आपण किती देवांची भक्ती करावी? एकाच देवाची भक्ती केल्यामुळे इतर देव नाराज होतात का

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आपण किती देवांची भक्ती करावी? एकाच देवाची भक्ती केल्यामुळे इतर देव नाराज होतात का

Komentáře • 44

  • @manishapatole1122
    @manishapatole1122 Před měsícem +1

    श्री स्वामीं समर्थ 🙏 माझ्या साठी सर्व देव देवी एकच आहेत ईश्वर फक्त एकच आहे रूपे फक्त अनेक आहेत 🙏🙏

  • @sagargore9357
    @sagargore9357 Před 2 měsíci +7

    वेगवेगळ्या संकटासाठी देवी व देवांनी अवतार घेतले या अखंड भारतभूमीवर परंतु काही देवी व देवांकडे वेगवेगळ्या प्रकारची कामे सोपवली आहेत. देव हा एकच आहे ३३ कोटी देवी व देवांमुळे च आज आपण जीवंत आहोत.त्यांनी जी कामे केली ती निस्वार्थ केली.

  • @satishkhirkhire7070
    @satishkhirkhire7070 Před 2 měsíci +4

    🌹काळूबाईच्या नावानं चांगभलं🌹

  • @shraddhajayshnidevshedge9063

    Khup chan mala uttar milale .mazya prashnache.Dhanyawad Guruji.🙏🙏

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Před 2 měsíci +2

    ❤❤👍👍अगदी बरोबर आहे बाबा खुपच छान माहीती दिलीत बाबा जय आदिशक्ती १००%योग्यरितीने समाजावुन सांगीतले बाबा अगदी सनातन सत्य गुरु चरणी नतमस्तक जय आदिशक्ती 👌 👌🙏🙏

  • @marathiofficial6861
    @marathiofficial6861 Před 2 měsíci +1

    ओम नमो आदेश बाबा चाल लय काय बाबा या कलयुगत मी तुम छे व्हिडिओ छान आहे व ते मला सगळे कळतात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पण बाबा कोणाच खर मानाव आज एक गान आईकल नाथ कधीच आंगात येत नाही आणि किती मोट मोट लोक नाथा ची सेवा करतात त्याच्या आंगात वार येथ आता लोक जर खोटा खेळ जर खेळत आसन तर मग नाथ बाबा त्याच्या बरोबरच वाईट का करत नाही ते लोकांना फसवतात आणि हो हे जर खर आसेल तर गान काढणारा का भेत नाही मग नाथ आगत येत नाही तो फक्त देवर्यात आहे आता कोणतं खर मानावं मी तुम्हाला विचारतो कारण तुम्ही सागता

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 2 měsíci +1

      या संदर्भात मी व्हिडिओ बनवले आहे ते पहा

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar Před 2 měsíci +1

    🙏🌹अगदी बरोबर आहे ही व्हिडीओ खूप छान समजावून सांगितली तुम्ही गुरुवर्य आता माणस आपल्या सोई नुसार जसे कपडे व इतर वस्तू बदलत असतात तसे🙏🌹 देव पण बद्दल असतात ते पण स्वतःच्या मनाने नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्याने काही जणांनी तर देव भक्ती म्हणजे एक खेळ मांडला आहे असो त्यांची वृत्ती तशी च असणार किंवा आहे देव त्यानं चांगली बुद्धी देवो हीच प्रार्थना 🌹🙏

  • @somnathsupekar658
    @somnathsupekar658 Před 2 měsíci +1

    ओम नमः शिवाय
    श्री स्वामी समर्थ

  • @namdevkokate755
    @namdevkokate755 Před 2 měsíci +1

    ओम नमः शिवाय गुरुजी प्रणाम🙏

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 Před 2 měsíci +1

    गुरु सर्वोपरि साक्षात पर ब्रह्म

  • @pratibhafunde7171
    @pratibhafunde7171 Před 2 měsíci

    Mala pn haa prashna hota khuup varsha pasun.. thank you very much for this video👍khuup chhan mahiti dili sir👌👌

  • @srkejaji5032
    @srkejaji5032 Před 2 měsíci

    छान आहे

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 Před 2 měsíci +2

    आदेश

  • @kardeatmaram7629
    @kardeatmaram7629 Před 2 měsíci +1

    माझ्या मनामध्ये पण हा प्रश्न होता जय आदिशक्ती 🚩 जय गुरुदेव

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती आहे बाबा खूप खूप धन्यवाद 💯💯👌👌🚩🚩🙏🙏

