माझ्या कांदा पिकाचे व्यवस्थापन कशाप्रकारे मी करतो घ्‍या जाणून...🌱😊

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 11. 2021
  • 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
    / शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
    🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
    shetkariputra_?...
    Business / collaboration / advertising
    aniketshelke2000@gmail.com
    Thanks for watching 😊🌱

Komentáře • 271

  • @prasadgarje2555
    @prasadgarje2555 Před rokem

    Thanks sir for Nice and valuable information....

  • @ambadasjadhav7736
    @ambadasjadhav7736 Před 2 lety +2

    नमस्कार अनिकेत भाऊ तुम्ही जे काय माहिती देत आहात शेतकऱ्यांना एकदम लाख मोलाची आहे परंतु याहीपेक्षा मी तुम्हाला एक वेगळे सांगेल की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर शेतकऱ्यांना देवा जेणेकरून शेतकऱ्यांची जे काही समस्या असतील जे काही मनातील शंका असेल त्या तुमच्या पर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि यावर योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळेल तुमचे जे काही कार्य आहे ते लाख मोलाचे आहे सलाम तुमच्या कार्याला अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety

      लवकरच करू सुविधा चालू

  • @sunilkusalkar4839
    @sunilkusalkar4839 Před 2 lety +1

    खूप छान माहिती मिळाली सर..

  • @rajugajare9009
    @rajugajare9009 Před 2 lety +2

    खूप छान

  • @chaskarkapil
    @chaskarkapil Před 2 lety

    खरच अतिशय महत्वाची माहिती ही आपण कांदा पिका विषय सांगितली,खर तर या माहिती मुळे आमच्या सारख्या अनेक शेतकऱ्यांना तुमच्या मार्गदर्शना मुळे कांदा हा चांगल्या पध्दतीने पिकवता येईल ...धन्यवाद ...
    सर माझे कांदा हे ५० दिवसाचे झाले आहे . आता ते काही ठिकाणी पीळ पडत आहे .मला काही उपाय सांगा .
    त्यात मी खालील प्रमाणे फवारणी केल्या आहे
    १. मॅट्रिक्स +ektara+streptocycline
    २.साफ +बायोविटा x ,
    ३.क्याब्रीओटॉप +biospark+exodus
    ४. साफ+silicon+streptocycline
    ५.merion+streptocycline
    ६.delma+desis 100
    ७.tilt+kuman L+silicon
    ८.merion+streptocycline
    ९.साफ

  • @tusharbachhav4849
    @tusharbachhav4849 Před 2 lety +1

    Khup chan

  • @pavan8515
    @pavan8515 Před 2 lety +6

    Mosambi var video banav bhava

  • @bharatpatil5430
    @bharatpatil5430 Před 2 lety +1

    Very nice

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 Před rokem

    Mast

  • @tusharsraundal8372
    @tusharsraundal8372 Před 2 lety

    आता लागवड केली. पाच दिवस झाले तणनाशक केंव्हा मारावे इनलाईन वरती आहे

  • @SamiKhan-er9mx
    @SamiKhan-er9mx Před 2 lety

    👍👍

  • @ramdaswaje9868
    @ramdaswaje9868 Před 2 lety

    Best thripicide for onion

  • @dineshkurale794
    @dineshkurale794 Před 2 lety +1

    प्लॉट छान आहे

  • @sourabhshinde3147
    @sourabhshinde3147 Před 2 lety +2

    तुम्ही एखाद्या प्लाॅट मध्ये झिरो बजेट शेती करून बघा. अश्या प्रकारे व्यवस्थापनात खूप खर्च होतो.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety +2

      आत्ताच पावसाळ्यामध्ये 3 एकर मध्ये सोयाबीनची शेती केली होती.. फक्त तणनाशकाची फवारणी घेतली बाकी काहीच केले नाही... 36 क्विंटल सोयाबीन झाली..

