हे प्रशासनाची निष्क्रियता; जिल्हा पोलिसप्रमुखांची बदली करा! इंडिया आघाडीची मागणी | Tarun Bharat News

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • #TarunBharat #marathiNews #satejpatil #kolhapurnews #sambhajiraje #shahumaharaj #vishalgad #dangal #protest #stonepelting #indiangovernment
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

Komentáře • 136

  • @ankeshkap1234
    @ankeshkap1234 Před měsícem +40

    गडावरील जेवढा अनाधिकृत अतिक्रमण असेल तेवढा जमीन दोस्त झालाच पाहिजे.... बाकी खाली इतर गरिबांच्या घरावर नुकसान झाली आहे ते चुकीचा आहे..... जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Před měsícem

      सहमत

    • @akashvhanagade2131
      @akashvhanagade2131 Před měsícem

      अरे तलवारीने हल्ला लांड्यनी चालू केला पहिला

  • @pseries3746
    @pseries3746 Před měsícem +15

    म्हणून आम्ही काँग्रेस ला मतदान करत नाही

    • @sarwarshaikh1801
      @sarwarshaikh1801 Před měsícem

      Konache matdan chi cong la garaj nahi phakt secular indians che vote chi garaj aahe

    • @user-md6te5rb5c
      @user-md6te5rb5c Před měsícem

      Karu naka 🤣 Ayodhya madhe kaay haal zaale maahit aahena 😂

  • @YogeshPatil-rd1zk
    @YogeshPatil-rd1zk Před měsícem +64

    या माणसाला मुस्लिम लोक प्रिय आहेत म्हणून त्यांना विशाळगडावर भेटायला निघाले आहेत

    • @ppatil4265
      @ppatil4265 Před měsícem +4

      विधानसभा मतदान

    • @shrikanthaware5083
      @shrikanthaware5083 Před měsícem +7

      छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते भावा. अनेक मुस्लिम मावळे सैन्यात होते. मन्याच्या शिष्या

    • @dreamsacp1715
      @dreamsacp1715 Před měsícem +2

      Chatrapti shahu maharaj &chhatrapati shivaji maharaj cha itihas wach pahile ...kaal je gunde hote tey shiv premi hou shakt nahi ...

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i Před měsícem

      @@shrikanthaware5083zatya he amahala Mahit ahe, tu he sang train var dagad marle tevha kuthe gele MvA vale?? Aurangya chya halala chya paidaish 😂😂

  • @mansingkapare8868
    @mansingkapare8868 Před měsícem +10

    एक दिवस तुमच्या अशा वागण्याने पुढच्या पिढीला आपल्या बुन्या.. कापायला लागणार ... आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या सारखे नेते जे मतांसाठी लाचार आहेत...ते जबाबदार आहेत....

  • @dilipkumarkshirsagar2435
    @dilipkumarkshirsagar2435 Před měsícem +11

    राजकारण न करता गडावरील सर्व अतिक्रमण दूर झाली पाहिजेत यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे

  • @pavankadam6823
    @pavankadam6823 Před měsícem +7

    बंटी तुला हे ईतके प्रिय वाटत असतील तर तुझ्या जागेत त्याचं पुनर्वसन करून दे
    जय शिवराय 🚩

  • @mohanjain8645
    @mohanjain8645 Před měsícem +12

    भेटायला मुस्लीम मत पाहीजे आसती 🚩 जय शिवराय 🚩

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Před měsícem +5

    मराठा आरक्षणासाठी तुम्ही कधी पत्रकार परिषद घेतली मला नाही आठवत पण येथे लगेच पुढे आला

  • @kondibakhosde4393
    @kondibakhosde4393 Před měsícem +3

    गुन्हे दाखल करण्यापेक्षा गड किल्ले अतिक्रमणमुक्त करा

  • @abhitare1152
    @abhitare1152 Před měsícem +13

    अतिक्रमण करतात ती ही फुकट ची जागा आणि आता अतिक्रमण काढताना पण यांना त्या बदली पर्यायी जागा ही फुकटात द्या

