शिवरायांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक का आणि कसा केला गेला ?? पंडित गागाभट्ट Vs निश्चलपुरी गोसावी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • ऐतिहासिक संदर्भ- १) श्रीशिव राज्याभिषेक कल्पतरू ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड ६, पान क्रमांक ७५, 76, 77, भारत ईतिहास संशोधक मंडळ, पुणे.
    2)Potdar Com Vol. page 352 to 361
    3) शककर्ते शिवराय, शिवकथाकार श्री विजय देशमुख, खंड २, पान क्रमांक २८४ ते २९१
    शिवराज्याभिषेक आणि गागाभट्ट । महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक का करवून घेतला? | Gaga Bhatt
    • शिवराज्याभिषेक आणि गाग...
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #nischalpurigosavi #gagabhatt #shivajimaharajdusrarajyabhishek

Komentáře • 42

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 Před 4 měsíci +1

    Khup Chhan Video❤

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 Před 5 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ सर.....खूप दिवसानंतर तुमचा आवाज ऐकला.

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 Před 4 měsíci +1

    ❤❤❤Jay Shivray❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ArunTiwari-wx2is
    @ArunTiwari-wx2is Před 5 měsíci +5

    खूप आतुरते ने वाट बाघतोय आम्ही सर 😊😊😊😊

  • @techwithprathmeshbasatwar3034
    @techwithprathmeshbasatwar3034 Před 5 měsíci +3

    सर याबाबतीत मला असं वाटतं की त्या काळाकडे आजच्या काळाच्या दृष्टीने बघणं योग्य नाही. ज्याप्रमाणे लोग शिवरायांना आज-काल वैज्ञानिक राजा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतात तेही त्या काळाला धरून नाही

  • @sachinghatol6293
    @sachinghatol6293 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर

  • @KokaniZ
    @KokaniZ Před 5 měsíci +1

    खुप छान

  • @SAFFRON_Alert_
    @SAFFRON_Alert_ Před 5 měsíci +4

    शिवनेरी चे किल्लेदार विजयराज विश्वासराव यांच्या बद्दल माहिती कुठे भेटेल..? आम्ही पण विश्वासराव आहोत....

    • @babasahebchavan8431
      @babasahebchavan8431 Před 5 měsíci

      विजय रावांना विश्वासराव हा किताब दिला होता.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 5 měsíci +2

      मला ते कुठे मिळेल याची खात्री नाही, पण शोधण्याचा प्रयत्न करेन.

    • @SAFFRON_Alert_
      @SAFFRON_Alert_ Před 5 měsíci

      @@DrVijayKolpesMarathiChannel 🙏🙏 आपले आभारी असू...

    • @SAFFRON_Alert_
      @SAFFRON_Alert_ Před 5 měsíci

      @@babasahebchavan8431 हो त्यांना शहाजी राजांनी दिला होता असे म्हणतात

    • @SAFFRON_Alert_
      @SAFFRON_Alert_ Před 5 měsíci

      @@DrVijayKolpesMarathiChannel
      काही माहिती मिळाली का...??? 🚩

  • @ShaileshKharat-up4kk
    @ShaileshKharat-up4kk Před 5 měsíci +1

    Jai shivray.

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Před 5 měsíci +1

    ❤🕉️🚩👌🌹👍🙏

  • @arjunbabar2905
    @arjunbabar2905 Před 5 měsíci +2

    विषयाप्रमाणे फोटो दाखवा,

  • @vijayk24459
    @vijayk24459 Před 2 měsíci

    8:41

  • @rohitnevrekar6666
    @rohitnevrekar6666 Před 5 měsíci +2

    can you make a detailed video about how Chhatrapati Sambhaji was captured

  • @favdebhausaheb7614
    @favdebhausaheb7614 Před 5 měsíci +8

    खुपच दिवसांनी व्हिडिओ टाकला काही अडचण आहेका सर

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 5 měsíci +7

      नाही, आपल्या शुभेच्छांमुळे सर्व काही सुखरूप आहे. मधल्या काळात ऑफिस चे काम खूप होते, प्रोमोशन मिळाल्यामुळे काम फार वाढलं आहे. तसेच परमेश्वराने दोन अत्यंत सुंदर आणि सुदृढ जुळ्या मुलांची भेट पदरात घातली, त्या आनंदात मग्न होतो.

