भक्तीमध्ये मन लागत नाही. असे का होते? उपाय काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 153

  • @poonamjadhav6457
    @poonamjadhav6457 Před 3 měsíci +6

    सत्य झाल मझ्यासोबत पण आता मी पूर्वी सारखे भक्ती करते ❤🥰🙏🙏🙏🙏🙏🙏दोन महिने त्रास झालं पण मी असेच केलं मंदिरत् जाऊन बसायचं आज मी ठीक मस्त आई तुळजापुर भवानी मातेची कृपा🧿🙏

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před 5 měsíci +42

    नमस्कार बाबा तुम्ही जे आता सांगताय ना असं माझ्याबाबतीत पण होतंय देवापुढे बसून जप करायचा म्हणलं तरी तो तेवढा होत नाही मनातल्या मनात करायचा म्हणलं तरी पण तो तेवढा होत नाही लगेच मन चलबिचल होतय आणि मनात दुसरे वाईट विचार येतात

    • @rameshpardale7898
      @rameshpardale7898 Před 5 měsíci +5

      मला पण होतय 😢😢3 वर्ष झाली

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 Před 5 měsíci +3

      सेम असेच माझे पण

    • @reshmafoodsrecipe4522
      @reshmafoodsrecipe4522 Před 4 měsíci +1

      तुमचा address saanga na Sir pls.

    • @HarryShinde-de3jf
      @HarryShinde-de3jf Před 3 měsíci

      Same😢

    • @ranjanapatil1895
      @ranjanapatil1895 Před měsícem

      मला देवपूजा करत आसताना वेगळेच विचार येतात

  • @sanjaydasle9210
    @sanjaydasle9210 Před 3 měsíci +5

    एकदम सत्य बोललात गुरुवर्य 🙏

  • @ganeshnalawade9711
    @ganeshnalawade9711 Před měsícem +1

    उत्कृष्ट, अचूक मार्गदर्शन 👏👏👏👏👏

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 Před 4 měsíci +2

    🙏🙏जय आदिशक्ती 🙏🙏
    गुरुवर्य तुम्हीं अतिशय उपयुक्त माहित सांगितली असा काळ येतोच एकदा तरी
    पणं भक्ती सोडायची नसते मार्ग नक्की सापडतो अणि दु:ख संपतात........
    ❤❤जय शिवशक्ती❤❤

  • @sandipgaikwad7723
    @sandipgaikwad7723 Před 5 měsíci +11

    खूप छान बाबा अगदी सहज सरळ भाषेत ज्ञान श्री गुरुदेव दत्त ❤❤❤

  • @jayshreemane4321
    @jayshreemane4321 Před 5 měsíci +5

    Baba khup khup upkar zale tumche mazach prashn gheun aalat tumhi lakh lakh dhanywaad tumhaala 🙏🙏🙏

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Před 5 měsíci +3

    🙏🙏हेअगदी बरोबर आहे मलाही असेच होत आहे बाबा नकीच करु बाबा खुपच छान माहीती दिलीत धन्यवाद बाबा जय आदिशक्ती श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @deepalidhumal363
    @deepalidhumal363 Před 5 měsíci +5

    थँक्यू गुरुदेव माझं सुद्धा भक्तीवर मन लागत नव्हतं मी काळुबाईची भक्ती करते तुमच्या मार्गदर्शनामुळे मला खूप मदत मिळाली धन्यवाद

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Před 5 měsíci +1

    हो बाबा खरं आहे तुमचं मला सुद्धा असंच होतंय आता मी सुद्धा असंच करतो गेल्या चार महिन्यापासून मी देवापाशी बसत नाही बाबा 🙏🏻🙏🏻💯💯👌👌🙋🙋🚩🚩

  • @ajinkyas842
    @ajinkyas842 Před 5 měsíci +7

    खुपचं छान गुरूजी ....मी अजिंक्य शिंदे गडहिंग्लज वरून...महत्वाची माहिती दिलात गुरूजी 🙏