  • @AmarEkshinge-on2hx
    @AmarEkshinge-on2hx Před měsícem +23

    मतसाठी बेगडी पेरम दाखवत आहे

  • @MaheshVibhute-no9rz
    @MaheshVibhute-no9rz Před měsícem +38

    मदत म्हणून घरात आणून ठेव बरं का

  • @irfanbagwan9519
    @irfanbagwan9519 Před měsícem +3

    काही उपयोग नाही बंटी पाटील साहेब आपण फक्त मुस्लिम समाजाचे मत घेतले पण ज्यावेळेस समाजावर वाईट वेळ आली त्यावेळेस आपण शांतपणे बघत बसला आणि आता सगळं झाल्यानंतर मतांसाठी सहानुभूती दाखवत आहे येणाऱ्या विधानसभा मध्ये मुस्लिम समाजाने सूर्याचा नक्कीच विचार केला पाहिजे अतिक्रमण हे काढलंच पाहिजे त्याचा विरोध नाही परंतु विनाकारण समाजाला त्रास देण्यात काय अर्थ आहे

  • @uttambhosale8914
    @uttambhosale8914 Před měsícem +8

    अरे बाबा हे सगळे मता साठी करत असाल तर हे तुम्हाला महागात पडणार त्यांना मदत करायला काय तुमचे पाहुणे आहेत काय अतिक्रमण केले आहे हे तुम्हाला माहीत आहे मग ते तुम्ही का काढले नाही

  • @AmarEkshinge-on2hx
    @AmarEkshinge-on2hx Před měsícem +21

    त्या लोकांना मदत कशासाठी मतदानासाठी

  • @manojbagal_Dubai
    @manojbagal_Dubai Před měsícem +5

    किती काळजी सो कॉल अल्पसंख्यांकांचा वा......

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th Před měsícem +2

    आमचे डोळे वेळेवर उघडल्याबद्दल आपले खूप धन्यवाद नाहीतर यावेळेस BJP विरोधात मत द्यायचे ठरवले होते

  • @vinupatil5062
    @vinupatil5062 Před měsícem +1

    डायरेक्टर सुद्धा तुम्ही स्क्रिप्ट सुद्धा तुमीच लहिलेली फक्त व्हीलन संभाजीराजे आणि मदत करून हिरो तुम्ही हे कोल्हापुर करांना माहित आहे

  • @AbhiNarde
    @AbhiNarde Před měsícem +2

    काँग्रेस पक्षातून वरून फोन आला असेल

  • @prabhakargunjal6303
    @prabhakargunjal6303 Před měsícem +2

    4 मतासाठी कुणीही लाचार होऊ नये हीच अपेक्षा...... जय जिजाऊ जय शिवराय

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 Před měsícem +1

    अतिक्रमणे निघालीच पाहिजे. पण मोर्चे काढता, जिल्हाधिकाऱ्यासमोर, पोलिसांसमोर तुमचीच माणसे दगडफेक करतात आणि प्रशासनाला दोष देतात हे दुटप्पी धोरण नव्हे का.?

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Před měsícem +3

    येवढ्या दिवस अतिक्रमण होत होते तुम्ही काय करत होते
    आज तुला पुळका आला का मतांसाठी राजकारण केले तुम्ही आणि तुमच्या पक्षाने

  • @ManoharMorajkar
    @ManoharMorajkar Před měsícem +1

    बंटी पाटील मंत्री असताना अतिक्रमण का हटविले नाही 😡मतं पाहिजे तुम्हाला, लाज वाटत नाही 😡

  • @nilamdessi1105
    @nilamdessi1105 Před měsícem +10

    ज्यांच्या कारकिर्दीत अतिक्रमणे झाली त्यांच्यावर पहीली कारवाई करा ते सेवेतून निवृत्त झाले असले तरी!

  • @sagardesai3944
    @sagardesai3944 Před měsícem +24

    साहेब मी माविकास आघाडीला मत देऊन चूक केली आसं वाटल्या गतीनं वाटत

    • @vas7498
      @vas7498 Před měsícem

      अजुन द्या नविन काय तर बगाय भेठल

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS Před měsícem

      पण विशाळगड तर महायुती म्हणजे धैर्यशील माने च्या मतदार संघात येतोय मग बंटी पाटील यांना बोलून काय फायदा, अजुन धैर्यशील माने काहीच का बोला नाही, का युती सरकारच्या काही तर डाव आहे असं मनायचा का?

    • @rohitkaware9547
      @rohitkaware9547 Před měsícem

      आत्ता जाग आली का?

