विशाळगड अतिक्रमणावरून नवा वाद? संभाजीराजेंसह आता हिंदुत्ववादी संघटना ही आक्रमक...
Vložit
- čas přidán 21. 08. 2024
- विशाळगड अतिक्रमणावरून नवा वाद? संभाजीराजेंसह आता हिंदुत्ववादी संघटना ही आक्रमक...
#vishalgad #sambhajiraje #hidutva #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
संभाजी राजेंवर जरा ही विश्वास नाही आमचा
विशाळगड मुक्त झालाच पाहिजे
Ka re baba visavas nahi tujyavar lokani tewaycha ki nahi tu tharavu nakos tu kon amhi janata taravel samjal tumicha lokanwar amhi ka vishwas tewayacha chatrapati sivaji maharaj mule aj amhi jivant ahot tu shala siku nakos raje badal bolu nakos nahitr tikade yeu answer denar marate amhi ahot gabarat nahi. Amha garanyancha rakat sandun kile jikale tu kon re. Raje var tyanchyabddal bolatana 100 vela vichar karayacha samjal ka tu yeu nako kahi garaj nahi tuji tu ja tya kutalya paksatrafe asel tr yeu nako karastan karayala yeu nakos amhi kutecha kami padanar nahi raje na adikar ahe amhala nahi v tyana man dila pahije
संभाजीराजे तुमचे वडील काँग्रेश चे खासदार झालेत ज्या अतिक्रमाण ला काँग्रेस
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
शरद पवारांनी पोसलेत लांढे कधीही तोंडात शिवाजी महाराजांचे नाव नाही किंवा छत्रपती असा उल्लेख नाही आणि आपलीच लोक ह्या नेत्याला जानता राजा म्हणतंय मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्राची.
हे ६ वर्ष राज्य सभेवर खासदार होते तेव्हा काय प्रयत्न केले का?
आमचे मुख्यमंत्री शब्द पाळणारे आहेत.
माहिती नसल्यास कमेंट करू नये
2.5 varsh zali shabdh deun 1 koti nidhi chile maharaj matala valvnyat aala yacha arth kay jra mahiti get ja comments kraychya aadhi
@@user-dr3gz6yw8d कोल्हापुरातील पराभव बीजेपी च्या जिव्हारी लागला वाटतंय. यांनीच बेलाचे पाने आणि तुळशी च्या डेकोरेशन ला विरोध केलता खोटे झिंडू.......
@@sagardeshmukh4924 Tula mahit hay ka sang ?
Ata yat rajkarn Karu naka
Correct 💯
राजकारणार्यांनी ईतकी वर्ष काय गवत ऊपटले ? ..................................( आम्ही पाच मित्र ८५ साली पन्हाळगड विशाळगड भर पावसात गेलोय )
कोल्हापूरच्या छत्रपतीन्ची भूमिका नेहमी मुस्लिमधर्जिणी आणि मूळमुळीत असते
Dattak ahet na 😂
@@user-qg9tb6rf4m Seema prashni pan tyanchi bhumika gulmulit aste keval Shivsena party aani sanjay pawar rastyavar utrun aandolan kartat Seema prashni .
एकत्र या हिंदू धर्म 🚩🚩
Ektar ale tari kahi shtt wakde karu shakt nahi😂😂
👍फिर्याद ना करावी , जगणे असह्य होता,
"ऐसा गुन्हा" करावा, "त्यांना" असह्य व्हावे "👍
!! जय भवानी जय शिवाजी !!
फक्त रवी पडवळे यांच्यामुळे येणार आहोत
विशाल गडावरती अतिक्रम हटल पाहिजे
@@user-sm2qs9oz6l vishalgad atikraman tar hatalech paahije pan itke varshe te kunamule vaadhle tyana hatvale paahije.
