शत्रुने बांधलेले कुलदैवत कसे मोकळे करायचे? kuldevat Bandhan

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • शरीरावरती देवाचा टॅटू काढावा का?#tattoo#देवाचाटॅटू

Komentáře • 107

  • @avadhutkale3316
    @avadhutkale3316 Před 12 dny +9

    नमस्कार बाबा,लाख मोलाची व अतिशय अनमोल माहिती, कारण ज्याच्या मागे कुळ देवत,ग्राम दैवत, व सत गुरु माऊली,असते त्यांना काहीच कमी नसते.जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 Před 3 dny

      नमस्कार ,
      जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास ,
      प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ
      पत्ता -
      गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात .
      या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात
      या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
      १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात
      २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल
      ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते.
      ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
      ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते
      ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
      वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात
      व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही .
      वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो .
      या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते.
      सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे .
      या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे ....
      या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
      दिनांक २१ जुलै रोजी मंदिरात गुंरुपोर्निमा कार्यक्रम संपन्न होणार आहे याची नोंद घ्यावी. वेळ सकाळी ८ पासून दिवसभर

  • @balusul577
    @balusul577 Před 11 dny +6

    धन्यवाद गुरुजी खूप छान कुलदैवत मुक्त कसे करायचे त्याच्यावर व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत देव ज्योतिबा उदंड आयुष्य देव सुख शांती समृद्धी नांदो अडलेली कामे तुमची मार्गी लागो त्याचबरोबर आमची पण मार्गी लागो धन्यवाद गुरु

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Před 12 dny +14

    👍🙏🙏खुपच छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। गुरु माऊली जय आदिशक्ती 🙏🙏👌👌

  • @sola3493
    @sola3493 Před 12 dny +20

    खुप धन्यवाद बाबा आपण एकदम सोपा मार्ग सागितलात हे बाहेर आपल्या तीन चार हजार ची मांगनी करतात

  • @rajanigotawale5670
    @rajanigotawale5670 Před 11 dny +3

    नमस्कार गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली 🌻🙏🙏🌻

  • @tukaramganthde5798
    @tukaramganthde5798 Před 10 dny +2

    सुंदर माहिती सांगितली आपला आभारी आहे

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 Před 12 dny +3

    माहिती छान दिली श्री स्वामी समर्थ

  • @dipikapawri6254
    @dipikapawri6254 Před 6 dny +2

    कुलदेवता बंधन आहे ते कसे ओळखावे

  • @sudeshsawant1969
    @sudeshsawant1969 Před 11 dny +1

    खूप साधा सोपा उपाय सांगितला 🙏

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar Před 12 dny

    🙏🏻🌹खूप छान माहिती सांगितली 🌹🙏🏻

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 Před 6 dny

    खुप खुप चांगली माहिती आहे आसेच माहिती सांगत रहा जय गगणगिरी जय महाकाली जोतिबा च्या नांव न चांगभले तुळजा भवानी माताय नमः

  • @RajendraKunjir-qv2vm
    @RajendraKunjir-qv2vm Před 8 dny

    फार छान माहिती दिली. धन्यवाद दादा 🙏

  • @babanpawar5341
    @babanpawar5341 Před 5 dny

    ❤हरीॐ ॐततसत शिवाय नमा ॐसो्हंहंसा गुरुदेव दत्तात्रेय नमा जय मॉ कुलदेवता कालीका माताय नमा ॐसो्हंहंसा

  • @mangesh436
    @mangesh436 Před 7 dny

    🌹🙏 दादा खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před 9 dny

    श्री साष्टांग नमस्कार बाबासाहेब अतिशय अनमोल माहिती दिली आहे सत्यमेव जयते

  • @user-vo5do8xr7t
    @user-vo5do8xr7t Před 10 hodinami +1

    कुलदेवता आणि कुलदैवत यांपैकी कोण बंधनात आहे हे कस ओळखायच

  • @pareshpagare1721
    @pareshpagare1721 Před 11 dny +7

    कुलदैवत बंधनं केले आहे हे कसं ओळखायचे त्या बद्दल माहिती हवी आहे 🙏 आई राजा उदो उदो

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 Před 9 dny +2

    आई राजा उदो उदो ❤❤❤❤❤

  • @jayashrifegade7165
    @jayashrifegade7165 Před 4 dny

    खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @parthmeshchavan8671
    @parthmeshchavan8671 Před 3 dny +1