  • @eknathgaikwad6511
    @eknathgaikwad6511 Před měsícem +28

    आर येडझवया गडावर इतके लोक वसाहत करतायेत ते कोन हे पहिल बघ

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Před měsícem

      तू कधी गेला होतास गडावर

  • @ShivshambhuGroup
    @ShivshambhuGroup Před měsícem +5

    तु कोण आहे आता नवीन काल आला पाहिजे होता समजल असत😂😂😂

  • @anilkajaria6814
    @anilkajaria6814 Před měsícem +1

    लाचार मता साठी आणि सत्ते साठी।

  • @arungadre2161
    @arungadre2161 Před měsícem +1

    प्रथम कायदे बदला काँग्रेसने जीभ पद्धत पाडली आमदार खासदार यांना विचारून पोलीस कमिशनर वरिष्ठ अधिकारी डिव्हिजनल कमिशनर नेमले जातात त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @siddharthsawant481
    @siddharthsawant481 Před měsícem +29

    दुतोंडी भूमिका

  • @akashvhanagade2131
    @akashvhanagade2131 Před měsícem +3

    बंटी ची खरोखर घंटी वाजवला लागतिया

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 Před měsícem +1

    गुन्हेगार लोकांवर कारवाही होऊ दे का येवढं सांगा बस

  • @ganeshwaghmode8397
    @ganeshwaghmode8397 Před měsícem +1

    वा मुलगा दुःख देतो बाप मलम लावतो

  • @abhijitjagtap6379
    @abhijitjagtap6379 Před měsícem +2

    अतिक्रमण वरती बोला की ओ... ते राहील साईड ला

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Před měsícem +24

    आता उद्या म्हणशील गरीबावर अन्याय झाला

  • @pratapsinhsawant3167
    @pratapsinhsawant3167 Před měsícem +17

    तुमच काय चाललय हे जनतेलाच कळना झालय

  • @vinupatil5062
    @vinupatil5062 Před měsícem

    आता दिसत आहेत होय शिवसैनिक...😂😂
    पत्रकार परिषद ला उभाटा चा कार्यकर्ते ना का बोलावले नाही...😂😂

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Před měsícem +6

    बरोबर नाही हे...

  • @IsmailShaikh-uc6tr
    @IsmailShaikh-uc6tr Před měsícem +1

    ज़िल्हा पोलीस प्रमुखांची बदली करून तुम्ही काय साधनार आहात आणि काय फरक पडणार आहे.?आणि आघाडी तिथं जाऊन काय माती सारणार आहात काय? खासदार श्रीमंत शाहू महाराज तुम्हीच याचा विचार करा.आणि राहुल गांधी यांना सुद्धा जाताना घेऊन जाण्याचं विसरू नका. म्हणजे संसदेत त्यांना बोलायला मुद्दा पाहिजे ना.?

    • @user-wo9vl8jg5v
      @user-wo9vl8jg5v Před měsícem

      आगदी बरोबर ह्याच शाहू महाराज यांचा पुत्र आणि बंटी लागलाय सारवान घालायला 🤦‍♂️

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 Před měsícem

    यांचे कॉलेज डोनेशन ने खूप चालत आहे सोन्याच्या ग्लास मध्ये पाणी पितात.तुमच्या घरात त्यांना आणून ठेवा नाहीतर त्यांना घरे बांधून द्या.

  • @vas7498
    @vas7498 Před měsícem +1

    सर्व माहीत असून आता काय जाऊन करणार

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 Před měsícem +1

    बस करा बे😢😠😡

  • @samiullaQadari
    @samiullaQadari Před měsícem +6

    FAKT MUSLIM GHAR KA DAKHOTA? UDHAVAST JHALELE HINDU GHAR PAN DAKHWA.

  • @user-cl1ns1hl7v
    @user-cl1ns1hl7v Před měsícem +2

    करनारे तुमि आहे

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 Před měsícem

    आगलावे आग लावत आहेत.यांनीच या महाराजांना निवडून देवून काय केले आहे पहा

  • @KiRKiRA369.
    @KiRKiRA369. Před měsícem +1

    Congress party cha khel ahe 😅

  • @sardarpatil2135
    @sardarpatil2135 Před měsícem +1

    मतांसाठी नको काय.

