कोरडी देवपूजा कशी करावी फक्त २ मिनिटात, तुमच्या घराला दोष लागणार नाही,how to do daily pooja at home
Vložit
- čas přidán 28. 02. 2024
- कोरडी देवपूजा कशी करावी फक्त २ मिनिटात, तुमच्या घराला दोष लागणार नाही, तुम्हाला माहीत नसलेली पद्धत
how to daily Pooja at home
devpooja kashi karavi
daily pooja routine
shree swami samarth
morning pooja
sujas happy world
suja
पुजेच्या दीव्यात फुल का बनते ? फुलाचे काय करावे? कोणाच्या घरी फुल तयार होते #shreeswamisamarth
गुरूवार पासून करा चिमूटभर हळदीचे उपाय.पैसा,प्रगती,मुलांसाठी, कधीच फेल होणार नाही असे उपाय.
#devpuja
#dailydevpuja
#dailypooja
#poojalifestyle
#sujashappyworld
#swamiseva
#shreeswamisamarth
#amhiswamibhakt
#meghanjalikoli
#shriswamisamarth
#seva
#upay
#swamisamarth
#pooja
#puja
#pujavlog
#pujapath
मिठाचे प्रभावी उपाय ☝️अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी👣नकारात्मकता घालवण्यासाठी प्रभावी उपाय👍lakshmi prapti
• मिठाचे प्रभावी उपाय ☝️...
lakshmi prapti sathi kay karavi
lakshmi prapti sathi seva
#वास्तुटिप्स
#लक्ष्मीप्राप्तीकेउपाय
#नित्यसेवा
#स्वामीसमर्थअनुभवमराठी
🏡घराच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर रोज काढा या २ रांगोळी👣देवी लक्ष्मी प्रसन्न होईल🙏devichi rangoli simple
• 🏡घराच्या मुख्यप्रवेशद्...
simple happy rangoli
today special rangoli
आपल्या जवळनेहमी ठेवा ही १ वस्तू, कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही.
#महिलांनी किचन ओट्यावर गॅसजवळ ठेवू नका या वस्तु नाहीतर घरात सतत भांडणे होतात.vastu tips
#viral #youtubeshorts
तुळशीची वाळलेली १ काडी इथे ठेवा,कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही.सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल
• तुळशीची वाळलेली १ काडी...
देवपूजा केलेल्या पाण्याचे उपाय, ही चूक तुम्ही आजही करता १००% म्हणूनचं तुमच्या घराला दोष लागतो
• देवपूजा केलेल्या पाण्य...
#संकष्टी चतुर्थीला आईने मुलांसाठी इथे लावा 1 दिवा | इच्छा पूर्ण होतील | Sankashti chaturthi upay#all
• #संकष्टी चतुर्थीला आईन...
साखरपुडा तयारी# भावाचे लग्न# Brother Engagement Preparation Video# Engagement Special Video
• साखरपुडा तयारी# भावाचे...
#sujashappyworld
#shreeswamisamarth
#growth
#poojalifestyle
#poojaslifestyle
#tulshichechemahatva
#tulshicheupay
#shreeswamisamarth
#vastutips
#lakshmipraptiupay
#dhanpraptiupay
#swamiseva
#dattaseva
#vastushasra
#shreeswamisamarthupay
#swamincheupay&todge
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🙏🌺
🙏🏼🙏🏼 जय स्वामी समर्थ..
धन्यवाद ताई 🙏, खूप छान सांगितलं, आमच्या कडे स्त्रियांनी केलेली देवपूजा चालत नाही व पुरुषांना वेळ नाही, आणि माझ्या मनाला देव पारोसे राहिलेले पटत नव्हते, तुम्ही कोरडी पूजा सांगून माझा प्रॉब्लेम solve केला 🙏
Shree Swami Samarth
Very nice information
Jai shri swami samarth
छान माहिती दिली ताई साहेब धन्यवाद
Barobar aahe नियमापेक्षा मनापासून केलेली पूजा महत्वाची
खुप छान माहिती सांगितली देव पुजेची
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
Dhanyawad Tai 💐🙏. 🙏🌺Shri Swami samartha jai jai Swami samartha 🌺🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊
श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🌺🌺🌺
ताई तू सांगितलेली कोरडी पूजा खूप महत्त्वाची मला ठरते कारण मी एक शिक्षिका आहे मला जास्त वेळ नाही पूजा नाही केली तर मला मानसिक समाधान मिळत नाही म्हणून ही पूजा मला महत्त्वाची वाटते
Om Shri Ganesh ya Nama:!
Om Nama: Shivaya:!
Om Namo Bhagvate Vasudevaya:!
Khupch chhan sagital....
Shree swami samarth ❤
धन्यवाद, खुप छान आहे विङीओ आहे 🙏💐🔱🕉👏🌹🌷
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई❤
मी गडबडीत असेच देवपूजा करते..🙏👍
Thanks Tai nice information
Kupa Sundar tai 👌👌👌👌👌👌🙏
Very nice information.
Shree Swami Samarth
Khup chaan mahiti sangitali jay Swami samarth🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree swami samarth
खुपच सुंदर संदेश नमस्कार 🕉
खुप छान माहिती सांगितली ताई
Jai Mata Di
सुंदर माहितीसाठी मनापासून धन्यवाद
Khup Chan sangitale,agdi thodkyath pooja Tai
खुप छान माहिती दिली ताई
💐👏👏Dhanyawad tai ..chan mahiti dili 👍👌🙏
Tai लक्ष्मी जवळ ठेवलेल्या कवड्याची सेवा कशी करायची plz नक्क्की सांग.. आणि गुरुवरची स्वामी आरती कशी करायची ते पण सांग..
