पिंढारी आणि गारद्यांचा तुम्ही न ऐकलेला ईतिहास। भाडोत्री सैन्याचा भारतातला ईतिहास।

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

Komentáře • 32

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před rokem +10

    पिंढारी यांना सातारा परिसरात पेंढारी म्हणतात . बरीच माहिती मिळाली . त्यांची आजची माहिती मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता . धन्यवाद !

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Před rokem +7

    पेशवाईत सुद्धा पिंडारी टोळ्यांचा वापर होता. या टोळ्यांनी बाजीराव पेशव्यांना युद्धे जिकण्यात फार महत्वाची मदत केली होती.
    अनेकदा कोणाकडून तरी सुपारी घेऊन हे लोक लूटमार करत. माझ्या लहानपणी एक पिडारी होता तो सांगायचा मला फक्त चार आणे द्या मी मी तुमच्याशी भांडणाऱ्याला सरळ करतो. आजही अशा प्रवृत्तीचे लोक आहेत.

  • @prasaddange8039
    @prasaddange8039 Před rokem +5

    सर, कावळ्या -बावळया च्या खिंडीतील लढाईवर व्हिडिओ बनवा.

  • @user-go5qc7dk5q
    @user-go5qc7dk5q Před rokem +1

    भाऊ , आजच्या दिवशी शिवरायांनी सुरू केलेल्या पोर्तुगीज प्रदेशातील मोहिमेची माहिती देणारी व्हिडिओ बनवा.
    जैतापूर मोहिमेची पण माहिती द्या.🙏

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před rokem +5

    हे लोक गटा गटाने आमच्या मावळ भागात यायचे व लुटमार करायचे, लोक त्यांना खूप घाबरत असत, आमच्याकडे त्यांना पेंढारी म्हणत असत.

    • @Sunstar24
      @Sunstar24 Před rokem

      ok kadhi aikli nahi pindhari

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Před rokem +3

    सुंदर माहिती

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 Před rokem +3

    काही ठिकाणी पेंढार असाही उल्लेख आहे, त्यांच्या भितीने लोक जमिनीत धन धान्य लपवून ठेवायचे व बायका मुलांना घेऊन जंगलात,उंच कड्या कपारी लपुन बसायचे

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před rokem +5

    सध्या हे पेंढारी कुठे आहेत, हिन्दुस्तानच्या कोणत्या भागात रहातात.

    • @kishorkeni3204
      @kishorkeni3204 Před rokem +9

      त्यांना आता पुढारी म्हणतात,आपल्या आजूबाजूलाच असतात.निवडणूकांमध्ये जास्तकरून यांचा वापर होतो.
      😀

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 Před rokem +1

    Nice 👍🙂

  • @rahuljuare3302
    @rahuljuare3302 Před rokem +4

    सर चंद्रपूर च्या गोंडवाना प्रदेशावरचा इतिहासावरील व्हिडीओ बनवा .

  • @akashwaidande7727
    @akashwaidande7727 Před rokem +1

    Sir, Nanasaheb peshwa ynchya itihas saanga na.

  • @ssm7593
    @ssm7593 Před rokem

    Sir Raghuji Raje Bhosale yaanchyavar video banva

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 Před rokem +1

    🌺🕉🌺🌈🚩🙏🌹

  • @Sunstar24
    @Sunstar24 Před rokem +2

    Logistic rasad jewan pani kase asayachay mohimaywar. ex- 35,000 fauj kevdha khan pina lagat asel. khevha aplyach Maharashtra mohimay var kase vachay khana pinay.

  • @Hellgod1109
    @Hellgod1109 Před rokem +1

    Sir pls bajiravanchi series cha phudcha part lvkr takava

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Před rokem +1

    पेंढाऱ्यांचा बंदोबस्त इंग्रजांनी कशा प्रकारे केला?

    • @kishorkeni3204
      @kishorkeni3204 Před rokem

      त्यांना आपल्या पक्षांत घेऊन.
      जे आता महाराष्ट्रांत चालले आहे.

  • @sairajboddul78
    @sairajboddul78 Před rokem +2

    Ani haa Salman Khan pindari sathi movie banavto

  • @utkarshmachhindrapatil3456

    Pratapsing maharaj chi mahiti sanga

  • @pritammali7474
    @pritammali7474 Před rokem +1

    हणजे बाहुबली मध्ये हेच" पिंढारी " होते काय
    देवसेना च्या राज्यावर आक्रमन करणारे

    • @Patil-oo5qb
      @Patil-oo5qb Před rokem

      आणि veer movie मधे पण

  • @Sunstar24
    @Sunstar24 Před rokem +1

    ok pindhari mhanjay gardi.. ani habshi weglay??

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 Před rokem +1

    अजून बलुत घेतात

  • @rajeshbhilore7624
    @rajeshbhilore7624 Před rokem +1

    Eske liye ghar bechna hai 😮😮