    माहिती छान आहे बाबा व्हिडिओ छान बनवले बाबा

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 Před 11 dny +2

    जय मल्हार 🙏🙏

  • @khandushirtode5696
    @khandushirtode5696 Před 12 dny

    ❤धन्यवाद गुरूजी ❤

  • @ranjitapatil8157
    @ranjitapatil8157 Před 11 dny +3

    आमच कुलदैवत. खंडोबा आहे कुल स्वामिन तुळजभवानी आहे पण आमाच्या घरात जीवदानी देवी ची प्राण्रतिष्ठापना केलेली आहे

    • @ranjitapatil8157
      @ranjitapatil8157 Před 11 dny

      तर कसं ओलखायचे कोणते देवाचे बंधन केले आहे

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 Před 12 dny +3

    कुलदैवत माहीतच नसल्यावर ते कसं काढायचं

  • @rajendranevarekar6002

    धन्यवाद, असेच व्हिडिओ टाकत जा

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Před 12 dny +1

    खुप खुप dhanywad

  • @maheshgurav9328
    @maheshgurav9328 Před 7 dny

    Khup khup dhanyvad

  • @aparnapatil8084
    @aparnapatil8084 Před 10 dny

    Khup khup Dhanyvad baba❤

  • @sachindolare7361
    @sachindolare7361 Před 10 dny +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @amarvilankar7133
    @amarvilankar7133 Před 6 dny +2

    सर कुलदैवत माहीत नसेल तर काय उपाय करावा ?

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1u Před 12 dny +2

    आदेश

  • @shravnikusekar835
    @shravnikusekar835 Před 10 dny

    Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Před 7 dny +1

    सर मेरे कुलदेवता तो आप हैं.

  • @user-vp1ng6bt1n
    @user-vp1ng6bt1n Před 12 dny +1

    जय माता दी,स्वाहा अशी एकशे आठ आहूती देवू शकते का गुरूजी

  • @coolarmy6882
    @coolarmy6882 Před 12 dny

    श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px Před 9 dny

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rameshishi2536
    @rameshishi2536 Před 4 dny +1

    🙏गुरूजी माझ्या कड़े टवेरा गाड़ी आहे पहिले एक एक महीने चलायची आता तीन तीन महीने उभी राहते गाडीला बंधन केल अस वाटत उपाय सांगा

  • @mohanghag2884
    @mohanghag2884 Před 3 dny +1

    नमस्कार
    जर आपणास आपली कुळस्वामिनी म्हायतीच नसेल तर काय करावे.
    गावी भैरी भवानी सांगितले जाते.
    पण भैरी भवानीचे प्रत्येश स्वरूप काय

  • @rajunavkudkar3795
    @rajunavkudkar3795 Před 9 dny +2

    Mi. Shri. Cheda devachi. Pooja. Karto to. Bandanat. Aahe. Kay. Karu

  • @karansasane2086
    @karansasane2086 Před 12 dny

    Namskar swapnat shivling diste aani tehi pitlec pliz sanga 🙏

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Před 2 dny

    भैरीभवानीचे स्थान कुठे आहे ते जरा कळवाल का? 🙏

  • @SagarMandale-q7n
    @SagarMandale-q7n Před 11 dny

    🙏🙏

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Před 7 dny

    KULDEVTECHE BANDHAN MHANJE KALI SHAKTI POWERFUL AAHE.

