तैवान पिंक पेरूवरील मिलीबग,किडरोग,निमॅटोड आणि संपूर्ण फवारणी नियोजन -भाग २

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2023
  • Prof.Yogesh Bhaskar Gaidhani

Komentáře • 26

  • @nileshharshad2072
    @nileshharshad2072 Před 3 měsíci +1

    सर नमस्कार ' ही माहिती फार महत्वाची आहे सर,pdf भेटले तर फार उपयोगी पडणार,

  • @vijaypathadeyeola
    @vijaypathadeyeola Před 3 měsíci

    Thanks for the very useful information

  • @vijaypawar-oe6gf
    @vijaypawar-oe6gf Před rokem +2

    सर तूम्ही खूप चागंल काम करत आहात, धन्यवाद।

  • @madhushinde-vq4mb
    @madhushinde-vq4mb Před 8 měsíci +1

    धन्यवाद छान माहिती सरजी

  • @vishnumaske7899
    @vishnumaske7899 Před 8 měsíci

    धन्यवाद साहेब

  • @sagarkute8418
    @sagarkute8418 Před 11 měsíci

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली

  • @uselessdak
    @uselessdak Před rokem +1

    Thanks

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 Před rokem +1

    Thanks sir what a beautiful video so helpful cannot express my gratitude just accept my 🙏🙏

  • @vijaygawade3979
    @vijaygawade3979 Před rokem

    Great

  • @madhukarkhatkar6585
    @madhukarkhatkar6585 Před 6 měsíci

    Gaidhani सर कृपया
    खत व कीड व्यवस्थापनचे फोटो पाठवा.

  • @anuojakota9036
    @anuojakota9036 Před rokem +2

    ,sir
    Anthraconose on
    पेरू
    उपाय सांगा

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před 11 měsíci +3

    निमॅटोड नसताना झाडे पिवळी का पडतात व शेंडा थांबतो यावर चर्चा व्हावी !!!

  • @mohakvarhadepatil584
    @mohakvarhadepatil584 Před 9 měsíci

    Description box madhe photo takale nahi ahe dada apan. Ani yogesh bhau comment che Rly dilet tr khup changal hot jail

  • @sagarkute8418
    @sagarkute8418 Před 11 měsíci

    Sir tumi ha cart sidual photo patu sakta

  • @dattatrayshirasat6803
    @dattatrayshirasat6803 Před 7 měsíci

    सर माझी जमीन महाड या ठिकाणी आहे.
    तिथं पेरू लागवड करू शकतो का.
    मार्गदर्शन करावे.
    धन्यवाद...

  • @atulyevale1717
    @atulyevale1717 Před 10 měsíci

    बायर कंपनीचे निमेटोड साठीचे व्ह्यालूम प्राईम वर्षभरातून नेमके कोणत्या वेळी द्यावे.

  • @learnwithm.b.chakanesir5226
    @learnwithm.b.chakanesir5226 Před 9 měsíci

    खत व्यवस्थापन व फवारणी नियोजन कागदाचे.फोटो पाठवा whats app ला

  • @Pravindumale
    @Pravindumale Před 11 měsíci +1

    सर फोटो टाका या फवारणी माहिती चे व्हिडिओ मध्ये काही दिसत नाही हे

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 Před 11 měsíci +1

    सर खत व फवारणीचे नियोजन केलेल्या कागदाचे फोटो आम्हाला मिळतील का

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  Před 11 měsíci +1

      9890167487

    • @arjunpagar4703
      @arjunpagar4703 Před 9 měsíci

      ​@@rukminiyogeshgaidhani9331फवारणी व खत नियोजन केलेले पेजे चे फोटो भेटू शकता का ?

  • @user-ew5er1hi6n
    @user-ew5er1hi6n Před 8 měsíci

    मी पण पेरू लागवड केली आहे तर मला सर तमचा नंबर पाठवा आमची छाटणी करून २६ जूनला झाली आहे आमची पण चार पाच झाडे सुकली आहे फोन नंबर पाठवा तुमचा आम्हाला मार्गदर्शन करा सर

    • @user-ew5er1hi6n
      @user-ew5er1hi6n Před 8 měsíci

      आम्ही जुन२६ ला खाटणी केली होती आकटोंबर फोम लावलं आता एक महिना झाला तरी मल्टि फ्लायर हे औषध सोडले होते तर चालतं का सर

    • @user-ew5er1hi6n
      @user-ew5er1hi6n Před 8 měsíci

      आता फुगवणी साठी कुठलं औषध सोडावे