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Před měsícem

    पण विशाळगड तर महायुती म्हणजे धैर्यशील माने च्या मतदार संघात येतोय मग बंटी पाटील यांना बोलून काय फायदा, अजुन धैर्यशील माने काहीच का बोला नाही, का युती सरकारच्या काही तर डाव आहे असं मनायचा का?

    • @user-wo9vl8jg5v
      @user-wo9vl8jg5v Před měsícem

      गपरे बंटीची भुमिका ही दुटप्पी आहे दोन्ही दगडावर हाथ ठेवून 😂🤣

  • @pw563
    @pw563 Před měsícem +3

    Maratha arakshavarchya jwalant prashavar aghadi sarvpakshiy baithakila yet nahi. Lokana vedyat kadhata ka ?

  • @user-cl1ns1hl7v
    @user-cl1ns1hl7v Před měsícem +1

    तुमि करा आनि तुमि च दिलासा दय

  • @user-bl8xl1ft3d
    @user-bl8xl1ft3d Před měsícem

    या विषयावर जरांगे व शरद पवार काहीही बोलणार नाही व एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशी माणसं आहेत की ते एकही मिनिट त्या ठिकाणी अतिक्रमण ठेवणार नाही हा मुद्दा उचलल्यानंतर त्या ठिकाणचा अतिक्रमण दूर होणार म्हणजे होणार पण........ पण याचा फायदा शरद पवार जरांगे यांनाच होणार कारण एकही मुसलमान भाजपला मतदान करणार नाही तरी पण ते करतीलच

  • @user-cl1ns1hl7v
    @user-cl1ns1hl7v Před měsícem

    ये नारय कालत कलन तुमाला

  • @ajitpatil5218
    @ajitpatil5218 Před měsícem +1

    उपडायला

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz Před měsícem

    शाहू महाराज पण जाणार का

  • @zafar1519
    @zafar1519 Před měsícem +1

    Indiya aagadi ghari basnar aahe aate only muslim party

  • @ramraja9
    @ramraja9 Před měsícem +7

    Satej Patil Fkt MLA ahet ..Ani Shahu Chhatrapati he MP aahet ...tri SatejRao center chair la bslyat......Khasdar saheb kunachya hatche bahule zalet kay ?

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 Před měsícem

    बनावट माणुस.....

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před měsícem

    Encrochment should not bhi spread in historical places...

  • @vilasvaykul5486
    @vilasvaykul5486 Před měsícem +5

    Congrees chi den hai hi kadhi varti jaun bghitale kay

  • @ramraja9
    @ramraja9 Před měsícem +6

    2:54 maharajana prshn vicharun pn Satej Patil uttr detayet.... Maharaj ka bolt nahit

  • @PrakashPatil-wq8il
    @PrakashPatil-wq8il Před měsícem

    🚩🚩होय मी मराठा 🚩 🚩

  • @raismominwonderful377
    @raismominwonderful377 Před měsícem +3

    Ek number rajkarn vidhansabhachi tayyari

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf Před měsícem +3

    Ged purn rikama kerava

  • @user-xq7op6qy8u
    @user-xq7op6qy8u Před měsícem +2

    hyana atikraman nahi disl ka

  • @im_glorious-55
    @im_glorious-55 Před měsícem +2

    Are pn fakt muslim loknachich ghar lutlit, aani fodlit, dharm granth jalale, , ,, he barobar nahi 😢😢😢

    • @user-md6te5rb5c
      @user-md6te5rb5c Před měsícem

      @@im_glorious-55 aplya sarkya hindu cha abhiman vatato 😔😏

    • @im_glorious-55
      @im_glorious-55 Před měsícem

      @@user-md6te5rb5c itka dvesh chukicha aahe, C. Shivaji maharaj yacha kade muslim pn hote,
      Aani ji vagh nakh aahet na to banavnara muslim aahe, jara itihasacha abhas kara, chukicha nadala lagu naka, rajkiy lokancha nadat, cases padtil aani akh ayush bad hoil, ya pasun dur raha,

    • @user-md6te5rb5c
      @user-md6te5rb5c Před měsícem

      @@im_glorious-55 Ho Amhi Shiv Chhatrapatincha Nehmi Aadar krto pan 2014 chya nantar Eka Vishisht Pakshane Bahusankhya samjacha Brain wash kela aahe