  • @AnilDeoulkar
    @AnilDeoulkar Před 5 dny +1

    कुलदैवत माहित नसेल तर काय करावे

  • @user-xe2kb5lw7v
    @user-xe2kb5lw7v Před 11 dny

    🙏🙏🙏

  • @yuvrajdube9424
    @yuvrajdube9424 Před 12 dny

    🙏🙏💐💐

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 Před 10 dny

    नमस्कार गुरुजी

  • @poojaindulkar7097
    @poojaindulkar7097 Před 3 dny

    आमचे कुलदैवत भैरी भवानी आहे, त्यांच्यासाठी कोणता वार धरायचा

  • @mohanshinde1705
    @mohanshinde1705 Před 4 dny

    🙏👍

  • @KaneraAryan-mu6fz
    @KaneraAryan-mu6fz Před 15 hodinami

    Aaple kul daivat Konte ahet, kashe shodhayche sir

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 Před 12 dny

    👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

  • @chaayanagare3375
    @chaayanagare3375 Před 6 dny

    Dev bhandhale gele he kase olkhayche guruji

  • @chaayanagare3375
    @chaayanagare3375 Před 6 dny

    De bandhale ahe he kase olkhave guruji

  • @SandeepSalve-v4z
    @SandeepSalve-v4z Před 4 dny

    Malha aapley shi bolyach aahe guruge

  • @AnandraoSontakke-dz8sg
    @AnandraoSontakke-dz8sg Před 5 dny +1

    कुलदेवता माहित नसेल तर कसं शोधावं

  • @RupaliJoshi-ux5jn
    @RupaliJoshi-ux5jn Před 11 dny

    Bandhan kas olkayche

  • @Ganesh_Shinde213
    @Ganesh_Shinde213 Před 9 dny +1

    अंगात वारे नको असेल तर काय कराव

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Před 12 dny +2

    आमच्या कड़े तर डिरेक्ट 10000 rupee घेतात

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v Před 2 dny

    मोकळ करा स्वामी समर्थ गजाननाची मूर्ती करताना

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 Před 7 dny

    Shree jyotibach navan caghbhal

  • @coolarmy6882
    @coolarmy6882 Před 12 dny

    गावी करू शकत का

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 Před 10 dny +2

    जय माता दी 🙏

  • @SanjayPatil-l7k
    @SanjayPatil-l7k Před 12 dny

    आमचा कुटूंबातील कुलदैवत खंडोबां आणि तूळजा भवानी आहे आणि चेडा आहे तरी आपण सांगितलेला उपाय करु शकतो का

  • @manisharaut4858
    @manisharaut4858 Před 3 dny

    कुलदेवता माहीतच नसेल तर काय करावे?

  • @user-tq2rj6il7n
    @user-tq2rj6il7n Před 8 dny

    Jai Durge🙏🏻
    दरवाजा पूजने ani देव बांधने म्हणजे काय? Ase koni tari karun thewale आमच्य baabatit.
    Please saanga, गुरूजी, अम्हि खुप त्रस्त आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravindralokhande5886

    Omom
    19/7/24

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Před 12 dny +1

    बाबा नेहमी चंगलेच संगतात

  • @mangalbhujbal2700
    @mangalbhujbal2700 Před 11 dny +1

    Mulachi buddi bhadali asel tar kay karave

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade Před 12 dny

    बाबा मी आपला रूणि आहे

  • @chandrahaspatil19
    @chandrahaspatil19 Před 6 dny

    स्त्रियांनी केले तर चालेल का

  • @Balvirsharma-fc3oo
    @Balvirsharma-fc3oo Před 6 dny +2

    कुलदेवता बंधन कस समजायच प्लीज़ सागाल सर

  • @RajendraKunjir-qv2vm
    @RajendraKunjir-qv2vm Před 8 dny +1

    मुलीच्या लग्नात अडचणी येतात. काहीजण सांगतात कि बासिंग बांधले आहे. यावर काय उपाय करावा ते सांगावे हि विनंती 🙏

    • @Change_8951
      @Change_8951 Před 4 dny +1

      खरे तर आता सर्वजण शिक्षित आहात आता तरी आपले धर्मग्रंथ वाचा.जर कळत नसतील तर लोकशाही टी व्ही चॅनल वर सकाळी 5:55 कीर्तन , प्रवचन पाहा.
      एक पैसा खर्च न करता तुमचे देव मुक्त होतील.आणि तुमच्या मदतीला उभे राहतील.

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před 12 dny

    Chan mahiti sangitali Baba dhanyawad

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 Před 12 dny

    आमचे कुल दैवत खंडोबा आणि तुळजाभवानी आहे तर कोणाचे बंधन झाले आहे देवाचे की देवीचे ते कसे ओळखावे ते सांगा

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 11 dny

      दोन्हींसाठी विधी करा

  • @nandakale2216
    @nandakale2216 Před 6 dny

    स्त्रीयांनी केलं तर चालेल का

  • @dattatraysawant8635
    @dattatraysawant8635 Před 11 dny

    , माणसाची बुद्धी बांधून ठेवली होती कशी मोकळी करायची एखादी बाई डोक्यातून जात नाही ते काय ते कसं करायचं मग

  • @lalitasivanekar9011
    @lalitasivanekar9011 Před 8 dny +1

    सोपा मार्ग सांगा

    • @Change_8951
      @Change_8951 Před 4 dny

      खरे तर आता सर्वजण शिक्षित आहात आता तरी आपले धर्मग्रंथ वाचा.जर कळत नसतील तर लोकशाही टी व्ही चॅनल वर सकाळी 5:55 कीर्तन , प्रवचन पाहा.
      एक पैसा खर्च न करता तुमचे देव मुक्त होतील.आणि तुमच्या मदतीला उभे राहतील.

  • @mangesh436
    @mangesh436 Před 7 dny

    🌹🙏 दादा एक प्रश्न आहे ज्या घरामध्ये चेडे गोठ्याचा प्रभाव जास्त चालतो त्या घरामध्ये चिडेबोटे हटवण्यासाठी कुठली पूजा केली पाहिजे दादा याचा व्हिडिओ टाका ना प्लीज 🙏🌹

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 4 dny

      दुसऱ्यांच्या चैनल वरती येऊन प्रचार करण्याची वाईट वेळ तुमच्यावरती आलेली आहे रामपाल खरं तर एवढं ज्ञान आहे तुमच्याजवळ तर स्वतःचा चॅनेल काढा लोकांना मीस गाईड करू नका

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6d Před 12 dny

    Omm....namoo...aadhesh....oom...namo.. shewaya..

