कांद्याला कोणतं बुरशीनाशक वापरावे | कांदा पिकातील बुरशीनाशकांचे वेळापत्रक | kanda burshi nashak

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2022
  • आज आपण 🧅 कांदा पिकाच्या अवस्थेनुसार कोणत्या बुरशीनाशकांची फवारणी करावी याची माहिती पाहणार आहोत. ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
    🌟 यासंदर्भातील तसेच शेतीविषयक अधिक माहितीसाठी 📱 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवाद बटणावर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
    नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
    भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp.onelink.me/ydvW...
    शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
    #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
    ============================================================
    BharatAgri, sheti, mahiti, agriculture, marathi, कांद्यातील अवस्थेनुसार बुरशीनाशके, कांद्याला कोणतं बुरशीनाशक वापरावे, कांदा पिकातील बुरशीनाशकांचे वेळापत्रक, kanda burshi nashak, kanda favarni, kanda burshi nashak favarani, kanda pikasathi burshi nashak, onion fungicide, onion fungicide schedule, कांदा पिकासाठी बुरशीनाशक, कांदा पिकावरील बुरशीनाशक, बुरशीनाशक, कांदा, kanda fungicide spray, कांदा फवारणी नियोजन, onion fungicide spray schedule,
    best fungicide for onions in india
    fungicide for onion in india
    onion spray schedule in marathi
    fungicides for onion
    onion downy mildew fungicide
    onion fungus treatment
    onion diseases chemical control
    top 10 fungicides in india

Komentáře • 88

  • @tanajijagtap2066
    @tanajijagtap2066 Před 2 lety +11

    तुम्हाला एक विनंती आहे की आपण जी माहिती दिली ती एकदम चांगली .आहे
    पण सर शेतकऱ्यांना जर बुरशीनाशक कीटकनाशक आणि पोषक याची जर एकत्रित माहिती दिली तर शेतकऱ्यांना एकदम सोपे जाईल

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před 2 lety

      हो बरोबर
      Combination सांगत ज

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार तानाजी - वेळेअभावी आपल्याला छोटे छोटे टॉपिक विडियो मधून कवर करावे लागतात. परंतु एक विडियो मोठा देखील आपण बनवण्याचा प्रयत्न करू

    • @SS-fp9mv
      @SS-fp9mv Před rokem

      बीजोत्पादन कांद्या यवर कीड नयंत्रणावर व्हिडिओ बनवा

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Před rokem +3

    Very good discussion on Onion!
    Thanks BharatAgri!

  • @balumohite2403
    @balumohite2403 Před rokem +2

    सुंदर माहिती दिली

  • @dipakshinde2076
    @dipakshinde2076 Před rokem

    Thanks sir

  • @adityashende2240
    @adityashende2240 Před 2 lety +1

    खूप छान

  • @sandipmahale5285
    @sandipmahale5285 Před 2 lety +2

    उन्हाळी कांद्यामध्ये डोगळे येण्याची कारणे..याच्यावर विडियो बनवा सर.....!

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार संदीप - नक्कीच हा विषय देखील आपण आपल्या विडियो मध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू

  • @yogashhatik5020
    @yogashhatik5020 Před 2 lety +1

    Very good discussion like it
    Slir bio fingieid chi mahitl sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार योगेश , जैविक बुरशीनाशकावरती लवकरच आम्ही विडियो बनऊ

  • @rameshpawara2259
    @rameshpawara2259 Před rokem +1

    नमस्कार सर नियोजन चांगले सांगितले

  • @sagarsuryawanshi1992
    @sagarsuryawanshi1992 Před rokem +1

    धन्यवाद.
    एक विनंती आहे 50 दिवसानंतर कांदा फुगवणी करिता आपण सखोल माहिती द्यावी 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ओके .
      ✅ लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी:
      👉 फवारणी:
      13:00:45 - 75 ग्राम
      कॅल्शिअम बोरॉन (इन्स्टा सी.बी) - 15 ग्राम
      ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
      👉 ड्रीप द्वारे:
      00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
      चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी
      बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
      फायदे: कांद्याची गाठ तयार होत असताना हि खते दिल्यास गाठीचा विकास चांगला होतो.
      ✅ लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांनी:
      👉 फवारणी:
      00:52:34 - 75 ग्राम
      बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 15 ग्राम
      समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
      ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
      👉 ड्रीप द्वारे:
      00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
      बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
      वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
      फायदे: कांद्याचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते.
      ✅ लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी:
      👉 फवारणी:
      00:00:50 - 75 ग्राम
      चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 15 ग्राम
      ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.)
      👉 ड्रीप द्वारे:
      00:00:50 - 3 किलो प्रति एकरी
      चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी.
      वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
      फायदे: कांद्याचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते.
      ✅ महत्त्वाच्या गोष्टी -
      👉 फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा
      👉 फवारणी करताना शेतात ओलावा असणे आवश्यक आहे
      👉 नमूद केलेल्या खत जास्त प्रमाणात घेऊ नये
      👉 पिकावर सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
      👉 फवारणी मध्ये बुरशीनाशके आणि कीडनाशके मिसळताना कृषी तंज्ञानाचा सल्ला घ्यावा.