  • @chetansherkar9718
    @chetansherkar9718 Před 2 lety +2

    दादा आम्हाला पांढऱ्या कांद्याची माहिती हवी होती तुमच्याकडून आता आमच्याकडे पेरणीला सुरुवात होत आहे पांढऱ्या कांद्याची

  • @madandubal1462
    @madandubal1462 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @ganeshbhandalkar3313
    @ganeshbhandalkar3313 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यावाद

  • @vlogs9795
    @vlogs9795 Před 2 lety

    छान आहे दादा भारी 👍👍

  • @manojgajare2020
    @manojgajare2020 Před 2 lety +2

    खुप छान माहिती मिळाली मित्रा 🙏

    • @vaibhavkothale6227
      @vaibhavkothale6227 Před 2 lety

      ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ

  • @rush5989
    @rush5989 Před 2 lety +1

    Khup mast mahiti ahe 👌 Thanks

  • @khaliltamboli6975
    @khaliltamboli6975 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 Před 2 lety +1

    खूपच छान मार्गदर्शन धन्यवाद भाऊ

  • @dattatryagawade1293
    @dattatryagawade1293 Před 2 lety +1

    खूप मस्त नियोजन 👏👏

  • @ramgite2401
    @ramgite2401 Před 2 lety +1

    🤩🤩🤩🤩🤩

  • @radheradhe2675
    @radheradhe2675 Před 2 lety

    नमस्कार, माझा कांदाची लागवड 9 जानेवारी आहे, मी पहिला डोस 27 जानेवारीला टाकला एकरी - युरिया, micronutrients, aani 24-24 अर्धी बॅग एवढाच टाकला .
    आणि 2 डोसला मी 18-46, mop, micronutrients, sulfer, silicon , humic & saap powder हे सर्व एकत्र देणार आहे. हा डोस योग्य आहे का आणि किती दिवसाला देऊ

  • @user-cf3rr5zs9s
    @user-cf3rr5zs9s Před 2 lety +1

    Water soluble खते वापरल्यावर साठवनुकिवर काही प्रोब्लेम येतो का??

  • @rutujashelke2902
    @rutujashelke2902 Před 2 lety +2

    Very Nice Dada 🌱👳💝🌍

  • @RAHUL-ko4yu
    @RAHUL-ko4yu Před 2 lety +1

    1 च नंबर माहिती

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 Před 2 lety +1

    Kupach chan mahithi aahe

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 Před 2 lety +1

    Kadak 👌👌👌👌👌

  • @rohitsabale4666
    @rohitsabale4666 Před 2 lety +1

    Khup khup bhari mahiti bhau 💯

  • @avinashbendale
    @avinashbendale Před 2 lety +1

    Thank you..pn amhla aushadha che praman sanga..mala hich favrni ghyaychi aahe

  • @dipakgarad5726
    @dipakgarad5726 Před rokem +2

    अनिकेत भाऊ कांदा नियोजन चांगले केले आहे
    माझ्या कांदाला 2 महिने होत आहे पण कांद्याची माना जाड झाल्या नाहीत उपाय सांगण्यात यावा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem +1

      0:60:20 + isabion ची फवारणी घ्या

    • @dipakgarad5726
      @dipakgarad5726 Před rokem

      0 60 20 हे खत आमच्या भागात मिळत नाही कुठे मिळेल मि परांडा जि usmnabad मधून आहे

  • @kirankanawade4156
    @kirankanawade4156 Před 2 lety +1

    Mast Aniket bhau

  • @anilshelke663
    @anilshelke663 Před 2 lety +1

    खूप छान दादा

  • @dhananjaygavale1047
    @dhananjaygavale1047 Před rokem

    ड्रीप कोणती वापरावी आणि किती लांब नळी असावी सब लाईन पासून व कांदा लावताना अगोदर बेड ओला करावा की कांदा लावून पाणी दयावे

