विशाळगड अतिक्रमाणावरून संभाजीराजे छत्रपती यांचं राजकारण; हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप
Vložit
- čas přidán 21. 08. 2024
- #kolhapur #kolhapurnews #vishalghad #SambhajiRajeChhatrapati #politics #shahumaharaj #Hindutvaorganizations #Panhalagad #maharashtranews #maharashtra #TarunBharat #marathiNews
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :
बरोबर बोललात. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवावे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे....
विशाळगडावर अतिक्रमण येवड वाढल तेव्हा कुठे होते हे लोक पुरातत्व खात झोपेतून कधी उठणार
आरे श्रय लाटने बंद करा या मुळेच आपण माघ राहिलो आहे,,, आंम्ही राजेंनबरोबर🚩🚩🚩तु कोण सांगणारा ,,,जय शंभुराजे जय शिवराय🚩🚩🚩🚩
600 कोटी भाजप सरकारने गड संवर्धनासाठी दिलेले त्याचे काय झाले ते कोठे खर्च केले हे संभाजीराजे नी सांगावे?
आधी दिलेले दाखव सरकार न तुझ्या
राजेंना विचारा दिले की नाही......
@@YuviYadav-qg4ys मग तूच विचार जा की राजेंना 600 कोटी खर्च कोठे केला
राजेंकडे उत्तर असते तर दिले असते ना म्हणून तर आता भाजप पासून लांब पळत आहेत,,,,,,,,
@@YuviYadav-qg4ys मग तुझ्या भाजप पाशी राहायला पाहिजे काय तेव्हा तू विचारणार नाहीस 600 कोटी खर्च केले की नाही ते
याचमुळे हिंदू समाज मागे आहे....
Shambahji Raje ❤❤❤
इतकी वर्षे राजे झोपले होते !
सरकार काय करत होत
तोपर्यंत विधानसभा निवडणूक येईल.. मग काय फायदा..??
वडिल खासदार झाले म्हणून संभाजीराजे यांना टार्गेट केल जातय ?
सगळे गड किल्ले अतिक्रमण मुक्त ,, त्या पाठोपाठ महाराष्ट्र अतिक्रमण मुक्त करावा ही विनंती प्रशासनास
तुम्ही दादा छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आरोप करू नका..... शेवटी ते आपलं राजं आहेत
आरे कदि जागेविल
Yz tumchya kadun nhi zala te maharajan ni kela
कोण हे 😮
सरकार च प्रशासन चालवत....
Shant basun Kay shett milalit kay
छत्रपती संभाजी राजे ❤
हा हिंदू आहेका
तु कोन
Raje sambhaji ❤
हिंदू संघटना काय नाही
Raje sambhaji maharaj
😂😂😂😂 कोण हा
Only raje.baki badbad karu naka nahitar..
बापाला शिकवू नका
फक्त muslimncha त्रास होतो बाकी ky nahi
mag tu karun dakhav
Jai Shivrai Jai shree ram
Only Sambhaji Raje ❤❤❤
येथे राजकारणावर् कमेंट करू नये
शिवभक्त म्हणून आपण सर्वांनी गड - किल्ले जतन केले पाहिजे