Aaditya Thackeray Majha Vision 2024 : मनसेसह युती करण्यात नातं आडयेतं? काकाबद्दल आदित्य म्हणतात..

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Aaditya Thackeray : मी एकटा आणि तुम्ही तिघेजण चर्चेसाठी या असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चॅलेंज दिलं आहे. फक्त 3 प्रश्नावर आपण बसून चर्चा करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन (majha maharashtra majha vision) या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह भाजपवर जोरदार टीका केली. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे ते पाहुयात.
    आदित्य ठाकरेंचे तीन प्रश्न कोणते?
    आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तीन प्रश्नावर चर्चा करण्याचे चॅलेंज दिलं आहे. हे तीन प्रश्न नेमके कोणते असा सर्वांनाचं प्रश्न पडला असेल तर पहिला प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग गेले यांसंदर्भात चर्चा करु. दुसरा प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत याबाबत चर्चा आणि तिसरा प्रश्न म्हणजे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिला. या तिन्ही मुद्यावर खुल्या चर्चेचं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले. मी बिना पेपर चर्चा करायला तयार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 2,2K

  • @nikhilnaik5135
    @nikhilnaik5135 Před 25 dny +226

    भाजपला नाही विचारत असे प्रश्न.

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Před 25 dny +13

    आदित्यजी उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे सलाम❤❤❤❤❤❤❤❤

  • @24Avenue
    @24Avenue Před 24 dny +14

    मग बाळा साहेब बोलेले की काँग्रेस बरोबर जानार नाही कोण बरोबर आहे बाळासाहेब आणि आदित्य ठाकरे 😂

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Před 24 dny +7

    आदित्य ठाकरे ग्रेट 💪💪💪👌👍❤️ जय महाराष्ट्र जय बाळासाहेब खांडेकर यांना रोखठोक जबाब

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 Před 25 dny +55

    अप्रतिम आदित्य ठाकरे छान आणि सडेतोड उत्तर दिली

  • @anandparle7799
    @anandparle7799 Před 25 dny +51

    आदित्य साहेबांची सडेतोड प्रगल्भ मुलाखत. साहेबाना महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यकारिता शुभेच्छा.....

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Před 24 dny +18

    हेच प्रश्न राऊत ऐवजी तुम्ही सगळ्यांनी उद्धव यांना विचारायला हवे,.

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r Před 23 dny +3

      एका comment चे किती पैसे भेटतात 🤔✅🙏

    • @kashinathmandale5797
      @kashinathmandale5797 Před 19 dny +2

      या वेळी मुंबई म्हणागरपालिका मनसे राज करणार

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 Před 23 dny +40

    गद्दार शब्दावर बोट ठेवलं तर कसं दुखतं मग महाराष्ट्रातील जनमताचा अपमान करून सरकार स्थापन केलं ती गद्दारी नव्हती का मग जनतेने काय म्हणायचं तुम्हाला

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před 25 dny +77

    एकदा एकत्र या सगले ठाकरे बाळ साहेब यांचा वारसा जपा... भविष्य उज्वल आहे तुमच आनी महाराष्ट्राचे

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 Před 25 dny +27

    Good leader..

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 Před 25 dny +7

    जर राहुल गांधी दक्षिणेच्या राज्यांमध्ये जाऊन कै. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काही फालतूपणाने बोलले तर ते या लोकांना चालत पण आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी काही बोलले तर मात्र या लोकांना खटकतं!!!!!!! कमालच आहे.

  • @maheshlonare461
    @maheshlonare461 Před 22 dny +4

    ही मुलाखत घेऊन राजा लय शिव्या खानार

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 Před 25 dny +11

    अगदी सडेतोड उत्तर दिले आहे गेट्❤❤

  • @abhijeetnikam7003
    @abhijeetnikam7003 Před 25 dny +79

    राजीव खांडेकर कोणाच्या गळ्यात गळे घालून हे प्रश्न विचारतोय हे क्लिअर इथे दिसून येत आहे.
    बीजेपी माझा.. पत्रकारिता करताना अरे निदान दिसून तरी नका येऊ की तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 25 dny +2