गरीबांची घर जाळणारा राजा सभांजीराजे कोल्हापूर
तुम्ही काँग्रेस नेते आहात आधी त्या तुमच्या पेक्षा वरिष्ठ पप्पू ल विचारा नाही तर वोट बँक नाराज होईल 😂😂😂 कारण अतिक्रमण करणारे कोण असतात ते अख्या महाराष्ट्राला माहिती आहे 😂
@@allseries11569 aho yaa aadhi Pratap gadavar atikraman zaale hotte tenvhahi rajashray milala hotta mhanun atikraman zaale hotte pan gelyacha varshi aaplya mahauti sarkarni te atikraman paadun taakle pan atta Vishal gadavaril atikraman he mahabhayankar ahe te pan sarkarchya rajashray milalyamule vaadhle ahe .
@@allseries11569 बरोबर आहे आमदारकी जवळ आली आहे ना म्हणून भावड्या चा नेत्या ची ऑर्डर फाल्लो करायचे चालू आहे... 😝😝
संभाजी राजे भाजप मधून खासदार झाला ! उद्धव ठाकरे यांनी हाकलून लावले ! वडिलांना खासदारकी मिळाली ! आता झोपेतून जागे झालात! अरे कसले राजे ? शरद पवारांची मांडलिकत्व पत्करले ! आता कुणाला विचारता अन् कोणाला सांगता? कोणत्या समाज्याच्या मतदानाने निवडून आला ! हे सर्वश्रुत आहे😢
Gu khavu nko tu
😂😂😂 साही पाकडे
समाज बाजूला ठेवा . महाराज सर्वांचेच आहेत.
@@prashantkarulkar3390महाराज कॉन्ग्रेस चे आहेत
छत्रपति शिवाजी महाराज सर्वाँचे आहेत ❤❤
संभाजी राजे आता जाग आली काय तुम्हाला....😂😂
माहिती असल्यास कमेंट करावी
Mahiti aahe ka tula kay
तुला काय माहित आहे...,.
@@vinupatil5062 raygad sakat iter 25 gad kilyanvh savrdan Sambhaji raje krtatat
बरोबर आहे मान्य आहे पण विधानसभे चा थोंडावर कशाला स्टॅन्ट करायचे तेचा जर तू कार्यकर्ता अशील तर प्लिज राजेंना सांगा कि छत्रपती शिवाजी महाराजे नाव घेताना संभाजी राजे छत्रपती म्हणत नाहीत हे त्याना पहिला सांगितलं पाहिजे आणि तेचा युवराज आजून अंड्यातून वर आला नाही तो सुद्धा महाराजांचे नाव घेताना छत्रपती म्हणत नाही सुस्कार आहेत हे
जगा आणि जगू द्या
🚩🚩होय मी मराठा 🚩🚩
आम्ही फक्त 🚩मराठा 🚩राजांच्या बरोबर🚩 कोणत्याही हिंदू संघटनेने र राजांच्या विषयी बोलू नये इथे 🚩 रयतेच राज्य स्वराज्य मराठा साम्राज्य 🚩
त्यामुळे पहिल्यांदा मराठा म्हणायला शिका पहिला 🚩होय मी मराठा 🚩होय मी मराठा 🚩होय मी मराठा🚩
Fakt kattar maratha aslele Manoj jarange yana vishalgadavaril atikramanabaddal meeting la bolvave.
भाऊ विचार करून बोल हिंदू मनजे 18 पगड जाती
@@ashutoshupasani2747
Jarangyala kalat nahi ka mag ?
@@prakashmane5027 aho pratek vyaktichaa Maan thevla paahije tasach maratha samajasathi talmalini kaam karnaare Manoj jarange patil yana ritsar bolvale paahije kolhapur atikraman meeting laa.
@@ashutoshupasani2747
kasali talamal kadhale tumhi
swarthi ahe, maratha samajachi dishabhul karat ahe , Pawarancha chamacha
मूळ प्रश्न
अतिक्रमण होऊच कसे दिले ???
झोपले होते का सर्व ???
आधी होऊन दिले नसते तर ही वेळ आलीच असती
पण आता अतिक्रमण काढले तर चालेल ना 😂😂
@@Prakashjhot-oj4dr kase chaalel ? Aadhi tyanche punarvasan karave laagel.
@@ashutoshupasani2747मग तुमाच्याकड जागा असल तर दया त्यांना
निवडणूक जवळ आली.सावधान!!!