  • @deepakthombare912
    @deepakthombare912 Před rokem +1

    सर तुम्हीं खुप छान माहिती दिली पण किती दिवसांनी कोणते बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्यचे अस व्हिडिओ एकदा बनवा अणि त्यात अजून कोणते टॉनिक ग्यचे ते सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      ठीक आहे . मी नक्की प्रयत्न करतो

  • @kalyandatir3659
    @kalyandatir3659 Před 2 lety +2

    Sir 🙏insecticide, fungicides ani pgr combination cha video banva

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार कल्याण , आपण लवकरच असा विडियो बनवण्याचा प्रयत्न करू

  • @mahendramali7046
    @mahendramali7046 Před rokem +1

    Sir mudkuj upay sanga🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      मॅटको (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) @500 ग्रॅम + ह्युमिक ऍसिड@५०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात आळवणी किंवा पाण्याद्वारे सोडावे .

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 Před 2 lety +1

    सर खूप खूप धन्यवाद अगदी छान माहिती दिली आहे.आजवर पर्यंत असा बुरशीनाशक चे वेळापत्रक देणारा व्हिडिओ मी बघीतलेला नाही.याच प्रमाणे सर खत ,किटक व पोषण तत्व याचे एक वेळापत्रक द्या व कोणते खते व औषधे एकत्र करून मारावेत.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार सोहन , आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार . या विषयावरील विडियो आम्ही लवकरच बनऊ .

  • @nirmlaavchar1732
    @nirmlaavchar1732 Před 5 měsíci +1

    रेस नियंत्रण कसे करायचे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @Vikask_358
    @Vikask_358 Před 2 lety +1

    सर भोईमुग पिकाविषयी माहिती द्या त्या पिकला कोणता बेसल डोस ची गरज आहे ते सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार विलास ,
      भुईमुंग पिकाला खालील प्रमाणे खत व्यवस्थापन करा -
      उन्हाळी भुईमुगाची लागवड करताना १० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद प्रति एकर द्यावे. जमिनीतील कॅल्शियम व सल्फरची उपलब्धता वाढवण्यासाठी १६० किलो जिप्सम प्रति एकर टाकावे.
      पिकांमधील फुलोरा व्यवस्थापन, किडींचे आणि रोगांचे व्यवस्थापन यांच्या सविस्तर माहितीसाठी अप्लिकेशन मध्ये संवादमध्ये आमच्या कृषी डॉक्टरांना मेसेज करा.

  • @marutikangane369
    @marutikangane369 Před rokem +2

    sir कांद्याला पिळ पडणे हा प्रकार जास्त होत आहे काय करायला हवे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      1) कांद्याची लागवड करताना रोपांची मुळी किमान 20 मिनिटं कार्बेनडीझम सारख्या बुरशी नाशकात बुडवून वावी, रुटबुस्टरची ट्रीटमेंट करावी.
      2) रोपाला आणि लागवड केलेल्या पिकाला 1 महिना युरिया देऊ नये,अन्न द्रव्याच्या कमतरतेमुळे कांद्याची साईडची मुळी वाढ होते पण मधली मुळी न वाढल्यामुळे रोपाला अन्न द्रव्ये ग्रहण करता येत नाहीत,त्यासाठी हायकार्ब, ह्युमिक ऍसिड व चिलेटेड सूक्ष्म अन्न द्रव्यांची ड्रेंचिंग करावी.जी रोपे पिळ पडल्यामुळे खराब झाली आहेत ते उपटून त्याजागी नवीन रोप लाऊन गॅप फिलिंग करावे.हुमनी असल्यास हुमनासुर किंवा भस्मासुर ग्रन्युअल्स एकरी 10 किलो खतात मिक्स करून टाकावे.
      3)ज्यांची लागवड 1 महिन्यांपूर्वी झाली आहे त्यांनी किटक नाशकसोबत मायको सी सी 15 लिटर पंपाला 5/7 मिली वापरून वाढ नियंत्रणात ठेवावी.
      4) ज्यांनी ठिबकवर लागवड केली आहे त्यांनी एकरी 250 मिली ह्युमिक ऍसिड आणि 500 ग्रॅम चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिमेंट,500 मिली सोडावे.