      😂😂😂😂😂😂मायनोशेणिकांच्या विशिष्ट भागात होरपळं😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kalpakpanvalkar481
      @kalpakpanvalkar481 Před 25 dny +4

      तुम्ही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय खांडेकर साहेब .भाजपला कोलीत देण्या साठी पण हा शिवसेनेचा वाघ आहे.घाबरनार नाही

    • @user-ro3mz2xo8c
      @user-ro3mz2xo8c Před 24 dny +2

      खांडेकर साहेब अशी एकतर्फी बोलू नका तुम्हाला वाटते जनता ला कळत नाही सर्व काही जनता जाणती

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Před 24 dny +4

    *हा मुलाखत घेणारा डबल ढोलकी आहे!*

  • @nikhilbhurke5720
    @nikhilbhurke5720 Před 24 dny +5

    खांडेकरांनी एक प्रश्न विचारायला हवा होता आदित्य बाळराजे यांना हे बोलत आहेत की यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. मग त्यांनी 2019 ला त्याच महाराष्ट्रातल्या मतदारांशी गद्दारी केली तेव्हा यांचे विचार कुठे गेले.

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 Před 25 dny +45

    असेच प्रश्न भाजपवाल्यांना विचारण्याची हिंमत दाखवा खांडेकर.

  • @baburaotambe2391
    @baburaotambe2391 Před 25 dny +53

    Aditya thakare great person

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Před 24 dny +17

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @rajburte9045
    @rajburte9045 Před 24 dny +6

    काही पण बोला खाडेकर ची मस्त जिरवली आहे

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky Před 25 dny +449

    खांडेकर असेच प्रश्न फडणवीस ना विचार.म्हणजे लोक तुम्हाला bjp माझा म्हणणार नाही😂

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 Před 25 dny +29

      विचारले आहेत. फक्त कमेंट्स मध्ये फडणवीसांच्या समर्थकांनी तुमच्यासारखी रडारडी केलेली नाही. 😂

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 Před 25 dny +8

      तेव्हा फाटते

    • @digvijayholkar5895
      @digvijayholkar5895 Před 25 dny +1

      🤣🤣

    • @prakashingulkar4802
      @prakashingulkar4802 Před 25 dny +5

      Ashe prashn BJP la vichara mag tumhala Manu!

    • @ramjeeankit723
      @ramjeeankit723 Před 24 dny

      Fadanvis muddesud uttar deto ashya prashnanna.. hya penguin la vichartoy ky ani ha sangtoy ky.. hyanna khanjir gaddar mard hyachyapudhe jata yet nahi..😂

  • @user-fj5xn9wq9h
    @user-fj5xn9wq9h Před 25 dny +116

    खांडेकर भाजपला बीज प्रश्न विचारा

  • @vinayakg4662
    @vinayakg4662 Před 21 dnem +2

    आदित्य मस्त उत्तर दिलीत

  • @ashokchogale8742
    @ashokchogale8742 Před 24 dny +6

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते घटना बाह्य म्हणजे आणि हे विसरू नको आदु तुझ्या बाबाने जेवणाच्या तटावरून अटक केले होते विसरू नको,काय बोलतो आहे आदू बाळ ,

  • @rohitjagushte843
    @rohitjagushte843 Před 25 dny +38

    आदित्य ठाकरे आपण गेल्या ५ वर्षात खूप काम केले आहे ,आपली उत्तर सडेतोड आणि स्पष्ट आहेत. राहुल गांधी पेक्षा तुम्ही महाराष्ट्र साठी उजवे आहात,
    तुमच्या पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
    जेवढा अभ्यास करून आपण बोलत आहात,तेवढ्याच अभ्यासू वृत्तीने आपण जनतेची, शेतकऱ्यांची काम करा,
    तुम्हाला खूप खूप चांगली संधी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात,
    All the best

  • @niteshkakade1478
    @niteshkakade1478 Před 25 dny +11

    अरे भाजप मीडिया वाले तुम्ही किती पण प्रश्न विचारा शेवटी समोर शिवसेनेचा वाघ बसलाय 🐯🐯🚩🚩

