बाबन तात्यांची भात लावणी नांगरणी शेती 😍 | kokanatali paramparik bhat lavani | bhaat lavani (कोकण)

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2022
  • बाबन तात्यांची भात लावणी नांगरणी शेती, kokanatil paramparik bhat lavani, bhaat lavani, कोकण
    मंडळी सध्या कोकणात पावसाळा सुरू आहे, त्यामुळे कोकणांत परंपरेने चालत आलेल्या भात लावणी शेती ला जोर धरलाय., आमच्या बाबान तात्यांची भात लावणी नांगरणी शेती देखील जोरात सुरू आहे, अमाची bhaat lavani अजून बाकी असल्यामुळे मी त्यांना मदत करण्यासाठी गेलो, खरंतर kokanatali paramparik bhat lavani हळू हळू कमी व्हायला लागली आहे, त्यातल्या त्यात बाबान तात्या हे कोकणातले पारंपारिक शेती करणारे शेतकरी आहेत, कोकणात गावाकडे bhaat lavani भात लावणी लावायला खूपच मज्जा येते.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - kokansanskr...
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1
  • Zábava

Komentáře • 252

  • @shreeniwasmayekar1138
    @shreeniwasmayekar1138 Před 2 lety +38

    मला ना तुम्हा लोकांचा फार हेवा वाटतो रे,
    किती नशीबवान आहात तुम्ही सारे ज्याच्या घरात शेतजमीन, गुरे ढोरे आणि अशी निष्पाप माणसे आहेत ना तोच खरा श्रीमंत ... ही आपली श्रीमंती आहे ना ति जपून ठेवा. हल्ली आपली कोकणातील बरीच माणसे शेती पासून दूर जातं आहे फार वाईट वाटते ते पाहून...असो
    फार सुंदर ब्लॉग.. निसर्गरम्य, हिरवी गार रोपे पावासाचे खळाळते सुद्धा पाणी. काय दिसते यार...मी ना ते टिव्ही वर कास्ट करून पाहतो.. अप्रतिम..छान शूट खरच समाधान वाटते रे....किती सुदंर आहे रे आपले कोकण आणि आपली माणसे.. संदेश शेती बद्दल सुद्धा छान माहिती दिलीस.... जिओ यार
    देव भले करो........

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety +1

      एकदम बरोबर आहे तुमचं सर 🙏 खुप खुप धन्यवाद ❤️🙏

    • @sagarshedge6112
      @sagarshedge6112 Před rokem +1

      Kharach khup Chan video ❤
      Bhat lavnichi majjach vegali aste ❤

    • @shreeniwasmayekar1138
      @shreeniwasmayekar1138 Před rokem

      @@kokansanskruti 👍🏻

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Před 2 lety +2

    संदेश तुझे व्हिडीओज मला कोकणात गावाला चिपळूण-खडपोली ला घेवून जातात. मी ४५ वर्षापूर्वी भात लावणीला गेलो होतो. तांदळाची भाकरी आणि मोठ्या पावसात चढाचे मळ्याचे मासे अगदी शेतात येतात. मळ्याचे मासे मला खूप खूप आवडतात. पापलेट फ्राय व मळ्याचे मासे पुढे ठेवले तर मी मळ्याचे मासे घेईन. एकदा मी नेरळला जावून आणले होते पण मुलांना आवडले नाही. असो. त्यासाठी लहानपण गावाला जायला लागतं. सुकटाची भाजी, कोलीम, खारा मासा व सुके बोंबील खायचे तर गावाला. पूर्वी आगोटचा बाजार आणायचे. आपल्या वाड-वडीलांनी व आया-बहिणींनी पावसात नद्याना उतार नसल्यामुळे मिठाची फरी, सुकी मासळी पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे मे च्या मध्यावर भरून ठेवायचे. त्यालाच आगोटचा बाजार म्हणायचे. ही ५३-५५ ची गोष्ट सांगीत आहे. तुझे व्लाॅग आपल्याकडील संस्कृती छान दाखवितात. तुझं गाव कुठे ? चिपळूणच्या गेल्या वर्षीच्या पुरातही तू व तुझ्या मित्रांनु छान काम केलेस. All d Best dear !!

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 Před 2 lety +8

    संदेश एकदम भारी व्यक्त व्हायला शब्द अपूर्ण आहेत!! तु हे प्रत्यक्ष जगु शकतोस नशीबवान आहेस! खुप निसर्ग रम्य!! धन्यवाद तुला तुझा हा व्हिडिओ संपूच नये असं वाटत

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 Před 2 lety +4

    संदेश इतका मनमोहक विडीयो आहे की निसर्गाचं वर्णन करायला शब्द कमी पडतील. कष्टाची कामं ही. सर्वांना आमच्याकडून आवर्जून सादर प्रणाम सांग.