  • @tathodanil736
    @tathodanil736 Před rokem

    सर कांदा लागवड करून 50 दिवस झाले आहे 10 दिवसापूर्वी अवतार या बुरशी नशकाचा स्प्रे घेतला आहे आणि आता थोड्या प्रमाणात कांद्यावर करप्याची सुरुवात झाली आहे आता कांदा हा हिरवा गार राहण्यासाठी कोणती फवारणी घेवु

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ताकत -३० ग्रॅम + अम्बिशन - ३० मिली + प्रोफेक्स सुपर ३० मिली + सिलिकॉन - २५ ग्रॅम (६०%) + स्टिकर ५ मिली @१५ लिटर फवारणी

  • @dhirajdange4182
    @dhirajdange4182 Před rokem

    सर किटक नाशक व बुरशीनाशक बेस्ट कॉम्बीनेशक वर व्हिडिओ बनवला तर खूप चांगले होइल

  • @amolkhalkar5083
    @amolkhalkar5083 Před 2 lety +1

    सर हे बुरशीनाशक कोणकोणत्या किटकनाशक मध्ये चालेल तो VDO बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार अमोल , आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार . या विषयावरील विडियो आम्ही लवकरच बनऊ .

  • @kirangund7162
    @kirangund7162 Před 2 lety +1

    कांदा पिकाचे डोस कधी द्यावे आणि काय काय द्यावे याबद्दलचा एक व्हिडिओ बनवा ना

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +1

      ओके किरण . आपण लवकरच यावर देखील एक विडियो प्लान करू

  • @pathanmahemud8277
    @pathanmahemud8277 Před 2 lety +1

    Kanda pika sathi pahili fawarni madhe saaf upl co burshi nashak calelka kupaya mahiti dhyavi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार पठाण - आपण घेऊ शकता

  • @rahulshinderahul1514
    @rahulshinderahul1514 Před 2 lety +1

    Lal kanda fugvni vista maritime sanga

    • @sarvadnyakadam1889
      @sarvadnyakadam1889 Před 2 lety

      Kandyachi pat chapati houn pilate kay favarave

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      कांदा फुगवणि साठी ०-५३-३४ चा वापर करावा व शेवटच्या स्टेज ला आपण ०-०-५० वापरू शकता . प्रमाण ही क्षेत्रानुसार व पिकाच्या वाढी नुसार ठरवावे

  • @dhirajbirari4390
    @dhirajbirari4390 Před 2 lety +1

    sir 55 divsacha kanda aahe tyala npk 13 40 13 vaprale tar chalel ka aani tyacha kandyamdhe kasa result bhetel

    • @shubham_r94
      @shubham_r94 Před 2 lety

      00/52/34 वापर करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार , धिरज . जर आपल्या कडे ड्रिप असेल तर - आपण ० - ५२ - ३४ - ५ किलो प्रती एकरी वापरू शकता. सोबतच आपल्याला दुय्यम + सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या मात्रा देखील द्याव्या लागतील. अचूक व सविस्तर माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅप ला संपर्क करा

  • @kishordargude8917
    @kishordargude8917 Před 2 lety

    Hii me kishor dargude. Manmad nashik
    Maze kande pathi pasun khali paryant pivle sadtay tar kahi Tari solution dya sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      किशोर भाऊ त्यासाठी आजच भारत ऍग्री अँपमध्ये जाऊन संवाद ह्या ठिकाणी जाऊन संपर्क करा.

  • @deepakmungase7559
    @deepakmungase7559 Před 2 lety +1

    Sir burshi nashak aani kitak nashak he Kanda pikala Pani dilya nantar favarni karavi ka pani denya aagodar karavi te sanga sir pls🙏

    • @shubham_r94
      @shubham_r94 Před 2 lety +1

      बुरशी नाशक पाणी दिल्या नत्तर कीटक नाशक कधीही वापरू शकता 🙏👍

    • @deepakmungase7559
      @deepakmungase7559 Před 2 lety

      @@shubham_r94 thanks 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार दीपक , कोणत्याही पिकावरती बुरशी नाशक असेल किंवा कीटक नाशक , जमिनीत वापसा कंडिशन असतानाच फवारावे .