  • @mangeshbhagwat1449
    @mangeshbhagwat1449 Před 2 lety +1

    Nice aniket sir👍

  • @somnathperane2586
    @somnathperane2586 Před 2 lety

    दादा कांदा रोप 29 दिवसांचे आहे. रोपाच्या प्लॉट च्या शेजारी 4 महिन्याचे शेजाऱ्याच् ऊस आहे . त्यामध्ये ते आज tata metri aani 24d हे तणनाशक मारत आहे. तर माझा प्रश्न आसा होता की त्यामुळे आपल्या रोपाला काही प्रोब्लेम होईल का?

  • @janardhansanap8912
    @janardhansanap8912 Před 2 lety +4

    सर आमच्याकडे उन्हाळ कांदे लावून 7 ते 8 दिवस झाले असून पूर्ण प्लॉट पिळ व मररोग याने प्लॉट खराब होत आहे त्यासाठी कोणती बेस्ट फवारणी घेऊ सर प्लीज सांगा .

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety +5

      पाण्यातून रोको बुरशीनाशक सोडा

    • @janardhansanap8912
      @janardhansanap8912 Před 2 lety

      @@shetkariputra_ thanks sir

  • @maheshkhandekar9453
    @maheshkhandekar9453 Před 2 lety +1

    सर कांद्यासाठी आपण सांगितल्या प्रमाणे
    Cunal L
    Tilt
    Midiya
    ची फवारनि करून 4 दिवस झालेत ,कांदा पात वाढ़ आणि पडणे कमी झाले परंतु शेन्डे जळालेत आणि प्लॉटचा हिर्वेपना कमी झालाय सर यावर उपाय सांगावा. सर प्लॉट 45 दिवसाचा आहे.वातावरण ढगाळ आहे

  • @rajdeshmukh8819
    @rajdeshmukh8819 Před rokem +2

    ड्रीप कोणते घेतले ??
    लागवड कोणत्या तारखेला केली??
    लागवड करण्या पूर्वी बेड ओले करून घायवायचे का ??
    आणि झाल्या नंतर ड्रीप किती वेळ द्यावे ???
    बेड पद्धती मध्ये एकरी खर्च किती आला , ड्रीप चा , बेड पाडण्याचा
    ???
    बेड पद्धतीचे फायदे काय काय आहे ??
    वाफे पद्धत व बेड पद्धत काय फरक वाटतो ??????????????

  • @samadhansonawane8457
    @samadhansonawane8457 Před 2 lety

    Sar Vadh hou naye mhanun Vespa ghetle tar chalel ka 50 divsahe उन्हाळ kande aahe

  • @SaurabhTandale77
    @SaurabhTandale77 Před 2 lety

    सर आम्ही कांदा पेरणी केली आहे आता 18 दिवस झाले आहेत आता कोणते खत द्यावे

  • @uk8310
    @uk8310 Před 2 lety

    अनिकेत भाऊ..कांदा बेड अडीच फूट रुंद करून त्यावर एक Lateral टाकले तर कांद्याला पुरेसं पाणी मिळेल का ,असे केले तर चालेल का?

  • @sandipkolhe9018
    @sandipkolhe9018 Před 2 lety +3

    कांद्याला मी फाॅलीक्युर एन्ट्राकॉल मारले आहे आता पुढचा स्प्रे कोनता घेऊ ज्यात मी ० ५२ ३४ बोरान घेणार आहे

  • @akshayzalte1566
    @akshayzalte1566 Před 2 lety +1

    भाऊ मस्त मार्गदर्शन करता आपन

  • @bajiraodivekar2775
    @bajiraodivekar2775 Před 2 lety

    Sir mala kanda la first bhesal dose konta deu sir

  • @somnathkurkute8012
    @somnathkurkute8012 Před 2 lety +1

    Sir mala pn 12ekar....kanda लावायचा आहे.....flud ...ठिबक....कोणते मस्त आहे

  • @gaubhumiorganicfarm...7150

    खुपच महत्वपूर्ण माहिती आहे भाऊ. तुमचे कांदा पिक खुपच भारी आहे. आता आमचे कांदा पिक 45 ते 50 दिवसाचे आहे भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kirangambhiregambhire2293

