पाऊस झाल्यानंतर कांदा पिकाला कोणती फवारणी घ्यावी / kanda favarni niyogen / कांदा करपा रोग नियंत्रण
Vložit
- čas přidán 1. 12. 2021
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
धन्यवाद अनिकेत या vedeo ची खूप गरज होती सध्या💖तुझे vedeo बघून मी स्टार्ट पासून आतापर्यंत तू सांगितलेल्या फवारणी फॉलो केल्या नक्कीच result चांगला भेटला दरवरश्यापेक्षा ☺️मनापासून धन्यवाद तू केलेल्या मार्गदर्शनासाठी🙏
🙏🤗🌱❤️
@@shetkariputra_ kanda ropavar video banwa
@@shetkariputra_कांद्याच्या पातीमध्ये अळी झाली आहे
@@India2013... प्रोकलेम
Video ची वाटच बघत होतो मी ❤️😘💯🙏धन्यवाद
🙏🤗🌱❤️
उपयुक्त माहिती दिली.. खुप खुप धन्यवाद
आता पर्यंतचे सर्वाधिक शेती संबंधी अचूक सल्ला व मार्गदर्शन ह्या you tube चॅनेल वरच मिळालेत .
म्हणून आपले मनापासून आभार मानतो साहेब.
धन्यवाद असंच प्रेम असू द्या 🙏🤗❤️🌱
नंबर सेंड करा भाऊ
धन्यवाद सर ...
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
खूप महत्वपूर्ण माहिती..
आभारी आहे दादा
🙏🌱🌱❤️
Thanks bhu👍👍👍👍
धन्यवाद
सर आपण कांदा पिकाची अतिशय छान माहिती देता खुप खुप धन्यवाद... असेच परत परत माहिती द्यावी ..मी नवीन लोक डाउन मध्ये शेतकरी झालो आहे. माझी कांदा शेती तुमच्या माहितीवर करीत आहे. Thanks fr yr information ☺️,
अनिकेत भाऊ आपले मनापासून आभार, शेतकर् यांना आपले मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरते आहे, पाऊस गारपीट, अवकाळी यातून आपली पिके वाचण्यासाठी शेतकर् यांना आपल्या मार्गदर्शनाचा नक्की ऊपयोग होईल 🙏🏻🙏🏻
🙏🤗🌱❤️
धन्यवाद सर.मी तुमच्या मार्गदर्शन नुसार सगळ्या फवारणी केल्या आहेत.खूप छान रिझल्ट आला आहे. तुमच मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. असच सदैव आम्हाला मार्गदर्शन करा.🙏
हो नक्कीच 👍❤️🤗
Thanks for sharing on time advice for the farmers.
🙏🤗🌱❤️
अनिकेत भाऊ अगदी मनापासून धन्यवाद
🙏🤗❤️🌱
Thanks dada
धन्यवाद अनिकेतभाऊ
🤗🙏❤️🌱
Dhanyavaad sir khup garaj hoti
🙏❤️🌱
Thanks sir
Ty to rate advice on u r channel helpful for farmers
🙏❤️🌱🤗
लय भारी 👌👌✌✌
छान माहीती दिली अनिकेत भाऊ माझे गाव आवीॅ ता.जि.धुळे
Thank you
छान माहिती दिली सर
🙏🌱❤️❤️
अनिकेत दादा खूप छान माहिती दिली
🙏🌱❤️
Thank you aniket dada
धन्यवाद दादा,🙏🙏
🙏🤗🌱
महत्त्वपुर्ण माहिती
🙏❤️🤗
छान मार्गदर्शन देतात सर
🙏🤗❤️🌱
Mast sir
धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕 सर
भाऊ धन्यवाद 🙏 🙏
❤️🤗
Shetkari Mitra Sathi apn khup Chan kam karat ahat 🙏
🙏🤗🌱🌱
खुपच चांगली माहिती दिली अनिकेत भाऊ. आपले कांदे आता दिड महिन्याचे होऊन गेले आहे. मला आता तिसरी फवारणी घ्यायची आहे तर वातावरण खुपच खराब झाले आहे पाऊस झाला आहे तर मी तुम्ही एका व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे Cuman - L + Tilt + media + Neem Oil 10000 PPM चि फवारणी घेतली तर चालेल का???? धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
अनिकेत भाऊ तुमचा हा व्हिडीओ खरच कौतुकास पात्र आहे. Thank you so Mach.भावी वाटचालीस शुभेच्छा.