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh Před měsícem

    हर हर महादेव

  • @user-ks9qk1lc8r
    @user-ks9qk1lc8r Před měsícem

    गुरुजी हे बरोबर आहे

  • @_nandini_kachi_03
    @_nandini_kachi_03 Před 2 měsíci

    गुरुजी तुमची विडिओ पाहूण डोळ्यातून पाणी आल मी आधी माझ्या आई साहेबांची भक्ती करत होते तेव्हा स्वपनात मला आई साहेब रोज दर्शन देत होते पण आता काहिच नाही 😭😭😭😭 पण मी पून्हा भक्ती करणार

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 Před 5 měsíci +2

    खूप छान बाबा माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @yogeshgaikwad-li4tl
    @yogeshgaikwad-li4tl Před 4 měsíci +1

    आदेश 🔱🕉️🌹🌹 बाबा

  • @balusul577
    @balusul577 Před 4 měsíci

    धन्यवाद महाराज खूप छान माहिती सांगितली अगदी बरोबर मनातलं सांगितलं तुम्ही

  • @kavitapatil84
    @kavitapatil84 Před 3 měsíci +1

    Shree Swami Samarth❤🙏🏻

  • @user-hj5rf8tx1u
    @user-hj5rf8tx1u Před 2 měsíci

    खूप छान माहिती दिली बाबा अतिशय सुंदर

  • @user-st9qj1et2q
    @user-st9qj1et2q Před 4 měsíci +1

    नमसकार.आज.आपलया.सारखया.गुरू.पदी.अनुभव.सागुन.साधक.तयार.करणारया.गुरूची.खरोखर.समाजाला.गरज.आहे

  • @DharmarajKhade
    @DharmarajKhade Před 5 měsíci +2

    जय मल्हार दादा

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 Před 5 měsíci +2

    जय मल्हार 🙏🙏

  • @user-mj7oy9em4z
    @user-mj7oy9em4z Před 5 měsíci +2

    गुरु माऊली नमस्कार.

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Před 4 měsíci +1

    गोंदवले कर महाराज म्हणतात अनुसंधनात थोडी जबरदस्ती हविच ब बाबांचे मार्गदर्शन उपयुक्त आहे धन्यवाद बाबा

  • @ArchanaKokate-zy5fv
    @ArchanaKokate-zy5fv Před 5 měsíci +2

    Khup chaan sir mahiti sangitli

  • @vijayalxmirajput47
    @vijayalxmirajput47 Před 5 měsíci +1

    Thank u baba aaj chya video mule mala hi khup upyog zala....dhayawad.....mala khup echa aahe tumchi bhet ghenya chi pn nhi jamat aahe....ek tar ethun khup lamb aahat tumhi.....aani mi etkich aste....tya mule paise hi julvu nahi shakat aahe.....aai devi la hich prathna tumche darshan lvkr hou

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 5 měsíci +1

      श्रद्धा आणि विश्वास असेल तर लवकरच होईल

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 Před 5 měsíci +3

    Prranam guruji charran sparch nice information ❤

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌼🙏🌷🙏🌺🙏

  • @शिव-शक्ती1111

    मनापासुन खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹🌹🙏😌

  • @rajshreekaswed1220
    @rajshreekaswed1220 Před 2 měsíci

    धन्यवाद गुरुजी ‌ 😊 मीही आता हेच करेन श्री स्वामी समर्थ

  • @bharatipawar8217
    @bharatipawar8217 Před 4 měsíci +1

    जय गुरु दत्त

  • @damamakone965
    @damamakone965 Před 5 měsíci +3

    जय आदिशक्ती जगदंब जगदंब🙏🙏 खूप छान माहिती दिली बाबा🙏🙏

  • @user-mj7oy9em4z
    @user-mj7oy9em4z Před 5 měsíci +4

    माऊली खुप खुप धन्यवाद माऊली.