    भाऊ... मी गुंठा पध्दत स्पिंक्लर वर ती दोन एकर कांदे लावले आहेत. तर त्याच पाणी नियोजन कस करावा व सध्या स्पिंक्लर वरून काही बुरशी नाशक सोडावे का व कोणते सोडावे

  • @prashantbhosale7868
    @prashantbhosale7868 Před 2 lety +1

    नमस्कार

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 Před rokem

    Sulfhar 90:he 12:61:00 barobar panyatun aktra chalte ka dandane panyat chalel ka side effects nahina honar mishran chalte yanche

  • @SagarMore-qe5ui
    @SagarMore-qe5ui Před 2 lety

    50kg Dap, 100kg super faspet,50kg mop,10kg thaymet,25kg maycornutan ha भेसळ डोस योग्य आहे का ..... 1ऐकर साठी टाकणार आहे

  • @shubhamahire9942
    @shubhamahire9942 Před 2 lety +1

    Dada kanda rop 30 divsach zal ahe.rop taktana khali ssp takl hot. 21 divsani 191919 chi favarni ghetli.30 divsacha stage la 12610 ghetl tar chalel ka.ropachi kadi jad zali pahije.please reply

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 Před rokem

    Video madhete three way nozel lance kuthe bhetel ka mala pahije

  • @somnathdeshmukh19
    @somnathdeshmukh19 Před 2 lety

    सर तूरी वरती पाढंरी अळी हिरवी अळी पाने गुडाळंनारी अळी आहे मावा तुडतुडे आहेत व बुरशी आहे पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणात पानगळ होते आहे फुल गळ होते आहे सतत पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे कृपया लवकर उपाय सांगा व आपला फोन नं. सांगा कृपया

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Před 2 lety

    Chalit sathvnukichya kandyala lagvadi purvi 20:20:0:13+Pasuragold Chalel ka khatacha Dos

  • @ganeshshewale4861
    @ganeshshewale4861 Před 2 lety +1

    Dada 1ch number Kam karto ahe I am prouduf you

  • @pravinborse2756
    @pravinborse2756 Před 2 lety

    भाऊ लाल रांगडी कांदा लागवड करून २० ते २१ दिवस झाले आहेत ( ठिबक ) खत कोणते द्यावे व सध्याच्या खराब वातावरणानंतर कोणती फवारणी योग्य राहिल शेंडे पिवळी पडून पात वाकडी होत आहे

  • @janardanavhad9338
    @janardanavhad9338 Před 2 lety

    Tilt an kuman ch prman sanga

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 Před 2 lety

    गावरान उन्हाळी कांदा बियाने जुन मध्ये लागवड केली तर येवु शकते का ?

  • @akshaykasar3553
    @akshaykasar3553 Před 2 lety +1

    Kutra mast disat ahe

  • @kajalchilap8061
    @kajalchilap8061 Před 2 lety

    Pani vayvastan kas kel (drip)sathi

  • @tejaspadwal6240
    @tejaspadwal6240 Před 2 lety

    माझा कांदा प्लाॕट १३ दिवसाचा झाला आहे पण काल पासुन होत असलेल्या पावसामुळे व धुक्यामुळे लगेच फवारणी कोणती करावी

  • @mayurpatil4479
    @mayurpatil4479 Před 2 lety +1

    सर आमचे उन्हाळी कांदे लावून 15 दिवस झाले , पण गवत खुप प्रमाणात आहे तणनाशकाचे प्रमाण किती घेऊ. आणि कांद्याला पिळ पण पडतोय.

