tv9 Marathi Special Report | उठ दुपारी, घे सुपारी...राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचं उत्तर
Vložit
- čas přidán 12. 05. 2024
- tv9 Marathi Special Report | उठ दुपारी, घे सुपारी...राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचं उत्तर
#RajThackeray #SushmaAndhare #UddhavThackeray #Shivsena #MNS
CREDIT - #Political| Preeti Mardhekar /Producer| Dignath /Editor- #TV9D
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
दुःखात साथ देतो तो खरा मित्र आसतो
जेव्हा अमित ठाकरे साहेब आजरी होते तेव्हा ह्याच उद्धव ठाकरे ह्यांनी मनसेंच 6 नगरसेवक खोके देऊन पळवले.तेव्हा दुखात् पाठीत खंजीर खुपसाला
राज ठाकरे यांची आज महाराष्ट्रात टराटरा फाडली.........
राजसाहेब आपली भूमिका वारंवार बदलतेय त्यामुळे आपल्या पक्षाला कधी ही चांगले दिवस
येणार नाहीत.
Are uddhav thackeray kaay krto mg …. Sharad pawar kaay krto ….. raj thackrayni expalain tri kely kahi kdhi dilay ka explainations
Udhav ne tr aata Hindu shabda ch kadhla aahe tyachya bhashana tun … Ashyan che tr kadhi ch changle divas yet nahi… Atleast Raj saheb aata improve karta aahet adhogati nahi karat aahet UBT sarkhi
उस्मान वाकरे ने अस पण हिरवा कंदील हातात घेतला
अरे राज ठाकरे चुकीला चूक आणि बरोबर ल बरोबर बोलतात म्हणून सर्वाची जळते
का य बोलतो@@VishwasKavche
प्रा. सुषमा ताईंनी राज साहेबांचे खुप चांगली ओळख करून दिली.
खाज ठाकरे ने स्वतःहून खाजवून घेतली😂
आता सुषमा भाई काही सोडत नाही त्यांना😢😅😂
Kay jhata farak padat nahi
Ti tyach category chi aahe
तिने बाळासाहेब यांना बोललेत ते चालतंय तुमचा उध्वस्त ला आणि सांगतय बाप चोरला 🤣
राज सुपारी
राज ठाकरे यांचं होत न्हवत ते संपले
@@Aavaj-Jantecha435 ho bas tula bhetla barach kahi kar atta majja
जो भावाचा नाही झाला तो महाराष्ट्राचा काय होणार
जोपर्यंत राज साहेबांचा प्रवक्ता देशपांडे असेल तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेच उमेदवार निवडून येणार नाही
हा देशपाडेच आहे ना
😅😅😅😅😅😅
खरं आहे... 💯💯💯
कोण आहे हे देशपाडी 😂😂😂
Agree✅
तुमच्यापेक्षा सुषमाताई चे अभ्यासू भाषण नंबर एक आहे
चाटू पणा 😂🤣
kay abhyasu pahile aapan ya madam madhe ? ek tri changla gun aahe ka ?
आई बसली बोलणारी कसली अभ्यासू चपलीने मार खाली कर्मानुसार हि
Kay chagalii aahe
😂😂
सुषमा ताई सुंदर उत्तर 👌🏻👌🏻
मनसे आता संपलेले यांचा विशेष गोल करा
इंन्जिन आधी पासून फुटत आहे आता लायकी पन संपली
UBT cha paksh kay aahe mag sampavla ch na Shinde saheba nni 😂
Uth dupari ghe supari @@kinb9419
उधव ठाकरे साहेबाचा पक्ष संपला नाही या निवडणुकीत ते दिसून येईल
@@kinb9419bhau tumcha 1 tri khasdar ahe ka
राज ठाकरेंनी स्वतः पक्ष संपवला
Sampude tu kashala tension gheto... Asepan ubatha ani sharad pawar suddha samplyat jama zalet
6 june la reply kar 😂
@@sumitpatil7316जरा थांबा 4 जून ची वाट पहा
मग समजेल कोण संपलं ते.
🚩🚩🚩🚩🚩🚩 महाविकास आघाडी
ते परके होते परके असून संकट काळात मदतीला आले आणि तुम्ही आपले असून संकट काळात अनेक संकट टाकून विरोधी पक्षाला जाऊन मिळाले सूर्याजी पिसाळ यासारखी कामगिरी केली धन्यवाद
Kasla sankat jevha yancha mulga gambhir aajarashi ladhat hota tevha uddhav Thackeray yanni yanche 6 nagarsevak khoke deun fodle tevha yana kahich vatla nahi ka Sankat kalat asa bhavacha paksha fodayla
@@user-oe7yk4bw7tare kay tu Hya bhad….. na sangtoys, hyana Kalale aste tar raj thakrey yanchya padtya kalat 6 Nagarsevakanche fodafodiche rajkaran kele naste Hya Bhadv…..ni
@@user-oe7yk4bw7tत्या सहा नगरसेवकांना स्वताचे अधिकार होते , कोणीही कान पट्टी वर बंदूक ताणून पक्ष प्रवेश घडवून आणत नसतात,
लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपले निर्णय घेण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे,जे ज्यांना वाटले त्यांनी सोडचिठ्ठी दिली,हे सद्य स्थितीत पाहिले तर बरेच झाले,असे म्हणणे योग्य ठरेल.
