भक्ती करून देखील वाईट शक्तींचा त्रास का होतो?

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024
  • भक्ती करून देखील वाईट शक्तींचा त्रास का होतो?#kalubai#tuljabhavani

Komentáře • 45

  • @bapumane9791
    @bapumane9791 Před 19 dny +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद खूप छान वाटले

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 Před 27 dny +3

    धन्य ती माता पिता ज्यानी तूम्हाला जन्म दिला आणी धन्य ते गूरू इतके ज्ञान तूम्हाला दिले आणि काळूआई ची छाया त्रिवार वंदन माझे 🙏🙏🙏🙏🙏मि पृतेक व्हीडीओ पाहते तुमचे बाबा तूम्ही खूप छान माहीती देता मला जगण्याची इच्छा राहीली नव्हती पण तुमचे व्हीडीओ पाहून मला खूप धीर आला आणि मी मझ्या त्रासा पासून जरा बाहेर पडत आले जगण्याची उमेद मिळाली ओम काळूआई 🙏🙏🙏🙏🙏

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 27 dny

      खूप धन्यवाद हा मानवी जन्म अति दुर्मिळ असा आहे प्रॉब्लेम कितीही कठीण असू दे लढायचं एक दिवस आनंदाचा येतोच मराव तर कंपल्सरीच लागतं पण जगण्याची कला आली पाहिजे

  • @meghnabhandare8062
    @meghnabhandare8062 Před 22 dny

    Khup sunder sangitle aahe guruji

  • @shitalvirkar2275
    @shitalvirkar2275 Před měsícem +5

    Shri Swami Samarth ❤️🙏

  • @anupawar2518
    @anupawar2518 Před 29 dny +3

    स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षीस्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थ क्षी❤❤❤❤❤❤❤

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Před měsícem +1

    👍👍हेअगदीबरोबर.आहे खुप छान माहीती दिलीत बाबा खुप खुप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ अशक्यं ही शक्यं करतील स्वामी धन्यवाद। माऊली जय आदिशक्ती 👌 👌🙏🙏

  • @user-hj5rf8tx1u
    @user-hj5rf8tx1u Před měsícem +2

    अगदी बरोबर बोललेत बाबा जय जगदंबा नमो आदेश

  • @user-pe4cq8dp4p
    @user-pe4cq8dp4p Před 26 dny +1

    धीर दिलयाबदल धर्‍यंवाद बाबा

  • @sukeshanikharate7004
    @sukeshanikharate7004 Před 28 dny +1

    Khup khup chan

  • @user-mh1hu8ut4j
    @user-mh1hu8ut4j Před měsícem +1

    खुप छान माहिती दिली बाबा धन्यवाद 🌹🙏जय आदी शक्ती🙏🌹

  • @suyogchandane832
    @suyogchandane832 Před měsícem +1

    धीर दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq Před měsícem

    साष्टांग दंडवत गुरुजी ऊत्तम माहिती दिलीत
    धन्यवाद 🌹🙏🌹🙏

  • @renukakhandekar3572
    @renukakhandekar3572 Před 24 dny

    aai raja udo udo 🙏🙏🙏

  • @ShubhamSawant-uv3so
    @ShubhamSawant-uv3so Před 28 dny

    Har har mahadev 🙏🙏

  • @SureshPatil-yw8fh
    @SureshPatil-yw8fh Před měsícem +2

    अगदिचछानमाहीतीदिलीतबाबातुमीऐकुनसमाधानझालेनमसकारबाबाआसीचमाझायामनातलीमाहीतीदिलीत असे प्रे तेकतुमचेविडीओपहातेवबघतेआभारीआहोतविनंतीविशेष

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Před měsícem

    खूपच छान बाबा देव माणूस आहात तुम्ही खूप खूप धन्यवाद म्हणेल तेवढे आमच्याकडे बोलाय सारखं काही नाही बाबा अगदी मनापासून सांगत आहो आम्ही

