बनोटी गावातील तयार बैलांचा नांगर ! indian farming !

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 44

  • @rajesh7239
    @rajesh7239 Před rokem +2

    शेतकरी बांधवने शेती ही वाचवली पहिज्रे छान भावा

  • @amitmhapralkar9147
    @amitmhapralkar9147 Před rokem +2

    चेतन मित्रा, तुझी शेती विषयक तळमळ पाहून मला मुळशी पॅटर्न या चित्रपटातील एक डायलॉग आठवला, "शेती विकायची नसती, शेती राखायची असती"....
    आणि हो, तु दाखवलेले तिन्ही बैल चांगले आहेत.पण मला असे वाटते की, २०२३ चा किंग पांड्या असेल.... ❤😊

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem

      धन्यवाद दादा ❤️.... जीव जळत आपली कोकणातली शेती ओसाड बघून आणि त्या ओसाड शेतीमुळं गाई - बैल संपलेले बघून बाकी काही नाही . आणि हो ,बघूया या वर्षी चा किंग कोण बनतंय ते ❤️👍🏻

  • @laxmanghanekar1588
    @laxmanghanekar1588 Před měsícem +1

    , खूप छान चेतन माळी, गावची फिल आली, 🎉😅❤

  • @user-hc9ud6ks7v
    @user-hc9ud6ks7v Před 2 měsíci +1

    खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला खूप छान व्हिडिओ झाला

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 2 měsíci

      czcams.com/video/q9I1CrFcCLM/video.htmlsi=3jOOMqbkVC5IIcKT दादा ह्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा आणि नवीन चॅनल ला subcribe करा

  • @DapoliBullfight
    @DapoliBullfight Před rokem +2

    Mst bhava ❤

  • @SforSwapnil01
    @SforSwapnil01 Před rokem +1

    Ek no bhava

  • @susmitgamare123
    @susmitgamare123 Před rokem +1

    White bail mast zala aahe chetan bhava👍

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem +1

      हो भावा ... तुझी तयारी ठेव 😂😂🤣🤣

  • @bhaveshgawade8823
    @bhaveshgawade8823 Před rokem +1

    Ek number bava ❤👍

  • @smitamohite4219
    @smitamohite4219 Před 2 měsíci +1

    Mast

  • @kokan142
    @kokan142 Před rokem +1

    एक नंबर व्हिडिओ. झोंबीचे video पण tak भावा .

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem

      धन्यवाद भावा ❤️🙏...झुंजीच्या व्हिडिओ ना थोडा वेळ लागेल भावा .. पण नक्कीच टाकू व्हिडिओ 👍🏻

  • @kalpeshhumane9242
    @kalpeshhumane9242 Před rokem +1

    मस्त भावा

  • @dmvlogs7755
    @dmvlogs7755 Před rokem +1

    खुप छान 👌 हे नांगर बघितले आणि आमचे जुने दिवस आठवले. आता आमच्या कडे हे दृश्य दिसत नाही. बैल पाहिजेतच पण कोणी सांभाळत नाही.

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem

      धन्यवाद भावा ❤️🙏🏻... गाई बैलांबद्दल लोकान पर्यंत जनजागृती करू सगळे जण सांभाळतील 👍🏻

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 Před rokem +1

    मस्त व्हिडिओ बनवलीस भावा 👌👌👌👌

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem +1

      धन्यवाद भावा ❤️.... तुमच्यासारख्या भावान मूळ हे सर्व शक्य होत . व्हिडिओ बनवण्याची इच्छा प्रगट होते मनामधी ❤️❤️🙏

  • @niteshnarvekar421
    @niteshnarvekar421 Před rokem +1

    पांडु विकायचा असेल तर सांगा भारी आहे ❤

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem

      भावा यातला कोणताच बैल विकायचा नाही आहे प्रत्येक मालकाला ❤️🙏

  • @vinodchavanvinod8463
    @vinodchavanvinod8463 Před rokem +1

    Jay shiram

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem

      जय श्री राम दादा ❤️❤️🚩

  • @sumitshinde6205
    @sumitshinde6205 Před rokem +1

    Dada tu yavrshi konta bail tayar krnar ahes? Tuzyakde ektri pahije tayar bail tyadhivay mjja nahi

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem

      thanks bhava ❤️.... मी ह्या वर्षी टिकू ला तयार करायचा प्लॅन आहे पण टिकू झुंजी घेतो की नाय हाच प्रश्न आहे 😂❤️

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem +1

      #गुलशन सारखा माझा नाव राखणारा एक तरी बैल आपण नक्कीच तयार करू ❤️👍🏻

    • @kokan142
      @kokan142 Před rokem +1

      सम्राट ला तयार कर भावा त्याची कद् काठी मजबूत आहे थोडा वेळ लागेल पण खतरनाक
      तयार होईल तो.

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem

      @@kokan142 भावा सम्राट वर मला पूर्ण भरोसा आहे . एक नंबर तयार होईल तो आणि नाव पण करेल .. फक्त माझे आई बाबा सुखी असले पाहिजे 👍🏻

  • @shreyasraut2697
    @shreyasraut2697 Před rokem +1

    आमच्या वाडीतले 18 बयल गायब झाले

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před rokem

      काय ऍक्शन नाय घेतली अजून पर्यंत..... नेताना भेटले ना तर चांगलाच धडा द्यायचा 💪🏻

  • @mysmallvillage5127
    @mysmallvillage5127 Před rokem +1

    दादा त्या पहील्या लाल बैलाच नाव काय

  • @imtiyazhasware7217
    @imtiyazhasware7217 Před 10 měsíci +1

    Bhawa pandu for sell aahai ka