छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीचा संबंध, महाराष्ट्रात गुढी उभारण्याची प्रथा का आणि कधी सुरु झाली ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

Komentáře • 24

  • @snehaldarekar9838
    @snehaldarekar9838 Před rokem +1

    Gautami putr satkari asa ek South kadil chitrpat aahe... Kamal aahe satkarni marathi shaliwahn raje asun hi kunala mahit nahit.. Aani South kade tyanchyawar film bante... Tyat hema maloni gautami chi bhumika kartat..
    Thanks sir tumchyamule tari kalale gautami putr satkarni junnarchya bhagatil hote

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před rokem +1

      आंध्र-भृत्य असे सातकर्णीचे शालिवाहनांचे एक नाव आहे. त्यांच्या २ उपराजधान्या होत्या तर मुख्य राजधानी हि पैठण इथली होती. उपराजधान्यांपैकी एक जुन्नर (जीर्ण -नगर ) आणि एक अमरावती (आंध्रप्रदेश) इथे होती. त्यांची राजधानी महाराष्ट्रात त्यांची राजभाषा प्राकृत म्हणजे जुनी मराठी. गाथा सप्तशती हा हल सातवाहन राजाने लिहिलेला ग्रंथ प्राकृत मराठी. त्यांची सगळी लेणी आणि मुख्य संरचना ह्या कल्याण मुंबई कोकण जुन्नर नासिक औरंगाबाद ह्या पट्ट्यात. रोमन लोक त्यांना मराठी म्हणायचे. नागनिका राणीच माहेरचं आडनाव मराठा. तरीही केवळ आंध्रभृत्य ह्या शब्दामुळे मूर्ख इतिहासकारांनी त्यांना आंध्रप्रदेशचे ठरवले. आपल्या मूर्ख मराठी इतिहासकारांनीही ते निमूटपणे मान्य केलं. खरं तर आंध्र-भृत्य म्हणजे इंद्रायणी नदीच्या उगम-परिसरातले राजे. जसे नाशिककर म्हणजे मूळचे नाशिकचे तसेच हे आंध्रभृत्य हे जुन्नरचे. पण आपल्याच लोकांना आपला इतिहास माहीत नाही त्यामुळे तेलंगणा आणि आंध्रच्या लोकांनी आपल्या मराठी शालिवाहन राजांवर डल्ला मारला.
      आंध्र-भृत्य असे सातकर्णीचे शालिवाहनांचे एक नाव आहे. त्यांच्या २ उपराजधान्या होत्या तर मुख्य राजधानी हि पैठण इथली होती. उपराजधान्यांपैकी एक जुन्नर (जीर्ण -नगर ) आणि एक अमरावती (आंध्रप्रदेश) इथे होती. त्यांची राजधानी महाराष्ट्रात त्यांची राजभाषा प्राकृत म्हणजे जुनी मराठी. गाथा सप्तशती हा हल सातवाहन राजाने लिहिलेला ग्रंथ प्राकृत मराठी. त्यांची सगळी लेणी आणि मुख्य संरचना ह्या कल्याण मुंबई कोकण जुन्नर नासिक औरंगाबाद ह्या पट्ट्यात. रोमन लोक त्यांना मराठी म्हणायचे. नागनिका राणीच माहेरचं आडनाव मराठा. तरीही केवळ आंध्रभृत्य ह्या शब्दामुळे मूर्ख इतिहासकारांनी त्यांना आंध्रप्रदेशचे ठरवले. आपल्या मूर्ख मराठी इतिहासकारांनीही ते निमूटपणे मान्य केलं. खरं तर आंध्र-भृत्य म्हणजे इंद्रायणी नदीच्या उगम-परिसरातले राजे. जसे नाशिककर म्हणजे मूळचे नाशिकचे तसेच हे आंध्रभृत्य हे जुन्नरचे. आंध्रा, आंध्रावती किंवा इंद्रावती हे इंद्रायणी नदीचं जुने नाव. अमरावती हे नावसुद्धा आंध्रावती याच नावाचा अपभ्रंश होऊन तयार झालेलं आहे. अमरावती उर्फ आंध्रावती हि नगरी सातवाहनांनी जुन्नरच्या आणि इंद्रायणी नदीच्या सन्मानार्थ दक्षिणेत उभारली होती. पण आपल्याच लोकांना आपला इतिहास माहीत नाही त्यामुळे तेलंगणा आणि आंध्रच्या लोकांनी आपल्या मराठी शालिवाहन राजांवर डल्ला मारला. शालिवाहन हे मूळचे पुरंदर-भोर-लोणावळा, भीमाशंकर आणि नाशिक प्रदेशातले सुभेदार होते. अमरावती शहर जेंव्हा सातवाहनांनी दक्षिणेत उभारले तेंव्हा जुन्नरला ज्याचं जुने प्राचीन नावही अमरावती, इंद्रावती किंवा आंध्रावती असच होते, त्याला जीर्ण-नगर किंवा जुनी राजधानी अमरावती असं म्हणू लागले. पुरंदर किल्ला आणि वज्रगड हे इंद्र आणि त्याचं शस्त्र ह्यांचं प्रतीक आहे. इंद्राच्या भूमीतली नदी म्हणून इंद्रायणी नदी . इंद्राच्या भूमीतले म्हणून आंध्रभृत्य. इंद्राची राजधानी म्हणून आंध्रावती किंवा अमरावती. सूर्य कुळातले म्हणून सातवाहन किंवा शालिवाहन आडनाव (सूर्याच्या रथाला सात रंगांची प्रतीके म्हणून सात घोडे आहेत, म्हणून सातवाहन/शालिवाहन हे सूर्याचे एक नाव आहे, शाली म्हणजे प्राकृत भाषेतले सात ). जुन्नरच्या नाणेघाटातल्या शिलालेखात पहिले सातवाहन राजा सिमुख (सिंहमुख ) आणि त्यांचे भाऊ कान्हा (कान्होजी) ह्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. आंध्रा जमातीचा जो उल्लेख मेगॅस्थेनिस याने केला आहे तो बारा मावळच्या मावळ्यांचाच असल्याचं स्पष्ट आहे. पुरंदर हे इंद्राचे दुसरे नाव. तिथून पर्जन्यछायेचा दक्खनचा प्रदेश अश्मक प्रदेश सुरु होतो म्हणून ती भौगोलिक सीमारेषा. इंद्राचे तोंड (पुरंदर किल्ल्याचे) हे पश्चिमेकडे म्हणून कोकण आणि पश्चिमेला तुफान पाऊस तर पाठ हि पूर्वेकडे म्हणून तिथे पर्जन्याचा अभाव. इंद्राची कृपा म्हणून त्याने ह्या प्रदेशात इंद्रायणी नदी पाठवली अशी आख्यायिका.

