कालभैरवाष्टक ऐकल्यामुळे सर्व दुष्ट शक्तींचा नाश होऊन कामांमध्ये यश येते Kal Bhairav Ashtak 108

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 04. 2022
  • credits :singer- Jitendra Abhyankar
    music- Raju more
    lyricas- traditional
    music label- Nakoda music company
    कालभैरव शिव शंभूचा अवतार हे स्तोत्र ऐकल्यामुळे घरातील वास्तु दोष निघून जातात ग्रह दोष निघून जातात वाईट शक्तींचा प्रभाव दूर होतो विघ्नांचा नाश होतो कालभैरवाचा पाठिंबा मिळतो घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते कामामध्ये यश येते कालभैरव शंभूचा आसा अवतार आहे त्याच्यापुढे कोणतीही वाईट शक्ती टिकाव धरू शकत नाही श्री कालभैरवाष्टक दररोज मोठ्या आवाजात घरांमध्ये लावा
    तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा

Komentáře • 1,4K

  • @kusumamrutkar8680
    @kusumamrutkar8680 Před měsícem +17

    कालभैरव नाथा आमच्या परिवारावर कृपादृष्टी राहु द्या माझ्या मुलाला प्रत्येक कामात यश मिळेल असा आशीर्वाद ध्या त्यांचे आरोग्य चांगले ठेवा

  • @deepakvast6641
    @deepakvast6641 Před 6 měsíci +76

    🌺☘️🔱हे परमेश्वरा सर्वांना सुखात आनंदात ठेव.🔱☘️🌺

    • @jaysingbhosle4132
      @jaysingbhosle4132 Před 2 měsíci +3

      हे ईश्वरा सर्वाना सुखी ठेव मि अबज्ञ् आहे 🙏🏼🙏🏼

  • @PradeepPradeep-eb8jh
    @PradeepPradeep-eb8jh Před 8 měsíci +48

    ओम् नमः शिवाय
    साऱ्या हिंदू धर्माचे विघ्न दुर कर सगळ्या चे चांगले अशीर्वाद दे

  • @sushmagangan3730
    @sushmagangan3730 Před 10 měsíci +32

    कालभैरव माझ्या मुलींच्या पाठीशी सदैव उभे रहा आणि त्यांचे रक्षण कर

  • @dattatrayapatil2356
    @dattatrayapatil2356 Před 7 měsíci +22

    ॲं नमः शिवाय, श्री कालभैरवाय नमः, माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख, समाधानी ठेवा, बाहेरची बाधा दूर करा, बाहेरच्या बाधेपासून रक्षण करा..........
    श्री कालभैरव महाराज की जय

  • @kishorbansode9694
    @kishorbansode9694 Před 8 měsíci +21

    आमच्या कुटुंबावरील सर्व संकटे दुर करा महादेवा

  • @anilsuryawanshi9952
    @anilsuryawanshi9952 Před 7 měsíci +10

    माझ्या कुटुंबावर आलेल संकट नष्ट कर व मला लोकांच्या देण्यातून मुक्त कर हि हात जोडून विनंती आहे

  • @vishakha2789
    @vishakha2789 Před 8 měsíci +67

    आमच्या संसारात कोणी अडथळा आणतात, त्यांचा नाश कर देवा, आम्हाला दिलेला त्रास त्यांच्या च वाट्याला जाऊ दे ....देवा🙏🏻
    आमचा संसार सुखाचा कर देवा
    आमच्या कुटुंबाला आजारातून मुक्त कर देवा 🙏🏻😭
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    ॐ नमः शिवाय 🙏🏻🙏🏻

    • @kishordalavi9670
      @kishordalavi9670 Před 7 měsíci +3

      मला त्रास देणाराला च त्रास झाला पहीजे

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 Před 7 měsíci +3

      तथास्तु....!!विशाखाजी,,,तुमच्या सर्व अडचणी आणी त्रास नष्ट होवोत...........ही एका भावाची इच्छा आहे...!! कारण ज्याला त्रास असतो त्यालाच कळते .! तुमच्यावर खरच काळभैरवची कृपा होवो... !!....🙏🙏🙏

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 Před 7 měsíci

      @@kishordalavi9670 नक्की होईल...कारण जो दुसर्याचे वाईट करतो...त्या चे नक्की डबल वाईट होतेच..किशोर दादा निश्चिंत रहा...... कोणालाही त्रास नं देता,मी सुध्हा खुप त्रासात आहे. आपले चांगले होईल....🙏🙏🙏🙏

