ म्हणून. तुम्हाला प्रश्न आहे, कशासाठी पर्यायी जागा द्यायची?

  • @pranodatigre3627
    @pranodatigre3627 Před 7 dny +6

    अतिक्रमण कोणाच आहे ते तुम्हाला ही माहित आहे
    ज्यांनी अतिक्रमण केलंय त्याच समाजाने तुम्हाला निवडून दिलंय आणि तुम्हीही आता त्याच पक्षाच्या वाटेवर आहात
    तुम्ही फक्त राजकारण करताय तुम्हाला कील्यांच काय देणं घेणं नाही
    तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊ नका तुमच्यात अवढीच टाकत असेल तर बंटी पाटलाला घेऊन जावा
    आणि एक तुम्ही रहा चांगले आणि मुख्यमंत्र्यांना बाद करा
    तुम्ही आधी मानस भाड्याने घ्या आणि मग जावा तुमच्या सोबत कोण येणार नाहीत शिवसैनिक ते वेगळं जातील त्यांचे ते

  • @ashabahirat147
    @ashabahirat147 Před 8 dny +5

    साहेब आम्हीच आहोत शिवराय आणि शंभू राजांचे खरे वारस दार. तुम्ही आज जर आमच्या बरोबर विशाळगडी आला असता तर खूप आनंद झाला असता आम्हाला. तुम्ही बसा राज कारण खेळत.🙏🏿

  • @dagaduguraval4551
    @dagaduguraval4551 Před 8 dny +7

    नुसत्या पोकळ घोषणा याला मुश्रीफ जबाबदार आहे.

  • @vinayakpatil9584
    @vinayakpatil9584 Před 8 dny +8

    तुमच्यावर विश्वास राहिला नाहीय..

  • @rohitthakur7284
    @rohitthakur7284 Před 8 dny +18

    राजे तुम्ही एवढा बोलता आहे न मग तुम्ही काय केलेत गड-किल्ल्या साठी...???

    • @ramraja9
      @ramraja9 Před 8 dny

      Tu gharat bsun vichar aata he ....FB page la bgh kdhitr

    • @aw251
      @aw251 Před 7 dny +6

      शरद पवार ला आधी विचारा अतिक्रमण काढायचे का नाहीं

  • @user-lm7zz5db4k
    @user-lm7zz5db4k Před 8 dny +14

    तुम्ही राज्य सभा खासदार होता त्यावेळी तुम्ही सरकारमध्ये होता
    त्यावेळी का जमलं नाही तुम्हाला

  • @yogeshdhavan1550
    @yogeshdhavan1550 Před 8 dny +4

    आजपर्यंत कुठे होता..

  • @pranodatigre3627
    @pranodatigre3627 Před 7 dny +4

    आणि बोलायला शिका आधी

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před 6 dny +2

    अवघड आहे .इतके वर्षे झोपले होते का ! अतिक्रमण कोणी केले हे सांगायला आपण का घाबरता !

  • @pallavigaikwad2091
    @pallavigaikwad2091 Před 8 dny +3

    नावं घेऊन बोला की मग

  • @dattabharati5667
    @dattabharati5667 Před 7 dny +1

    तुमचे वडील खासदार आहेत त्यांच काय म्हणने आहे , त्यांच्या पक्षाच काय म्हणण आहे बघाव लागेल

  • @ilmhasilkareazim7862
    @ilmhasilkareazim7862 Před 8 dny +5

    Atikraman nahi ho he sir... Fakt rajkaran aahe

    • @pramodpowar3496
      @pramodpowar3496 Před 8 dny +6

      राजकारण आहे का काय आहे ते बगायला ये १३ जुलै ला विशाळगडावरती

    • @zeeshanchoudhary6175
      @zeeshanchoudhary6175 Před 7 dny

      ​@@pramodpowar3496ऐवडच आमच त्रास आहे तर सरळ बोलून द्या कि आम्ही आखा जगच अतिक्रमन केलाय, आमच्यासाठी काय भावना आहेत ते ऐकदा स्पशट बोला