  • @jaysingsathe1884
    @jaysingsathe1884 Před 5 měsíci

    या बुरशीनाशकाची फवारणी करताना कीटकनाशक.कोणते वापरावे ते सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @dattushelke132
    @dattushelke132 Před 2 lety +1

    सर कांदे चे डोंगळे बिज फुलं ले असं तानि बुरशीनाशक फवारणी करावी का.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      होय शेळके सर , आपण फवारू शकता . फक्त गॅस तयार होणारे कोणतेही कीटकनाशक या वेळी किंवा सोबत घेऊ नका

    • @tusharshinde6475
      @tusharshinde6475 Před rokem

      @@bharatagrimarathi gas तयार करणारे kitaknashak कोणते आहे

  • @sanketpatare4894
    @sanketpatare4894 Před rokem +1

    सर कांदा टिकवण्यासाठी काय काळजी अन कोणत्या औषध फवारणी करावी अन् खत कोणते टाकावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      मला वाटत आपल्याला कांदा साठवणूक या विषयावरती एक नवीन विडियो बनवायला हवा. पण लगेच आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी BharatAgri App मध्ये मेसेज करा

    • @sanketpatare4894
      @sanketpatare4894 Před rokem

      @@bharatagrimarathi कांदा टिकवण्यासाठी कांदा रोप टाकल्यापासून तयारी करावी लागती का

  • @siddharamdhobale4752
    @siddharamdhobale4752 Před 2 lety +1

    सर टानिक कांद्याचे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नमस्कार सिद्धाराम , टॉनिक वरती अगोदरच एक विडियो बनवला आहे , तो पहावा .

    • @swapnilchavan7366
      @swapnilchavan7366 Před rokem

      Cabriotop madhe rejent chalte ka

  • @rahulchaudhari7310
    @rahulchaudhari7310 Před 8 měsíci

    कांद्याच्या मुळ्याना बुरशी झाली आहे त्याबद्दल माहीती द्यावी

  • @rahulphade330
    @rahulphade330 Před rokem +1

    कांदा पहीली फवारणी मध्ये कराटे फवारणी केली तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      चालेल , पण प्रमाण जास्त घेऊ नका

  • @sharadjadhav3769
    @sharadjadhav3769 Před rokem

    सर कांदा पिकासाठी कोनते पोषक पाहिजे ते सांगा सर्व चांगलं सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      आपण लवकरच कांदा पिकावर एक नवीन विडियो बनवट आहोत

    • @sharadjadhav3769
      @sharadjadhav3769 Před rokem

      🙏🙏

  • @devidasnayhalde7300
    @devidasnayhalde7300 Před rokem +1

    कांदा मर वर उपाय

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      मर रोगावरील उपाय योजना -
      1. ज्या जमिनीत मर रोगाचा प्रादुर्भाव झाला अशा जमिनी चार वर्षे कांदा पीक घेऊ नये, पिकांची फेरपालट करणे उत्तम असते.
      2. कांदा पीक घेणे अगोदर जमिनीची योग्य निवड, लागवडीच्या वेळेस ट्रायकोडर्माचा वापर करावा. दहा ग्रॅम कॅर्बोनडेंझीम प्रति दहा लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्या द्रावणात रोपे बुडवून लावावीत.
      3. मर रोगाचे लक्षणे दिसत असल्या कॅर्बोनडेंझीम दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात आणि मॅन्कोझेब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • @dattatraymali9513
    @dattatraymali9513 Před rokem

    कांदा चा पात वाकत आहे सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @vinayakjadhav1954
    @vinayakjadhav1954 Před rokem

    कांदा पिकात कुठले कीटकनाशके वापरावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद

  • @ravindragangurde7560
    @ravindragangurde7560 Před rokem +1

    फोन नंबर घ्या सर

  • @sandeepgaidhane5086
    @sandeepgaidhane5086 Před 2 lety +1

    सर काळोखी साठी कोणते औषद फवारावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      संदीप जी नमस्ते , काळोखी साठी खत नियोजन चांगले करा.

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před 2 lety +2

    सूर्यकांत दादा
    तुम्ही
    प्रभावी बुरशीनाशक मध्ये
    Vespa चे नाव गेंतल
    तर मला हे वि4यच की
    हे
    मी
    65 दिवसाचा कांदा असताना फवारले आहे
    तर आता
    कांदा 78 दिवस च आहे
    तर त्याला
    मी
    Bayer चे buonus व antracoal व
    मार्शल चा स्प्रे करू शकतो का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      घेऊ शकता , पण अचूक बुरशीनाशकाच्या माहितीसाठी मला आपला कांदा पाहावा लागेल , यासाठी कृपया भारतअ‍ॅग्री अ‍ॅप मध्ये संवाद मध्ये जाऊन तुमच्या कांद्याचे फोटो आम्हाला पाठवा . त्या नुसार आम्ही तुम्हाला अचूक मार्गदर्शन करू