विशाळगड अतिक्रमणावर प्रशासन आतापर्यंत झोपलं होतं का ? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल | Tarun Bharat News
Vložit
- čas přidán 21. 08. 2024
- #TarunBharat #marathiNews #kolhapurnews #sambhajirajechhatrapati #sambhajiraje #vishalgad #vishalgadmukti
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :
राजे आज खरोखर बोललात. आमच्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा
देवेंद्र फडणवीस यांना पक्ष फोटण्या साठी टाईम आहे पण विशाळ गडावरील अतिक्रम हटवण्यासाठी टाईम नाही
राजे तुम्हीच विशाळगड वाचवू शकता
शिवरायांच्या गडावर एकही मशीद नव्हती.
कोल्हापूर चे राजे तरी समोर येऊन बोलताय... ते सातार चे काय फक्त राजकारणासाठी पदवी धारक आहेत का??? विशालगड मुक्त करा 🙏
अतिशय सुंदर... उद्या राजे भेटू.... उद्या
हे अतिक्रमण साधारण 20 वर्षे पासून होत आहे सगळ्यांना माहीत आहे तुम्ही फक्त शहर आमदारकी शिव सेनेला मिळू.नये म्हणून प्रयत्न अन्यथा तुम्ही तुमचा पक्ष याला पाठिंबा आहे का
चलो विशाळगड ❤❤❤❤
जय शिवराय
संभाजी राजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करू नये तर प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं अशी इथून पुढे अपेक्षा
खासदार होता त्यावेळी काय केल नाही
गवत उपटत होते
राजे पन्हाळा केंव्हा
सरकार ची का वाट पाहता..... अतिक्रमण केलेले काय विचारतात kay
आपण जे बोललात आदरणीय आहेत तुम्ही तुमच्या मतांशी ठाम राहा म्हणजे झालं
Right
Rs 600 crore given for fort restoration. Is this true? 🤔🤔
🎉🎉
Raje aadesh dya fkt sarv aatikram udvast kru
Todfodichi jababdari ghya aadhi.
Shivaji maharajanche waras 5 varshe khasdar hote.
Swatt SM ni Raigadver Masjid baandhli hoti
Are srv sarkar kril mg tumhi ky krta tumhi pathpurava kra na
Hai konachya sarkar madhe jalay hai purna maharashtra mahiti ahai.
राजे तुम्ही ह्या प्रकरणात लक्ष घातल्या मुळे कोल्हापूरातील मुस्लिम बांधव आपल्यावर नाराज होणार व पुढे राज घराण्याचे राजकारणातील अस्तित्वाला सुद्धा बाधा पोहचू शकते त्यामुळे राजे आपण पुन्हा विचार करावा
तु का विचार करतोय
हा मुस्लिम समाजातील आहे का?
😂😂 औरंगजेब महान
Jati wad karu naka ani garib lokana tras deu naka
अतिक्रमणे काढून त्रास कमी करून विश्रांती घेतली जाणार
Ata elections javal aye kara ata Hindu Muslim 😂😂
तिथं त्रास काय आहे तुम्हाला काय माहित
@@nileshsakhare6845 देशात धार्मिक उन्माद पसरवून एका सुजलाम सुफलाम देशाची वाट लावणार तुम्ही लोकं.