Ho nakki ch ...👍
खूप छान माहिती ताई ❤
Chan mahiti sangitali
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुपच छान माहिती ताई 🌹🌹🌹🙏🙏👌👌
श्री गुरुदेव दत्त
यापुजेला मानसपुजा म्हणतात
भो दत्तगुरु आसनार्थे
मम ह्रदयं समर्पयामी
Khup chan mahiti ahe tai 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
🌹 Shree 🌹 Swami 🌹 Samarth 🌹
Shree 🌹 Swami 🌹 Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
छान
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
Chan
धन्यवाद🙏🏻
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻👌
End information was right
पुढची माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
पुजेची माहिती दिली त्या साठी धन्यवाद
❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. खुप छान माहिती आहे.
Kuldevi mhanun laxmichi murti aani margshis laxmi puje chi murti ase don murti ahet he yogy aahe ki nahi nasel tar kay karave
Devagharat naral teu shakto ka
Pandhrya piryamidchi devgharat sthapna kashi karaychi te sanga pls
Tai aamchya kade tula nehami vaiun jate khup Vela aanun zali karan kay asu shakat sangal ka
Ashich puja halli sarvana aawadte
खूप छान माहिती सांगितली ताई पण कासवाचे तोंड आमच्याकडे बाळकृष्ण समोर करून ठेवत असतात
ताई माहिती खूप छान सांगितली आहे लक्षमी मातेची मूर्तीचयाखाली तादुळ ठेवले तर चालेल का कृपया मला सांग ताई नमस्कार
ho
Mi pn darroj ashich pooja karte phkt somvar guruvar devanna snan ghalte
Ganpatila hald Kundu lavage ka
3:30
Devara kasa asava ?
Hi कासव तांदुळात ठेवलं तर चालते ka?
Tai Swami sevat kas yav ya baddal sanga ani Swami n chi murti ghyavi ki photo ya baddal pan sanga please...🙏
ho
🌷🌷🙏🙏🙏🪔🪔🌹🌹
Ganapati Kundu halad lavavi ka
Kavadya tumi Laxumichya bhovati thevalya aahet. Tasha thevayla tar chalate ka.
ho
Plz take a basket before plucking flowers, you are suffocating them.
Uttrang ka tatha dev gharat
Karj kami kasy hoil tai tey sanga
vyankatesh stotra
Tumhi don dive kse ky ani veg vegle ka lavala ahat. ??? Ek chota ahe aplya left la ani ek motha aplya ri8 la ??? Ase ka ??
share karel tai
नविन स्वामी समर्थ महाराजाची मुतीची स्थापना कशी करायची आणी आणी द ते सागा
Time asel tevha mothi puja karta yete
ताई तुलस नूहमी मिळत नाही, नैवेद्य वर ठेवायल तर काय करावे? संकष्टी ला गणपती ला पण तुळस नैवैद्य वर वहावी का?
nahi
मला तुमचे व्हिडिओ आवडतात
ताई प्लिज मला सांगा करणी केली जाते
मला आणि माझ्या मुलींना करणी चे खूप त्रास होत आहे
ते kaduun टाकण्यासाठी काय करता येईल
छान माहिती दिलीत.कुणी कालचीच वात वापरतात ते योग्य आहे काय?
वाती लावतांना दोरवात आपण् जिथून तोडतो तो भाग समोर करावा की तो भाग तेलात करावा?
हो
ताई ती माळ कसली आहे? रुद्राक्ष वाटतं नाही. Pl. सांगाल कां?
konati mal
Shevti ji aarti keli tumhi, te fakt kahi hi aarti na gaata keli. Asa chalel ka? Ki kimaan ek don aartya tari mhanayche?
video madhe aawaj mute kela tai....mi roj teen aartya karte
@@sujashappyworld ok. Thanks for responding. Konte 3 artya kartat plz sanga
नमस्ते
घरात अन्यत्र जागाच नसेल तर देव्हारा दक्षिण कोपऱ्यात खिडकीत असला तरी चालेल का ?
देव पूजा करताना देवाला पाणी घालण्या अगोदर दिवा प्रज्वलित करून मग देव पाणी घालण्यासाठी काढावेत का ?
तसेच देव्हाऱ्यावर प्रत्येक देवापुढे वेगळा नैवेद्य ठेवावा की सर्वांना मिळून एकच नैवेद्य ठेवावा ?
खडी साखर,खोबरे इत्यादी देव्हाऱ्यावर ठेवलेल्या नैवेद्याचे दुसऱ्या दिवशी काढताना काय करावे ?
share karel
ताई कवड्यांची विशेष पूजा कशी करायची
kavadya sidhha karavya lagtat
@@sujashappyworld त्याचा व्हिडिओ आहे का तुमच्या चैनल वर
@@amrutawankhede2423 nahi
@@sujashappyworld ताई तो पण एक व्हिडिओ बनवा ना
Kavdya kashya siddha karaychya yavar video banva
अन्नपूर्णेची मूर्ती भंग पावली म्हणून विसर्जित केली आहे तर आता नविन मूर्ती खरेदी करावी का?कारण ती मूर्ती लग्नात आईकडून मिळालेली होती.मार्गदर्शन करावे.
Ho 😊
फॅमिली लहान आहे तर आता च कुलदेवा चे टाक करावे का शक्य तो मुलांच्या लग्नात करतात तर आता करावे का 🙏
Ho karu shakta
Tai mala khoop avadtay dev puja karayla pan Amcha ethe dev nahiyet
mag aanayache dev gharat tai
@@sujashappyworld Tai amcha ethe nahi chalat amhi jain ahot pan mala khoop avadtay dev Puja maza kadhe Swami cha ch photo ahe only 😊🙏
Lavar bol
So slow and boring
Shree swami samarth
🙏🙏🙏