    • @zeeshanchoudhary6175
      @zeeshanchoudhary6175 Před 7 dny

      ​@@pramodpowar34961 तारीख भारतासाठी दिली कि बर होईल साहेब, जगाच्या नझरेत याल तुम्ही महान लोक

  • @rajmudratransportagency468

    आम्ही गड प्रेमी

  • @rahulpradhan9987
    @rahulpradhan9987 Před 8 dny +4

    Maharaj Saheb, tumhi hi paristhiti badly shakta. Tumhi nahi tar konich nahi

  • @riteshpatil3937
    @riteshpatil3937 Před 8 dny +8

    आज पर्यंत तुम्ही काय केलं

  • @pandurangsutar5664
    @pandurangsutar5664 Před 8 dny +10

    तुम्ही स्पष्ट बोलले पाहिजे अस्पष्ट बोलून उपयोग नाही. फक्त सरकाचं नाव घेऊन पळवाट काढू नये.

  • @a77579
    @a77579 Před 8 dny +5

    विधानसभे नंतर घरात घुसतेत लिहून ठेवा 😂

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo Před 7 dny +1

    Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @premkankal9008
    @premkankal9008 Před 7 dny +2

    कोणी अतिक्रमण केलं नाव घ्यायला भीती वाटते का तुम्हाला

  • @sachinm7091
    @sachinm7091 Před dnem

    Sambhaji raje aage badho hum tumhare sath hai

  • @sagarzirmire8469
    @sagarzirmire8469 Před 7 dny +1

    Geli 11 varsh zala vishalgad,lohagad, vrti atikraman hot ahe..jevha amchya sakhya samanya maavlyani ha prashn uchlun dharla tevha yanna jaag ali..laaj vatyla hawi ki hay asle bulge loka raje gharanyat ahet.nidan yanna ushira ka hoina vishalgad disla ..satar che maharaj tr ajun niwadnuki chya nashet ahet yacha faar vite vatta tyanna tr kahi ghena dena nahi.naa kille,na maratha arakshan ..kille tutun padat ahet ani hay satte sathi ticket bhetwa mhanun pakshyachya shrestinche pie chatat firat ahe.....

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Před 7 dny +2

    संभाजी राजे कृती करुन मग बडबड करा भाषण बाजी नको

  • @dnyaneshwarpatildewdhe4188

    पायथ्याशी जगात दयाला ते जवाई आहेत का 🤔

  • @yshinde140
    @yshinde140 Před 8 dny

    🚩🚩🚩

  • @akashvhanagade2131
    @akashvhanagade2131 Před 8 dny +4

    सरकार ला विचारण्यपेक्षा तुम्ही ॲक्शन घ्या राजे ahesaa

  • @pravinshirgaonkar6797

    राज्यसभेत खासदार असताना तुम्ही काय केले?

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 Před 6 dny

    राजे आक्रमण सगळीकडे च होत आहे कुठे जातीयवाद, जमिनी बळकावणे साठी आम्ही शिवभक्त

  • @SantoshShekapure-jm2ux
    @SantoshShekapure-jm2ux Před 7 dny +1

    मुसलमान मतदान कोणाला करणार राजे

  • @jalindardeshmukh3820
    @jalindardeshmukh3820 Před 8 dny

    Jay shivray

  • @user-sl8kz4tb5l
    @user-sl8kz4tb5l Před 5 dny

    तुम्ही इतक्या वर्षात काय भूमिका घेतली

  • @firozshaikh4694
    @firozshaikh4694 Před 8 dny +1

    Mahraj tumhala kallale ka?