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh Před rokem

      तुम्हा ला माहिती नाही पण बऱ्याच मराठी माणसांना चांगलं माहिती आहे

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 Před rokem +3

    खूपच छान माहिती आहे 🙏⛳️
    जय जिजाऊ 🙏⛳️
    जय शिवराय 🙏⛳️
    जय शंभूराजे 🙏⛳️

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Před rokem +4

    खुपच छान माहिती

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 Před rokem +1

    जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 Před rokem +6

    राजा रामचंद्र की जय
    जय भवानी , हर हर महादेव
    राजा शिवछत्रपती की जय
    राजा शंभुछत्रपती की जय ❤❤🎉🎉

  • @abc39722
    @abc39722 Před rokem +8

    अनेक धन्यवाद, ह्यांतून ब्रिगेडी अपप्रचाराला चांगलाच आळा बसेल.जय भवानी, जय शिवराय.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před rokem +4

      स्वतः छत्रपतींचे शंभूराजेंचे पुत्र शाहूराजे यांनीही कधी गुढी उभारण्याचं थांबवले नव्हते, आजही सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन्ही राजघराण्यांमध्ये सन्मानाने आणि आदराने गुढी उभारली जाते..

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 Před rokem +1

    धन्यवाद...

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak Před rokem +5

    SAmbhaji brigade spastha khote bolte

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 Před rokem +2

    👍👍👍👍⛳

  • @akshayshelke5779
    @akshayshelke5779 Před rokem +3

    Aurangya ithech bhogun mela 😡😡😠

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 Před rokem +7

    महाराष्ट्रातील राजकारण्यांनी स्वार्थी राजकारणासाठी मराठ्यांच्या इतिहासाची मोड तोड केली, मराठ्यांचा खरा इतिहास इतिहास प्रेमीं समोर आणण्याचा आपला प्रयत्न प्रशंसनीय आहे!!!!!💐

    • @pawandeshmukh2664
      @pawandeshmukh2664 Před rokem +1

      Jyani mazya rajyaala dharotirth padl mi ks ...ks..mf. Kru deva mala maf kr, pn mi bolt nahi yacha artha assa nahi

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před rokem +4

      स्वतः छत्रपतींचे शंभूराजेंचे पुत्र शाहूराजे यांनीही कधी गुढी उभारण्याचं थांबवले नव्हते, आजही सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन्ही राजघराण्यांमध्ये सन्मानाने आणि आदराने गुढी उभारली जाते..

  • @vilasgorde71
    @vilasgorde71 Před rokem +2

    ,🚩🚩🚩

  • @nandkumarrajguru1152
    @nandkumarrajguru1152 Před rokem +4

    अप्रतिम माहिती🙏❤️

  • @pawandeshmukh2664
    @pawandeshmukh2664 Před rokem +2

    Mi mazya khari kadhihi gudi ubharnar nahi

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před rokem +10

      स्वतः छत्रपतींचे शंभूराजेंचे पुत्र शाहूराजे यांनीही कधी गुढी उभारण्याचं थांबवले नव्हते, आजही सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन्ही राजघराण्यांमध्ये सन्मानाने आणि आदराने गुढी उभारली जाते...

    • @aocaoc28473
      @aocaoc28473 Před rokem

      ब्रिगेडी मानसिकता असलेल्यांना हे कळणार नाही, डॉक्टर साहेब कारण हे हिंदू विरोधी आहेत.