धन्यवाद असंच प्रेम असू द्या 🙏🤗❤️🌱
खुप छान मार्गदर्शन करता सर आपण
🙏🤗❤️🌱
Very Nice Information Aniket Sir
🙏❤️🌱🌱
दादा एक माहिती हवी होती...आपण जो कंपनीचा कांदा खरिदी करतो त्याच्या बियानासाठी घेतो त्याच्यावरती व्हिडिओ बनवा....आणि stater खत व्यवस्थापन ते आता पहिली फवारणी कोणती घावी आणि धुई मुळे कोणते रोग पडतील यावर व्हिडिओ बनवा...कृपया खूप सहकार्य लाभेल आपला
अतिशय सविस्तर माहीती दिली मनापासुन आभार
सर हे सर्वच महागडे बुरशी नाशक आहे!
असो.
खूप छान माहिती दिली तुम्ही 👏👏धन्यवाद!!
Roko ani cumal L स्वस्त आहे ते वापरा
👍
Aniket bhau.mi kal kandyavar.amister top +boron+ s..o.p spary kela aahe? Aani aaj baryapaiki paus zala tar hya spary cha resalt milel ka???? Mazyakde m 45. V antracrol shillak aahe tar donipaiki konacha spary gheu paus ughdlyanatar?
Balirajasathi hyachyapeksha moth kamch asu shakat ny Great work bro, Salute for me👍
🙏🤗❤️🌱
Bio spark diazo top he marle tar chalel ka sir
🙏🙏👍
Sir amistar top+Soloman+micronutrients+silicon+sever chi fawarni ghetli tar chalel ka 30 diwsanche kande ahe
Nakkich bhava khup changali mahiti sangitali maza kanda 2 te 2.5 mahinyacha aahe posayala 0.52.34 & isabion tonik maraveka sanga
हो चालेल
सर योग्यवेळी माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार.
🙏🤗❤️❤️
कलिंगड पिकाबद्दल पूर्ण माहितीचा एक विडिओ बनवा....🙏
❤
Love you bro Jaan big fan ❤️😘🙏💯
❤️💫💫
दादा लसून लागवड माहिती सांग 🙏
Nice aniketrao.
🙏❤️🌱
👌👌👏👏👏
🙏🌱🌱🤗
धन्यवाद भाऊ 🙏
Kanda Ropasathii 45 divsachya Luna Experience 25 ml vaprl tr chalel ka
👍💯💯
Organic farming cha video banva
Sir kande 2 mahinyache jhalet ata jar gibbrelic acid favarle tr chalel ka
Readomil gold &sorter marale tr chaelel ka
भाऊ,कांदापिकास पावसाळी वातावरणात आता कोणती फवारनी करावी.करपा जाण्यासाठी बुरशीनाशक व कीटकनाशक सांगा.
Sir mazhe kande 80 85 divsache aahe yachya agodar mi 13.40 13 he spray marle aahe tyala marun 12 diwas zhale kandyachi saiz jashi whayla pahije hoti tashi hoil nahi hai aata kont spray gheu 🙏
अनिकेत दादा खूप छान माहिती दिली याबद्दल आभार मानतो सध्या आमचा मान तालुका जिल्हा सातारा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे म्हणून ओळखले जाते आमच्याकडे कांदा हा बि राना मध्ये मध्ये फेकून उत्पादन घेतले जाते तर दादा आम्हाला फेक कांदा हा सारे तयार करून उत्पादन घ्यावे लागते या संदर्भात खताचे तसेच फवारणीचे योग्य ते मार्गदर्शन मिळावे अथवा एखादा व्हिडिओ बनवून आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती मिळावी ही विनंती आहे
👍ok
कांदा रोपास zodio calel ka ani kiti prman geych 15 l cha pomp sathi plz
Tilt and cuman L cha result good
💯💯💯💯💯
Bhau kanda ropa sathi banav video
Aniket bhau tumhi shetkarya sathi far yogdan deta mala ase wate sarkarne panjab duk wa tumhala shetkari slagar mhanun pagari niyokti karavi
🙏❤️🤗🌱💫💫
Aniket Sr 5 6 divsat Kanda roap lavnar aahe paus padla aahe paus ekadam gar aahe ropala panyatun burshi nashak dila tar chalel ka pliz riplay dya sr
Namaskar
Kanda pik 70 divsache ahe tyachyavr karpa rogacha pradurbhav ahe tyamule shende yellow Zale konta spray ghyava