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh Před 7 dny

    बाबा तूमी जये काही सांगतात ते खरं आहे

  • @sagarpawar1456
    @sagarpawar1456 Před 2 měsíci

    खूप छान व्हिडिओ आहे , बऱ्याच भक्तांच्या मनात हे प्रश्न आहेत 🙏

  • @vitthalingale826
    @vitthalingale826 Před 2 měsíci +1

    खुप खुप धन्यवाद मनापासून 🙏🕉️🚩

  • @monalijanorkar2256
    @monalijanorkar2256 Před 2 měsíci

    खूप छान व्हिडिओ बाबा. मनाला समाधान वाटल व्हिडिओ ऐकून.
    जय आदिशक्ती

  • @khamkarsanjay6255
    @khamkarsanjay6255 Před 2 měsíci +1

    आगदी बरोबर आहे

  • @SarlaBharade
    @SarlaBharade Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही

  • @SagarMandale-q7n
    @SagarMandale-q7n Před měsícem

    🙏🙏

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6d Před 2 měsíci +1

    Om namoo .aadhesh .

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Před 2 měsíci

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 ओम. काळेशवरी. हर. हर. माहादेव

  • @user-wk9ch6xp7j
    @user-wk9ch6xp7j Před 2 měsíci

    Manatil shanka nighun geli. Kup Chan

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před 2 měsíci

    Chan mahiti sangitali Baba dhanyawad 😊

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 Před 2 měsíci

    जय मल्हार 🙏🙏

  • @narayankoyande42
    @narayankoyande42 Před 2 měsíci

    छान माहीती दिली

  • @sanjaykharat1131
    @sanjaykharat1131 Před 2 měsíci +3

    बाबा मी महादेवाची आणि माता पार्वती ची भक्ती करतो बाकीच्या देवांना त्यांचे रूप मानून भक्ती करतो चालते का

  • @SecretTattoo-io2sl
    @SecretTattoo-io2sl Před 2 měsíci

    Baba 🙏 तुम्ही इतक्या लवकर हा video बनवला त्या बदल खरच तुमचे मना पासून आभार मी येतो तुम्हाला भेटायला लवकरच मला थोडा वेळ द्या ❤तुम्ही जे सांगितल ना ते मला उतर भेटल ते म्हणजे 👉 1तच अनेक बघायचं आणि तेच मला दिसत नव्हत आता 😅 माझा दुस्त्ती कोण बदला सर्व एकच आहे फक्त आपण एक मनानी पहिला हवं सिंपल 😃 भेट लवकरच होईल आपली I love 💕 you baba

    • @SecretTattoo-io2sl
      @SecretTattoo-io2sl Před 2 měsíci

      1 काच देवात सर्व आणि सर्वात 1 च असं आहे हे समजल 😃

  • @RupaliJoshi-ux5jn
    @RupaliJoshi-ux5jn Před 2 měsíci +1

    Mazya 8mahinya pasun kalubai ch var yetay pn mala var yetana hat jad hotat mala prashn padlay ki varyat aaju baju ch pn kalt ka mala janvt rashichya velela pn mala asch zal hot ras Kashi olkhli jate Kay nemk angat hot mala khup prashn padtat ki kharch he var aahe ka sagle mantat ki he var ch aahe as vatat ki mazya mule maz aani devichi cheshta nako vhayla mala Kay karayla lagel ki he prashn padnar nahi me satat om shri kaleshvari nam ha asa jap karte tyamule mala thodi tari divicha aashirvad milel baba mala guru nahi kela tya mule aas hot asel ka Krupa karun margdarshan kara genmalila kiti kharch yrto Uttar dya

  • @krishnaAvhad-ij7ht
    @krishnaAvhad-ij7ht Před 2 měsíci

    Baba mi machindranatha chi bhakti karto bhaktala je pahije te mazya kade aahe aani mi guru dikshaya ghyala yenar aahe aalakh niranjan

  • @dnyaneshwartupe7811
    @dnyaneshwartupe7811 Před 2 měsíci

    Mahiti बद्दल आनंद वाटल

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 Před 2 měsíci

    👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sola3493
    @sola3493 Před 2 měsíci +1

    जय आदिशक्ति बाबा
    आपण हाथावर देवा चे देवी चे नाव फोटो टैटू काडाव का बाबा

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 2 měsíci

      यावरती नक्की व्हिडिओ बनवेल

  • @Neha_Shinde07
    @Neha_Shinde07 Před měsícem

    Tumcha phone no nahi ka

  • @sanjaymestry6794
    @sanjaymestry6794 Před 2 měsíci

    गुरुजी आमच्या देव्हाऱ्यात स्वामी समर्थ आणि साटम महाराज दोन्ही फोटो शेजारी आहेत असे चालते का?

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1u Před 2 měsíci +2

    आदेश