#दशरथघास

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2021
  • 🐐Yash Goat Farm & Seeds🐐
    दशरथ घासा विषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन दशरथ घासा बद्दल संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रॅक्टिकल
    दशरथ घास बीज प्रक्रिया व लागवड खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा 👇👇👇
    • Call-9325465150 दशरथ घ...
    दशरथ घास थोडक्यात माहिती खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा*👇👇
    • Dashrat grass दशरथ घास...
    दशरथ घास बिना पाण्याचा किती दिवस राहू शकतो खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा👇👇👇
    • दशरथ घास बिना पाण्याचा...
    दशरथ घासाची लागवड कशा पद्धतीत केली पाहिजे सरी पद्धतीत का वाफा पद्धतीत खालील👇 लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा
    • दशरथ घासाची लागवड कश्य...
    दशरथ घासाचे बियाणे कशा पद्धतीत तयार केले जाते
    खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा👇
    • दशरथ घासाचे बियाणे कशा...
    दशरथ घासाची कापणी कशा पद्धतीत केली पाहिजे
    खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा👇
    • दशरथ घासाची कापणी कशा ...
    दशरथ घासाचे एकरी किती उत्पन्न मिळते एका एकरा पासून दशरथ घासा चारा किती किलो मिळतो,
    खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा👇
    • एका एकर मध्ये दशरथ घास...
    तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे दशरथ घासा विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या यूट्यूब चैनल वर लाईव्ह स्वरूपात बघायला मिळेल आपल्या अजून काही शंका असेल तर आमच्या चैनल ला विजीट करून सर्व व्हिडिओ बघू शकता,
    जर कोणा शेतकरी मित्रांना दशरथ घासाच्या बियाण्याची आवश्यकता असेल तर खालील नंबर वर कॉन्टॅक्ट करून दशरथ घासाचे बियाणे घरपोहोच मिळू शकतात,
    Contact-9325465150 WhatsApp-9325465150

Komentáře • 58

  • @shivshankarawchar3633
    @shivshankarawchar3633 Před 5 měsíci +5

    दशरथ घास कुठे भेटते

  • @dashrathwalwante158
    @dashrathwalwante158 Před 5 měsíci +2

    छान माहिती दिली सर

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Před 21 dnem

    धन्यवाद सर

  • @OmPrakashSingh-ux3wg
    @OmPrakashSingh-ux3wg Před rokem +1

    अच्छी जानकारी दी है,
    थैंक यू।

  • @PankajKoli-uu6jm
    @PankajKoli-uu6jm Před rokem +1

    एकदम छान माहिती सांगितली आहे आपण

  • @megadeals4261
    @megadeals4261 Před rokem

    Thanks bhau

  • @roshankhangare
    @roshankhangare Před 2 lety +2

    खुप चांगली माहिती दिली तुमी सर

  • @rahulvhadgar
    @rahulvhadgar Před 2 lety

    छान माहीती

  • @m.r.m823
    @m.r.m823 Před 5 měsíci

    एक नंबर माहिती सांगीतलीत सर

  • @namdevpatil9786
    @namdevpatil9786 Před rokem

    मस्त खबरें

  • @kailasjadhav7804
    @kailasjadhav7804 Před 2 lety

    Very nice information

  • @user-uj7hl3tj3u
    @user-uj7hl3tj3u Před 11 měsíci

    Good massage

  • @SunilPatil-ym2fr
    @SunilPatil-ym2fr Před 8 měsíci

    छान

  • @arvindmadane5331
    @arvindmadane5331 Před 8 měsíci

    Great sir

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 Před 2 lety +1

    Dear friend aapmuje batawki jangli janawre suwer dukar hi gawete khatatka krupayakarun sagawe very good

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Před rokem

    🙏🙏🙏🙏

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f Před 7 měsíci

    Nice

  • @yadavraokokate3394
    @yadavraokokate3394 Před 2 lety

    1 naumbar bhawa

  • @milindkurekar6063
    @milindkurekar6063 Před 3 lety +1

    Khup mast samjhvun sangitale bhau

  • @mahendrasamal2121
    @mahendrasamal2121 Před 3 lety

    Jay kisan

  • @user-tb7eg4jr4f
    @user-tb7eg4jr4f Před 2 lety +1

    Khup mast demo dilat, jai jawan jai kisan

  • @phoenixmobilerepairing8017

    Bhau pani kiti pramanat dyava
    Va pahilyanda suruvatila pani dilyawar parat pani kadhi dila pahije va kiti

  • @rupaliganeshmhetre4553

    Mast 👍

  • @vishalvyas0307
    @vishalvyas0307 Před 9 měsíci

    Sir sari bnwaychya agodr pani dyaych kay

  • @somavhanamne6215
    @somavhanamne6215 Před 8 měsíci +1

    सर माजी जमीन माळाची खडकाचे नुसता दगड आहे तर त्यात दशरथ गवत येईल का

  • @laxmandevre8894
    @laxmandevre8894 Před 2 lety

    Bhau tumi chaan peki samjaun sagntat aani eikayla vate pan warya mule problem hot aahe