राज ठाकरे हे खरंच सुपारीबाज झाले आहेत जो सुपारी देतो त्याचे गुण गातात
😅🤣 राजू पेंटर लय धूतला
Borwandkar
देशपांडे तुला तुझा राजू तरी विचारतोय काय रे
हो विचारत असेल,आज किती झाली,बस कर तू प्रवक्ता आहेस ,हे विसरु नकोस.
😂😂
फक्त खाजवाय साठी विचार तो....गोठ्या 😂😂😂😂😂😂
उठ दुपारी घे सुपारी
राज साहेब ठाकरे यांना काहीच कळेना की आपण पाठिंबा देऊन बरोबर केलं की चुक 😊😊😂😮
Ed mule bharkatlet raj ghabrlet jail madhey jave lagel mhanun 😂
सुषमा अंधारे बरोबर बोलत आहेत मॅडम, राज ठाकरेंची लायकी आता उरलेली नाही आहे.. उठ दुपारी आणि घे सुपारी, योग्य टीका, झोंबली वाटते..
संदीप आता तुझी व तुझ्या मालकाची तिळ भर पत राहली नाही
राज ठाकरे यांची जागा कुठेच आता उरलीच नाही
आम्हा शिवसैनिकांना अभिमान आहे कि आमचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे आहेत... स्वतःच्या कार्यकर्त्यांना खड्यात घालणारा सुपारी बाज नाही
सुषमा अंधारे बरोबर बोललात देशपांडे यांना मनसे मधून हाकला
भावा विरोधात बोलले की वेळ हीच येते साहेब
कधी तळ्यात, कधी मळ्यात,
नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?
राजसाहेबांनी कायमची स्वत:ची चव घालुन घेतली.
देशपांडे कुठे गुटका खातो आणि कोणता खातो ते सर्व माहिती आहे रे
पोट दुपारी घे सुपारी राज साहेब ठाकरे
स्वतःच्या पक्षातील उमेदवार निवडून आणता येईनात. लागले दुसर्याला निवडून आणायला😂😂
उट दुपारी... घे सुपारी 😂
सुपारी किंग राज साहेब ठाकरे
राजसाहेब आपण आपली मोदीसाहेबांबददलची भुमिका तपासुन पहावे. आपण आपलेच व्हिडिओ पाहावे. सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
दिसत तसे नसते खरोखरच राज ठाकरे सुपारी घेऊनच काम करतात हे सिद्ध झाले आहे
अस्थिर राज
कुछ तो गडबड है दया|
वसुली राज
गुजरात नवनिर्माण सेना
राजू पेंटर ला लई दिवस खराब आलेत 🤔
वाघीण चङली वाघावर भर सभेत फाडून खाल्ला हाङक ही ठेवली नाही❤
Tumchyat Vaghin chadhte 😂😂
Aamchyat vagh ch chadhto
N to kal mast chadhlay 🤣🤣
काळीं डांबरी वाघीण म्हणे😂
@@medic_123 🤣🤣🤣
मराठी चित्रपट पिंजरा मधील मास्तराची अवस्था फारच वाईट ज्या तमाशा च्या फडाला गावच्या बाहेर काढायला निघाले होते, पण आज त्याच फडात तुन तुन वाजवायची वेळ आली...
"ना आचार, ना विचार
नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
सुपारी घेऊन प्रशवंसा करणारे राज स्वतःची काय मत आहेत कि नाही
लाज विकून खाल्ली
आमची मान शरमेने खाली जाते एक मराठी नेता आपली ओळख विसरून दिसराच्या लग्नात बुंदी वाटतो
शुसमाताई आपला अभ्यास लय भारी
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद सुषमामाछली आधारेजी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
सुषमा ताई योग्य बोले..!
ऊठ दुपारी घे सुपारी
राज ठाकरे.गाडुळासारखी.भाषा.बोलतो, त्यांची.पडती.बाजु.आली.म्हणुन.
त्यांनी.भाजला.पाठिंबा,दिला
खाज ठाकरे आणि नेपाली राणे यांचं दुखणं एवढंच अवघड जागेवरच ना सांगता येई ना ना डॉक्टर चा उपचार घेता येई 😂😂
ते दुखणं आहे मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🇮🇳🇮🇳🌹हयात असतांना मा उद्धव साहेबांना 🚩🚩🇮🇳🇮🇳दिलेली शिवसेनेची जबाबदारी....
