कांदा पिकासाठी बेसल डोस / rabbi kanda khat niyogen / कांदा पिकासाठी पहिला खताचा डोस
Vložit
- čas přidán 19. 12. 2021
- 🔴ज्या शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी कमी खर्चात खत व्यवस्थापन करायचे आहे त्यांनी पुढील प्रमाणे खत व्यवस्थापन करावे..
polysulphate 2 बॅग (1400रू)
सिंगल सुपर फॉस्फेट. 2 बॅग (700 रू)
युरिया 15kg(100 रू)
🔺टीप:: वेगवेगळ्या भागानुसार खतांच्या किमती मध्ये फरक असू शकतो.
आमच्या राहुरी तालुक्यात पाँलीसल्फेट मागितल्यावर दुकानदारांना पाँलिसल्फेट म्हणजे काय हेच आजुन माहित नाही
खरं आहे
बळी राजा साठी सर्वात मोठं मार्गदर्शन धन्यवाद भाऊ
🙏😊🌱
@@shetkariputra_ we
Good information 🎊🎊
Tysm bro
Video kdkk dada
धन्यवाद 🙏
🙏😊🌱❤️
अतिशय सुंदर❤❤
Thank you 🤗❤️
Sulfhar 90:aani 12:61:00 he aktra chalte ka panyatun denar hoto kahijan
Chalat nahi ase mhanale please reply
Mazhe kande 20 divsache zhale aahe 24:24:00+ssp.danedar +sulphur 10kg +soli power1bakeat vaprle tar chalel ka
धन्यवाद सर
Thank u 😊❣️
खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद
🙏😊🌱❤️
Sir unahali kanda chali madhe thevayacha ahe unahali kandyla shevatchya tappyala leosin vaparle tar chalel ka
अनिकेत दादा ड्रीप द्वारे खताचे पण नियोजन सांगा
सुपर
Aniket bhau lagwadi barobar
Ziron 2bag
Silicon2bag
Sulfar 1bag 10kg
Limboli pend (sanwardhan chi) १bag
Ha dhos chalel ka
Mi pahile besal dos masoli khat takale ahe tyat sulphur (mineral of dry bases)13%.&calcium 10%.&moisture 15% ahe he danedar swarupat ahe... 2- masoli he pawder swarupa madhil content he molsture 15%&N/T 0.8%&org carbo12%&p2o5he 0.4%&k2o-0.4% he content ahe tari pudil khat niyojan sanga varil lagavadi nanter 8 diwasani takle ahe tevha pudil niyojan sanga
👌👌👌👌👌👌
Sir kanda perun 4month zale size zali nahi potassium schonite sodu ka 00 00 50 sodu
Aniket bhau 1 acre sathi...
18:46:00- 1 bag
S.S.P.- 1 bag
MOP- 1 bag
Polysulphate- 2 bag takle tr chalel ka....please lvkr margdarshn karave...
🙏
छान
🙏😊❤️🌱
Dada majha lal kanda 1.5 mahinyacha jhala
Aata potash madhe MOP dila tr chalel ka
Bayovita x panyatun sodle tr chalel ka fvarnitun gheu
👌👌👌
🙏😊👍
Vatil basal dose bed var takle tar chalel ka
Aamcha kanda 1.5 mahinyachya aahe supar phosphate takle tr chalel ka
SSP - 4 BAG
10:26:26 - 1 BAG
24:24:0 - 1 BAG
MOP - 1 BAG
Lalchya Kandyasathi Ha Pahila Dose Chalel Ka Reply Dya
सर नमस्कार तुम्ही व्हिडिओ चांगला बनवला आहे पण सांगत जा की उन्हाळ कांदा आहे की लाल हे आम्हाला समजलं पाहिजे उन्हाळ कांदा साठवल्यावर खराब नोको व्हायला सर आणि कॉम्बि प्याक बनवा पण त्यात सगळं आसले पाहिजे
उदा:. काँशियम, बोरान, मॅग्नेशियम ,झिंक आशा सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे असा व्हिडिओ बनवा सर 1 🙏🙏
Ok
Bhau amchykade दुकानदार म्हणतो की antracol आणि alliate मधे दुसरे काहीही चालत नाही
Besal dose vaprla nahi pahila dose khatancha konta dayawa
Nice 👍 👍 👍
🙏😊❤️🌱
Ok
धन्यवाद अनिकेत भाऊ 🙏🙏 लागवड झालेली आहे आता टाकले तर चालेल का
हो चालेल ना
@@shetkariputra_ ok 🙏🙏🙏👍👍
गोट कांद्या साठी बेसल डोस साठी माहिती द्या.