Maje 21 divsache kanda rope purn zople ahe kay karu pandarpur taluka
Aniket bhau hirwaliche khata badal mahiti sanga
Kanda ani उस मिश्र पिकासाठी konti tannashak konte vaprave
Custodia soloman marale 4 divas zale atta part marave ka
भाऊ मी तुम्ही सांगितले लि फवारणी केली 100% रिझल्ट आला आहे माझ्या भागातील 90%लोकांचे कांदा रोप पिवळे पडले आहेत,पाउस झाल्या नंतर तर माझ्या कांदा पिकास काही नव्हते परंतु मी काही होऊ नये म्हणून कंबरेटोप +प्रोपेक्स सुपर वापरले
👍🙏😊❤️
Taqat fungicide vapru ka
Bio fertilizer vaparle ahe
Kanda 1 month cha zala ahe pil padla ahe konti favarni karavi hoil ka thik
Vespa gsp fungiside+karate kitaknashak+biozyme chalel ka
हो चालेल
Kavach marle tr chalel ka
Cuman. L+kavach --syngenta che
Vaparle tr chalti ka
कवच पेक्षा रोको वापरा
25 26 tarkela kanda lavani keli aani 26 la 4 chy sumars paus zala kandala pani pn dila nahi achanak paus aala tr kay upay karava lagel sr mahiti dya sr
Natio ani imamectin chalel ka 25 divas zale ahe kanda ropala
Bhau tuze video bhagun khup bhari kande ale hote pan pausani sagli vat lavli kandyachi sad honar nahi yassthi kahitari upay sanga
बुरशीनाशकाची दाट फवारणी घ्या
Luna exprince fungicide.. Our conika is best
👍
सर माझी कांदा लागवड करुन दोन दिवस झाले आहे आणि खूप मोठा पाऊस झाला आहे
आमच्याकडे तीन दिवस झाला तसा पाऊस चालू आहे भाऊ
पाऊस पडला आणि आपण फवारणी बद्दल माहिती दिली आपले खूप आभारी आहोत. माझा कांदा दोन महिन्याचा आहे, आपण सांगितलेल्या फवारणी मधे विदराव खत वापरले तर चालले का व कोणते वापरावे. मी पहिल्या पासून आपण सांगितलेले औषधांची फवारणी करत आलो आहे खूप फायदा होत आहे.
0:49:32 हे विद्राव्य खत वापरू शकता
काल विचारलेल्या फवारणी विषयी माहिती दिली नाही अजुन, तर लवकरात लवकर ती माहिती मिळाली तर बरं होईल
34 divasachya Kandachya ropvarti pil rog ahe tr konti fhavarani dhyavi
Tata master(fungicide)+admire(insecticide)+Danza power(Full of vitamin+amino acid) chalel ka 50 divsachya ropala chalel ka
हो चालेल
Bhai kya soyabeen December me dalsakte hai,konsa Verity ,kaha milega,madat kijiye
custodia+silicon+lansargold. marle tar chalel ka sir.1.5 mahinyacha kanda pik ahe.krupaya mahiti sanga.
हो चालेल
Dada burshi nashak apan besal dose mdhe konte use karu shakto
साफ
Dhanyavad dada....vatch bghat hoto....ropvar pAvasa nntr ...cuman L + roko + huma kelp + aK kitak nashak thik rahil ka...kanda ropachi pAati thik vdha ahe...yuriya vaprla nahi ajun
हो चालेल
माहिती खूप छान आहे
पण कांदा लागवडीपासून ते kadipryant व्हिडिओ बनवा
Spry pasun tr khataparyant mahiti dya
चॅनेल वर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत पहा
अनिकेत भाऊ मी कांदा लावुन 10 12 दिवस झालेत पण सध्या पडत असलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्याला खूप पिळ पडायला लागलाय चांगला रिझल्ट मिळेल अशी उपाययोजना सांगा भाऊ
Pani bharu nka....thnadi padlya var kande sarl hotil....
Nimboli pend ,silicon dander ,salfar,gandhak ya
Rop sati kont gyav
दादा येकाधी फवारणी करताणाचा विडीओ टाका
भाऊ छान माहिती दिली धन्यवाद
आपला फोन नं द्या की