  • @sushilsuryawanshi710
    @sushilsuryawanshi710 Před 22 dny +2

    जबरदस्त आदित्य ठाकरे

  • @vaibhavsawant6937
    @vaibhavsawant6937 Před 25 dny +9

    24 मध्ये उद्धव साहेब हरणार हे माझं मत आहे

  • @user-pp7vd8fy9s
    @user-pp7vd8fy9s Před 25 dny +23

    हे मोदी ला विचार

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Před 25 dny +27

    भावी नेतृत्व आदित्य ठाकरे

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Před 23 dny +2

    आदित्य ठाकरे एक झंझावात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-jh5rv3yj3p
    @user-jh5rv3yj3p Před 24 dny +2

    काकाशी युती न करून राज्यासाठी मोठं राज्य हिताचं काम केलंत . तुम्हाला लाख लाख धन्यवाद !

  • @ganeshalhat2130
    @ganeshalhat2130 Před 25 dny +181

    राजीव जी भाजप नेते आले कि हे सगळे प्रश्न वीचारा फक्त एककल्ली पणा करु नये

    • @RP-bk1iy
      @RP-bk1iy Před 25 dny

      भाजपचा चाट्या आहे हा राजीव

    • @Cmd610
      @Cmd610 Před 25 dny +7

      त्यांना त्यांच्या मालकाने परवानगी दिली तर विचारतील

    • @akashyekondi9598
      @akashyekondi9598 Před 19 dny

      गप्प रे लांड्या

  • @rajeshpatil4466
    @rajeshpatil4466 Před 25 dny +64

    खांडेकर bjp चे एजन्ट आहात का? Vision वर प्रश्न विचारायचे सोडून कुठे भूतकाळात रमता.....

    • @shrirohan108
      @shrirohan108 Před 23 dny

      Kaka gapp basa.....kakuncha bhaji ana 😂😂😂😂

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 Před 24 dny +28

    शिवसेना चा खरा स्टार हिरो शिवसेना युवा सेना पक्षप्रमुख मा. आदित्य ठाकरे

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 Před 21 dnem +3

    युती करण्याचा प्रयत्नात नात आड येत असे पप्पु म्हणाला.पणतेच नात ऊधवाने नाते घातले जात्यात
    भरडून भुगा केला आता काय जात नात आड येण्याचा.ऊधवानेच दोर चढून येत आसताना छाटले पण मनाचे दोर नाही छाटु शकत

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Před 25 dny +59

    एक नंबर आदित्य ठाकरे राजू खांडेकर लहान मुलाकडून शिका

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Před 25 dny +43

    हा खांडेकर भाजपचा अजेंडा स्वतःचा प्रश्नात टाकून लोकांसमोर प्रस्तुत करतो. इंग्रजीत अश्या व्यक्तीला presstitute म्हणतात.

  • @HTVideo-123
    @HTVideo-123 Před 24 dny +14

    पावसाने मशाली विझणार.... कमळे उमलणार.... निसर्गाचा शुभसंकेत..... !! जय श्रीराम !!

  • @hareshalat4648
    @hareshalat4648 Před 20 dny +1

    वा:ह . . . वा:ह . . .
    आदित्य जी . . . एक च नंबर . . . सडेतोड उत्तरे दिली . . .

  • @meghashetty9864
    @meghashetty9864 Před 25 dny +73

    राजीव सरना बिजेपीने पाठवलय.हे जनतेच्या लक्षात येतय.एक वकीली करत होते त्यांना खासदारकीच तिकीट मिळालय.राजीव सरना आमदारकीची ऑफर आहे का?

  • @ravihande2735
    @ravihande2735 Před 25 dny +77

    मुलाखत घेणाऱ्याला मॅनर्स आहेत की नाही आदित्य ठाकरे बरोबर अरे तू रेत बोलतोय शिवाय भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं बोलतोय त्याने त्याची चूक सुधारावी

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 Před 20 dny +1

    पत्रकाराची चांगलीच बोलती बंद केली आदित्यने. खरच चांगला नेता होण्याचे गुण आहेत त्याच्यामध्ये. अशाच नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला आणि देशाला सुध्दा. पत्रकार भाजपचा होता हे 100% खरे. अशी विशिष्ट पक्षाची टिमकी वाजविणारे पत्रकार नसावेत.