    • @rajusawant9916
      @rajusawant9916 Před 2 lety

      मस्तच हो भाऊ ....खूप छान....👌👌👌👌👌

  • @sudarshana4471
    @sudarshana4471 Před 3 lety

    तण नाशक कोणते मारावे pls सांगा

  • @santanuyadav6244
    @santanuyadav6244 Před 2 lety

    white white powder dala vo kya hai hindi me bataye

  • @user-xf5jy8qh2r
    @user-xf5jy8qh2r Před 5 měsíci

    दशरथ घास कुठे मिलते

  • @dinkarkohale3712
    @dinkarkohale3712 Před rokem

    सर,मी प्रोसेस न करता बी सरी पद्धतीने लावणं केली.बी वापणार नाही का.

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 Před 2 lety

    लगान झालेनंतर किती दिवसानी घास ऊगवतो

  • @shitalpatil7513
    @shitalpatil7513 Před 2 lety

    अर्ध्या एकरामध्ये किती बीज लागते व काय किलो आहे

  • @vamansangle4092
    @vamansangle4092 Před rokem

    दशरथ घासाची लागवड कोणत्या महिन्यात करावी

  • @subanshiakh3305
    @subanshiakh3305 Před rokem

    सर पाणी कमी आहे थिबक दोरे जमतय काय

  • @rajugavrankobdipalan4714

    खत ssp टाकायचे 18.18 10

  • @ramdaswaghmare804
    @ramdaswaghmare804 Před rokem

    बियाणे काय किलो आहे

  • @arunshirsath387
    @arunshirsath387 Před 7 měsíci

    1/2 kg price sanga

  • @pranavmahamuni7973
    @pranavmahamuni7973 Před rokem

    Kiti rs kilo aahe be

  • @limbajigajare5279
    @limbajigajare5279 Před rokem

    तण नाशिक सांगा राव

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 2 lety

    याला शेंड्रिय खत कोणते वापरायचे आभार

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 Před rokem

      शेळीच च लेंडी खत टाका कुजलेले खूप छान रिझल्ट येतो.

  • @pritzodape6277
    @pritzodape6277 Před 2 lety +1

    Sar methi ghas biyane on lien midel kai

    • @yashgoatfarmseeds
      @yashgoatfarmseeds  Před 2 lety

      हमारे सभी चारा बीज ऑनलाईन खरीदने के लिये नीचे लिंक पे जाये
      Amazon - www.amazon.in/s?me=A2US9GBTQY67N4&ref=sf_seller_app_share_new

  • @ranjitvakse4121
    @ranjitvakse4121 Před 2 lety

    भाऊ व्हिडिओ छोटेसे बनवा थोडक्यात माहिती द्या ,,🙄🙄काय हि लाबंड

    • @yashgoatfarmseeds
      @yashgoatfarmseeds  Před 2 lety +4

      परत तुम्हीच म्हणायचं आर्धवट माहिती दिली
      आणि संपूर्ण माहिती द्यायची म्हंटले की व्हिडियो मोठा होतो या जगात खूप खूप विचित्र लोक असतात साहेब तुमच्यासाखेच नावे ठेवणारे त्यामुळे मला नाही काही फरक पडत
      जी माहिती पाहिजे मी ती देणारंच

  • @suhaskadam2395
    @suhaskadam2395 Před rokem

    Hi suhas Kadam

  • @vijayshisave5888
    @vijayshisave5888 Před 2 lety

    Kiti praej ahe

    • @yashgoatfarmseeds
      @yashgoatfarmseeds  Před 2 lety

      हमारे सभी चारा बीज ऑनलाईन खरीदने के लिये नीचे लिंक पे जाये
      Amazon - www.amazon.in/s?me=A2US9GBTQY67N4&ref=sf_seller_app_share_new

  • @roshankhangare
    @roshankhangare Před 2 lety

    मी call करेल तुमाल सर

  • @GAMINGHAKER333
    @GAMINGHAKER333 Před rokem

    दशरथ घासाची वाढ होत नाही

  • @AbbBhosle-ck9uy
    @AbbBhosle-ck9uy Před 9 měsíci

    बी कोटे मिलेल

  • @chakorgoatfarm2855
    @chakorgoatfarm2855 Před 2 lety +1

    तनाच नियोजन कसं कराच मग

  • @dharmarajsonawane5986
    @dharmarajsonawane5986 Před 2 lety

    सर , दशरथ घासचे बीयाणे काय किलो आहे ?

    • @yashgoatfarmseeds
      @yashgoatfarmseeds  Před 2 lety

      हमारे सभी चारा बीज ऑनलाईन खरीदने के लिये नीचे लिंक पे जाये
      Amazon - www.amazon.in/s?me=A2US9GBTQY67N4&ref=sf_seller_app_share_new

  • @sanjayhirkaney5440
    @sanjayhirkaney5440 Před 10 měsíci

    अरे भाई साहब ये तो बताओ कि लगाते कब हैं दुनिया भर की जानकारी मत दो इतना बताओ लगाते कब हैं