  • @Random-one-0
    @Random-one-0 Před 5 dny

    आता जागे झालेत मावळे 🤣
    परिस्थिती हाताबाहेर गेलीय
    सगळे नेते स्वार्थी असतात
    आपल्या फायद्यासाठी धर्म वापरतात
    आता विशालगडावर आक्रमण एकच उपाय जो जनताच करू शकते

  • @shivshambhogaming
    @shivshambhogaming Před 6 dny +2

    बाबांनों हे सगळे जे आहेत. ना छत्रपतीच्या घराण्यातील यांच्यावर माझा विश्वास नाही मोठ्या पदावर असुन हे काहीच करत नाहीत.😢

    • @shivshambhogaming
      @shivshambhogaming Před 6 dny

      झोपले होते एवढ्या दिवस

  • @PrakashPatil-wq8il
    @PrakashPatil-wq8il Před 8 dny

    🚩🚩होय मी मराठा 🚩🚩

  • @venukirane2814
    @venukirane2814 Před 3 dny

    CM च्या मनातल महाराष्ट्र जनतेनं बगितल आहे प्रतापगड पायथा विषय डायरेक्ट बुलडोझर..

  • @yogeshshinde6720
    @yogeshshinde6720 Před 8 dny +1

    YANANTAR KASHI

  • @shaileshpardeshi81
    @shaileshpardeshi81 Před 8 dny

    हर हर महादेव🚩 जयघोष करत अवघ्या अवघ्या मराठी मुलखातील हिंदूंनी विशाळगड मुक्त करण्यासाठी सज्ज व्हावे. फिरंगी दिनांक १४ जुलै रोजी आपल्या गडावर एकत्र येत जबाबदारीने हाती दिलेलं कार्य निस्वार्थपणे पार पाडावे.💥🚩 जय श्री राम 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩

    • @zeeshanchoudhary6175
      @zeeshanchoudhary6175 Před 7 dny

      हिंदुराष्ट्र बोलू नका 1दाच स्थापित करा तुमच्या बाप दादांनी १९४७ पासुन मनात ठेवलय हे, २३० तर २३० आता वेळ वाया घालु नक होऊन जाऊदेना ऐकदाच तुम्हाला वाचवायला तर हे सरकार आहे

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 Před 4 dny

    14 lach todun taka saheb.tevu naka ajibat.

  • @jalindardeshmukh3820
    @jalindardeshmukh3820 Před 8 dny

    Nakki 13 July la morcha

  • @babananuse4486
    @babananuse4486 Před 7 dny

    ह्या विषय मधे राजकारण नको

  • @user-df7ke8im8r
    @user-df7ke8im8r Před 8 dny +5

    *बाजीकाकांनी अन बांदल सेनेन खिंडीतून एक गनिम पुढ जाऊ दिला नाही अन तुम्ही म्हणताय विशाळगड हातातून गेला...?*

  • @mahamadasifusmanprabhulk-zu7xk

    Raje tumhi hi sarkarmadhe hotat na

  • @hemantavhad2101
    @hemantavhad2101 Před 7 dny

    🙏🙏🙏🙏 Raza ha pan lihunghya CM sahaban kadun congress sarkar alya nantar ha adikrut ho u naya ha CM sahaban kadun courtakadun order ghya nahi tars congress sarkar Ali tar parat ta badai la mokala .😢 chatrapati shivaji Maharaj ki jai ,chatrapati sambhaji maharaj ki jai har har mahadev . Jai shree Ram.

  • @rajendravharakat1515
    @rajendravharakat1515 Před 7 dny +4

    करा काँग्रेसला मतदान म्हणजे संकट कमी होईल😂😂😂

    • @zeeshanchoudhary6175
      @zeeshanchoudhary6175 Před 7 dny

      कोंगरेस मुळेच आज स्वतंत्र आहे

    • @himalaya9123
      @himalaya9123 Před 7 dny

      ​@@zeeshanchoudhary6175बरोबर काँग्रेस मुळेच तुम्ही स्वतंत्र आहे मिळेल तिकडे अनधिकृत अतिक्रमण करायला.

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh Před 6 dny

      ​@@zeeshanchoudhary6175मुस्लिम ला आहे फक्त

  • @prakashmane5027
    @prakashmane5027 Před 5 dny +1

    VISHALGAD WAR ATIKRAMANALA HECH SAMBHAJIRAJE JABABDAR AHET ASE MHANU SHAKATO APAN.
    KOLHAPUR MADHYE RAHUN YANA YA GOSHTI KALAT NAHIT KA ?????