अतिशय पवित्र भूमी म्हणजे आमचं कोकण इथे पुण्यकर्म जास्त होत पाप कमी म्हणूनच स्वर्ग म्हटलं जात माझ्या या पावन भूमिला त्रिवार नमन
खूप छान दादा हिचं खरी कोकणची संस्कृती परंपरा आणि ती दाखवल्या बद्दल आभारी आहोत 🙏🙏🙏
कोकणातला माणूस खूप कष्टकरी असतो त्याच्या कष्टाला सलाम एकत्रित केलेल्या शेती म्हणजे समाजाला एक आगळेवेगळे सुंदर उदाहरण छोट्या छोट्या गोष्टी तून आनंद मिळवणे हे खुप मस्त कोकणी माणूस खूप नशीबवान त्याल असल निसर्ग संपन्न जीवन जगता येत ❤🎉❤🎉
खुप छान संदेश दिला शहरात राहून जीवनाचा आनंद घेता येत नाही
खुप छान व्हिडिओ
खुप छान वाटल सगळ्यांना एकत्र काम करताना बघुन
खरंच किती भाग्यवान आहात हे निसर्गाचे वरदान ठरलेल्या कोकणात तुमचा जन्म झाला खूप खूप छान
छान व्हिडीओ 👍🏻सामूहिक शेतीची कल्पना खूपच मस्त आहे...! ती पण कृतीतून दाखवली.... 👌🏻
कोकण खरी संस्कृती❤
जबरदस्त कल्पना आहे राव
आमच्या रायगड जिल्ह्यात पण दाड काढणे असेच म्हणतात भावा
Hi gani sakskruti kadhich sampu naye aani eki madhe kay takad ahe he yatun disate, sadhya jamini sheti abhavi osad padu lagali ahwt tyamule lok jamini viku laglet या ashya prakare bhandan rusave fugave visarun ektrit sheti karun kokanatil sheti aani sakskruti dohni tikavyala have, aplya mulana picnic la nenyapeksha he anubhav jar lokani kele tar tyana ek kala avgat hoyil, ani tyana shetiche va anna yache mahtva dekhil pratyakshat kalel, khup chan video
Aapla konkan khupach bhari aasa.
खुप छान दाखवली तु मुलांना कळल पाहिजे
छान गाणी, लावणी,व्हिडिओ मस्त संदेश👍👍👍👍
दादा व्हिडिओ मध्ये संगमेश्वर चा तुफानी बुलंद आवाजाचा बादशहा अजय बुवा सुद्धा देसले छान 😍त्यांचा आवाज नाचातील मिस करतो आहे आम्ही 👍
मस्त
🙏फार सुंदर दादा 💐💐
खूपच छान..😂❤*
Gudmornig..☕
जय राधे श्याम..🙏
छान व्हिडिओ दादा 😍
कडवई kijalkar वाडी तील प्रसिद्ध शक्तीवाले बुवा विजय दादा नी मोठा संदेश दिला 👍 आणि मजा आली असेल दादा तिथे 😍
Great, mud therapy.
Great kokan. ❤❤
तुम्ही खूप छान व्हिडीओ बनता तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहतो आणि या पुढे ही पाहत राहीन best of luck bhava
Absolutely eye pleasing
Khup chan
Khup chan hota vlog...mi mazhya aaila dakhvla tila khupch avdla tila tich lahanpan athaval... thank you
खुपच सुंदर तीस वर्ष झाली लावणी लावल्यास मस्त🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर विडीओ हाऐ जय शेतकरी ❤❤❤❤🌾🌾🌾🌾🌾🌾
ही मजा फक्त कोकणात च🎉🎉🎉
छान कोकण संस्कृती 👌👌
अप्रतिम व्हिडिओ
दादा
Very nice 👍👍
आम्ही lockdown madhe अशीच मजा केली
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे कोकणातील शेती
Chan video mast 👌👌
एकच नंबर
जबरदस्त❤
मस्त जबरदस्त, खुप सुंदर👍👍👍
1No Vlog, thanks for sharing
1no bhai
खूप छान संदेश
Khup changla video
Khup must mi hya saglya lokana olakte hi maji kulekar kinjalkarwadi chi
आम्ही पण आता जाऊन आलो राखणं द्यायला, सावर्डे च्या आत गाव आहे
Kadak yek vegali maza ❤
खूप छान संकल्पना आहे.... छान👍...
Khupch bhariiii dada ❤️🥰🤩🤗🤗🤗
खर आहे दादाचं सामुहिक शेती केली तर ?
अप्रतिम
No 1 video. One of the best
हो काका तुम्ही 100% बरोबर बोललात पण लग्नासाठी मुली नाही भेटत ना शेती करून मुलींना आज काय मुंबई आहे शेतकरी नवरा नको शेती हेच जीवन आहे हे कोण पाठवणार
Khup chaan video dada
छान व्हिडिओ
❤❤
Mast 1 no
Sandesh beta aahes kuthe?video aale nahit barech mahine.👌
खुप छान
Bhari
sandesh mast vloge
मस्त 👌👌
आमचं कोकण जगात भारीये ❤😊
Mast
Hech ahe khar jagan.
Amala punha ekada Shakti turyamadhe Shir Vijay kulekar yanchy puran sanchy baghayacha ahe
❤❤ 🎉🎉
Kolmacha saar aani dabun bhaat
❤
Khup mast dada as vatat apn yav shetat kam karayla
Sandesh dada kup chann video banvla ahe amcha vadicha
Dada ya video madhun dakhhun del ki kokanatli manshe ektr yhun sheti Kashi kratat
❤❤❤❤❤🎉🎉🎉😊
👍
Very real n. Exiting video..very hardworking..honest n. Too cooperative people...😅😅😅.. The method of while doing hardwork.... doing the tricks.n .. tips r singing ..n..funny talking..work..should going easy 👌👏😅..
Thanks for your fair suggestion sir.. 👍🙂..but I'm non Maharastriyan...so I can understand Marathi language..but I can't write it....sooo🙂😊🙏 I'm very sorry 😐😞...thank you sir..😊✌
❤❤❤❤❤
भाऊ खूपच छान अप्रतिम... पण कोकणात हे गाव कुठे आहे
एक मेका सहाय्या करू अवाघे धरु सुपन्थ
Rop halki ki jadh aahay
Shakti turyatla moth nav.. Vijay kuvlekar saheb
Hat's off all of you❤
❤️👌👌👌👌👌👌👌💪💪💪🚩✌️💞💖
आवा थोडा बारीक घेयाला पाहिजे खूप जास्त घेऊन लावल
मजुरी किती रूपये आहे? पेंडी खूप छोटी बांधतात.लावन भरपूर दुर . रोप पण खूप जास्त लावतात.
काही पण कोकणात सुपीक भूमी आहे
अरे भाऊ तू पन जरा कांम कर , नुसत बोलतय
कसली संस्कृती आयत्या पावसाच्या पाण्यावर घरगुती खायला भात पिकवणे आणि म्हणे शेती 😂😂😂
@@RajanRane-uh7qt येड्या आमच्या बेळगाव ला येऊन बघ शेती कशी असते. मग शहाणपण कर.
Please horror story
सखू सावळे ग दे माझा बेंडबावला तुझा भोकाला चावला बेंड बावला आमच्या कडची व्हलरी
ह्याला म्हणतात कोकण आम्हीं नाशिकः हून कोकणातली मजा घेतो हे पहिल्यांदा बघितल