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Před 9 dny +1

    200ते 300 खर्च याईल का मुंबई ते ज्योतिबा येऊन जाऊन

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 9 dny

      प्रत्येक शब्दाचा तुम्ही जर अर्थ लावणार असाल तर वीस हजार तीस हजार रुपये घालूनच तुम्ही बंधन मुक्त केलेले बरे

    • @sunilthombare6513-k9j
      @sunilthombare6513-k9j Před 9 dny

      🙏

  • @sakshimane338
    @sakshimane338 Před 10 dny

    बाबा आम्हाला कुलदेवता माहित आहे पण तिचे मंदिर कुठे आहे ते माहीत नाही मग काय करावे

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 10 dny

      ती देवता आहे तिचं जिथे जागृत मंदिर किंवा मोठे मंदिर असेल तिथे देखील जाऊ शकता

    • @Change_8951
      @Change_8951 Před 4 dny

      खरे तर आता सर्वजण शिक्षित आहात आता तरी आपले धर्मग्रंथ वाचा.जर कळत नसतील तर लोकशाही टी व्ही चॅनल वर सकाळी 5:55 कीर्तन , प्रवचन पाहा.
      एक पैसा खर्च न करता तुमचे देव मुक्त होतील.आणि तुमच्या मदतीला उभे राहतील.

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 Před 11 dny +3

    गुरू जी तुम्ही बोलता देवाचे ठिकाणी गेल्यावर देवाला आभाशेक करा पणं आपल्याला दर्शन सुध्दा निट होत नाही आभिशकची तर दुरची बात आहे मग काय करावे

    • @Change_8951
      @Change_8951 Před 4 dny

      खरे तर आता सर्वजण शिक्षित आहात आता तरी आपले धर्मग्रंथ वाचा.जर कळत नसतील तर लोकशाही टी व्ही चॅनल वर सकाळी 5:55 कीर्तन , प्रवचन पाहा.
      एक पैसा खर्च न करता तुमचे देव मुक्त होतील.आणि तुमच्या मदतीला उभे राहतील.

    • @savitrikhandagale1630
      @savitrikhandagale1630 Před dnem

      ठिक आहे गुरू जी धन्यवाद

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 Před 9 dny +1

    बंधन आहे हे कसे ओळखावे

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v Před 2 dny

    नको ते कुलदैवत

  • @mahadevmhangore6994
    @mahadevmhangore6994 Před 4 dny

    हेे सर्व रखरे आहे का काका😅

  • @TruptiHule
    @TruptiHule Před 12 dny +1

    दादा माझी कुठली काम होत नाहीत नवस पुर्ण होत नाहीत घरात भांडण होतात मुलगा मी सारख खुष आजारी असतो खुष सुंदर एकच मुलगा आहे काम लागत नाही शिक्षक अर्ध झाले प्राॅपटी भरपूर होत्या खोट बोलुन घेतल्या स्वताची दोन घर गेली आता रेंटवर आहे सोन भरपूर होत ते गेल हा काय प्रकार आहे. मला सांगाल का 🙏

    • @ramchandragotad9723
      @ramchandragotad9723 Před 11 dny

      कुलदेवता. ग्रामदेबसता. मूळ गाव. जाऊन माहिती घा. व त्याची पूजा करा. प्रार्थना करा.
      शमा मांगा. विश्वास तेव्हा. पैसे. हंकार. घमेंडी. याचा प्रसाद आहे

    • @Change_8951
      @Change_8951 Před 4 dny

      खरे तर आता सर्वजण शिक्षित आहात आता तरी आपले धर्मग्रंथ वाचा.जर कळत नसतील तर लोकशाही टी व्ही चॅनल वर सकाळी 5:55 कीर्तन , प्रवचन पाहा.
      एक पैसा खर्च न करता तुमचे देव मुक्त होतील.आणि तुमच्या मदतीला उभे राहतील.

    • @savitriawale-rs3bd
      @savitriawale-rs3bd Před 3 dny

      स्वामी समर्थ पारायण करा तुम्हाला नक्की प्रत्येय येईल. 🙏श्री स्वामी समर्थ

  • @SagarMandale-q7n
    @SagarMandale-q7n Před 11 dny

    🙏🙏

  • @suchitabhalerao3826
    @suchitabhalerao3826 Před 5 dny

    🙏🙏🙏