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 Před 2 lety +8

    खरंच खूप छान बैलांच्या पायाने जी शेती होते ना तीच शेती खरी आज आपली संस्कती लोप पावत चालली आहे भावा पण आज बैलाना बघून खूप बरे वाटले

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @natureis4062
    @natureis4062 Před 11 měsíci +1

    I am from bhusawal seeing farming of kokan that is very difficult and tough as compared to our side. Hats off to the farmers because of them we are getting rice, now i will never waste it.❤

  • @aamhikokankar571
    @aamhikokankar571 Před 2 lety +2

    जोत बघून खूप भारी वाटलं ते पण खिल्लारी बैल...... आमचे गावठी बैल आहेत पण जोत धरायला जी मज्जा येते ती कशातच नाय ♥️🥰🥰🥰🥰

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      धन्यवाद यात एक गावठी बैल आणि दुसरा खिलारी बैल आहे

  • @RohanChavan-xl1bm
    @RohanChavan-xl1bm Před 2 měsíci +1

    Khup chan khup mast shetat Kam krayla khup bar vat dada nad ekach bailgada shryat ♥️♥️♥️♥️♥️😍😍😍😍🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘💪💪💪💪💪🤩🤩🤩🤩🤩

  • @khelmatitla
    @khelmatitla Před 2 lety +2

    👍ek number

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 2 lety +2

    वाह खूप छान बैलांच्या जोताने नांगरणी व भात लावणी, आमच्याकडे दाड काढून बांधतात त्याला पेंडी बोलतात.. संदेश हल्ली कोण घोंगडी वापरत नाही का?
    जोत, दाड काढणी व लावणी बघून आम्हालाही जुने दिवस आठवले,
    आता राहिल्या त्या फक्त सोनेरी आठवणी ....! सुंदर व निसर्गरम्य पावसाळी वातावरण.. 👍 छान व्हिडीओ..👍 TC... धन्यवाद...

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 2 lety +2

    एक नंबर ब्लॉग, तुझ्यामुळे आम्हाला सुद्धा लावणीचा आनद घेता आला, जाम भारी, खरच शेतामधे काम केल्यावर शेतामधे जेवण्याची मजा काही औरच, जबरदस्त👍

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 Před 2 lety +3

    सुंदर व्हिडीओ आम्हाला तुझ्या गावी घेऊन जा एकदा आईला बाबाना 🙏🙏

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Před 2 lety +2

    कोकणातील भातशेती प्रत्यक्ष दाखवली ती फार सुंदर वाटली

  • @manishaghadge419
    @manishaghadge419 Před 2 lety +2

    खूप छान व्हिडिओ भात शेती खूप छान

  • @ganeshahirrao.143
    @ganeshahirrao.143 Před 2 lety +2

    खुप छान संदेश दादा खूप मेहनत असते भात पिकवला.. एवढ्या पावसात काम करायचं म्हणजे खूप खूप आवघड असते i love kokan

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @bibinmenachery5918
    @bibinmenachery5918 Před 2 lety +2

    Ek no👍

  • @psm4727
    @psm4727 Před rokem

    Sundar great green

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před 2 lety +2

    Bhari Video, thanks for Sharing

  • @omkaryadav3808
    @omkaryadav3808 Před 2 lety +1

    Such a AmaZing Video😍😍😊👍👍👍🙏

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 Před 2 lety +2

    Chan video

  • @shubhanginimbare7794
    @shubhanginimbare7794 Před 2 lety +3

    विडिओ बघून अस वाटल मी पण आलेय गावी शेती करायला आठवणी ताज्या झाल्या मस्त विडिओ

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 Před 2 lety +1

    दादा शेतात जेवायची मजा काय वेगळीच आहे...खुप भारी वाटतं... जोरात पाऊस नि लावणी चालु खुप छान अनुभव घेता येतो गावाकडचा...

  • @sunilp.pandirkar4674
    @sunilp.pandirkar4674 Před 2 lety

    khub sunder❤

  • @devendrajadhav588
    @devendrajadhav588 Před 2 lety +1

    Mast bhari video maja aali bagun 👍👍👌👌

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 Před rokem

    👌

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 Před 2 lety +6

    आम्ही वसईचे आमच्या येथे हे दृश्य ४० वर्षे आधी चे आमच्या लहानपणी आम्ही हे पाहीले आहे. आज हे बैलाचा नांगर पाहुन खुप छान वाटले लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety +1

      वसई पण आमचं कोकण आहे ... खुप खुप धन्यवाद वसई वरुन comment केल्याबद्दल 🙏

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před 2 lety +1

      वसयीत शेती .भाज्या वगैरे पिकवतात बरेच शेतकरी .