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale8439 Před 25 dny +1

    वा आदित्य खूप छान अप्रतिम उत्तर दिले तोंडावर पाठलेस abp ला

  • @lahumore7652
    @lahumore7652 Před 25 dny +47

    खांडेकर जी तुम्ही एका पक्षाचा प्रचार करत असल्यामुळे तुम्हाला त्या पक्षाकडून फंड भरपूर मिळत असेल. आतून

    • @sanjay031884
      @sanjay031884 Před 23 dny

      राऊत साहेबाना च सांगा मुलाखत घ्यायला😂😂😂

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Před 25 dny +45

    वा ! आदित्यजी क्या बात है
    खांडेकर क्लीनबोल्ड !!!!

  • @bhimajigawade8106
    @bhimajigawade8106 Před 20 dny +1

    आदित्य असाच पुढे जा.खूपच छान संदेश दिला.

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 Před 25 dny +8

    ऍंकर साहेब तुम्ही खूप छान मुलाखत घेतली आहे.

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 Před 25 dny +286

    राजीव हा पूर्णपणे बीजेपी ची बाजू घेवून बोलतोय…..जे आरोप किरीट सोमया नी केले आहेत त्याला विचारा ना

    • @entertainingofficer4989
      @entertainingofficer4989 Před 25 dny +9

      Interview che questions asech astat tumchya manapramane questions nastat

    • @jeevanpagare2478
      @jeevanpagare2478 Před 25 dny +12

      राजीव विकला गेला आहे.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 25 dny +5

      @@entertainingofficer4989 asa modila vicharaychi himmat tari ahe ka

    • @omkarsalunke6508
      @omkarsalunke6508 Před 25 dny +5

      बरोबर आहे मुलाखत घेणारा संजय राऊत सारखा पाहिजे 😂

    • @devidasgaydhane9335
      @devidasgaydhane9335 Před 25 dny

      गोदी मिडिया राजा

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Před 25 dny +72

    हा राजीव खांडेकर भाजपची सुपारी घेऊन नेहमी असतो.

  • @sanjayahire2609
    @sanjayahire2609 Před 23 dny +16

    खांडेकर तुम्ही पक्षपाती पत्रकार वाटतात. तरी सुद्धा आदित्य ठाकरेंनी अतिशय सुंदर व योग्य पद्धतीने तुम्हाला उत्तरे दिली.खरंच तुम्ही पत्रकार असाल तर कधीतरी मोदींना सुद्धा बोलवा. मुळात भाजपा हा पक्ष महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर वाढला आहे. व मोंदिना राजकीय जीवनदान हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे. कधीतरी याची आठवण त्यांना तुम्ही द्या.

  • @PankajJadhav-gf2di
    @PankajJadhav-gf2di Před 23 dny +2

    nice interview

  • @narendragorivale3307
    @narendragorivale3307 Před 25 dny +226

    हा भाजप चा पत्रकार आहे..

    • @babie2328
      @babie2328 Před 21 dnem +1

      Bjp majha

    • @amolchavan24
      @amolchavan24 Před 19 dny +4

      पत्रकार चांगला आहे बरोबर आहे त्याच पण

  • @anilvanzare8715
    @anilvanzare8715 Před 25 dny +160

    खांडेकर किती बी जे पी ची बाजू घेणार, आदित्य साहेब ठाकरे

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 Před 25 dny +8

      हा कालचा पोर आणि त्या ला साहेब म्हणणे योग्य आहे❓

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 25 dny +6

      😂😂😂😂😂😂मायनोशेणिकांच्या विशिष्ट भागात होरपळं😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @mandarsurve3667
      @mandarsurve3667 Před 25 dny

      9​@@gorakhkadlag385

    • @Gentle_Man27
      @Gentle_Man27 Před 24 dny +2

      @@gorakhkadlag385Shrikant Shinde la Kay bolta mag 😂😂

  • @swissgear8103
    @swissgear8103 Před 19 dny +1

    आदित्य भाऊ, प्रचंड पेशन्स दाखवले आणि सुसंस्कृत पणा सुद्धा 👌🏻👌🏻👌🏻

  • @amol164
    @amol164 Před 25 dny +20

    Aditya is best example for young politician. Seriously BJP and these type of sold media selling mahrashtha and India as well

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 Před 25 dny +38

    खांडेकर तुमची capacity नाही इंटरव्ह्यू घेण्याची...