  • @anchaudhari7109
    @anchaudhari7109 Před 6 měsíci +17

    कालभैरवनाथ महाराज माझ्या घराला लागलेली दृष्ट नष्ट होऊद्या

  • @ratnaprabhasalunkhe5446
    @ratnaprabhasalunkhe5446 Před 7 měsíci +16

    ❤❤कालभैरवनाथ महाराज माझ्या कुटुंबावर सदोदित तुमची कॄपा राहावी हीच सदिच्छा कालभैरवनाथ महाराज की चांगबल❤❤

  • @user-nt6ds9hz3c
    @user-nt6ds9hz3c Před 6 měsíci +21

    मला त्रास दिला तसा तो त्यांना त्रास दे जसा माझ्यावर संकट कोसळलं ज्यांना करने वाल्यांना तसंच त्यांना त्यांच्यावर संकट माझं जाऊ दे माझ्या कुटुंबाचं रक्षण कर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जे काय कालभैरव देवा 🙏🙏🌹🌹👏👏❤️❤️

  • @ganeshgaikwad770
    @ganeshgaikwad770 Před 10 měsíci +17

    देवा परमेश्वरा आमच्या नवरा बायकोतील वाद सपवा ❤❤❤❤❤

  • @MaheshBhoir-oq4tg
    @MaheshBhoir-oq4tg Před 7 měsíci +10

    कामात लवकर यश येऊ द्या श्री स्वामी समर्थ

  • @narendrapatil7697
    @narendrapatil7697 Před 6 měsíci +5

    जय श्री कालभैरव नाथ माझ्या परिवारावर जे काही संकट आले आहे ते आपल्या आशीर्वादाने निरसन करा व जे संकटांत टाकत आहे त्यांना चागली सद्बुद्धी द्या हीच कालभैरव नाथ तुमच्या चरणी प्रार्थना.जय श्री कालभैरव नाथ भगवान की जय.

  • @gorakshanathbhawar9496
    @gorakshanathbhawar9496 Před 5 měsíci +12

    ओम कालभैरवनाथाय नम: माझे व माझ्या कुंटुंबाचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण कर!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kavitadoiphode8977
    @kavitadoiphode8977 Před 2 měsíci +12

    हे देवा माझ्या घरातील अडकलेली कामे लवकर पूर्ण होऊ दे❤🙏🙏🙏

  • @jayashrisawant9137
    @jayashrisawant9137 Před 2 měsíci +8

    कालभैरव महाराज माझे सर्व दुःख नष्ट करा❤❤❤

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Před rokem +8

    ओम् नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो

  • @yadhneshkathar2843
    @yadhneshkathar2843 Před 6 měsíci +12

    सगळ नीट होऊदे आलेल्या अडची कमी होऊदे श्री स्वामी समर्थ

  • @anitatirkhunde5987
    @anitatirkhunde5987 Před 25 dny +9

    देवा माझ्या मुलाची सगळी संकटे दुर करा

  • @smitaadvankar366
    @smitaadvankar366 Před 7 měsíci +40

    श्री कालभैरवाय नम:माझा शारीरिक व मानसिक त्रास नाहीसा करा.

    • @user-xv9qm1rn9f
      @user-xv9qm1rn9f Před měsícem

      Maja sansar सुखाचा करा आनंदी करा

  • @anuragmane8904
    @anuragmane8904 Před 10 měsíci +26

    मला त्रास दिलाय तो त्रास त्यांना जाऊ दे माजी अवस्था केली तीच त्यांची कर माझं माझ्या घराचे रक्षण कर माझ्या बाळाचं ओम नमः शिवाय

  • @MangalPardhi-gq5lg
    @MangalPardhi-gq5lg Před 8 měsíci +12

    कालभैरव नाथ माझ सर्व दुःख नष्ट करा

  • @shubhadaprabhune205
    @shubhadaprabhune205 Před 9 měsíci +11

    ओम नमो .शिवाय माझ्याघरी सगळ्यांची आजारपण चालू आहेत मी मोठ्या आजारातून बरी झाली आहे तरी तूमचा आर्शिवाद माझ्या कूटूंबावर वरद हस्त असू दे काल भैरव नाथकी जय हो

  • @aartipatil8216
    @aartipatil8216 Před 11 měsíci +49

    ओम नम: शिवाय🙏
    आमच्या संसारात कोणी अडथळा आणतात त्यांचा नाश कर देवा .. त्यांना तू बघ देवा
    आमचा संसार सुखाने चालू दे देवा🙏
    तुमची कृपा दृष्टि सदैव राहूदे .

