कोकणात पेरणीला सुरवात 👍|कोकणामधल्या भात शेती मधल कटू सत्य 😱|पेरणी पारंपरिक पद्धत

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • कोकणात वैशाख महिन्याच्या अखेरीस भातशेती मधला दुसरा टप्पा म्हणजे पेरणीला सूरवात होते.कोकण आणि शेती याच समीकरण थोड वेगळ च आहे . बदलत्या कोकण सोबत पारंपरिक शेती करण्याची पद्धत देखील बदलत आहे. तरीसुद्धा काही कोकणातील जातीवंत शेतकरी ही पारंपरिक शेतीची पद्धत आजही जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत.
    #शेती#पेरणी#कोकणातलीभातपेरणी#कोकण#पेरणीनांगरणी#बैलजोडी
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Komentáře • 339

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 Před 3 lety +7

    संदेश मला गाव चे दिवस आठवले .मी पण लहान पणी शेतामध्ये जायचो .आणि अशी मज्जा घ्यायचो .मला शेती करायला खूप आवडायची अस वाटत की ते पहिल्याचे दिवसच बरे आहेत .आता मुंबई नको वाटते .शांत आणि आनंदमयी जीवन जगावं वाटतं असेल तर आपलं गावच बर.म्हणून मित्रांनो गावाला कधी विसरू नका.आपल्या मातृ भूमीला कधी विसरू नका.

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k Před 3 lety

      Agdi brobr bolas bhau. Mumbai nakoshi zhali ahe ani maibhumi la visraun hi nahi chalna🙏🙏🌴🌴

  • @vijaybhatade4609
    @vijaybhatade4609 Před 3 lety +5

    मित्रा खूप छान विडिओ, मन प्रसन्न झाले.गावी असल्या सारखे वाटत होते. मस्त आणि न्याहरी करताना. तुमची जोडी खूप छान दिसत होती. असेच आनंदी रहा.

  • @ranjantodankar7533
    @ranjantodankar7533 Před 3 lety +4

    खुप मस्त.. तुम्ही म्हटल्या प्रमाणे माझ बालपण ही शेतात वडिलांच्या मागे नांगर धरण्यात गेल. आता ते दिवस गेले. तुमचा vedio पाहिला आणि जुने दिवस आठवले. ....Thank You !!

  • @shashikantjejure965
    @shashikantjejure965 Před 3 lety +21

    खूप भारी दादा आज प्रत्यक्षात भाताची पेरणी बघीतली, तसे मी घाटावरचा असल्याने भातपेरणी अशी कधी बघितली नव्हती ,पण दादा तू बनवलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून ते आज बघायला भेटल ,खूप छान दादा .
    .एक घाटावरचा कोकण प्रेमी😍

  • @milindtupte6692
    @milindtupte6692 Před 3 lety +2

    संदेश पेरणीचा विडियो खूपच छान बनवला आहेस.
    शेतीबद्दल माहिती सुंदर सांगितली.असेच छान छान माहितीपूर्ण विडियो बनवत रहा.अनेक शुभेच्छा.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि काकांनी सांगितलेली माहिती कोटी मोलाची होती आणि गावटी गाई , बैल हे शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे हे कोकणातल्या लोकांला कळायला पाहिजे

  • @suvidhasakpal8091
    @suvidhasakpal8091 Před 3 lety +3

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या व्हीडीओ पाहुन
    अगदी डोळे भरुन आले पहीले दीवस आठवले
    आम्ही सुद्धा शेती करायचो असच बादांवर बसुन
    भाकरी खायच आणि पावसाची रिमझिम चालु असायची पण ईतकी मज्जा यायची thanks
    आपल कोकण स्वर्ग आहे आपली संस्कृती खुपच छान आहे आणि तुम्ही ती जपताय ❤❤

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 Před 3 lety +2

    छान व्हिडिओ झालाय

  • @rakeshjadhav7575
    @rakeshjadhav7575 Před 3 lety +4

    खूप सुंदर , हा व्हिडीओ पाहिला आणि गावच्या पेरणीचे जुने दिवस आठवले , सर्वात भारी बांदावर बसून निहारी करायची आठवण ताजी केली , खूप छान 👌