Rayagad ch savardan hi kay nivdnuk aalyav karat nahit jra paksh sodun hi bgt java
@@balasahebpatil5367 अगदी बरोबर
संभाजी राजेंनी🚩योग्य भूमिका घेतली आहे. बाकिच्या़चे राजकारण चालू आहे.
गुजरात वरून आलेले हिंदुत्व संभाजीराजे यांना आता हिंदुत्व शिकवणार..
तुमची सरकार आहे ना अडचण काय आहे... 🚩
हिंदुत्व कोठून न ही येवो त्याचा तुला काय करायचा
@@dnyaneshwarpatildewdhe4188 त्यांच्या हिंदुत्व नसून व्यापार आणि सत्ता आहे.
जे बेस्ट आहे ते पहिले आपल्या राज्याला.
सरदार पटेल जर सोडले तर कोणी सर्वमान्य नेता नाही,आम्हाला देशभक्ती शिवणारे एखादी रेजिमेंट तरी आहे का गुजरातला कायम यांनी धर्माचा, देशाचा, भावनेचा व्यापार सुरु केला आता......
अय्योध्या प्रकरणात महाराष्ट्रचा शिंहाचा वाटा आहे राजकारण करून हे खुर्चीवर बसले...
@@संघर्षयोद्धा aho sambhaji raje punarvasan karave mhantat atikraman zaalelya lokanche .
अरे मग राजे छत्रपती महाराजांची घोसणा विसरला का पप्पू सारखं तुझी पण बुध्दी झाली
हिंदवी स्वराज्य ची स्थापना घोसना कर म्हणव मग आणि बोलून दाखव म्हण लोकसभेत मग कळेल कोण कोणाची चाट त
होय मी मराठा आहे आणि बोलतो पण
वोट बँक च नादामुळे एक दिवस हे लोक स्वतला राजे च वंशज आहात हे सुध्दा बोलायचं विसरतील
पवार साहेब यांचा माणूस दिसतोय .मुस्लिम मते मिळाली बस झाले .सर्व गड का काबीज करिनात.40 वर्ष नी रायगडावर गेले.
संभाजीराजे छत्रपतींचा विजय असो 🙏👍⚔️⚔️🚩🚩
तु नको सांगू भाऊ काय करायचे तु bjp ची बाजू घेऊन बोलू नको हा मुदा राजकारणाचा नाही
तु काय करत होता इतक्या दिवस
चलो विशाळगड❤
ओन्ली राजे
@@rohitpatil6634 only shivaji maharaj aani vishalgad .
राजकारणी लोकांनी हिंदू समाजाची पूर्ण वाट लावली आहे... आणि हिंदू समाज सुद्धा पूर्ण शांत म्हणजे या राजकारणी लोकांचा लाचार झाला आहे
देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली पाकिस्तान बांगलादेश मुस्लिम ना दिला हे काय इथे आमच्या उरावर बसायला ठेवले का उरले सुरले सगळेच काढून दया एकदा ची
गडकिल्ले संवर्धन साठी पण प्रयत्न करावेत
महत्त्व फक्त राजांना राज मुजरा असावा
निवडणूक आली की विधानसभा
कोर्टा ने स्थगिती का दिली कोर्टाला एवढे देखिल समजत नाही का
साहेबांचा खासदार
रायगडावर पण तिथी नुसार चालणारा राज्यभिषेका मध्ये फूट पाडून तारखेनुसार यानेच चालू केला
@@majja_film_production मनोहर नाव असताना संभाजी नाव का लावले काहीतरी महत्त्व येण्यासाठी ना...
आधार कार्ड ला तिथी लिहा तुम्ही मंग बोला...
पुढची व्यक्ती कोण आहे यांचे काही नाहीं आपल्या सरकारचा अजेंडा सुरु ठेवायचा फक्त....
@@संघर्षयोद्धा
Kolhapur jawal asalela vishalgad killa yana disala nahi ka ?
Atta credit ghyayala yet ahet ka ?
Shivbhaktani khup varshe awaj uthavala ahe .