राजू पेंटर 😄😄😄
फावड्या उद्धव😂😂😂
पुरी इज्जतच काढली राव सुपारी बाज ची..😂😂😂
जनता सुज्ञ आहे
आपण आपले आमदार निवडून आणू शकत नाहीत आणि दुसर्या चे खासदार निवडून आणायला चालला आहे
राज ठाकरे वर कोनाचा ही विश्वास नाही सुपारी घेऊन काम करतात ते
फक्त ठाकरे सरकार👍
Ghe mg udunnnn
@@nayansakhare6224 tu ghe shekun 😂😂
राज साहेब किती दिवसा आंघोळ करतो तुम्ही
असा राजकारणाचा घसरता दर्जा पाहून मतदानाची टक्केवारी कमी होत आहे
उठ दुपारी अन घे सुपारी
पण ताई एक नंबर
अजित पवार 70 हजार कोटीचा घोटाळा तरी केला आहे ना राजसाहेब
Sushma tai
उठ दुपारी आणि घे सुपारी 🤣
बरोबर बोलत आहेत ताई
सॉलिड मारले 😅😅 ताई
Only uddhav saheb thackrey 🚩
संदिप देशपांडे तुझ काही कख नाहि
Maharashtra and Mumbai only Uddhav ji Thakre zindabad
गिरे तेभी टांग उपर असे देशपांडे
राज ठाकरे संपलेला पक्ष सुशमाताई जिंदाबाद👍
Kalel 4 June nntr kon Sampley te😂
@@user-hy4ro7be7nराज ठाकरे जेथे सभा घेईल,तो पक्ष संपलेला दिसेल,आधी आपला पक्ष संपवला आता ज्यांनी सुपारी दिली,त्यांचाच पक्ष संपवण्यासाठी सज्ज झाला आहे.
Supari palti 😂
इतक्या सभा स्वतःच्या पक्षासाठी घे की राजू😂😂.एखाद दुसरा खासदार निवडून आला तर आला😂😂
100% बरोबर
राज ठाकरे यांचे महाराष्ट्रातील राजकीय अस्तित्व स्वतः त्यांनी संपवले आहे
अंधारे 🔥
घे आता त्याला शिगावर
Uddhavji balasaheb Thakre 🐅 ❤
Raj ठाकरे बदल बोला किती पक्ष बदलतात एवढे मोठे नेते असून
When UBT was CM, Raj has created many problems with wrong intentions.....
Hence, Susma ji is better who came and joined with good intentions ❤
ह्या चरशी देशीपांडे ला विचारा जून बाहेर पहिले कोणी काढले.. त्याला प्रतिउत्तर मिळणारच
राज ठाकरे आपला पश संभाला
पलटू राज
Sushma Tai is well Educated women ❤❤
mast ...raaj la asach pahije
राज ठाकरेंनी पेंटिंग करून कार्टून काढावेत आणि प्रदर्शन करावेत
राज साहेब ठाकरे कधीतरी खरं बोला खरंच तुम्हाला दादा चा आदर असला मराठीची शपथ घेऊन खोटं बोलू नका
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
Nirlajjam sada Sukhi
निर्ल्लज्य पणाचा कळस ...
दोघेही नेते मला रघुवीर खेडकर यांच्या तमाशात काम करत होते असे वाटते
अंधारे ताई ना चांगलेच कामाला लावले
मस्त पोपट पाळले आहेत उध्दव ने.
राज ठाकरे नावाचा
अंधारे बाई नि तासली ना बिन पाण्याची 🤣🤣🤣🤣अजून काय बघायचं राहिलाय आता 🤣🤣
भाड्या तुझ्या बापाने स्वतःचे उमेदवार उभे करायचे सोडून दुसऱ्यांच्या सुपाऱ्या घेण्यासाठी पक्ष काढला आहे का विचार कर थोडा डोक असेल तर उमेदवार पडू अगर काही होऊ पण त्यानं संधी तर द्यायला पाहिजे ना
सध्या संपल्यात जमा आहेत
मिरच्या लागल्या का..?
घ्या सुपारी आणि वाजवा तुता री आणि विजवा मशाली
देशपांडे ह्याला काय किंमत आहे ते सर्वांना माहीत आहे.
Jai Maharashtra
सुषमा ताई तुम्ही पाया खाली स्टूल घेतलाय का तुमची उंची खूप कमी दिसते😂
ताई खूप झाली शिक्षा
Kya baat hai
The Baap of Maharashtra Raj saheb Thackeray 🧡🚩💪👑
ह्या राजुला पण अमित शा न तीन तास वेटिंग मदे ठेऊन त्याची ती कोहिनुर मिळच्या जमिनीची फाईल / vs जेल दाखवलं.. म्हणून दिला बिनशर्त पाठिंभा 😆😆😆😆😆
ED la ghabrun Raj padalay
राज ठाकरे कधी काय बोलेल याचा काही नेम नाही
यांचा पक्ष आगामी दहा-पंधरा वर्षे तरी काय होऊ शकत नाही
नारायण राणे व राज ठाकरे हे दोघेही edग्रस्त समदुःखी आहेत
किती निर्लज्ज पणाच कळस करतो सुपारी किंग 😂😂😂😂
Video tujya varmar lagle