    • @favdebhausaheb7614
      @favdebhausaheb7614 Před 5 měsíci +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel आंभिनंदन

    • @dhananjaychavan1311
      @dhananjaychavan1311 Před 5 měsíci

      अभिनंदन सर 💐💐💐💐

    • @manyaa00707
      @manyaa00707 Před 4 měsíci

      ​@@DrVijayKolpesMarathiChannelअभिनंदन 🎉

  • @sanjaypatil8895
    @sanjaypatil8895 Před 5 měsíci +2

    Sir anek lok maharaj rajput aslyache sangtat tyavar vdo banva(ti vanshavali barobar ahe ki nahi)

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 5 měsíci +2

      वेरूळचे राजे मालोजीराजे भोसले | शिवाजी महाराजांच्या आजोबांची दुर्मिळ ऐतिहासिक कथा | Maloji Bhosale czcams.com/video/R71r8xqmIag/video.html

  • @vikrampatil5453
    @vikrampatil5453 Před 5 měsíci +3

    Raj abhhek Tarik 1596

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Před 5 měsíci

    The greatest Shivaji Maharaj,The real king of Maharashtra -.born to rule India

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 5 měsíci +4

    वरिष्ठ पातळीवरील ब्राम्हणानी धर्म व राजसत्ता वाढविण्यासाठी काही कार्य केले नाही पण मोठेपणा व स्वार्थासाठी काही क्लुप्त्या काढून छळले . सामान्य प्रजेला तर जगणे असह्य केले . काय मिळाले ?

    • @surendraj8752
      @surendraj8752 Před 5 měsíci +1

      मग निश्चल पुरी च्या गोसाव्यानी काय हातभार लावला होता कोणत्या लढायां मध्ये??

  • @vikasdhane2253
    @vikasdhane2253 Před 5 měsíci +1

    सर खूप दिवसांनी विडिओ केला

  • @SureshGosavi-jh5lf
    @SureshGosavi-jh5lf Před 5 měsíci +3

    सर आपण काही माहिती ही आपल्या व्हिडिओ मनोरंजक होण्यासाठी महंत निच्छल पुरी व गागाभट्ट हे विरोधक होते असे दाखवून आपण चुकीची माहिती पसरवतात

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 5 měsíci +1

      ते दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक होते आणि गागाभट्टानी निश्चलपुरींना नमस्कार घालायचंही टाळलेलं होतं हा लिखित ईतिहास आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधले संदर्भ पडताळून पहावेत अशी नम्र विनंती.

    • @SureshGosavi-jh5lf
      @SureshGosavi-jh5lf Před 5 měsíci +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel सर मला आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @user-cc6sy3pg4r
    @user-cc6sy3pg4r Před 5 měsíci +3

    जातीयवाफ पसरवू नका

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 5 měsíci +4

      तुम्हाला इथे जातीवाद कुठे दिसतो? तुमच्या माहितीसाठी गागा भट्ट आणि निश्चलपुरी दोघेही ब्राह्मण होते.

    • @user-cc6sy3pg4r
      @user-cc6sy3pg4r Před 5 měsíci

      @@DrVijayKolpesMarathiChannel सॉरी सर "
      हल्ली काय झाले पत्रकारिता किंवा व्हिडीओ हे व्यक्ती्दोष्यातून( जातीयवाद )पसरवण्यासाठी काही अल्पसंतुष्ट महाभाग स्वहीत सोयीनुसार आपली अल्पबुद्धी पाजळत असतात.यांनी आम्हाला त्यावेळी कसा त्रास दिला. याचे चुकीचे विश्लेषण करून तथाकतीत आपली भूमिका मांडत असतात.
      ......त्यामुळे थोडेसे हार्ट झाले.
      .........सर "तुम्ही आपले व्हिडीओ (विचार) निरपेक्ष टाकत रहा आम्ही आवडीने पाहत राहू आणि मित्रांना ही सेंड करू....!!
      ... 👍

    • @SureshGosavi-jh5lf
      @SureshGosavi-jh5lf Před 5 měsíci +1

      ​@@DrVijayKolpesMarathiChannelनिश्चलपुरी गोसावी हे दशनामगोसावी समाजाचे मंहत होते

  • @onkardeodhar1782
    @onkardeodhar1782 Před 5 měsíci

    😂😂😂😂