कोकणातील भात शेती | भाताची पेरणी | Rice Farming In Konkan

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 06. 2023
  • कोकणात मान्सुनपुर्व पावसाला सुरवात झाली आहे. कोकण म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांची भुमी. पावसाला जशी सुरवात होते तसा शेतीच्या कामाला जोर येतो. शेती आणि मासेमारी हे कोकणातील लोकांचे दोन मुख्य व्यवसाय असले तरी, कोकणात आज शेतीकडे व्यवसाय म्हणुन कमी पाहिल जात. सध्या जास्त करुन रोजच्या जीवनातील अन्नधान्य मीळवण्यासाठी भात शेती केली जाते.
    यंदा आपण वेगवेगळ्या भागात हे शेतीचे व्हीडीओ पाहणार आहोत. आपण पहिल्या भागात भाताची पेरणी कशी केली जाते या पद्दलची माहिती घेणार आहोत. कोणत्या प्रतीचा भात या पेरणीसाठी वापरला जातो, नांगरणी कशी केली जाते, भात कसा पेरला जातो याची माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत.
    #malvanilife #ricefarming #kokan
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

Komentáře • 50

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před rokem +1

    मालवणी लाईफ च्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने नांगरणी भातशेती पेरणी खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला पावसाला सुरूवात होते आहे बाकी देवाक काळजी देव बरे करो जय महाराष्ट्र

  • @user-yd9fz4tt6f
    @user-yd9fz4tt6f Před rokem +2

    खूप चांगला व्हिडिओ आहे. लहानपणाची आठवण झाली. 👍👌

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar Před rokem

      Kaay aathavan kadtos .....tu pan sheti karayala havi ......apan sarvani me pan

  • @MarathiKanya
    @MarathiKanya Před rokem +1

    खूप छान वाटलं की तुम्ही मुलाला शेतात घेऊन गेलात 🙏 पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी माहीत असायला हवे तरच शेती जिवंत राहील 🤗

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před rokem

    पारंपारिक शेती करायला थोडीशी अवघड असेलही कदाचित पण पहायला मात्र सुखदं वाटते. म्हणायला नांगर किंव्हा जोत पण त्यामागची त्याला लागणारी साधन सामग्री अवजारं हे पाहील्यावरचं कळते. सालाबादप्रमाणे यंदाही बळीराजाची कृपा राहो आणि पेरलेलं धान्य भरभरून येवो हिच सदिच्छा.. 👍

  • @sachingosavi5734
    @sachingosavi5734 Před rokem +1

    मस्तच

  • @suniltumram3739
    @suniltumram3739 Před rokem

    मस्त वीडियो

  • @royalenfieldlover0076
    @royalenfieldlover0076 Před rokem +1

    एकच नंबर

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Před rokem

    सैरू आणि भैरू भैल ची आत्वण आली या बैलांना बगून...
    हे आमच्या गोव्याच्या मराठी पुस्तक मधे होत...
    लोटस ऑफ ❤ from Goa...
    Keep entertaining lucky'...❤😊...

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před rokem +1

    Very good Adhiraj is getting trained

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před rokem

    Very nice Vlog, pl keep it up

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před rokem

    पांरपारिक शेतीविषयक ब्लॉग, खुप मस्त,👍👌

  • @akhileshkambli9396
    @akhileshkambli9396 Před rokem

    Very nice information

  • @vilastawde5931
    @vilastawde5931 Před rokem

    खूप छान व्हिडिओ आहे प्रथमेशला आम्ही मिस करतो आज प्रथमेशला पाहून आनंद झाला धन्यवाद

  • @gaipatel
    @gaipatel Před rokem

    Nice Information Thanks..

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před rokem

    खुपच माहितीपुर्ण विडिओ बनवला आहे आणि विडिओ मधील जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे मला खुशबू सुंघायची आहे आदिराज एक नंबर

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 Před rokem

    Very nice information 👌

  • @sadanandsawant6460
    @sadanandsawant6460 Před rokem

    आम्हीपण मालवणी आपला विडिओच भारी

  • @govindamandade8901
    @govindamandade8901 Před rokem +2

    आमच्या चंन्द्रपुर जिल्हात धान मानतात .भाताला

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před rokem

      धन्यवाद दादा दिलेल्या माहिती बद्दल👍

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Před rokem +1

    व्वा! मस्तच पारंपारीक शेतीचा विडिओ दाखवलास.