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 Před 2 lety

    भाऊ icl ची खते चांगली रिझल्ट देतात का वनिता अग्रो ची

  • @keshavshinde6517
    @keshavshinde6517 Před 2 lety +1

    या वर्षी खूप नुकसान होत आहे रोगाने आणि ढगाळ वातावरण

  • @vishnumunde5352
    @vishnumunde5352 Před 2 lety

    Hi... Mi २ akr kanda kela ahe.
    Atta kelela kanda ha kadi vikayla
    Hava jenekrun changla bhav
    bhetel. Please🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Před 2 lety +1

    पन्नास ते साठ दिवसाचा एक माझा लावण्याचा प्लॉट आहे कॉम्प्लेक्स टाकले निमतेल फवारले आहे ट्रायकोडर्मा अजून तरी ते मला फवारायचे आहेत मला मार्गदर्शन करा

  • @swapnilpadekar9837
    @swapnilpadekar9837 Před 2 lety +1

    10 divsache jhale ahe humic acid ani metalaxyl 35% sodale ahe

  • @dileepraut5833
    @dileepraut5833 Před 2 lety

    सर 16 m.mची ड्रिप आहे माझ्या कडे तर मला किती फुट ची सरी पाडावे लागेल व मला सिंगल ड्रिप करायची आहे मि नाशिक कळवण चा आहे 🙏🙏🙏

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 Před 2 lety +1

    Aniket bhau..unhali Kanda rop 30 diwsache jhle ahe , 1,2,3 tarkhela paus sangitla ahe, an aaj tr diwasbhar paus chlu hota, konte burshinashk marave ropala, castodiya getle tr chalel ka .. pliz Replay 🙏🙏

  • @pandurangghodke9022
    @pandurangghodke9022 Před 2 lety

    Unali kandya madhe cultar takave ka

  • @adinathbendre0341
    @adinathbendre0341 Před 2 lety +1

    Sir kanda rop 40 divsanche zale ahet rop pivle padun vakde tikde hot ahet aajch nativo ani cactus chi favarni ghetli ahe ajun kay upay karava

  • @babajihule7700
    @babajihule7700 Před 2 lety

    चुनखडी मुरमाड ह्या जमिनीत कांदा चांगला येण्यासाठी काय करावे

  • @IrfanShaikh-ts1be
    @IrfanShaikh-ts1be Před 2 lety +1

    Sir namaskar,37 divasache unhali kanda rop ahe Shende pivale padat ahe ropachi changali vad ani nirogi rop rahanyasatji aattachya havamanamadhe konti favarani ghyavi

  • @saijeettake-patil8967
    @saijeettake-patil8967 Před 2 lety +1

    Namskar Sir
    Unhali Kandyala Chileted Sulphar + Potash Yekatr Getal Tar Chalel Ka

  • @prakash-cm2rd
    @prakash-cm2rd Před 2 lety

    8 janevari chi lagn aahe
    Khat niyojn saga bhau
    Mi Drip kelel aahe

  • @ramakantgarud5908
    @ramakantgarud5908 Před rokem +1

    Drip var kanda kela tar to storeg kela tar tikatoka mala asa kalala ki drip varil unhali kanda Lavkar sadato

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem

      नाही टिकत जास्त वेळ

  • @amoldeshmukh7883
    @amoldeshmukh7883 Před 2 lety

    सर आज ahmadngar येथे दिसला होता वाटतंय

  • @sagarm9339
    @sagarm9339 Před 2 lety

    Tilt आणि कुमान एल किती मिली वापरले

  • @aniketnetajinimbalkar2102

    Sir my onion seeds plot रोप is of 34 days and it is getting distributed by some disease and I am getting confused which pesticides to be used on it सर रोपाला जाळायला सुरवात झालंय
    Please reply me
    Regards. Aniket

    • @digambarkotkar4323
      @digambarkotkar4323 Před 2 lety +1

      Marathi made bolla asta tar changla zala asta

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety +2

      पाण्यामधून रोको + humic acid सोडा
      आणि वरून custodia + biovita x ची फवारणी घ्या..