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 Před 3 lety +2

    खूप खूप आभारी आहे हा व्लॉग पोस्ट केल्या बद्दल , ह्या वर्षी आम्हाला जाता नाही आले पण विडिओ च्या माध्यमातून बघायला तरी मिळालं🙏

  • @amitgole1401
    @amitgole1401 Před 3 lety +1

    माज्या वडलांनी कधी शेती केली नाही लहान असतानाच मुंबईत आले कामा निमित्त पण, आजोबा शेती करायचे आणी मी त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने गावी जायचो आणी आजोबांसोबत शेतात जायचो खूप मजा केले, तेही पारंपरिक पद्धतीने शेती करायचे खूप छान वाटायचं, आज शेती आहे पण आजोबा नाहीत, पण आज त्या सर्व गोष्टीची आठवण झाली, खूपण बर वाटलं खूप खूप धन्यवाद 🙏👍😊

  • @sunilkoli375
    @sunilkoli375 Před 3 lety +2

    संदेश आजची vloging एकदम अप्रतिम,एवढा suite करण्यासाठी जवळ गेलास ,पण आत्याच्या वागण्यात बोलण्यात अजिबात कृत्रिम पणा दिसला नाही,किती सरळ आणि साध्या मनाची माणसं ..........👌👌👌

  • @nareshkirve
    @nareshkirve Před 3 lety +2

    Perni kashi karatat he pahilyandach baghitala khup mehanat aahe ya kamat 👌👌👍👍

  • @baburaoparab677
    @baburaoparab677 Před 3 lety +2

    Lay bhari

  • @manojpansare2007
    @manojpansare2007 Před 3 lety +3

    खिल्लारी बैल आहेत ते. गावठी बैल थोडे उंचीने कमी असतात. आणि खिल्लारी बैलांचा रुबाबच भारी.
    वीडियो साठी धन्यवाद, पहिल्यांदा भात पेरणी पाहिली.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před 3 lety +1

    मोठी बैल शेती कामासाठी एक नंबर असतात

  • @ajayswami9775
    @ajayswami9775 Před 3 lety +1

    शेती मध्ये काम करत लहानपण गेल. मस्त मज्जा करायचो. तस करत करत पुर्ण काम शिकलो कळालच नाही. आज व्यवसायात आहे तरी ते बालपण आठवत
    मी नांदेड चा आहे. पण कोकण प्रेमी आहे. दादा खूप छान विडिओ 👌👌🙏

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 Před 3 lety +1

    वा काय सुंदर video बनवलास खुप मजा आली

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 Před 3 lety +1

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @sanjaydalvi5857
    @sanjaydalvi5857 Před 3 lety +1

    खूप छान !! कोकणातील परंपरागत पद्धतीने शेतीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Před 3 lety +1

    खुप सुंदर संदेश 👍 जुनी आठवण करून दिली त्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏 शेती चे काम चालु झाले 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Před 3 lety +3

    भात पेरणीला वेग आलेला दिसतोय छान भावा.. 🌾🌾

  • @shubhamdorkade5279
    @shubhamdorkade5279 Před 3 lety +1

    जबरदस्त बैल जोडी

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 Před 3 lety +2

    Mast👍👍👍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 3 lety +2

    वाह...! छानच...👌 खिल्लारी बैलांचं जोत...लय भारी.... पारंपरिक शेती खूपच छान....सुंदर व्हिडीओ.... धन्यवाद...

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 Před 3 lety

    संदेश.... मस्त... 👌👌👌👌👌
    गावी घर असेल आणी गुरांचा वाडा आणि त्यात गुरे नसेल तर त्या घराला शोभा नाही. बैला शिवाय शेतीला अजिबात मज्जा नाही. हल्ली गावची लोक स्वतःची गुरे विकून... घराची... पडवी, अंगण सारवायला... शेण मागायला दुसर्‍याच्या घरी जातात... ही आताची परिस्थिती आहे. ट्रॅक्टर... पॉवर tiller ने शेती.. लवकर आणि सोपी होते.. पण त्या शेतीत समाधान नाही.

