मंत्र जप, ध्यान करत असताना हे संकेत मिळाले तर समजून जा दैवत तुमच्यावरती खुश आहे

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 66

  • @SureshRathod-ee6tk
    @SureshRathod-ee6tk Před 3 měsíci +3

    सत नमो आदेश गुरुजी को आदेश गुरुजी आपण जे काही माहीती आतापर्यंत सांगीतली आहेत त्यात काही तरी वेगळे असे रहस्यं लपलेले आहे आपल्या श्रीमुखातुन जे शब्द बोलले जाते त्यात खुप खुप गोडी भरलेली आहे असे मला वाटत आहे.मी आपणास नतमस्तक होऊन नमन करतो जय आदिमाया आदिशक्ती साक्षात सरस्वती अपल्या मुखात वास्तव करीत आहे आसे वाटते.गुरुजी आपल्या आश्रमाचा पत्ता जर दिलात तर खुप खुप आभार मानतो.❤❤❤❤❤

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 Před 9 dny +1

    छान माहिती दिली धन्यवाद जय आदिशक्ती🚩

  • @BairagiSurendra
    @BairagiSurendra Před 24 dny

    जय जय श्री राम
    नर्मदे हर प्रणाम प्रभु !

  • @user-lw3tv5bw4z
    @user-lw3tv5bw4z Před měsícem

    बाबा खुप छान सागीतल जे सागील ते माझा सोबत होत खरच खुप छान माहीत देतात अशिच माहीती देत राहा खुप आभार आहे तुमचा

  • @user-pj9dn8wk2y
    @user-pj9dn8wk2y Před 8 měsíci +3

    | | वंदन गुरू माऊली | |
    धन्यवाद

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Před 8 měsíci +3

    खरंच बाबा खूप चांगली खूप खूप आभारी आहोत तुमचे आम्ही 🙏🏻🙏🏻

  • @radhajangle6600
    @radhajangle6600 Před 8 měsíci +3

    हो अगदी बरोबर हे सगळं होतं बाबा 🌺🙏

  • @shahajeesawantpatil
    @shahajeesawantpatil Před 8 měsíci +2

    ❤अतिसुंदर अप्रतिम विश्लेशन केले गुरूजी मी आपला भक्त शतशः आभारी आहे❤

  • @user-mj7oy9em4z
    @user-mj7oy9em4z Před 8 měsíci +3

    गुरु माऊली नमस्कार

  • @mahendrasaitavdekar44
    @mahendrasaitavdekar44 Před 8 měsíci +4

    Baba.amchya.war.kripa.thewa.ani.ashirwad.hi.dya.

  • @damamakone965
    @damamakone965 Před 8 měsíci +2

    बाबा खूप छान माहिती दिली 🙏🙏सनातन सत्य की जय🙏🙏 जगदंब जगदंब🙏🙏🙏

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1u Před 8 měsíci +4

    खुप छान बाबा

  • @vinayakmohite927
    @vinayakmohite927 Před 8 měsíci +6

    बाबा तुमची कृपा आमच्यावर सदैव राहो 🙏

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 Před 8 měsíci +2

    जय नारायण श्री नारायण

  • @savitawararkar4399
    @savitawararkar4399 Před 8 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 Před 29 dny +1

    🙏👍🌹

  • @ganeshbabar3039
    @ganeshbabar3039 Před 8 měsíci +9

    ।।ॐ नमः शिवाय ।। बाबा कुंडलिनी जागरण विषयावर एक व्हीडीओ बनवला तर आपली फार मोठी कृपा होईल.

    • @user-lv2ki9zo9g
      @user-lv2ki9zo9g Před 8 měsíci +1

      मी पण बोलून 2महिने झाले पण व्हिडिओ बनवला नाही

  • @h_rgaming1230
    @h_rgaming1230 Před 8 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ReshmaKamble716
    @ReshmaKamble716 Před 7 měsíci

    🙏🙏बाबा तुमची कुपा आमच्या वर सदैव राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @meghayadav7155
    @meghayadav7155 Před 8 měsíci +3

    बाबा..या vdo मध्ये तुम्ही सांगितलेले बरेच अनुभव मी सध्या घेत आहे...

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 Před 8 měsíci

    🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश.अलख निरंजन.जय आदिशक्ती.🚩🚩🚩

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 Před 6 měsíci +1

    आदेश

  • @user-fr4ux9sc8v
    @user-fr4ux9sc8v Před 8 měsíci

    ❤बाबा तुमची कुपा आमच्यावर सदैव राहो ❤🙏🙏

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 Před 7 měsíci

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @sangitadeshpande9886
    @sangitadeshpande9886 Před 6 měsíci

    🌹🌹Shri Swami Samarth 🌹🌹

  • @nehavidhate1784
    @nehavidhate1784 Před 7 měsíci

    Agdi barobar, khup chhan🙏

  • @royallife916
    @royallife916 Před 5 měsíci

    खरे सांगता दादा तुम्ही मला असे अनुभव आले आहे

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Před 8 měsíci +3

    जय माता आदिशक्ती 🌷🌷🚩🚩🙏🙏🏻🙋🙋

  • @santoshpatil8266
    @santoshpatil8266 Před 2 měsíci

    आदेश
    मी नाथांचा जप करतो
    जप करताना डोळे दुखतात आणी जप करत आहे त्या 4/6 दिवसा नंतर डोळे दुखतंच आहेत याचा अर्थ काय असेल माऊली

  • @krishnakashid2924
    @krishnakashid2924 Před 8 měsíci +2

    Jai malhar

  • @dineshnagose8560
    @dineshnagose8560 Před 4 měsíci

    ऊ काली ऊ महाकालभैरव ऊ काले.