    • @im_glorious-55
      @im_glorious-55 Před měsícem

      @@user-md6te5rb5c jitkar C. Shivaji maharaj yancha aadar aahe titkach Gad killayancha suddha aadar amhala suddha aahe pn, aap sarvch Shivaji Maharajanchi shikvan visarlo aahot, Shivaji maharaj, jati vad aand bhed bhav karat nhavte,

    • @user-md6te5rb5c
      @user-md6te5rb5c Před měsícem

      @@im_glorious-55 Gad Killya var Je AtikrMan (Kayde anusar)Zaale aahe Te Nakkich Kadha Tyat Kunache shi Virodh naahi Pan Gaja pur madhe je ghadal te Maharashtra chya itihasat kadhe hi zaale nahi

  • @zafar1519
    @zafar1519 Před měsícem +1

    Aata no sambhaji raje by cot sambhaji raje

    • @Hindu-o8j
      @Hindu-o8j Před měsícem

      अरे भावा हिंदुत्ववादी संघटनेने हे आंदोलन करणार नाही ही भूमिका घेतली होती मग हे केलं कोणी...? आणि संभाजीराजे तर सध्या काँग्रेस च्या समर्थनात होते आणि शाहू महाराज आज गडावर पाहणी करायला निघालेत... राजकारण समजून घे मित्रा... 😉

  • @mateenattar1297
    @mateenattar1297 Před měsícem

    Mohabbat ki dukaan chalu hai ya band Ho gai

  • @dineshghuge7259
    @dineshghuge7259 Před měsícem

    Mharshtrala manipur chy dishine gheun jaycha ha praytna ahe ! Ase mala watate

  • @SS-ct1wr
    @SS-ct1wr Před měsícem +1

    😮He Dangekhor che shikvan Maharaj che nahi Bhide Guruji che aahe he distay. Fakt atikraman vishalgad var distoy ka? Bakichya gadavar kay atikraman nahi aahe ka ? Saglya gadavar mandir aahet Ani gadavar Ani Khali khup atikraman aahet tithe tourist spot zhala aahe. Chadya ghalun pori firtat tevha atikraman distat nahi ka. Ithe dargah aahe mhanun jalti aahe bol na😅 gan..t dum asel tar saglya gadavrche atikraman kadha na . Fakt muslim baghun kay Target kartat.

  • @AkramKhan-hu7xn
    @AkramKhan-hu7xn Před měsícem

    BJP cha shadyantr आहे yenarya election madhe yanna changla dhada shikvu

    • @user-wo9vl8jg5v
      @user-wo9vl8jg5v Před měsícem

      शेट्ट bjp चे षङयंत्र आहे , शाहू महाराज यांचा मुलगा संभाजी महाराज यांच्यामुळे कालची विशाळगङची घटना घडली आहे उगाच काय पण बोलू नकोस 😂🤦‍♂️

  • @user-xq7op6qy8u
    @user-xq7op6qy8u Před měsícem +3

    Hyala pada aamdarkila

  • @dattuammanagi6045
    @dattuammanagi6045 Před měsícem

    Saheb nemki tumi kunal baghayala kayamat gadavar

  • @SureshPatil-di5so
    @SureshPatil-di5so Před měsícem

    Only law no bandhu bhav for illegal acts

  • @AkramKhan-hu7xn
    @AkramKhan-hu7xn Před měsícem

    Aho garibanna tras denare maole hovuch shakat nahi

  • @asifshaikh6111
    @asifshaikh6111 Před měsícem +3

    Zilha adhikari Ani prashashan yala jababadar ahe..

  • @zafar1519
    @zafar1519 Před měsícem +1

    Tumhi hallekhorana aadhi atec kara nasta muslim lokancha roshala samor jave lagel faqt tumhala voting pahejet

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 Před měsícem

    Sarkar ne karvai karayla pahije.
    Dharmik tedh nirman karanyasathi kahi lok todfod karit aahet.

  • @PandurangPatil-cj1ib
    @PandurangPatil-cj1ib Před měsícem

    Love zihad

  • @arunpatil9502
    @arunpatil9502 Před měsícem

    Tey jaoudey sagley pahiley अतिक्र mankadaha

  • @user-no3kf8ih6i
    @user-no3kf8ih6i Před měsícem +2

    Hyanchyasathi vote bank important. Baki Vishalgadh, Maratha gela khaddyat 😂😂