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před 5 měsíci +1

    Chan mahiti sangitali sir dhanyawad

  • @user-nm7rf9os6u
    @user-nm7rf9os6u Před 3 měsíci

    नमस्कार तुम्ही खूपच छान माहिती सागितली

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 Před 4 měsíci

    बाबा आगदी बरोबर आहे मला सर्व तुम्ही सागंता आगदी तसेच होत आहे

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Před 5 měsíci +5

    माझे डिसेंबर मध्ये मी स्वामी केंद्रात पारायण केलं त्यानंतर आज पर्यंत प्रयत्न करूनही सेवा भक्ती होईना देवाजवळ बसू काही पोथी वाचू वाटेना बेचैन अस्वस्थ वाटत अडचणी वाढतात व्यवसाय बंद पडला😭😭😭

    • @rupalijadhav6574
      @rupalijadhav6574 Před 5 měsíci +1

      माझंही अगदी असच झालंय😢

  • @BhavanJadhav-lp5gh
    @BhavanJadhav-lp5gh Před 3 měsíci

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1u Před 5 měsíci +2

    आदेश

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 Před 5 měsíci

    Thanks guruji good advice think thanks feels better I like it's nice information thanks

  • @ganeshwaghmare7907
    @ganeshwaghmare7907 Před 5 měsíci

    खूप खूप धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिली जय मल्हार जय काळेश्वरी गुरुजी नमो आदेश

  • @HarryShinde-de3jf
    @HarryShinde-de3jf Před 3 měsíci

    खर बोलला त महाराज❤❤ धन्यवाद 🙏

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před 5 měsíci +1

    Chan vishay ghetala dhanyawad sir

  • @shitalvirkar2275
    @shitalvirkar2275 Před 3 měsíci +1

    Khup Chan sagitle tumhi khup Chan

  • @ashawaghmare6919
    @ashawaghmare6919 Před 4 měsíci

    खुप छान माहिती दिली आहे बाबा 🙏🙏🙏🙏🙏

  • @smitadahibhate24
    @smitadahibhate24 Před 5 měsíci +2

    खरच खूप छान सांगितले काका तुम्ही अगदी माझा मनातले सांगितले हेच सगळे प्रॉब्लेम माझा मध्ये आहे

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar Před 5 měsíci

    🙏🌹हो ही अगदी बरोबर माहिती आहे 🌹🙏

  • @malini7639
    @malini7639 Před 3 měsíci +2

    मला पण आता वयाची साठी नंतर येत आहे . मी मनाची समजूत घातली .खाली बसलेकी उठायचा त्रास . वाचन करतांना कंटाळा येतो .मी जास्त नामजप लिहत असते व घरकाम करताना नामजप करते .
    पण नेहमी वाटतं १०,१२वर्षांपासून आमच्या घरातील वातावरण बदल झाला आहे नक्की कोणी काही केले आहे घरात आता कोणालाच वाटतं नाही देवाजवळ बसावे .आध्यात्मिक वाचन करत नाही काय करावे .

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh Před měsícem

    सत्य आहे

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Před 5 měsíci +1

    अगदी बरोबर आहे है

  • @vanitakotwal7352
    @vanitakotwal7352 Před 2 měsíci +2

    मले गुरू बना वाची इच्छा होते पण माझी प्रेसातीत सदे चागली नाही पण माझी खूप इच्छा आहे मी कुढा ली जागृत करावा मग मी काय करू मी ओम नमशिवा चा जप करते ने माझे कलाजेत खूप वाढले जाते ते चागले आहे की नाही गुरू जी हे सगणर

  • @nmeta1379
    @nmeta1379 Před 5 měsíci +2

    माझ्या सोबत पण असे च होते आहे

  • @priyankaghorpade6707
    @priyankaghorpade6707 Před 3 měsíci

    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 Right Aamchya life madhe Asech khare chalu ahe