Kandyachi mulkuj hotey kay upay karava
मूळकूज साठी परफेक्ट उपाय सांगा भाऊ
Dada mop ekari 1 goni वापरावी का 2 गोण्या वापरावी
अनिकेत भाऊ मी कांद्याला 2 डोस एकेरी 80 kg 8.21.21//50 kg 10.26.26//Mangeshiyam 25 kg//biopower 25 kg //Humic 10 kg .. असा डोस देणार आहे.. योग्य आहे का ..यात काही बदल करू भाऊ..
Hya besal dose che fayde kay ahet
Kanda rop swasth madhe kuthe bhetatil?
शेतामध्ये लव्हाळा आहे त्यासाठी कांदा पिकात कोणते तननाशक वापरावे.फयुजिलियट व गोल चालेल का
भाऊ माझा कांदा एक महिन्याचा झाला आहे त्याला mop आणि dap टाकले तर चालेल का?
Bhau mi 19 19 19 tyat magnesium prom aani panyatun bayovita x sodle aahe jmel ka
हो चालेल
Fakt 10 26 dilay
Pudhe kay deu pls help
Aniket bhau Khup chhan mahiti Besal dos mhnje lagvadi purvicha ka ?
हो
धन्यवाद!
Aniket bhau mi drip warti lawle aahe mop drip madhun sodle tar reselt yeil ka
Sop सोडा
सर आपल्याला कांदा लागवडी पुर्वी खताची पेरनी करायची आहे कोनती केली पाहीजे
Sir मी अहमदनगर जिल्हा अकोले तालुका इतला शेतकरी आहे मी 4जनवरी 2022का कांदा लागवड केली आहे मला युरिया न देता नुसते yaramila complex च देणारं आहे बाकी काहीच देणारं नाही 4एकर लागवड आहे काय करू
Mobile no milel ka
Aniket bhau
8 21 21 =3 goni
10 26 26=2 goni
M o p=1 goni
2 एकर साठी चालेल का
उन्हाळी कांदा पहिला डोस
एक दीड महिन्याचे उन्हाळी कांदा झाला आहे वापरलं तर चालेल का
First dose
24 24 0
10 26 26
Techno z
Silicon
Takle tr chalel ka
sir.spre.madun..khate.kashi.daychi
सर ...पि .डी. एम ...पोटाश एक महिन्याच्या लाल कांदा पिकासाठी टाकला तर चालेल का...
सर पहिला बेसल डोस मध्ये मी २०ः२०ः०ः१३+सिंगल सुपर हे घेतले आहे आता दुसरा डोस कोनता टाकु
दादा लाल कांदा दीड महिन्याचा झाला आहे पहिला dose साप+ polytrin व दुसरा dose खूप पिवळे झाले होते म्हणून amistar top + profex सुपर झाला होता आता खूप मावा व थोडे पिवळे वाटत आहे कोणता spray घेऊ please replay me आणि हो मी सगळे शेती spray व खत नियोजन तुमच्या मार्गदर्शना नुसार करतो धन्यवाद❤️😘💯🙏
Ampect xtra + कवच + biovita x + midia
@@shetkariputra_ ❤️😘💯👍
कांदा पाती साठी उपयुक्त आहे का हे खत
अनिकेत भाऊ माझी पुदिना शेती आहे .पुदिना काडीला जाड होण्यासाठी व काडी काळी पडावी नाही म्हणून कोणती खते व औषधे वापरावी
Brother kanda lagwad krun 12 days zhlet bt paticha mana vakdya zhallet nd pat vrun krpa padlsarkha zhlly tr ky karave............lagvad krtana saaf nd 98% wale acid pantun sodll hot
Tilt + cumal L ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ yat konte kitaknask use kru
पोटॅशियम (mop) 12 32 16,10 26 26,24 24 00,हे व इतर अनेक खते ही किती दिवसात लागू होतात याच्या विषयी माहिती द्या किंवा मग एक व्हिडिओ बनवा
Ok
10,26,26 हे खत कॉम्बिनेशन सांगा बनवणासाठी
Sir, combination chapel ka.
Solomon+zamir +biovita +
grin miracle
हो चालेल
कांदा 2 महिन्याचा आहे पेरला आहे खत दिले नाही अजून कोणते द्यावे युरिया ssp चालेल का किती द्यावे एकरी
सर मी आज Nativo, polytrin + Biovita x ची फवारणी घेतली . पुढची Upl macerena + merivon + police ची फवारणी घेऊ का plz reply sir
हो चालेल
@@shetkariputra_ thanks sir
Shet 2 mant nantar 0/52/34 panyatun sodal tar chalel ka
हो चालेल
दुसरा डोस पण सांगा
दादा मी आज micronutrients अन्नपूर्णा चे आणले त्या मध्ये चार ते पाच औषधा च्या पिशव्या आहेत कॉम्बिनेशन करायचे का please replay me
हो एकत्र करून बाकीच्या खतांमध्ये मिक्स करून टाकून द्या..