  • @umeshgoriwale4631
    @umeshgoriwale4631 Před 3 lety +1

    अप्रतिम विडिओ झालाय शेताच्या बांधावर बसून जेवणाची मज्जा जणू स्वर्ग सुख

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale Před 3 lety

    लगेच परत गावी 👍 छान छान शेती

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 Před 3 lety +2

    Best...

  • @vijaymandavkar3848
    @vijaymandavkar3848 Před 3 lety +1

    खुप छान व्हिडिओ

  • @arunakanavaje4922
    @arunakanavaje4922 Před 3 lety +1

    Mast video aahe

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před 3 lety +1

    खूप छान विडीयो मस्त

  • @999vabs
    @999vabs Před 3 lety +3

    waa mitra tu great ahes mi tuje sagle video bhaghato tasaech me pragat dada cha pan follower ahe tumhi sagel gaon chi athavan karun deta thanks lot for that ,from last two years i haven't visit my gaon @tanali ,margatamhane @chiplun taluka,kadhitari chiplun to guhagar che viedo shoot kar
    kar

  • @sontoshdait6789
    @sontoshdait6789 Před 3 lety +2

    दादा नमस्कार
    तुमचा व्हिडिओ बघून मला खूप गावाकडची आठवण झाली लय भारी व्हिडिओ
    पण दादा ड्रोन असतोतर खूप मजा बघायला आली असती दादा ड्रोन लवकर घे

  • @rajeshwarigaikwad4531
    @rajeshwarigaikwad4531 Před 3 lety +4

    वाह..!! दादा... खूप छान व्हिडिओ..!!
    आमच्या घाटावरच्या खिल्लारी बैलांची जोडी खूप सुंदर दिसत आहे.. 👌👌

  • @sandeepkachare1130
    @sandeepkachare1130 Před 3 lety +1

    Chan video sandeshdada

  • @manojsave7414
    @manojsave7414 Před 3 lety +1

    Nice video

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 Před 3 lety +2

    जबरदस्त दादा..... खूप छान व्हिडिओ 👌👌
    एक वाक्य लय भारी वाटली....
    बैलजोडी नांगरणी करताना नक्कीच १० माणसे जमतील....❤🌴❤🌴❤कोकणी

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 Před 3 lety

    खुप छान भावा बैल जोडी बघुन खुप बर वाटल माझे बालपन आठवले बैला ला पकडून शेतात घेउन जान चिखल झाला की बैल व्हाळा मधे धुवायला घेउन जाने खुप मस्त होते ते दिवस खुप छान महीती दिली

  • @ayeshabikazi1944
    @ayeshabikazi1944 Před 3 lety +1

    Super👍👍

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 Před 3 lety +1

    खूप छान👌👌

  • @SajjanBhosale-fn2xu
    @SajjanBhosale-fn2xu Před rokem

    कोकणातिल शेती व शेतकरी खरच छान आहे

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Před 3 lety +1

    संदेश खूप भारी

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 Před 3 lety +2

    Khup chhan videos ,Thanks sandesh

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 Před 3 lety +1

    Nice

  • @user-zh2vm4zx4m
    @user-zh2vm4zx4m Před 3 lety +1

    खुपच सुंदर माहिती आणि मौल्यवान अनुभव दादा धन्यवाद

  • @mimulsikarrahul
    @mimulsikarrahul Před 3 lety +1

    . मस्त भावा 👌

  • @sandeept7518
    @sandeept7518 Před 3 lety

    संदेश,मी संदिप तोंडवळकर,काजुपाडा
    तुझ्या पप्पांचा मित्र
    कोकणातली संस्कृती आणि जीवनशैली आणि निसर्ग कुटुंबासोबत तुझ्यामुळे पहायला मिळतो
    त्याबद्दल धन्यवाद
    रात्रीच्या चुलीवरच्या पार्ट्यांचे व्हिडिओ तुझ्याकडून सुद्धा बघायला आवडतील

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 Před 3 lety +1

    Khup chan

  • @avinashambre5847
    @avinashambre5847 Před 3 lety +4

    मित्रा फारच छान माहिती दिलीस, मी पण एक कोकणी माणूस आहे.