  • @prashantthombare2713
    @prashantthombare2713 Před 10 měsíci +39

    कालभैरवनाथा आमच्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी राहुद्या हिच तुमच्या चरणी प्रार्थना ...

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 Před 7 měsíci

      वाह....प्रशांतजी...👏👏👏👌👌👍👍🙏🙏

    • @hirabhangare6312
      @hirabhangare6312 Před měsícem +1

      काल भैरवनाथ माझ्या परीवाराच संरक्षण कर

    • @shrada162
      @shrada162 Před 20 dny

      Price 2​@@viijayrajcreations7847

  • @jaishreekrishn1122
    @jaishreekrishn1122 Před 2 měsíci +3

    ओम नमः कालभैरव नमः हे देवा आमच्यावर दया कर आमचे रक्षण कर दृष्टा्चा नास कर माझ्या मुलांचे रक्षन कर सदैव आमच्या पाठीशी उभे राहा देवा तुमच्या चरणीं माझे कोटी कोटी प्रणाम करते देवा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @user-yb9zj6dh6g
    @user-yb9zj6dh6g Před 6 měsíci +8

    कालभैरव देवा माझ्या मुलाच्या सदैव पाठीशी रहा

  • @rohitkholgade1805
    @rohitkholgade1805 Před 6 měsíci +41

    हे देवा मला त्रास देतात त्यानां सुखी ठेव कारण ते सुखी राहतील तर मलापण सुखी ठेव

  • @sushilashrishrimal5863
    @sushilashrishrimal5863 Před 5 měsíci +11

    हे देवा मला त्रास देणाऱ्यांना तू सुखी ठेव म्हणजे ते मला त्रास देणार नाहीत,, मला ही सुखी ठेव देवा,
    🙏ॐ नमः शिवाय ॐ 🙏

  • @user-nl1tj1ko8e
    @user-nl1tj1ko8e Před 6 měsíci +8

    ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏❣️🌹💐🥀🌷🌺🌼🌿🌏

  • @ChatharkantSagvekar-db1bu
    @ChatharkantSagvekar-db1bu Před 8 měsíci +7

    ॐ महाकाल भैरवनाथाय नमः

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Před rokem +6

    ओम नमः शिवाय कालभैरवा चरणी कोटि कोटी नमस्कार

  • @rajeshsawant1357
    @rajeshsawant1357 Před rokem +24

    मझ्यावर येणारी संकटे. दूर होवु r
    काळभैरव महाराज की जय

  • @anitahegishte4743
    @anitahegishte4743 Před 4 měsíci +5

    धन्यवाद कालभैरव हरहरमहादेव श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद ❤❤❤

  • @bhashkrraut3912
    @bhashkrraut3912 Před 3 dny +2

    हे भोलेनाथ माझ्या परिवारा वरील शत्रूचे संकट दूर करा आणि आमचे सगळे व्यवस्थित. करा.हरी.ओम

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Před 6 měsíci +10

    🙏🙏श्री स्वामी समर्थ सर्वांनां सुखात ठेव ईश्वर चरणी प्रार्थनां अवधुत चींतन गुरूदेव दत्तं अशक्यं ही शक्यं करतील स्वामी जय आदिशक्ती 👌👌🙏🙏

  • @PrasadJoshi-ir7wv
    @PrasadJoshi-ir7wv Před 9 měsíci +8

    हर हर महादेव कलभैरवा माझे सगळे दुःख दुर करा

  • @ratnaprabhasalunkhe5446
    @ratnaprabhasalunkhe5446 Před 10 měsíci +12

    कालभैरवनाथ महाराज तुमची क्रुपादिशष्टी माझ्या कुटुंबावर सदोदित रहावी❤❤❤❤

  • @jayxyz6639
    @jayxyz6639 Před 5 měsíci +5

    देवा माझ्या कामात यश मिलु दे ❤❤

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Před rokem +25

    जय कालभैरव महाराज की जय
    चांगले आरोग्य लाभू दे संकटांचा नाश कर
    त्रिवार वंदन कालभैरव नाथ