@@shetkariputra_ मनापासून धन्यवाद भाऊ ❤️😘💯🙏
Very good results annapurna Micronutrient I am use this products
@@shetkariputra_ chhan result ahe
Gibberellic acid LAL kandyasathi vaprle tr chalel Ka
शेवटच्या स्टेजला
नमस्कार अनिकेत भाऊ माझं लागवड आधी s.s.p दिले गेले आहे अंबावणी च्या वेळी m.o.p आणि 24.24.+युरीया दिला तर चालेल का
हो चालेल
Fakt 10.26.26 takle tar chalen ka....
आत्ता काकडी लागवड केली तर चालेल का??वाण कोणता घ्यावा??
15 दिवस झाले आहे कोणते खते द्यावीत
लागवड झाल्यावर टाकल्यावर जमेल का म्हणजेच आंबवणे ला
सर कांदा लागवडी पुर्वि कुठलाही डोस दीला नाही लागवड होऊन अाठ दीवस झालेत
अाता कोनता डोस दिला पाहीजे
सर दुसरा कोणता खताचा डोस दयावा ते पण सांगा
Regent+Bensulf+biofert+superphosphate chalel ka
हो चालेल
Mahaveera ziron Ssp Granular use Karu sakta
हो छान रिझल्ट आहे मी वापरले आहे 👌
कादा पिकाला खतांचा ढोस दिवसा नुसार टेप टेप नुसार सागा पिकाची छोटी बांधली मोठी बाधनी जरी लाहान बाळाला आपण आहार देतो तसे सागितले तर बरे होईल
सर , मी गव्हाला 2 4 D मारले पण गवत जळाले नाही , मकाला मारले पण त्यातील गवतही जळाले ना ही,
प्रति पंप 70 ml घेतले होते ,
आमची विहीर नदीकाठी आहे , चुनखडी खुप आहे पाण्यामध्ये काही घटक कमी जास्त असू शकतात का, त्यामुळे असे होत असेल का , त्यावर काही उपाय केला जाऊ शकतो का , plz सर मागदर्शन करा
24D ने गवत मरायला जास्त दिवस लागतात गवत न मरता त्याची वाढ थांबवली जाते आणि कालांतराने ते मरून जाते
गोल पाण्यातून सोडले तर चालते का
Brother ha dose aambvbyla use kela tr chell ka
हो चालेल
Bhau pahila dhoss 20:20:0:13 ani sulphur takle tar ata dusra dhoss kadhi v konta deu
चॅनल वर व्हिडिओ आहे पहा
सर पण सांगितल्याप्रमाणे हा खर्च पण 3000+च आहे
10:26:26+S.S.P+uria+rallygold+sagarika+Sulfer chale ka dos tannashk marlyanantar
हो चालेल पण raligold सोबत सल्फर चालत नाही.
पहीला डोस हा 20 दिवसानंतर दिला तर चालेल का
Sir kande laun 10 divas zale aahe ata dose dilywar chalelel ka
हो चालेल
Reply द्या sir
लागण करून टाकले तर चालेल का
लागवड झाली आहे डोस कोणताच दीलेला नाही 8/10दीवस झाले आहेत आता कोणता डोस देऊ
सर कांदा पिक दीड महिन्याचे आहे त्यासाठी सिलिकॉन लिक्विड स्वरूपात मारले तर चालेल का कांदा गावरान आहे प्रमाण किती घ्यावे
हो चालेल 30 ml
सिलीकॉन वापरावे का
Urea च्या जागी 10 26 26 ghetale tr chalel ka
हो चालेल
Sir 25 divsache kande ahe tyala chalel ka
हो चालेल
१० १० २६ आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया हा पहिला डोस दिला चालेल का
Dusra dhos sanga....
चॅनल वर व्हिडिओ आहे पहा
दादा कांदा पिकात मर चालू आहे कोणती फवारनी घेऊ
Uria and mop sobat vaparata ye nahi dada
हो येईल
कांदा दोन महिने पेरुन झाला आहे तरी एकही खताचा डोस झालेला नाही नाही तरी पहीलाच डोस 24 24 0दिला तर चालेल का की अजून कोनता डोस देवा
Dusora daj khatocha ahe
Sir MOP 50 kg 1 bighlya takle tar chelel ka
हो चालेल
सुपरस्टासपेट २ गोनि बायोगीन २गोनि आणि सल्फर१०आहे चालेल का
हो चालेल
माझ्या शेतातील कांदा हा सध्या 45 दिवसांचा आहे. मी खताचा पहिला डोस हा महाधान चे 8 21 21 (40kg) + महिंद्रा चे सिलिकॉन 50 kg एकरी.
तर मी दुसरा डोस हा कशाचा करू?
कृपया मार्गदर्शन करावे.
Visit channel