  • @akshaymahadik2525
    @akshaymahadik2525 Před 3 lety +4

    भावा विडिओ छान आहे पन तू काय तरी काम करुन दाखवल असत ना तर अजून मस्त वाटल असत

  • @vinodnandviskar8616
    @vinodnandviskar8616 Před 3 lety +1

    Mast

  • @vilasjagtap7823
    @vilasjagtap7823 Před 3 lety

    Apratim bhatpernicha video baghun anand zala.

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 Před 3 lety +1

    Khup mast

  • @laxmandhanavade3599
    @laxmandhanavade3599 Před 3 lety

    Kup shan

  • @SaurabhRatnagirikar
    @SaurabhRatnagirikar Před 3 lety +1

    Mast video ahe dada😍😍👍👌👌👌

  • @vishvasname3699
    @vishvasname3699 Před 3 lety

    खूप छान वाटलं व्हिडिओ बगून दादा लहान पणाची आठवण करून दिलीस चढणीचे मासे बांधावर बसून खाल्लेली भाकरी गुरकडे गेलेले दिवस पिरस्यावर फणसाच्या भाजून बिया खाल्लेल्या सगळी आठवण आली बगून

  • @maheshkulaye9235
    @maheshkulaye9235 Před 3 lety +1

    Khup chan video bhava

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 Před 3 lety +9

    मी कराडचा आहे व चरण, पाटण, वडगाव आमच्या जवळील भाग २५/३० किमी.
    तर हेड्या म्हणजे बैलमालक व ग्राहक यांच्या मधला दलाल माणूस

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 Před 3 lety

    आजच्या पूर्ण दिवसातला u ट्यूब मधला बेस्ट व्हिडीओ

  • @ganeshsasane6396
    @ganeshsasane6396 Před 3 lety

    Supar video 📹 😍 ❤

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 Před 3 lety

    मस्त झाला विडिओ

  • @sunilgurav3709
    @sunilgurav3709 Před 3 lety

    So nice video beautiful....💓

  • @vivekdilpkhedekar
    @vivekdilpkhedekar Před 3 lety

    सुंदर आहे व्हिडिओ संदेश

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 Před 3 lety

    Mast sandesh

  • @amolkadam157
    @amolkadam157 Před 3 lety +14

    संदेश, 📷 ड्रोन घे तू.तुला गरज आहे...

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 Před 3 lety +1

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे 👌👍🙏

  • @janvi._0410
    @janvi._0410 Před 3 lety +1

    गावा ची शेती ची पेरनी लई भारी👌👌संदेश दादा तुमि सेम माजे काका न सार्के दिस्ताव आनी तुमचे गांव चे विडियो लई मस्त असतात तुमची शेती बगून आमच्या गावची शेती आठवण आली☺️☺️

  • @divakarkudkar9913
    @divakarkudkar9913 Před 3 lety +1

    खुप सुंदर भाहु माहीती दिली

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Před 3 lety +6

    मीही घाटी च आहे...
    आमच्याकडे ही पेरणी सुरू झाली आहे...
    खूप छान Vlog दादा 👍

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k Před 3 lety +1

      Tumhi tractor ne karta ki bail

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti Před 3 lety +1

      @@user-tq1vy3tt3k
      आमच्याकडे बैलाने किंवा थेट माणसाने च करतात पेरणी...
      बैलाने करतात त्याला हाडगी किंवा कुरी ची पेरणी म्हणतात आणि बैलांशिवाय केली जाते त्याला तिकटी ची पेरणी म्हणतात.
      आमच्या काही भागात म्हणजे आजरा आणि चंदगड तालुक्यात वाफे सुद्धा तयार करतात आणि नंतर चिखल करून रोप लावतात.