    • @gani6436
      @gani6436 Před 23 dny +1

      खरं बोललास दादा, आदित्य ठाकरे या गोदी अँकर खांडेकर चा हाताला नाही लागणार 🔥

    • @GNKRRS123
      @GNKRRS123 Před 23 dny +1

      Ka re tuzya (ubatha) senechi band vajavli mhanun ka re

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Před 22 dny

      ​@@GNKRRS123मग फेकुचा मुलाखत घ्यायला सांग

  • @vivekdeshmukh8103
    @vivekdeshmukh8103 Před 25 dny +15

    खांडेकर आदी न बोला आरे कार्य करू नका आदित्य ठाकरे आहेत ते जय महाराष्ट्र

  • @pallavijadhav2681
    @pallavijadhav2681 Před 23 dny +13

    छान आदित्य....... खांडेकर शब्दात पकडायला बघतात.....पण तुझी सडेतोड उत्तरे त्यांना बसल्यागतच आहे 👍👍👍

  • @subashpatil4290
    @subashpatil4290 Před 25 dny +1

    शब्बास आदित्यजी , तुमचा महाराष्ट्र्ाला अभिमान आहे ,

  • @sarang1289
    @sarang1289 Před 25 dny +15

    आदित्य सर एक युवा रक्त आहे. त्यांचं राजकारण,समाजकारण सकारात्मक आहे. कधी कधी संपादक थोडा बुद्धिजीवी,गोल गोल फिरवून प्रश्नात अडकवण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा शांतपणे सामोरे जावं. ही विनंती. सर्व महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. आपण समाजासाठी सकारात्मक बदल घडवू शकता ,नवीन जॉब,कंपनी करार करू शकता,समाज साठी विश्वासाचं नातं निर्माण करू शकता असा विश्वास आम्हाला आहे. मिडिया वाले आपणास आपल्या मधील भविष्याचा नेता कसा असेल ह्याच एक आव्हान म्हणून सादर करतात. पुढील काळात आपण अजून आव्हान घेत,नवी ऊर्जा घेऊन सामाजिक चळवळ निर्माण करावी ही विनंती.

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 Před 25 dny +7

    आदित्य साहेब शाब्बास आशाला अशीच उत्तर देत रहा

  • @dhananjayshinde4211
    @dhananjayshinde4211 Před 24 dny +2

    The Great Leader 👑

  • @rajarampatre4317
    @rajarampatre4317 Před 24 dny +2

    राजीवजी पत्रकार म्हणून ग्रेटनेस आला पाहिजे..एकेरी आता आदित्यजीं ना बोलत आहात पण हेच जेंव्हा मुख्यमंत्री होतील तेंव्हा असच बोलणार की कसे? कोणत्याच नेत्या बाबत अस एकेरी बोलणे योग्य वाटत नाही.

  • @vilasbanarse8619
    @vilasbanarse8619 Před 25 dny +81

    आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भविष्य

  • @atharvasonawane7835
    @atharvasonawane7835 Před 25 dny +292

    या खांडेकर कडे जाण्याची काहीच आवश्यकता नव्हती हा पूर्णपणे बीजेपीचा एजंट आहे

    • @User-ce4zu
      @User-ce4zu Před 25 dny +8

      इटालियन बाई कडे जावा मुजरा करायला 😂😂😂

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Před 25 dny +4

      नाहीनाही संजा राऊत कडे सामना वर घरका बोलनेवाला घरका जवाब दिनेवाला

    • @user-pw2nh8ee1z
      @user-pw2nh8ee1z Před 25 dny

      ​@@sandeshjagtap6273मग मोदी तर रोज येऊन प्रेस घेतात.

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 Před 25 dny

      उज्वल निकम सारखाच हा खांडेकर पण कडी लावा आतली वाला आहे.