  • @anilpanchras8999
    @anilpanchras8999 Před 4 měsíci +2

    जय भोलेनाथ 🙏बाबा
    मी भोलेनाथ ची येवढी भक्ती करायचो दिवसरात्र भक्ती मध्ये लीन असायचो भोलेनाथ ची सेवा करण्यासाठी मी वयत्तीत सो खर्चाने खुप मोठे मंदिर बांधले प्राणप्रतिष्ठा चा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात केला मंदिर बांधल्यानंतर माझे भक्ती मध्ये खुप मन लागायचे पण आत्ता काही वर्षांनंतर भक्ती करुच वाटत नाही भक्ती मध्ये मन लागत नाही मंदिरामध्ये जाऊ वाटत नाही 😢 गावातील परगावाती लोक मला शिव भक्त म्हणून ओळखायचे पण आत्ता लोक मला वेगळ्याच प्रकारची उपमा देतात 😢
    काय करावे तेच समजत नाही कृपया मला मार्गदर्शन करा 🙏

  • @PradipBarde-e2x
    @PradipBarde-e2x Před měsícem +1

    Mi, khup, bhakti, karato, pan, dev, Majhaykde bachat nahi ho

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Před 2 měsíci

    काका मी स्वामींचे जप करायचो पण चिडचिड होते स्वामींचा राग येतो स्वामी माझ्या प्रश्नांची उत्तरे कधी देतील
    माझे निर्णय योग्य वेळी चुकले कमी पगाराची नोकरी करावी लागत आहे चित्रकलेमध्ये १२ वर्षाचा गॅप पडलेला ज्याने माझे नुकसान झाले माझे बरोबरचे सर्व मित्र नोकरीमध्ये प्रगती केली उत्तम पगार लग्न झालीत
    स्वामी सतत सोबत असावेत वाटते सातत्य ठेवता येत नाही स्वामींचे अनुभव ऐकलेत जितकी भक्ती तितका त्रास मार्गदर्शन करावे हीच विनंती

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle Před 5 měsíci +1

    बरोबर

  • @Krishna-iv2ph
    @Krishna-iv2ph Před 5 měsíci +2

    Baba mala mazya prashna cha utter milal baba tumhi kashinath baba nahi tumhi tar saakshat machindranath baba aahat wow

  • @user-mh1hu8ut4j
    @user-mh1hu8ut4j Před 5 měsíci +1

    आई काळुबाई च्या नावान चांगबले🙏🙏

  • @smitapawar5642
    @smitapawar5642 Před 5 měsíci +2

    दादा🙏 माझ्या कडून स्वामींची दत्तगुरूंची उपासना व्यवस्थित होत होती अधूनमधून असे प्रसंग येतात की कितीही उपासना रोज करावी म्हंटली तरीही होत नाही, लक्ष लागत नाही, आमचा भक्तांवर थोडा विश्वास आहे, पण त्या मार्गाला जात नाही काय करावे ? कृपया मार्गदर्शन करावे

  • @TheVishwajitj
    @TheVishwajitj Před 3 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @sola3493
    @sola3493 Před 5 měsíci +1

    जय आदिशक्ती बाबा
    नमस्कार

  • @GOJO-JJK-VEDIO
    @GOJO-JJK-VEDIO Před 4 dny +1

    Ghart dev ahet pn tranche ashirwad nhi ya var upay

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Před 5 měsíci +1

    खुप च छाँ सांगिताले

  • @poojanalawade2018
    @poojanalawade2018 Před 5 měsíci +1

    Jay Adishakti 💐🙏...khup chan mahiti

  • @sachindolare7361
    @sachindolare7361 Před 5 měsíci +2

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @manishasasvade6896
    @manishasasvade6896 Před 5 měsíci

    खुप छान ❤

  • @sanjeevanikakade3263
    @sanjeevanikakade3263 Před 2 měsíci +1

    He sibir aahe kuthe malahi hach problem aahe guruji mala rajisretion karayche aahe