@@prakashmane5027 याच्या अगोदर पण निवेदन दिले होते, पण शिंदे नी दिलेले आदेश काही लोकांनी कोर्टात नेले याला जनआंदोलन करून सरकारला याचा फायदा करून घ्याचा आहे. त्यामुळे ते संभाजीराजेला विरोध करीत आहेत....
विशालगड साफ होणे महत्त्वचे आहे श्रेय कोणी पण घेवो... 🚩
@@संघर्षयोद्धा Shiv bhakat karat ahet .
Raje fakt noutanki karat ahet .
Amache durdaiv . Kolhapur pasun itaka jawal asalela killla , Rajena kahich mahiti nasel ka?
Pratapgad che atikraman Fakt Shinde ni kadhale ahe he pan lakshat ghya
@@संघर्षयोद्धा ase kase ? Vishalgadavaril atikraman mohim hi kolhapurmadhil kattar shivbhaktamchi mohim ahe tyamule tyanach credit milale paahije .
आरक्षणावर सुद्धा लक्ष असू द्या. हिच विनंती.
६ वर्ष ज़ोपला होता का.... खसदार होतना.....
ज्यांना काय माहीत नाही त्यांनी उगाचच कमेंट करू नका
आता फडणवीस यांना कळाले असेल . पवारांनी यांना इतके दिवस का लायकीत का ठेवले होते
khasdar rahun tumhi kay kela ho 6 varsha. asa pan udynarajenchya sarkhi dhamak nahi tumchyat
@@sagarpatil9276 ekdum sahmat
Zhala gela soda ,ata pudhe marg kai tyavarcbola
Atikraman आणि darga hatwa
चलो शिहंगड
कोणाचा बापाचा नाही अतिक्रमण हटवा
विशालगड छत्रपती शिवाजी राजा चा आहे मजीद दर्गा तोडा जय हो शिवाजी राजा
जरंगे पाटिल यांनी लक्ष द्यावे
Jarangya la disat nahi ka?
मनोज दादा ना अडचणीत आणले .
राजकीय गणित बिघडवली
Vishalgad mokla honar chalo vishalgad mumbaikar ❤
Chalo vishalgad
बाप खासदार झाल्यावर एवढा कृतघ्नपना बरे नव्हे राजे
खासदारकी मिलाली लाचारीची भाषा चालु झाली आहे
जरंग्या एक शब्द बोलणार नाही
Chagya bolla ka hakya bolla
Tyane ek morcha nela pahijel hota vishalgad la
आणि आम्हाला विचारायचय आहे तुम्हाला 15 वर्ष झोपले होते का 🍦🎷🛶🐯🙊🙈🙉
Strava Ntkayi Sradpwarkrt ahi 1 No hinduverod ahi
Sarkar karel ho pan tumhi kay kel iatake divas,, tumchi pan garaj nahi amhi karu mukt
Raygad savrdan tasech 70 gadkot satti nidhi swata Sambhaji raje ni aanlay jya maharajach nav geun Rajkaran krtoys na thynche varas aahet te tr jra mahiti geun bolat ja nust havet bar kadaych dhand bandh kra yani ya jml tr vishalgad la 14 tharkela
@@Prathmesh171 शासना काडून निधि आनला हे महतवाच नाही, ते तर देनार . कोणिही मागनी करो,, पन भांधकाम चालु आसताना तेहि। गड़ावर, हे झोपेत होते का? इतका मोठा मानुस आता रस्त्यावर उतरतो ते पाहुन वाई ट वाटत . स्थानिक मुस्लिम नाराज होतील या साठी ते गप होते हे सत्य आहे,, महनून तर वडिल निवडून आले.. ज्या पक्षात नीवडून आले त्यांना बोलवा, पाहु येतात का? त्याना जरा विचारा आम्ही सतत हिंदुत्व साठी, काम करतो आमच्य परिणे, जस घडेल तस , माझे काय ते शत्रु नाहित. उलट त्यानी सतत जागरूक राहु न काम केल पाहिजे..
Politics vidhansabha raje..samjhate amhala
Mi kay mhnato kashta ekach ani shreya dusrach gheun jatay....