    • @entertainingofficer4989
      @entertainingofficer4989 Před 25 dny +1

      Correct questions vichartat te jevha ncp madhe hota tevha fraud kelela ani tevha sagle gappa karan MVA madhe hote mhanje aamchya barobar aahe kara frauds ani tr bjp kade gele ki aamhi radnar saglikade tv var ky logic aahe 😂😂😂😂😂

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 Před 24 dny +2

    खरी पत्रकारिता, धन्यवाद दादा

  • @ujwalakamble4371
    @ujwalakamble4371 Před 23 dny +19

    पक्ष फुटी सारखे संकटातुन आदित्य ठाकरे तावुसुलाखुन अधिक तेजस्वी झालेत. खूप पोक्त आणि अभ्यासू पणाने बोलले , आत्मविश्वास खूप वाढला ,तरीही संस्कार टिकले पाहिजे अशीच भाषा आहे. धन्य हो बाळासाहेब ठाकरे आणि आदित्यांची आई. असेच संस्कार टिकवा ,हाच आपला वारसा आहे.अत्यंत गुणी ,नम्र मुलगा.

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před 25 dny +80

    महाराष्ट्रात भाजपाला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत

    • @jagdishbharati8661
      @jagdishbharati8661 Před 25 dny +3

      एकवेळ गुजरातचा विकास परवडेल.पण पाकिस्तान आणि इटलीच्या विकासासाठी मत लगेच नको.

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 Před 25 dny

      @@jagdishbharati8661 असं नपुसंक अंडभक्तांना वाटतंय

    • @Gentle_Man27
      @Gentle_Man27 Před 24 dny

      @@jagdishbharati8661ithech tujhi buddhi kiti ahe te kalta ahe 😂😂😂

  • @uttamshinde4836
    @uttamshinde4836 Před 25 dny +10

    मुख्यमंत्री पद गेल्या मुळे आग लागली.

  • @KK-np7vz
    @KK-np7vz Před 20 dny +1

    सुशांत आणि दिशा सलियन केसचं काय झालं ?
    याचा, मित्र राहुल कनाल का, आणि , कुठे गायब झाला ?

  • @Ghazal23778
    @Ghazal23778 Před 24 dny +1

    Be ready and pack your bags Aditya Thackeray.. your days in power are counted

  • @milindbhoir1217
    @milindbhoir1217 Před 25 dny +28

    भाजपा धार्जिणे प्रश्न विचारता खांडेकरजी तुम्ही. सुसंस्कृत महाराष्ट्रातील उगवते नेतृत्व. अगदी न अडखळता, मुद्देसूदपणे प्रश्नाची उत्तरे दिली आहेत तरी सुद्धा मुद्दामहून हिनवन्याचा उद्देश ठेवून आपण प्रश्न विचारता आहात. एक परिपूर्ण उगवत्या नेतृत्वाशी संवाद साधताना आपली भाषा बरोबर वाटली नाही.

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Před 22 dny

      आदित्य ठाकरे सहेबान समोर हा खुजा आहे

  • @sunilsurve8113
    @sunilsurve8113 Před 25 dny +91

    खाडेकर साहेब ABP माझा ची TRP तुम्ही कमी केली पत्रकारितता विकली त्यामुळे तुमचे न्युज चॅनेल पाहवासे वाटत नाही सत्या ची बाजु घ्यावी

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 25 dny

      😂😂😂😂😂😂मायनोशेणिकांच्या विशिष्ट भागात होरपळं😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 25 dny +1

      @@keepsocialdistance1643 tuzhasarkhe gujrati dalalancha gandit khup kide valavalat ahet🤣🤣

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c Před 25 dny

      आदित्य ला विचारा न... वेगवेगळी 10 दुकान उघडून बसण्यापेक्षा काँग्रेस या एकच seculer पक्षात का विलीन होत नाही... कसय मतदारांसाठी सोपे जाईल हो 😂😂😂... पण तुम्ही ते नाही विचारणार... कारण ठाकरे चे अंधभक्त

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 Před 25 dny

      लाचार

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Před 22 dny

      खांडेकर यांनी trp साठी टरबुजाचे भूकणारे रोजंदारीवर ठेवलेले आहेत त्यांची मुलाखत घ्यावी.