  • @1234sudesh
    @1234sudesh Před 3 lety

    सुंदर

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 Před 3 lety

    खूप छान वाटलं हे सगळं बघून

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 Před 3 lety

    Great 👍👍👍👍

  • @virendralankeshwr8840
    @virendralankeshwr8840 Před 3 lety

    Very nice video. .

  • @dharmendrkambaledkarts1650

    छान विडिओ 👏👏👏

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 Před 3 lety +1

    Mst

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 3 lety +2

    खिलार बैलांच्या जोडीचे जोत (औत) खुप मस्त वाटते आहे.

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 Před 3 lety +2

    शेती हा विषय खास आणि खोल आहे.😍

  • @parabsankalp54
    @parabsankalp54 Před 3 lety

    खुप छान बैल जोडी होती.

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před 3 lety

    वाह मित्रा खुप छान माहिती दिलीस मी सुद्धा शेतावर बैल नांगराचा आनंद घेतला आहे हि मजा वेगळीच मित्रा छान व्हिडिओबनविलास धन्यवाद

  • @vijayasalunki258
    @vijayasalunki258 Před 3 lety +1

    Kup masat Gavachi aatavan aali aami paradasat aasato thakas 👍👌

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před 3 lety +2

    कराड चा गुरांचा बाजार एक नंबर भरतो

  • @sudhirgotekar1870
    @sudhirgotekar1870 Před 3 lety

    खूप छान विडिओ संदेश ....👌👌👌👌

  • @vilasparab8542
    @vilasparab8542 Před 3 lety

    Bail jodi mastach. Baki vedio pan lay bhari

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Před 3 lety

    मस्त विडिओ भावा.

  • @asmitathevar7281
    @asmitathevar7281 Před 3 lety +1

    खूप छान नांगरून and शेत अन खुप चा ahe

  • @latabule6436
    @latabule6436 Před 3 lety

    मस्त व्हिडिओ संदेश.

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 Před 3 lety +2

    Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌴⛳♥️⚓

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 Před 3 lety +2

    Shetkari Raja sathi 1like👌👍

  • @pranit._6887
    @pranit._6887 Před 3 lety +1

    ❤️❤️❤️👌👌👌 Ok

  • @vilasburle1933
    @vilasburle1933 Před 3 lety

    Khup divsatun video kela

  • @sachinewkudve331
    @sachinewkudve331 Před 3 lety +9

    भावा खुप भारी.अस पाहिलकी जुने दिवस आठवतात.वाटत परत गावी येऊन कायमच रहावस वाटत.

    • @sachink5500
      @sachink5500 Před 3 lety

      Mg yaa na koni adavley tumhala lavkar ya gavi mi hi vaat baghel

  • @panduranggavade8527
    @panduranggavade8527 Před 3 lety

    संदेश दादा खूप छान माहिती दिली

  • @vijaysk8808
    @vijaysk8808 Před 3 lety +4

    मस्त व्हिडिओ होता लव्ह फ्रॉम कोल्हापूर 🙏

  • @vanita8744
    @vanita8744 Před 3 lety

    Chan video 👌👌

  • @aparnajadhav9039
    @aparnajadhav9039 Před 3 lety

    Mastch 😎👍

  • @ravinaik3274
    @ravinaik3274 Před 3 lety

    कोकणात शेतकरी खूप कष्ट करून जगतो आहे सलाम त्याचा कष्टाला

    • @sachink5500
      @sachink5500 Před 3 lety

      Maharashtrat pn sagale far kasht kartat mi pn

  • @jalindarwagh7376
    @jalindarwagh7376 Před 3 lety

    संदेश भाऊ नमस्कार विडीओ खुप आवडला आम्ही तुमचे सर्व विडीओ पहतो आम्ही बीड कर जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब

  • @sonalideolekar7627
    @sonalideolekar7627 Před 3 lety

    खूप छान माहिती मिळाली..👍👌अशीच माहिती देत रहा. खूप चांगला व्हिडीओ 👍👍👍

  • @kaustubhmhatre7169
    @kaustubhmhatre7169 Před 3 lety +1

    खूप छान मी पण बैल प्रेमी आहे ,