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 Před 29 dny

    अंतःकरणाला पटली असी माहीती मला आज मिळाली धन्यवाद सर

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před 28 dny

    नेहमप्रमाणेच chan vichar dhanyawad

  • @sanjaykharat1131
    @sanjaykharat1131 Před měsícem

    तुमचा व्हिडिओ बघून खूप समाधान वाटले बाबा

  • @MayaAnvekar-jq2ek
    @MayaAnvekar-jq2ek Před 29 dny

    Namskar bhau khupach changlay mahiti sagta. Khup samadhan. Vattay.🙏🙏🙏👍

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar Před 29 dny

    🙏🌹खूप माहिती सांगितली तुम्ही गुरुवर्य 🌹🙏

  • @santoshtalawadekar4875
    @santoshtalawadekar4875 Před 10 dny +1

    Gramdevta bandhan kse kartat v te kase todave hyaver ak vidio banva gurujii dhanyavaad

  • @user-my5py6uc2m
    @user-my5py6uc2m Před 29 dny

    कुपच छान थनयवाद

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1u Před měsícem +1

    आदेश

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 Před 28 dny

    🌷🙏 आई राजा उदे उदे सदा नंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय जय जगदंबे महाराज नाही भवानी आहे महाराज नाही मातोश्री आहे महाराज जय जगदंब जगदंब🙏🌷

  • @pretamjadhav6899
    @pretamjadhav6899 Před 28 dny +2

    🎉 एक प्रश्न आहे खूप महत्वाचं
    करणी करताना कलम लावले जातात हा काय प्रकार आहे याचेवर व्हिडिओ नक्की बनवा कल्माचे नाव आणि प्रकार कसे असतात ते कलम कसे तोडावे लागतात यामुळे ढोंगी कष्या प्रकारे लुटमार करतात 🙏

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 Před 29 dny

    श्री स्वामी समर्थ

  • @vaishalibhosale7042
    @vaishalibhosale7042 Před měsícem

    अगदीच बरोबर आहे

  • @rohandeshpande6212
    @rohandeshpande6212 Před 29 dny

    Kharach khup changla salla dela thumhi,aabhari aahe

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Před měsícem

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷

  • @user-nu4pm6dd8q
    @user-nu4pm6dd8q Před měsícem

    बाबा आजचा व्हिडीओ माझ्यासाठी होता खूप छान वाईट शक्तींवर उपाय सांगा खूप tras होतोय प्लीज

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Před měsícem

    अगदी बरोबर आहे मला पटत आहे

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 Před 29 dny

    🙏🙏🙏🙏

  • @taichorghe4135
    @taichorghe4135 Před měsícem

    🙏

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 Před 29 dny

    🌹🌍❤️🙏

  • @sola3493
    @sola3493 Před 29 dny +1

    बाबा नमस्कार जय आदिशक्ती
    आपल्या मागिल यंत्र च नांव काय

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 29 dny

      श्रीयंत्र त्याचा फोटो व्हाट्सअप ला पाठवू शकता

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 Před měsícem

    👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivshankarbiradar6353

    Vat pooja kava karaycha muhurat kadicha aahe baba

  • @rupalifashioncreation
    @rupalifashioncreation Před měsícem

    गेनमाळ झाल्यावर किती दिवसांनी कोडी सोडवणे समजते, कोडी सोडवण्यासाठी गुरु ची आज्ञा घ्यावी लागते का? Pls बाबा ह्यावर पण मार्गदर्शन करावे ... जय जगदंब 🙏

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před měsícem +2

      ते गुरुची शक्ती आणि तुमची भक्ती याच्यावरती आधारित राहील

  • @mohanshembade4844
    @mohanshembade4844 Před 23 dny

    फलीयुग देव चोराला साथ देता

  • @LalasoPatil-x5k
    @LalasoPatil-x5k Před 16 dny

    . Three sawmi smart