  • @user-hf8pr5np7f
    @user-hf8pr5np7f Před 28 dny

    सर मला 2/3 वर्ष झाले अजिबात देवपुजा करु वाटत नाही ,म्हणजे रोज ठरवते उद्या लवकर उठणार पुजा अर्चा करणार पण दुसऱ्या दिवशी काहीच करत नाही तरीही कधी जबरदस्ती पुजा केलीच तर खुप प्रसन्न आणि शांत वाटत राञी झोप लागत नाही विचित्र स्वप्न पडतात,ते कधी कधी खरे होतात ,दिवसभर झोप आल्यासारख होत काम करु वाटत नाही अंग खुप दुखत काय करु ते समजत नाही दवाखाना तर भरपुर केला पण फरक नाही . कोणतं काम होतं नाही सतत काही ना काही अडचण येते उल्हास वाटत नाही कशात मन लागत नाही ,

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 Před 5 měsíci +1

    👏👏👏👏👏👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

  • @VRUSHAdK
    @VRUSHAdK Před 3 měsíci

    Thanks

  • @vb9484
    @vb9484 Před 5 měsíci +1

    Thank you Maharaj. Ha question maza pn hota. Ata pahilyasarkh mann lagat nahi. Mhanun khup dukh hot ahe.
    Thank you nice video.

  • @sushmapagare1393
    @sushmapagare1393 Před 3 měsíci

    Barobar bollat

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 Před 5 měsíci

    Aaj mazya manatlya prashnach uttar dile chan vattl.

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 Před 5 měsíci

    खरंच बाबा हे सत्य आहे माझ्या सुद्धा जीवनात हेच चाललं माझ्या मिस्टरांना आता प्यारा लेस झाला आहे मी सुद्धा खूप छान भक्ती करत होते चिंचणी मायाक्का देवीची खूप देवी प्रसन्न होती आमच्या सुद्धा पाठीमागे काहीतरी कुणी तरी लावले आहे त्याचसाठी मी आपणाकडे पर्सनल मीटिंगसाठी येणार आहे त्या मीटिंग ची फी किती आहे प्लीज मला एकदा सांगा नमस्कार बाबा

  • @priyankaghorpade6707
    @priyankaghorpade6707 Před 3 měsíci +1

    Guruji me just subscribe kel tumch C . Mazya babathi aaSch hotay sarkh chid chid hotey Ektila basayla Avdtay devachi Pooja Aarcha nako vatay .. mazya sasrchech mazyavar Dusht shaktiche purn pane aakrshan ahe ...mala khup vait vatay ki Deva pasun khup dur kartayt mala

  • @nandkumarhomekitchen5730
    @nandkumarhomekitchen5730 Před 4 měsíci +1

    कुठे असते आपले ध्यान धारणा शिबिर पत्ता सांगाल का
    यायच आहे कृपया पत्ता सांगाल

  • @aartiraikar1325
    @aartiraikar1325 Před 4 měsíci +3

    मला सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. माझा मुलगा ३९ वर्षाचा आहे. त्याचे लग्न जमत नाही आहे. डोक्यावर कर्ज आहे. त्याला वडिल नाहित. आम्हाला कोणाचा शाब्दिक आधार सुद्धा नाही. आपल २१ एप्रिल रोजी होणार भक्ती शिबिर कुठे आहे. त्याचा पत्ता मिळेल का?

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 4 měsíci

      21 एप्रिल नव्हे 28 एप्रिल ला आहे फोनवरती फोन करून अधिक माहिती घ्या

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 4 měsíci

      @Marathi159 कृपा करून दुसऱ्ययेऊन चॅनल वरती येऊन प्रचार करू नका इतके वाईट दिवस आले का तुम्हाला

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 Před 4 měsíci

    Same

  • @user-pe4cq8dp4p
    @user-pe4cq8dp4p Před 5 měsíci +2

    हो माल पन आसच होतय माल तर झोप येतीय

  • @user-hv2qt6ph8r
    @user-hv2qt6ph8r Před 5 měsíci +1

    🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @arunaagarwal9668
    @arunaagarwal9668 Před 4 měsíci