  • @ymehtr1987
    @ymehtr1987 Před 24 dny +1

    आदित्य यांचे संस्कार राजीवजी राजीवजिचे संस्कार अरे तुरे

  • @RAJUYADAV-he4ok
    @RAJUYADAV-he4ok Před 25 dny +60

    सुसंस्कृत युवा नेतृत्व माननीय आदित्य साहेब ठाकरे

  • @vijaychavan3708
    @vijaychavan3708 Před 25 dny +165

    राजीव तुम्ही भाजपचे आहात असे वाटते लोकानच्या कमेन्ट वाचा

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 25 dny +1

      😂😂😂😂😂😂मायनोशेणिकांच्या विशिष्ट भागात होरपळं😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 Před 25 dny +3

      वाटते काय आहेच

    • @nkdrums85
      @nkdrums85 Před 25 dny

      SAGLE JAN BJP CHE AHET... TUMHI EKTECH RAHILAT TIKDE GHARAT

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r Před 23 dny +1

      ​@keepsocialdistance164एका comment चे किती पैसे भेटतात 🤔👍

    • @Madhindu19
      @Madhindu19 Před 23 dny

      ​@@user-gb9oh2zm9rjevdhe tumhala bhetat aahet tyachya peksha Kami

  • @AdinathChandane-sm2xf
    @AdinathChandane-sm2xf Před 23 dny +1

    जय उध्दव साहेब जय महाराष्ट्र

  • @suchetavichare7554
    @suchetavichare7554 Před 18 dny

    The questions are asked very honestly and without any fear

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 Před 25 dny +175

    आदित्य ठाकरे खुप छान सडेतोड उत्तर दिले तोंड पाहण्यासारखं होतं खांडेकरचं. तुमचं व्यक्तिमत्व अजुनच बहारून आलं आहे हिरा बनवण्यासाठी जे घाव सोसावे लागतात ते सर्व सहन करून तुम्ही ज्या पद्धतीने चमकत आहात हे पाहून खुप अभिमान वाटतो. तुम्ही यशस्वी व्हा आपला महाराष्ट्र विजयी व्हावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा

    • @shreeramchitale6562
      @shreeramchitale6562 Před 25 dny +3

      सगळे जण विरोध केला नाही म्हणून निवडून आले

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c Před 25 dny

      राष्ट्रवादी चे तुकडे असेच मिळत राहतील पण मुंबईतून tumchi image खल्लास झालीय हे लवकर कळेल

    • @TheCheetra
      @TheCheetra Před 20 dny +3

      आदित्य ठाकरे उद्याचे महाराष्ट्र चे नेते 👍🏻

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 Před 25 dny +43

    खांडेकर आदित्यजींशी अरे कारे मध्ये बोलायला नको... तु एका नेत्याची मुलाखत घेतोय... ते काय तुला क्रिकेटर, अभिनेता वाटले का...

    • @gani6436
      @gani6436 Před 23 dny +1

      खांडेकर अमित शाह आणि राणे चा पोरांना आरे तुरे बोलून दाखव

  • @georgemathew860
    @georgemathew860 Před 9 hodinami

    Nice answer to all the questions put on to you by the journalist …this is called the study ,education,and values…not like blind faith,like those who jumps from 1 party to another party… …

  • @spankaj9083
    @spankaj9083 Před 24 dny +8

    अरे आदू बला 75 वर्षाची घान 10 वर्षात नाही जात रे😂😂😂

  • @amolsatav6209
    @amolsatav6209 Před 25 dny +294

    हा खांडेकर भाजपचा पाळीव आहे

    • @bhimashankarandhale6717
      @bhimashankarandhale6717 Před 25 dny

      नक्कीच

    • @user-ck5sf2vl4p
      @user-ck5sf2vl4p Před 25 dny

      तुम्हाला बेवड्या संजय राऊत ची सवय झाले तुम्हाला खर बोललं तर मिर्ची लागते

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c Před 25 dny +4

      आदित्य राष्ट्रवादी चा पाळीव मांजर

    • @dilipdongare4976
      @dilipdongare4976 Před 25 dny

      खरं आहे

    • @surendradhamne9995
      @surendradhamne9995 Před 25 dny

      खांडेकर हा भाजपचा पाळीव कुत्रा आहे​@@dilipdongare4976

  • @AnnasahebPawar-dw8pu
    @AnnasahebPawar-dw8pu Před 25 dny +72

    Aditya Thakre Zindabad

  • @AN-cn6us
    @AN-cn6us Před 24 dny +2

    30:45 राजीव सर, प्रियांका चतुर्वेदी यांना काही बोलू नका. आदू बाळ चवताळून तुमची वाट लावातील हा. दावोस इफेक्ट