  • @kokanchishan
    @kokanchishan Před rokem

    Khupach chan❤

  • @akshaygaykar2471
    @akshaygaykar2471 Před rokem

    तूपण छान काम करतोस सर्व

  • @samarthrane8934
    @samarthrane8934 Před 2 lety

    mitra mast

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 2 lety +2

    कीती सुंदर हिरवगार कोकन 👌👌👌👌👌

  • @prakashlilhare5427
    @prakashlilhare5427 Před 2 lety +3

    अप्रतिम व्हिडिओ दादा...भातशेती

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @amarsatim6538
    @amarsatim6538 Před 2 lety +1

    Mast bhava ek no jabrdast video hota tuzi visio bghun maza gavchi feeling yete 👍👌👌👌

  • @vinayakghag9267
    @vinayakghag9267 Před 2 lety +2

    खुप छान विडीओ संदेश भाऊ

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Před 2 lety +5

    खुप छान👌👌

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 Před 2 lety +1

    Mast video apratim saglya kutubjaci biylci kalji ghya khup mehant karta chan shabatc apure aahet khari shreemanti kokanat aahe sadhi manse

  • @maazkokan
    @maazkokan Před 2 lety +2

    Bhari lay bhari amcha konkan

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 Před 2 lety +2

    Lovely green&chilled vlog ekdum gaare gaar.

  • @dyaneshwaratram2778
    @dyaneshwaratram2778 Před 2 lety +1

    खूप च छान

  • @ranjitvaidya9228
    @ranjitvaidya9228 Před 2 lety +3

    दारात माय व घरात खिलार गाय पाहीजेच

  • @maheshpawar2548
    @maheshpawar2548 Před 2 lety +1

    खूप छान

  • @ayshuayshu7644
    @ayshuayshu7644 Před 2 lety +1

    Lay bhari gavatil life.tuj boln pn khup samjaun sangto.great

  • @ravindrabandbe8548
    @ravindrabandbe8548 Před 2 lety +2

    Nice vedio sandesh.tumi gota boltat aamchyakade kupat boltat

  • @vinayakfatale1404
    @vinayakfatale1404 Před 2 lety +1

    🌴🌴🌳🌳 छान...निसर्गरम्य हिरवागार कोकण 🌿🌿🥰

  • @suvarnaamonkar3542
    @suvarnaamonkar3542 Před 2 lety +2

    Mast majja ali shetavar. Mala mazya gavchi shetachi athvan ali. Ata nahi karat koni sheti jast 😌

  • @shaileshramane1433
    @shaileshramane1433 Před 2 lety

    Very nice 🙏🙏

  • @satishchavan5820
    @satishchavan5820 Před 2 lety +2

    Mast video ahe👌

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 Před 2 lety +1

    Aamba 👌

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho Před 2 lety +2

    Lovely video.

  • @ravindracncprogramer5188
    @ravindracncprogramer5188 Před 2 lety +1

    मित्रा फार छान
    मी पन चिपळूण तालुक्यातील आहे

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Před 2 lety +1

    खूप छान व्हिडिओ 👍👍

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @AmolShinde-wy4lg
    @AmolShinde-wy4lg Před 2 lety +2

    Superb presentation

  • @avinashgirkar225
    @avinashgirkar225 Před 2 lety +1

    खरच खुप आभिमान आहै

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @reshmakamble81
    @reshmakamble81 Před 2 lety

    👌👌👌👌#gav_maz_kokan

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Před 2 lety +2

    Nice feeling, xettichim lavni. N to have lunch in d fields...good .I mis this my old memories. Nice vedio

  • @prasadsathe5847
    @prasadsathe5847 Před 2 lety +2

    खूप छान भाताचे पीक भरपूर येऊन दे

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏❤️

  • @sanvik6865
    @sanvik6865 Před 2 lety

    Nice dada👌👌👌👌❤

  • @user-nz7gw2tn2j
    @user-nz7gw2tn2j Před 2 lety +2

    वा छान 👌

  • @sunitasawant7213
    @sunitasawant7213 Před 2 lety +1

    Khup changle

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 Před 2 lety +1

    Class video

  • @pandharinathgandhi7683
    @pandharinathgandhi7683 Před rokem +1

    Good

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 Před 2 lety +1

    खुप छान विडीओ👌

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 Před 2 lety +2

    😊👌

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Před 2 lety +1

    Mastach.