Sambaji raje fhkt boltat
Jara kruti kara maharaj jara dya zhtka
😂😂😂😂😂😂😂😂😂
Amhala ekanath shinde varti vishawas ahe he sambhaji maharaj he nustya bolake ahet tyanchch jilhyat ahe na gadh to mg ka aj parent gap hote
Election jval aale watte
He vegale vegale konihi raje na samil na karata vegale andolan va morache kadu naye lokani sath deu naye he nav mot karanyasati karata as disat raje ni ka karu naye asu de amla sapot asavet te sivabakat manun yave kasadar natar te raje ahet ascha vegale vegale bandan karat rahile tr koni awaj utavatil v swatichi poli bajatil raje sivay koni maratyani tyana sobat getalya sivay kahihi karu naye congres va ncp madil koni yeun ko galat astil titecha raje tyana bandi galavi amhala ase vat lavanare nako ek ek garatil lok raje barobar baki sakal maratyani raje virodat kahi bolu naye v anki kkonipan asu de amchya made jr eki asel tr parat pude kam honar asya lokani yeu naye ko galayala amhi sanik bari padu amhi raje barobar
Modina lokanchi Kam karayla sanga
Raje na konihi shikvu naye
Ha aata bin kamacha urla aahe bin kamachi utha thew
10 varsh houn gili kay gavat uptlaka 70 varshomi kuch nahi huva
Ye zatya tu kon, kuthli vi hi p aamhi hindu manat nahi asala kay…only Chatrapati.zatya tu yaat padu nkos shett kay honar nahi tuzyane
te jar muslim naste tar hindutvwadi sanghtnela chaltil
Eitihaasik monuments aatikraman mukkta jhalech pahije...he muslims pahije tithe naveen mazar, masjid rato raat ubhe karoon jameen hadpaat aahe purna deshat aani congress ne hi waqf board nirmaan karoon lakho acre(8 lack+) dewoon taklet....aata yanchyat le kiti bangladeshi aani rohingya wasi aahet he devalach mahit...
maji nahi attace khasdar
@@STNMarathi aho sadhya tyanche vadil khasdaar ahet.
जरांगेचे साथीदार 3:31 अब्दुल इस्माईल विशाळगडावर जातील.
जरांगे नाव घेतल्या शिवाय जेवण जात नाहीं का..?
ओबीसी मधूनच घेणार.... 🚩
Nust Rajkarn vishalgada vrti yenar ahes ka tu
Maja ghetos ka te pn sarsakat@@संघर्षयोद्धा
@@संघर्षयोद्धाmpsc wala ahes na baba tu..? Ews ch merit ata kmi lagayla laglay rrrr baba
@@atharvapawar3721 EWS फक्त नोकरीसाठी आहे. बाकी शिष्यवृत्ती, वयवाढ, पदोन्नती, सरकारी योजना टॅक्स आमचा पैसा खर्च तुम्ही करणार वा रे... ☑️
माझी नोंद सापडली आहे माझा समाज पण ओबीसी होण्यापासून कोणाचा बाप अडवू शकत नाही.
He raje ata jya party ne ya lokana dokyawar ghetla tya party kadun ladle ani jinkle tar aplya papaana pan gheun jawe hi winanti..
Jarange patil jatil tith atikraman hatvayla
वंजारी तुझी माय तिकडे इंग्रजाकडे घाल की रखेल म्हणून
जरांगे पाटील असो की छत्रपती असो आम्ही आदेश पाळणारे आहोत आणि मोहीम फत्ते करून येऊ.
जारंगे स्वतःच दरग्यात जातो. हिरवी, पिवळी, निळी शाल घालतो.. तो काय झाटा उपटणार.. न्याय पर्विष्ठ प्रकरण असताना
Eavade divas zople ka ..aho tumchya dolya samor atikraman karun sarv kattalkhana tayar kela ahe ..tari zopale ka ..
Shahudeen congres che muzim zhalay
Ha navatanki maharaja kay bolato
Raje maharaje sagale nataki aahet matan sathi muslim vastya shahudeen vadhav tayat he sagale congres muslim party che chamache aahet hyana shiv bhatanch kahi padal nahi 15 varsh shahudeen congres cha chamacha jhopala hota kay
Khup mhatwachi gost gadavarch atikraman ka?????