काळुबाईचा बीज मंत्र कोणता? काळुबाईच्या साधना कोणत्या?

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2024

Komentáře • 25

  • @coolarmy6882
    @coolarmy6882 Před 23 dny

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @namdevshinde5808
    @namdevshinde5808 Před 27 dny +6

    नमो आदेश खंडोबाचे वारू, भंडारी,चंग,लंगर,व आनकी काय काय आहेत व खंडोबाची भक्ती व साधना कसी करावी यावर एक व्हिडिओ बनवा जय मल्हार

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1u Před 27 dny +3

    आदेश

  • @starmovies2239
    @starmovies2239 Před 11 dny +1

    बाबा मला माहिती हवी आहे की नवनाथ आणि लिंबू म्हणजे की मी व्हिडिओ पाहतो त्यात असे पण दाखवतात की नवनाथ आणि लिंबू याचा संबंध येतो..

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 Před 27 dny +1

    जय मल्हार 🙏🙏

  • @marathiofficial6861
    @marathiofficial6861 Před 25 dny +1

    ओम नमो आदेश बाबा ....❤बाबा बडे बाबा आर्थात मच्छिंद्र नाथ यांचे आवतर साक्षात दोम दोम दावल मलिक बाबा आहे ना दोम दोम

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Před 27 dny +1

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Před 27 dny

    👍👍नमस्कार बाबा खुपच छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। जय आदिशक्ती आई काळुआई च्या नावान चांगभल गुरु चरणी नतमस्तक सनातन सत्य 👌👌👌👌🙏🙏

  • @amrutasurwase4023
    @amrutasurwase4023 Před 25 dny +1

    . येडेश्वरी चा बींज मंत्र कोणता प्लीज सांगा

  • @bhikanjadhav6712
    @bhikanjadhav6712 Před 27 dny

    धन्यवाद गुरुजी

  • @user-dh5rw9gc9g
    @user-dh5rw9gc9g Před 27 dny +2

    बाबाजी चेडा शक्तीला मृत व्यक्तीचा आत्मा वापरला जातो का यावरती माहिती दया

  • @ghadgep1254
    @ghadgep1254 Před 25 dny +1

    *(करणी बांधा काढण्यासाठी मंत्र)*
    फक्त चांगले करणे
    ❤काली काली महाकाली इंद्रर की बेटी जनमनी चली दुश्मन का काम पिच्छे हाटाओ ना हाटाये तो हनुमान के साथ कुंकूम कोण करे अंजन की बेटी करे तळ बांधु भुज्या बांधु शिवार बांधु जिन्नाथ बांधुभुत बांधू ना बांधु तर बीर मसान्या चल जाया हात भर ले कंगणाने....
    😊जाप 109 करणे...

  • @Santosh-ho4kj
    @Santosh-ho4kj Před 26 dny

    मला मंत्र घ्यायचेत बाबा तुमच्याकडून 🙏🙏🙏🚩🚩🙇🙇🙇🙇

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 Před 27 dny

    Yedeshvri cha I sadna krayla bij m chalto ka dusra asto pilg sanga

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před 27 dny

    नमस्कार बाबा लक्ष्मी आईच्या माहितीवर व्हिडिओ बनवा कशी सेवा करायची लक्ष्मी आईला काय लागतात काय नाय यासंदर्भात व्यवस्थित व्हिडिओ बनवा अशी माझी खूप इच्छा आहे लक्ष्मी आई साठी कोणता मंत्र कोणती सेवा करावी❤❤

  • @ganshlohar8436
    @ganshlohar8436 Před 27 dny +1

    जिंवत कासव पाळणे चांगले का वाईट यावर एक विडियो बनवा

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 26 dny

      कासव पाण्यावरती बंदी आहे कायदेशीर

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 Před 27 dny

    🙏🙏🙏🙏🙏

  • @marathiofficial6861
    @marathiofficial6861 Před 25 dny +1

    आहे ना बाबा मछिद्र नाथांच रूप श्री दावल मलिक बाबा

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 25 dny

      व्हिडिओ बनवेल

    • @marathiofficial6861
      @marathiofficial6861 Před 25 dny

      ​हो बाबा लवकर बनवा ओम नमो आदेश❤

  • @user-mh1hu8ut4j
    @user-mh1hu8ut4j Před 27 dny

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌺

  • @avadhutkale3316
    @avadhutkale3316 Před 27 dny

    नमस्कार बाबा, खूप छान व्हिडिओ आहे,बाबा उदगिरी येथील काळम्मा देवी आणि मांढरदेवी काळूआई एकच आहे काय,जय आदिशक्ती, जय सत गुरु माऊली.

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 Před 27 dny

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