    • @aniketnetajinimbalkar2102
      @aniketnetajinimbalkar2102 Před 2 lety

      @@shetkariputra_ thanks for your opinion
      Please can I get your contact

  • @ramhariavhad8434
    @ramhariavhad8434 Před 2 lety

    माझे कांदे 35दिवसाचे झाले ड्रीप वर केले आहे आता पर्यंत तन नाशक व नंतर 19.19.19व सल्फर तीन तीन किलो दिले आहे पाऊस झाला धुक पडले आता कोणता फवारणी देऊ

  • @ajayawate1712
    @ajayawate1712 Před 2 lety

    1 acre Sathi phursungi Kanda bed ver,khat niyojan,water soluble khat ,favarni step by step sanga plz

  • @akshaykasar3553
    @akshaykasar3553 Před 2 lety +1

    Kanda pat vakdi ahe tilt ani silicon vaprl tr chalel ka

  • @vishalpawar4063
    @vishalpawar4063 Před 2 lety

    Kiti hoto kanda acre

  • @vishalpisal2970
    @vishalpisal2970 Před 2 lety

    Lavalyasathi ky karave

  • @sagarpatil2828
    @sagarpatil2828 Před 2 lety +1

    Bhau majya ropala chi pat wakate tat pana hirve pana sati kay karu

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety

      Custodia + silicon + biovita X फवारणी घ्या

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 2 lety

    सोयाबिन निघल्यानंतर कांदा लावला का?

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 Před 2 lety +1

    सर कांद्यामध्ये मुळकुज होत असल्यास कांदा काढणीपयत्न किती वेळा पाटाच्या पाण्यातुन बुरशीनाशक द्यावे.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety

      महिन्यातून एकदा दिल्यास तरी पण चालेल

  • @maheshkhandekar9453
    @maheshkhandekar9453 Před 2 lety +2

    सर ,कांदा साठी cunal L सोबत curacron ची फवारनि चालेल का ?

  • @anuragmane3146
    @anuragmane3146 Před 2 lety +1

    Dada mazya kandyat kandya sarkhech ek tan ahe tayasathi best upay kay karawa

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety

      ते तणनाशक नी नाही मरत

  • @samadhansanap4443
    @samadhansanap4443 Před 2 lety +2

    Sir
    yara vita zintrac
    & Yara vita bortrac
    याची कांद्याला फवारणी करावी का

  • @technicalfarmer5204
    @technicalfarmer5204 Před 2 lety

    शेवच पाणी दिऊन tilt घेतले तर चालेल का

  • @samadhansonawane8457
    @samadhansonawane8457 Před 2 lety

    Ziron chi price Kay aahe

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 Před 2 lety

    पावडर मधील सल्फर कोणतं आहे, कम्पनी कोणती?

  • @dattakorade2407
    @dattakorade2407 Před 2 lety

    अनिकेतराव अकोलेत गाव कुठल

  • @pramodmatsagar8190
    @pramodmatsagar8190 Před rokem

    बारा दिवसाचे कांदे आहे गोल्ड सुपर चालते का

  • @user-ni5oe4lp6z
    @user-ni5oe4lp6z Před 2 lety +1

    Sir unhali kandya Sathi drip inline vapraichi ka rain pipe please details dya na

  • @rahul99616
    @rahul99616 Před 2 lety

    माझा अनुभव असा आहे, की drip irrigation वर कांद्याचे उत्पन्न चांगले निघते, (200 क्विंटल आसपास) पण कांद्याची टिकवण क्षमता कमी होते. कांद्याचा कलर शेवटापर्यंत टिकत नाही. पांढरे व काळे डाग जास्त प्रमाणात पडते. आपले काय मत आहे?