  • @vasantiphutane5618
    @vasantiphutane5618 Před 5 měsíci +18

    श्री कालभैरव नमो नम

  • @AaishwaryaPaste
    @AaishwaryaPaste Před 6 měsíci +6

    हे देवा नशीब लिहीनारा तुच आहेस माझ्यामागे करणी करनार्याचा नाश कर मला ह्या जगात तुच आहे

  • @gorakshanathbhawar9496
    @gorakshanathbhawar9496 Před 6 měsíci +10

    का भैरवनाथ महाराज की जय!ओम नम: शिवाय ! ओम पार्वती माता की जय! हर हर महादेव! ओम काल भैरवनाथायनम:!🎉🎉🎉🎉🎉

  • @sampadapongade7467
    @sampadapongade7467 Před 6 měsíci +15

    हे काळभैरवा तुम्हाला वाईट शक्ती पासून वाईट माणसांपासून प्रत्येक कार्यात प्रत्येक कामात आमचा विजय विजय होऊ आमचं विजय होऊदे

  • @NaraynGhogare
    @NaraynGhogare Před 7 měsíci +4

    हरहर.महादेवा.भैरवनाथ.जयजय.जय.जय.शभु.देवा.माझे.परिवारस.सुखी.ठेव.तुझे.आशीरवाद.असो.

  • @surekhahuddar306
    @surekhahuddar306 Před 2 měsíci +4

    सर्वाना सुखी ठेव

  • @latikasave6570
    @latikasave6570 Před 4 měsíci +6

    🙏!!ओम नम शिवाय !!
    काल भैरव देवा तुमच्या चरणी प्रार्थना
    सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांच रक्षण करा 🌼🌸🌼🌸🌼🙏🙏

  • @sharadjadhav942
    @sharadjadhav942 Před 4 měsíci +5

    श्री काळभैरवनाथ तुमची कृपा माझ्या घरावर सदैव राहू द्या.

  • @tk2motivation336
    @tk2motivation336 Před 3 měsíci +3

    हर हर ममहादेव मुलांना बुद्धि घाला 🙏🏻🙏

  • @geetasutar6059
    @geetasutar6059 Před 8 měsíci +6

    श्री कालभैरव नमः ॐ नमो नमः शिवाय

  • @rasilakanada5196
    @rasilakanada5196 Před 5 měsíci +7

    श्री कालभैरव नमो नमः ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏

  • @swatimoholkar1068
    @swatimoholkar1068 Před rokem +5

    खूप खूप छान सुंदर वाटत आहे श्री स्वीमा समर्थ श्री स्वीमा समर्थ श्री स्वीमा समर्थ

  • @shobhasurywanshi3070
    @shobhasurywanshi3070 Před 9 měsíci +7

    खूप छान आवाज खूप छान आवाज आहे परत परत ऐकून लावा असं वाटतं कालभैरवाष्टक काय संपूर्ण ओम नमः शिवाय

  • @LaxmiDarade-zh3xc
    @LaxmiDarade-zh3xc Před 2 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🎉🎉

  • @swatichavan8440
    @swatichavan8440 Před 5 měsíci +5

    हर हर महादेव ❣️देवा माझ्या कामात यश मिळू दे 🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤

  • @bhaiyakamdi1731
    @bhaiyakamdi1731 Před rokem +6

    हर हर शिव शंभु महादेव

  • @avinawadkar5428
    @avinawadkar5428 Před 7 měsíci +6

    ॐ श्री कालभैरवनाथाय नमः

  • @sominathharak1120
    @sominathharak1120 Před 6 měsíci +6

    😊 ओम् नमः शिवाय 🙏🙏

  • @vijayadeo4430
    @vijayadeo4430 Před rokem +15

    श्री कालभैरव नाथ कोटी कोटी प्रणाम

    • @mirabaipagar9345
      @mirabaipagar9345 Před 10 měsíci

      श्री कालभैरव नाथ कोटी कोटी प्रणाम

    • @anandraoshitole2991
      @anandraoshitole2991 Před 10 měsíci

      ​@@mirabaipagar9345😊😊😊😊😊😊😊

  • @mangalbhaktimarg5333
    @mangalbhaktimarg5333 Před rokem +5

    दंडवत खूपच छान आहे

  • @MahadevLotale
    @MahadevLotale Před měsícem +12

    आमच्या.कुटूबावरील.सव.संकटे.दुरकरा.महादेव

  • @shobharewatkar7202
    @shobharewatkar7202 Před 6 měsíci +3

    हे देवा सर्वाना सुकी ठेवा. ता अगोदर माझ्या कुटूंबाला सुकी ठेवा 🙏🏻

  • @rutujahegishte179
    @rutujahegishte179 Před rokem +4

    ओम नमः शिवाय

  • @anandjadhav5560
    @anandjadhav5560 Před 6 měsíci +8

    ❤❤काल भैरवनाथ माहराज माझ्या कुटुंबावर सदोदित तुमची कृपा राहावी हीच सदिच्छा कल भैरवनाथ माहराज की चांगभल❤❤

    • @rajansakpal9583
      @rajansakpal9583 Před 2 měsíci

      कालभैरव देवा माझ्या मुलाचे प्रारब्ध दूर कर त्याचा रक्षण कर

  • @ChatharkantSagvekar-db1bu
    @ChatharkantSagvekar-db1bu Před 8 měsíci +3

    महाकाल भैरवाय नमः

  • @yogeetapatil8116
    @yogeetapatil8116 Před 6 měsíci +5

    🙏🙏जय कालभैरवनाथाय नमः 🙏🙏

  • @user-qy4cw7qo6i
    @user-qy4cw7qo6i Před 6 měsíci +5

    ओम नमः शिवाय हर हर महादेव 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @ShobhaKale-ml7xt
    @ShobhaKale-ml7xt Před 6 dny +2

    आम्हाला सर्वांना सद्बुद्धी दे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या

  • @mansikher1204
    @mansikher1204 Před 9 měsíci +5

    श्री कालभैरव योगेश्वरी देवै नमः

  • @santoshkelgane447
    @santoshkelgane447 Před 2 měsíci +3

    श्री कालभैरव नाथा माझ्या घराला सुखी ठेवा🙏

  • @rahulyadav-qs8xt
    @rahulyadav-qs8xt Před 9 měsíci +5

    हर हर महादेव ओम नमः शिवाय हे कालभैरवदेवा

  • @user-yy8ti7lc5i
    @user-yy8ti7lc5i Před 5 dny +1

    कलभऔरव नाथा माझ्या कुटुंबावर कृपा करा कोणत्याही प्रकारची संकट येऊ देऊ नका ❤❤❤❤❤❤

  • @suryakantgawade9124
    @suryakantgawade9124 Před 27 dny +1

    देवा जे लोक ज्या पद्धतीने दुसऱ्या ला त्रास देतात त्या पध्दतीने त्यांना पण त्रास द्या ❤❤❤

  • @smitatoraskar2699
    @smitatoraskar2699 Před 6 měsíci +3

    कालभैरव देवा मला सदबुधी द्या आणि सर्वाना पण सदबुधी द्या🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShitalNanavare
    @ShitalNanavare Před 8 měsíci +7

    काळभैरव आम्ही तुमची भक्ती करते अशीच भक्ती पुढच्या जन्मी हो हीच माझी शेवटची पटना

  • @sarlachaudhari3680
    @sarlachaudhari3680 Před 5 dny +1

    काळभैरव नाथा आमच्या परिवारावर कृपादृष्टी राहु दे माझ्या मुलाला प्रत्येक कामात भर भरून यश मिळाले असा आशावाद दया त्याचे
    आरोग्य चांगले ठेवा🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🌹

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 Před 6 měsíci +4

    Om namha shivay 🙏

  • @dattaghodake1610
    @dattaghodake1610 Před 7 měsíci +5

    मला त्रास देणाऱ्या ला सुखी ठेव नाथा

  • @SunitaAradhye-sx9ue
    @SunitaAradhye-sx9ue Před rokem +6

    ओम कालभैरव नमस्ते❤❤

  • @kedarnathdevare6758
    @kedarnathdevare6758 Před 10 měsíci +7

    🙏🚩🙏हर हर हर महादेव 🚩🙏🚩जय बाबा भोलेनाथ 🚩🙏🚩

  • @user-mf2es9li9b
    @user-mf2es9li9b Před 9 měsíci +3

    माझ्या बाळाला सुखी ठेवाकालभैरवमाहरज🙏🙏🙏🪷🌸🏵️🌺🌷🌷🌹🌹🌹🌹🙏🙏🌺🏵️🌸🪷🌷🌹

  • @preetidalvi8991
    @preetidalvi8991 Před rokem +15

    कालभैरवा सगळी दुखः आणि संकट दुर कर .कोर्टाची केसचा निकाल आमच्या बाजुने लागु देत.