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 Před 23 dny +1

    पत्रकारांना हेच प्रश्न राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारा ना असेच

  • @ganeshalhat2130
    @ganeshalhat2130 Před 25 dny +15

    एकटा वाघ कसा सडेतोड उत्तर देतोय

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 Před 25 dny

      Ha vaagh aahe ekata tar bakiche aata parayant Shivsene madhe kon hote and aahet balasahebhanatat tya pramane congress shi yutihanaje hijade

  • @diliptandel9879
    @diliptandel9879 Před 25 dny +60

    फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb Před 14 dny

    महाराष्ट्राचे युवराज ❤

  • @maheshkasbe6883
    @maheshkasbe6883 Před 20 dny

    Encore साहेब खूप तात्यात पण आदित्य साहेब मुद्द्या पासून बाजूला काय होयला तयार नाही
    हा व्यक्ती पुढे महाराष्ट्रलां गाजवणारा 💯

  • @user-pv5ib4bc3d
    @user-pv5ib4bc3d Před 25 dny +32

    खांडेकर एवढी हुजारेगिरी करण्याची काही गरज नाही, पुढे काय वाढून ठेवले आहे हे तुम्हाला पण माहिती आहे, मराठी असाल तर आता तरी सुधारा.........

    • @anandwarang9439
      @anandwarang9439 Před 21 dnem

      खांडेकर बीजेपी भक्त असल्यासारखे प्रश्न करत आहे त

  • @rushikeshrakte6449
    @rushikeshrakte6449 Před 25 dny +24

    Tutari🚩🚩🚩🚩
    Mashal🚩🚩🚩🚩

  • @ashish5618
    @ashish5618 Před 21 dnem

    वा आदित्य साहेब, खरच खूप छान

  • @indrajeettivari3100
    @indrajeettivari3100 Před 24 dny +1

    भाजपा चा प्रवक्ता म्हणून प्रश्न विचारतोय हा.
    देशाचे प्रश्न विचारा, महाराष्ट्राचे प्रश्न विचारा,
    भाजपा निवडून येणार नाही.

  • @mohannandkar1108
    @mohannandkar1108 Před 25 dny +8

    एक खरं आहे खांडेकर..
    विरोधकांना जितक्या ताकतीने आपण प्रश्न विचारू शकताय तितकाच लाळघोटेपणा बीजेपीला प्रश्न विचारताना करावा लागतोय हल्ली तुम्हाला 😂

  • @user-mr8hd7dx8m
    @user-mr8hd7dx8m Před 25 dny +243

    अरे राजीव खांडेकर तूजी आदित्य साहेबां पुढे नाही चालणार

    • @a.vishalyadavyadav2214
      @a.vishalyadavyadav2214 Před 25 dny

      A krtutwan mahatvkangshi lok

    • @user-ed2hf8bm2z
      @user-ed2hf8bm2z Před 23 dny

      😂😂 गुलाम 😂

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Před 22 dny +1

      बरोबर आदित्य साहेबान समोर हा क्षुल्लक

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 Před 21 dnem +2

      काय तुझा साहेब हागीज लाऊन बोलतोय😂😂

    • @amitr4385
      @amitr4385 Před 12 dny

      Ghanta

  • @manishakudtarkar5490
    @manishakudtarkar5490 Před 21 dnem

    आदित्य sir तुमी ग्रेट आहात. पत्रकार विकला गेले आहे.

  • @georgemathew860
    @georgemathew860 Před 9 hodinami

    Nice reply Aditya sir

  • @jyotiarte5311
    @jyotiarte5311 Před 25 dny +130

    आदित्य ठाकरे महाराष्ट्र आणि देशाचे भविष्य घडवतील