  • @KokanLike
    @KokanLike Před 2 lety +1

    भावा खूप छान व्हिडिओ केली आहेस शेतीची

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před 2 lety +1

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @user-nm3cq8qg1s
    @user-nm3cq8qg1s Před rokem +1

    Mast

  • @anitarevale3172
    @anitarevale3172 Před 2 lety +2

    Nice video

  • @amoljadhav9851
    @amoljadhav9851 Před 2 lety +1

    Khup chan

  • @Gavachya_aathavani2244
    @Gavachya_aathavani2244 Před 2 lety +2

    खूप छान व्हिडिओ दादा

  • @yogeshkamble5320
    @yogeshkamble5320 Před 2 lety +1

    Khup khan mitra👍👍👍

  • @anitacreation4243
    @anitacreation4243 Před 2 lety +2

    mast video

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Před 2 lety +2

    Mast ahey Video, mala tar konkan khup avadte, kash Tikde kuni changli maitrin kinva natevayik aste raila tar me nehmich aley aste Tikde raila ani ashi Shetatli kame hi keli asti

  • @santoshghadshi3597
    @santoshghadshi3597 Před 2 lety +1

    बैल.भारी

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 Před 2 lety +2

    👌👌👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety +2

    Hattsoff too u all my kokankar khup mehnatti aahet sarva apratim video dada thank you so much stay blessed u all

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 Před 2 lety +1

    👌👍

  • @prakashthombare1737
    @prakashthombare1737 Před 2 lety +1

    संदेश खूप छान विडियो लहान पणाची आठवण झाली शेती लावताना व जोत धरताना ची विडियो चा शेवट करताना बैलांना नदीवर धुवून काढण्यासाठी नेले ले दाखवले असते तर बरे वाटले असते

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Před 2 lety +2

    Khup Chan video bhava ❤️👍

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @nareshthombare3444
    @nareshthombare3444 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली भावा

  • @amolrawool8669
    @amolrawool8669 Před 2 lety +2

    mast 👌

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 Před 2 lety +2

    Mast 👌👌👌👌👌👌👌

  • @raginimore2299
    @raginimore2299 Před 2 lety +2

    Dada lay bhari video ya videochi vat bgt hoto aamhi mi pn gelya varshi shetila gavi hote lay bhari vatt

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety +1

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @SWANANDI
    @SWANANDI Před 2 lety +1

    Mast 👌

  • @sharadpatil4266
    @sharadpatil4266 Před 2 lety +1

    Super video 👌🌾🌾

  • @djsmash1987
    @djsmash1987 Před 2 lety +2

    Details video bhai 1 no🎉🎉

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 Před 2 lety +1

    मस्त 👌👌👌👌👌

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Před 2 lety +1

    Very nice video

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Před 2 lety +2

    Kupa chana

  • @kishorkhapare6939
    @kishorkhapare6939 Před rokem

    Jabardast Videos, Jaam majja aali, gaon konat aahe ?

  • @deepakadam3962
    @deepakadam3962 Před 2 lety +2

    छान भाऊ

  • @santoshghadshi3597
    @santoshghadshi3597 Před 2 lety +1

    👌👌👌👌👌

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Před 2 lety +1

    संदेश तुझा व्हिडीओ बघून मला जुन्या आठवणी ताज्या झाल्या मी 30 वर्ष मी शेतीची कामे केली नाही मस्त वाटले व्हिडिओ बघुन

  • @sudhaborgave9164
    @sudhaborgave9164 Před 2 lety +1

    beautiful video da da

  • @PravinPatil-po8kl
    @PravinPatil-po8kl Před 2 lety +1

    Sandesh khup chhan ahe bhat lavani cha video sundar nisarg baghun man khup khush jhala...khup majhya yete pausat ani te pan gaavala...kurlya pakadayacha video banav...to video tu nay banavala khup avadel baghayala....

  • @hitenthakur5547
    @hitenthakur5547 Před 2 lety +2

    खुप मेहनत करतोस भावा

  • @konkanekramyadekhava..4724

    Shetkari Tikel , Tr Sheti Tikel .. Aaj kalche navtarun sheti pasun khup dur jaat ahet , tr tumhi punha sheti kade vdla ani bgha . pavsat chilkhlat lavni , perni , ukhal karyla khari majja nisarga ramya koknatach milu shkte , ani bajula vahnare pani .. Kharch mla asa vatat ahe Mumbai varun atta lagech sheti karyla yeu . nice vlog mitra sandesh ..

  • @akshitamhaskar842
    @akshitamhaskar842 Před 2 lety +2

    Nice Dada 👍

  • @kishorbunde338
    @kishorbunde338 Před 2 lety

    एकदम छान, कुठल गाव तुझं?
    आलो की येऊ तिकडे

  • @varshasusmal5138
    @varshasusmal5138 Před 2 lety +1

    Nice vlog 👍👌🙂

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Před 2 lety +1

    संदेश दादा खुप छान वाटल विडिओ बघून😃

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏❤️