पेरणीला केली सुरुवात | नांगरणी| भात पेरणी कशी करावी|Rice Farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • कोकणातील भाताची पेरणी
    पेरणीला सुरुवात केली कोकणात रोहीणी नक्षत्राला सुरुवात झाली की पेरणीला सुरुवात केली जाते
    ह्या विडीओ मध्ये आपण पेरणी कशी करतात हे दाखवले आहे
    #kokan#lovevillagelife#nature#kokansanskruti # farming#shetkari# ricefarming#farmerlife#Raju pendhare

Komentáře • 29

  • @Atharvpawar7
    @Atharvpawar7 Před 3 měsíci +3

    Nice 👍

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Před 3 měsíci +1

    खरच खुप खूप छान ब्लॉग झाला आहे राजू.❤❤👌👌👌 शेतीची कामे तुझी मेहनत शेतातली न्याहारी सर्व काही खुप छान शेतकरी राजाला मनापासून नमस्कार 🙏🙏असेच छान छान व्हिडिओ बनवत जा 👍

    • @A_Raju
      @A_Raju  Před 3 měsíci

      Thank you 😊🙏

  • @sandeepjawle5335
    @sandeepjawle5335 Před 3 měsíci

    खूप छान आहे नागरनी

  • @sanjaybelwalkar7688
    @sanjaybelwalkar7688 Před 2 měsíci +1

    तुमचे हे शब्द ऐकून खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं सहा भाऊ एकत्र राहणे पंकज नाही मी गाव राजापूर गाव मिळेल बघितलेला व्हिडिओ अतिसुंदर

    • @A_Raju
      @A_Raju  Před 2 měsíci

      Thank You 😊

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Před 3 měsíci +1

    Nice video on ploughing in farm
    All farm activities started few days ago cloudy sky working farmers very happy event rice crop taking process started my best wishes for your channal thanks

    • @A_Raju
      @A_Raju  Před 2 měsíci

      Thank You 😊

  • @vishaljadhav4352
    @vishaljadhav4352 Před 3 měsíci +1

    खूपच छान video झालाय...अस वाटत होत गावाला मी स्वतः आहे आणि सगळ माझ्या समोर अनुभवतोय ...खूप छान दादा ❤️

    • @A_Raju
      @A_Raju  Před 3 měsíci

      Thank You 😊❤️

  • @Omkarsandippawar
    @Omkarsandippawar Před 3 měsíci +1

    भारी

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 3 měsíci

    खरच किती छान निसर्ग....आपल कोकण आहेच मुळी छान कोकण वाढवा शेती करा आणि परप्रांतीयांना जमिनी विकु नका ❤

  • @sudhakarkadam4712
    @sudhakarkadam4712 Před 3 měsíci

    COOL DUDE KEEP creating such amazing videos after long time heard this words like Pacchkata, Tarva, Chanda really missing all this fun which I experienced when I was kid

    • @A_Raju
      @A_Raju  Před 2 měsíci

      Thank you so much 😊

  • @prasadsathe5847
    @prasadsathe5847 Před 3 měsíci

    खूप सुंदर भाताचे पिक भरपूर येऊ दे

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Před 3 měsíci +1

    कोकणात इंद्रायणी भात लावा खूप चविष्ट असतो त्याला भावही चांगला मिळतो जो पुण्यात सर्वात्र पिकवतात

    • @A_Raju
      @A_Raju  Před 2 měsíci

      Next time 👍

  • @sandeepjawle5335
    @sandeepjawle5335 Před 3 měsíci

    चपल घालून धान्य पेरत आहेत

  • @sadanandsawant6460
    @sadanandsawant6460 Před 3 měsíci

    विडिओ खुपच छान फक्त एकदा किती खांडी किती मन किती किलो किती किंटल ते जरा समजावून सांगा

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Před 3 měsíci

    राजु भैया खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मीळाला शेतकरी राजा खूप मेहनत घेऊन देशाला अन्नधान्य उत्पादन करतात पण मोबदला मिळत नाही कोणत्या तालुक्यातील कोणतं गाव

    • @A_Raju
      @A_Raju  Před 3 měsíci

      Dapoli - kangvai

  • @mangeshpandhare5272
    @mangeshpandhare5272 Před 3 měsíci

    👌👍

  • @vishaldhamaneofficial6349
    @vishaldhamaneofficial6349 Před 3 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Před 3 měsíci

    दादा,आपण वाळल्या मातीत कसं काय बियाणं पेरलं, त्याला मातीत ओलावा असावा लागतो

    • @prajwalmalekar2068
      @prajwalmalekar2068 Před 3 měsíci

      आता 2ते 3 दिवसात पाऊस सुरू होईल आणि मग जास्त पाऊस पडल्यास बियाण्याची उगवण क्षमता कमी शकते आणि आता जर बियाणे एक ते दोन दिवस उन्हात तापले तर पाऊस पडला की बियाणे चांगले उगवते त्यामुळे लवकर पेरतात या पेरणीला धुळवाफेची पेरणी म्हणतात

  • @sitaramparab4504
    @sitaramparab4504 Před 3 měsíci +1

    शेतात काम करताना चप्पल घालून काम करत नाहीत चप्पल बाजूला ठेवून काम करा

    • @vikasoak9382
      @vikasoak9382 Před 3 měsíci

      हे खरय,शेतात दाणा पेरतो तिथे चप्पल घालायची नसते