  • @user-vp1ng6bt1n
    @user-vp1ng6bt1n Před 5 měsíci

    माझ पण असच झालय गुरुजी

  • @navnathgawali7926
    @navnathgawali7926 Před 5 měsíci

    हो हे सोबत माझ्यासोबत होतं

  • @RajanaRaut
    @RajanaRaut Před 5 měsíci +1

    Maj pantasachhotahe maje mistargele manun misatargelemanun .i kay karav

  • @ArunPatil-zq4xh
    @ArunPatil-zq4xh Před 2 měsíci

    श्री गजानन प्रसन्न जय भोळे बाबा

  • @ShahajiVairage-ng4xj
    @ShahajiVairage-ng4xj Před 2 měsíci

    ज्ञानदेव केल्यापासून खंडोबाचे जागरण केल्यापासून माझ्या मागे साडेसाती असल्यासारखे वाटते मला काय उपाय करावा

  • @sundeepgholap9398
    @sundeepgholap9398 Před 5 měsíci

    🙏🌹🙏

  • @RenukaBuchade-mt9mu
    @RenukaBuchade-mt9mu Před 3 měsíci

    Mla mahur chya Renuka matech vrat kraych aahe ks kraych te sanga please guruji 🙏

  • @umakantrajmane7453
    @umakantrajmane7453 Před 5 měsíci +1

    जय आदिशक्ती

  • @sangeetagaikwad8567
    @sangeetagaikwad8567 Před 5 měsíci +1

    🙏 बाबा गादीवर बसुन कोडी कशी सोडवता कृपया सांगा.

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 Před 5 měsíci +3

    Baba mlahi asch hoty sarka kay krave mg

    • @user-dr7hv9oy1l
      @user-dr7hv9oy1l  Před 5 měsíci +1

      उपाय दिलाय की त्यात

  • @ShilpaKadam-td8fy
    @ShilpaKadam-td8fy Před 4 měsíci

    Ho majya babtit pn hech hot aahe

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Před 5 měsíci +2

    हो तुम्ही म्हणाल तेच होतेय मी गुरुवारी देवघर उधळून लावल देव पारायण करून देव मला अडचणी वाढवतो असे रागात म्हणून देवघर उधळून दिलं😭स्वतःला खूप मारून डोक्याला स्वतःला इजा करून घेतली मी ....काय करू डिसेंबर पासून देव सेवा होईना जप पारायण पूर्ण करता येईना

  • @shivshankarkshirsagar7303
    @shivshankarkshirsagar7303 Před 5 měsíci +1

    बाबा नमस्कार आईसाहेब कधी आपली भेट घडवून आणेल काय माहीती.

  • @user-kt6dw4sn5e
    @user-kt6dw4sn5e Před 4 měsíci +2

    देव पुजा करु वाटतं नाही

  • @user-tn1sq3of1q
    @user-tn1sq3of1q Před 3 měsíci

    Ho maharaj asach zal mazyasobt mi khup divsapasun he shodt hote ki ka aata mi divachi bhkti ny krt ka mi devakde bght nahiye ka as hotoy mala vaatl ki kuni tri ky tr kely mala ki hine dev pooja kru nye 😭 roj 10 vjta devpooja aani ti pn blch kryachi ny tr aas hoych ki aaj ushir zaly udya keu aani udya hi tsch as roj ghdty ky asel😭 mi roj hya prashna che uttr sodht hoti aani aaj video aala smor mala maz samadhan hav hot

  • @user-ps9rc5sr6p
    @user-ps9rc5sr6p Před 5 měsíci +1

    😢😢

  • @sangeetapadshikar2754
    @sangeetapadshikar2754 Před 5 měsíci

    मला पण असच होत बाबा मन लागत नाही

  • @sakshipatil3373
    @sakshipatil3373 Před 2 měsíci

    Kaka he Majhya babatit hotay ,mala khup tras hotoy, pornima aali ki jast hot,upay sanga