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před rokem

    Prathamesh is doing good job

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 Před rokem

    ❤❤❤❤

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před rokem +1

    1st me ♥️ 👍

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 Před rokem +1

    झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Před rokem

    मस्तच दादा लहान पणीची आठवण ईली आमचे जाॅतवाले आपा काका माका गुट्यार उभे करीत खुप मजा येय.🎉❤

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Před měsícem

    इंद्रायणी भात का नाही लावत कोकणात खूप छान लागतो वास पण छान

  • @hasnainshaikh8129
    @hasnainshaikh8129 Před 2 měsíci

    Wada kolam variety kaha milega
    ?

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 Před měsícem

    किती क्षेत्रासाठी किती बियाणे पेरायचे याची माहिती घेण्याची राहिली. त्यातही संकरित बियाणे असेल तर किती आणि पारंपारिक बियाणे असेल तर किती?

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 Před rokem

    Bhava chappal ghalun shetat firaych nasat.

  • @pratibhagavtade1672
    @pratibhagavtade1672 Před rokem +1

    ज्याला तुम्ही नांगर म्हटला त्याला पान असे म्हणतात त्या पानाला जे पुढे असते त्याला जगल म्हणतात आणि जू हे शिवणीच्या झाडाचं केलं जातं

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 Před rokem

    Amhi pn Vada kolam cha tarwa taknar ahot pn paus nhi

  • @sadanandsawant6460
    @sadanandsawant6460 Před rokem

    औत आपलया मालवणी भाषेत जौत हाकविणे ही पण एक कला आहे ती कला मला काका यांच्या मध्ये दिसली

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Před rokem

    जू शिवणीच्या लाकडापासू पण बनवतात कारण वजनाला हलके व स्पर्श मुलायम असतो.

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Před 11 měsíci

    Jai javan...Jai kisan ❤
    Dev bare karu ... शेतकरी ला

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před rokem

    Shree Ganesh puresa paus yeu de so that Anna Data and his family will be happy.

  • @hrushi0073
    @hrushi0073 Před rokem

    दादा बैलजोडी छान आहे काय नावे आहे त्यांची

  • @sayligawde6729
    @sayligawde6729 Před rokem

    Dev bare karo

  • @chandrahaskeluskar5128

    पारंपारीक बिया वापराल तर शेतकऱ्यांवर उपकार होतील. संशोधित बियाणी शेतकऱ्यांना भविष्यात भिकारी बनवतील

  • @user-tw5gf1dl7f
    @user-tw5gf1dl7f Před měsícem

    2023 sal cha aahe video

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před rokem +1

    dada night sea fishing lover's 🎣 video kar.

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 Před rokem

    Rohini ani Mrug nakshtrat pakshi perlele dhanya khat nhi pn Adadra ani tarna,mhatra pavsat jr perle tr pakshi khatat dhanya

  • @kalpeshkadam3520
    @kalpeshkadam3520 Před rokem

    Tumcha explanation bajula theva sir jokad Mane varcha kada Ane bole sry to say. .....bro bailanchya Mane var tras hotot mhnun bollo

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Před rokem

    Plz lucky...daa
    सगळ्यांना सागा की झाडे कापायचे बंध करा...
    आणि झाडे लावा मनुन... Plz ❤😢
    जय श्री राम...
    देव बरे करु... सगळ्यांना...😊❤🙏🙏🙏☄️🌀🌝🐵

  • @vedpan3360
    @vedpan3360 Před rokem

    It's very sad to see that they don't preserve seeds

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 Před rokem

    Fakt kokantla ka Bhartatla ani duniyetla shetkari bol mitra

  • @ganpatchalke3058
    @ganpatchalke3058 Před rokem

    रिपायनरी बद्दल तूझ मत काय आहे