    • @user-nw4lf8pl1z
      @user-nw4lf8pl1z Před rokem +1

      ओम कालभैरव नमः आमचावर सदैव कृपा राहुदे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anuragmane8904
    @anuragmane8904 Před rokem +3

    शिवशंभु हरा हरा माझे आराध्य आहे तुम्ही

  • @anitagurav1463
    @anitagurav1463 Před 6 měsíci +10

    माझ्या मुलाला मला प्र त्येक कामा यशस्वी होऊ दे देवा वाईट नजरांपासुन आमचे संरक्षण कर

  • @sujatateli2383
    @sujatateli2383 Před 6 měsíci +3

    ॐ नमः शिवाय.हर हर महादेव.

  • @pranavjaybhaye302
    @pranavjaybhaye302 Před 7 měsíci +30

    कालभैरव माझ्या मुलांच्या पाठीशी सदैव उभे रहा त्यांचं रक्षण कर आणि माझ्या मुलांना अभ्यासात हुशार करा

  • @shobhanaumale-ly8pd
    @shobhanaumale-ly8pd Před 10 měsíci +6

    हर हर महादेव आमच्या समस्या लवकर सोडवा ओम नमोः शिवाय

  • @surekhakalekar6679
    @surekhakalekar6679 Před 2 měsíci +3

    देवा माझ्या मुलाला सुखी ठेवा

  • @ashmhabdi6892
    @ashmhabdi6892 Před 2 měsíci +3

    माझ्या घरी कोणता ही संकट आले नाही पाहिजे..🙏🙌🙌 सर्वंना सुखी ठेव..

  • @anandpatil2808
    @anandpatil2808 Před rokem +7

    ओम श्री कालभैरव आय नमः

  • @archanadhavale8614
    @archanadhavale8614 Před 3 měsíci +1

    कालभैरव नाथ माझ्या कुटुंबावर सदोदित तुमची कूपा राहावी हीच सदिच्छा वाईट शक्तीचा माझ्या नवऱ्याची रक्षक रक्षा कारक ओम नमः शिवाय काळभैरवनाथ नावानं चांगभलं🙏🙏🙏

  • @ramgirgosavi1890
    @ramgirgosavi1890 Před 10 měsíci +14

    Om namo कालभैरव देवा दुष्ट शक्ती चा नाश कर देवा सर्वाना चागली बुद्धि दे देवा

  • @rohinigadade4567
    @rohinigadade4567 Před 5 měsíci +4

    Aamchya sansarat je koni adthala aantat tyancha naash kar deva aamhla dilela traas tyaanchyach vaatyala jaau de deva aamchya mula balana nirogi sukhi thev yogyate saglyana margdarshan aani kaamat yash de🌸🙏

  • @ashagaikwad8798
    @ashagaikwad8798 Před 6 měsíci +4

    Om nam shivay 🌹🌹🙏🙏deva saravanch bhal kar srvanch kalyan kar saravanchi rakasha kar tuja charani prathana karate ❤❤❤

  • @user-mf2es9li9b
    @user-mf2es9li9b Před 9 měsíci +2

    कालभैरव माझ्या इच्छा पूर्ण करा🙏🙏🙏🌹🌹🪷🪷🌷🌷🌹🌹🌹🌸🌸🏵️🏵️🌺🌺🌷🌷🌹🌹

  • @rashmihule9699
    @rashmihule9699 Před 10 měsíci +8

    खुपच सुंदर... श्रवणीय
    ॐ नमः शिवाय 🙏🏻 🍁 🙏🏻

  • @rajashrijoshi823
    @rajashrijoshi823 Před rokem +9

    ओम श्री काळभैरवाय नमो नमः

  • @sanjaymache8061
    @sanjaymache8061 Před 5 měsíci +3

    हे देवा माझ्या मागल्या अडचणी दूर कर तुझ्या शिवाय मला कोणी नाही

  • @mahendrafawade8791
    @mahendrafawade8791 Před 10 měsíci +7

    🙏🏿🙏🏿हर हर महादेव 🙏🏿🙏🏿
    जय जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏿🙏🏿💐💐🌹🌹