  • @HarshGophane
    @HarshGophane Před 8 měsíci +3

    आपल्या घरात जर कोणत्या देवतेची गादी असेल तर ती गादी पुढे घरातील कोणत्या व्यक्तीला चालवावी लागते का

  • @sundeepgholap9398
    @sundeepgholap9398 Před 2 měsíci

    🤝🌹🤝🙏🙏

  • @Pandit65493
    @Pandit65493 Před 8 měsíci +3

    दादा शिव शंकराची भक्ती कशी करावी हे सांगा ❤

  • @BatuYohan
    @BatuYohan Před 8 měsíci +1

    Nic 👌👌👍 baba

  • @user-yo1to5bi5i
    @user-yo1to5bi5i Před 8 měsíci +1

    Kaka amchya ayushyat asech anandache divas alet. Swaminmule

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 Před 8 měsíci +2

    ❤🙏🙏🙏🙏

  • @user-hv2qt6ph8r
    @user-hv2qt6ph8r Před 8 měsíci +2

    🙏🙏

  • @sundeepgholap9398
    @sundeepgholap9398 Před 8 měsíci +1

    🙏🚩

  • @pranalimande9377
    @pranalimande9377 Před 8 měsíci +1

    Swami che namsmaran karatana kapal kamp hoto kay sanket aahet?

  • @rohitpatil3432
    @rohitpatil3432 Před 8 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🌹🌹❤

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh Před 7 dny

    बाबा माझं आगातील वार येतो पण बोलत का नाही याचं कारण काय आहे

  • @sunandatantre8181
    @sunandatantre8181 Před 8 měsíci

    Baba mi swami chi sevika ahe mla swtache ghrnahi ammhi bhadyanech rha to tr mla kahi seva sanga🙏🙏

  • @moneshmayekar5603
    @moneshmayekar5603 Před 8 měsíci +2

    बाबा, खूप प्रयत्न करुनही नोकरी मिळत नाही. नोकरी मिळण्यासाठी कोणती सेवा करावी? कृपया मार्गदर्शन करा.

  • @shwetatikhe5083
    @shwetatikhe5083 Před 8 měsíci +3

    कधी आहे पुढील शिबीर ??

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 8 měsíci +1

      व्हिडिओमध्ये तसे अनाउन्समेंट केली जाईल

  • @Vighnesh_official_FF
    @Vighnesh_official_FF Před 8 měsíci +1

    Kharach asiche krupa asu dya jase tumchy margat ahe na thody far ka hoina jara tensions free zale ahe

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh Před 7 dny

    तूमचया कडून माला खूप काही आराम लागलं आहे

  • @PUJA-DHAVAN
    @PUJA-DHAVAN Před 5 měsíci +1

    दिव्यात फुल नेहमी तयार होत असेल तर काय संकेत असतात ते सांगा प्लिज

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 5 měsíci

      याचा अर्थ तुमच्या देवघरामध्ये दैवी व्हायब्रेशन निर्माण झालेत

    • @PUJA-DHAVAN
      @PUJA-DHAVAN Před 5 měsíci

      @@user-dr7hv9oy1l हे चांगले की वाईट आहे

  • @meghayadav7155
    @meghayadav7155 Před 8 měsíci +3

    बाबा, काही वेळा..पूजा करण्यात मन प्रसन्न होत नाही..जप केला जात नाही..असे का होते...?

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 8 měsíci +2

      असं होऊ शकतं शेवटी मन आहे कंटिन्यू ते जपा मध्ये लागेल असं नाही

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 Před 8 měsíci +2

    ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @s37gamerz59
    @s37gamerz59 Před 8 měsíci +8

    बाबा माझा प्रश्न असा आहे. आमची एक नातलग आहेत तर तिचा अंगात आधीच दोन वारी आहेत ती पण देवीची पण तरी तिला अजून दुसऱ्या देवांची वारी अंगात घेण्याची खुप हाव आहे तर हे कसं थांबवावं ? तिला खूप समजावून सांगितले पण तिला असं वाटतं की मला सगळं समजतं . यावर उपाय काय आहे का???

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 8 měsíci +4

      तुमचा प्रश्न खूप छान वाटला व्हिडिओ बनवतो याच्यावरती

    • @s37gamerz59
      @s37gamerz59 Před 8 měsíci

      @@user-dr7hv9oy1l ok thanks

    • @Ashok.ingavale
      @Ashok.ingavale Před 8 měsíci

      Shree Swami Samarth

  • @ronitmhaske2481
    @ronitmhaske2481 Před 8 měsíci +2

    खंडोबाची गादी कशी भरायची

    • @ronitmhaske2481
      @ronitmhaske2481 Před 8 měsíci +1

      ह्या वर एक व्हिडिओ बनवा

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Před 7 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @STJ527
    @STJ527 Před 8 měsíci +1

    Jai malhar