एकेकाळचा किंग असणारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 37

  • @user-hc9ud6ks7v
    @user-hc9ud6ks7v Před 10 měsíci +1

    खूप बरं वाटलं सर्व गुरे पाहून अधून माळ्यांचा राजा खूप वर्षांनी पाहिला बरं वाटलं धन्यवाद

  • @kokan142
    @kokan142 Před 10 měsíci +1

    First like ❤

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci

      Thanks bhava ❤️❤️.... असच प्रेम राहूदे ❤️🙏

  • @sohamrane6589
    @sohamrane6589 Před 10 měsíci +2

    Raja khup jabardast disat ahe ❤🎉😊😊

  • @RajeshBotle-zg6rr
    @RajeshBotle-zg6rr Před 10 měsíci +1

    सुंदर आणि तगडा वाटतो

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 Před 10 měsíci +1

    Chan video

  • @sachingawade5649
    @sachingawade5649 Před 10 měsíci +2

    बरोबर आहे त्यांचा मुद्दामून झुंज लावू नये चुकून झुंज लागली तर ठीक आहे आपण त्यांना जीवापेक्षा सांभाळतो आणि बैल तयार झाला की झोंबी लावतो पण त्यामध्ये बैलांचे खूप हाल होतात आमच्याकडे दोन बैलांचा खूप वाद होता दोन्ही मालकाने झोंबी लावायचा निर्णय घेतला सात तास झोंबी झाली एका बैलाने दुसऱ्या बैलाला बांधावरून खाली टाकले बैल मणक्यामध्ये फ्रॅक्चर झाला फॅक्चर अशी नुकसान होण्यापेक्षा झोंबी लावलेली नाही बरी

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci +1

      दादा तुझं बरोबर आहे झुंज नाय लावायची . पण आपल्याकडची गुरं ही सहा महिने उनाड असतात . म्हणून आमच्याकडे झुंज स्वतः मालक चांगल्या मैदानात लावून देतात . बांधवरून बैल पडतील अशा ठिकाणी झुंज कधीच लावत नाही ❤️👍🏻🙏

    • @maheshrangankar5985
      @maheshrangankar5985 Před 5 měsíci

      7 tas bail zunz ?

  • @manishakhade-ko5ys
    @manishakhade-ko5ys Před 10 měsíci +1

    Raja maja favorites hota tevha

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci +1

      आता पण फेव्हरेट असला पाहिजे भावा ...😂🤣🤣... शेर बुढा हुआ इसका मतलब उसका साथ छोडोगे क्या 🤣🤣

  • @shreerahate6965
    @shreerahate6965 Před 10 měsíci +1

    Mast bhava

  • @user-hc9ud6ks7v
    @user-hc9ud6ks7v Před 8 měsíci +2

    बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ नाही

  • @tmkmarathi1111
    @tmkmarathi1111 Před 10 měsíci +1

    Gulashancha khond asu shakto to❤ Tambada

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci

      कदाचित असू शकतो भावा ❤️👍🏻

  • @tmkmarathi1111
    @tmkmarathi1111 Před 10 měsíci +1

    Dada raja chi aani gulashan chi lav aata ❤

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci

      भावा आता बडवलेत आपले बैल ... तरी पण कधी झाली तर नक्कीच अपलोड करेन ❤️👍🏻

  • @prempalande2994
    @prempalande2994 Před 10 měsíci +1

    Bhava koitakar raja la dakhvlya badhal thanks

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci +1

      भावा तुमची सर्वांची इच्छा होती राजाला बघायची ... आणि मी दाखवणार नाही अस नाही होणार भावा ... माझ्यासाठी सर्व नंदी हे एक समान आहेत . मग माझा #गुलशन असो वा #पिंजू किंवा #राजा आणखीन सर्व बैल सारखेच आहेत ❤️👍🏻🙏

    • @prempalande2994
      @prempalande2994 Před 10 měsíci +1

      Bhava raja kiti varsha cha aahe

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci

      गुलशन पेक्षा 1/2 वर्षांनी मोठा असेल भावा

  • @akshaykangane9621
    @akshaykangane9621 Před 10 měsíci +1

    Dada pinju aani ghagrya dakhav na

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci

      नक्की दाखवू भावा ❤️👍🏻

  • @akshaykangane9621
    @akshaykangane9621 Před 10 měsíci +1

    Mora tr ky saban lahunch asto jeva video madhe yeto teva

  • @prathameshhaldankar1873
    @prathameshhaldankar1873 Před 10 měsíci +1

    चेतन भावा मालक झुंज लावायला नाही बोलतात त्या बाळग्या बैलाचे नाव काय? राजा ला बघून बर वाटलं

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci

      दादा त्या बैलाचे नाव मला पण नाही माहित ... खरं तर पण मालक लाड भरपूर करतो त्या बैलाचे ❤️👍🏻... खूप कमेंट येत होत्या राजा साठी ... त्याला बघायचं होत सर्वांना ... पण मला खूप कमी भेटायचा राजा , म्हणून ह्या वेळेस विशेष राजाला दाखवण्याचा प्रयत्न केला ❤️🙏

    • @prathameshhaldankar1873
      @prathameshhaldankar1873 Před 10 měsíci

      @@user-jn4qx9yc9o accha

  • @user-xs7bc7cv4d
    @user-xs7bc7cv4d Před 10 měsíci +1

    Aata गुलशन आणि राजा कोण विन होतो .. त्यांची झूंज होते का

    • @user-jn4qx9yc9o
      @user-jn4qx9yc9o  Před 10 měsíci +1

      भावा सध्या 2021 च्या नंतर गुलशन आणि राजा एकमेका समोवर आले नाहीत . त्यामुळं झुंज नाहीच होत ❤️