tv9 Marathi Special Report | राज ठाकरेंवर अंधारेंचं आक्रमण,'व्हिडीओ वॉर'; पाहा स्पेशल रिपोर्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • tv9 Marathi Special Report | राज ठाकरेंवर अंधारेंचं आक्रमण,'व्हिडीओ वॉर'; पाहा स्पेशल रिपोर्ट
    #sushmaandhare #rajthackeray #shalinithackeray #mns #uddhavthackeray
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 810

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk Před 26 dny +338

    राज ठाकरे नी उरली सुरली इज्जत घालवली भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन.

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 26 dny +21

      उबाठा गटातील लोकांची लाज वाटते की ते ह्या बाईला नेते समझतात आणि तिच्या मागे मगर करायची वेळ आली तुमच्यावर.. खरे शिवसैनिक जे असतील ना ते ह्या बाईला विरोध करतील.. अजुन खुप वीडियो बघितले ते बघून तर अजुनच लाज वाटली..

    • @swami_smartha
      @swami_smartha Před 26 dny +12

      ​@@Manish_Chavan7कसली लाज रे मुर्खा सुषमा ताई शिवसेना च्या कठीण वेळी शिवसेना मध्ये आली हे जास्त महत्त्वाचं

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 26 dny +7

      @@swami_smartha 😅आली की पाठवले तिला.?? तिची सर्व भाषने बघा मागची मग समजेल...

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Před 26 dny

      काही फरक पडणार नाही.शिवसेनेच्या पडत्या काळात त्याच सोबत आहेत. गद्दार मलई खाणारे पळाले. सुषमाताई बरोबर
      ​@@Manish_Chavan7

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 25 dny +2

      आणि उद्धवमिया यानी कॉंग्रेस सोबत जाऊन इज्जत कमवली का??त्यानी बाळासाहेबाचे नाव ख़राब केले असे नाही का वाटत??

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk Před 26 dny +131

    लय भारी धुतला राज ठाकरे ला राज ठाकरे दलबदलू माणूस आहे.

  • @user-ic5ms9ky1y
    @user-ic5ms9ky1y Před 26 dny +142

    राज ठाकरेंनी फुकट पंगा घेतला..😂😂

  • @mahadevpokale1308
    @mahadevpokale1308 Před 26 dny +230

    राज साहेबांचं सगळं कॅलिबर संपला आहे

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 Před 26 dny +234

    येथे मते विकणे आहे. ...संपर्क श्री.राज ठाकरे ......तसेच भाषणाच्या सुपाऱ्या देखील घेतल्या जातील. मान नसलेली सेना.

    • @shaileshganvir6566
      @shaileshganvir6566 Před 26 dny +5

      He barobar ahe uns

    • @shaileshganvir6566
      @shaileshganvir6566 Před 26 dny +6

      उमेदवार नसलेली सेना

    • @user-zb7ie6ng8x
      @user-zb7ie6ng8x Před 26 dny +3

      सुपारी गैंग😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 26 dny

      उबाठा गटातील लोकांची लाज वाटते की ते ह्या बाईला नेते समझतात आणि तिच्या मागे मागे करायची वेळ आली तुमच्यावर.. खरे शिवसैनिक जे असतील ना ते ह्या बाईला विरोध करतील.. अजुन खुप वीडियो बघितले ते बघून तर अजुनच लाज वाटली..

    • @mangeshtayde9601
      @mangeshtayde9601 Před 3 dny +1

      तुमच्या अक्का च्या अंगात देवी आली असेल आता बहुतेक..

  • @user-bx3sv9hk2q
    @user-bx3sv9hk2q Před 26 dny +128

    राज ठाकरे सम्पूर्ण काढून टाकली होती नव्हती सर्व निगाली

    • @user-bw6vb1bg6v
      @user-bw6vb1bg6v Před 24 dny +1

      तेव्हा ती शिवसेनाचा विरोध होती... एक नाणाचा दोन बाजू असता... शिंदे वरुन तुम्हाला कळालं असेलच..

  • @pravinmahadik5195
    @pravinmahadik5195 Před 26 dny +179

    नाद करा पण सुषमा अंधारेंचा कुठं.... वाघीण 🚩🚩🚩🚩

    • @abhitelang3266
      @abhitelang3266 Před 26 dny +1

      Jata cha nahi andaje chale chale gotya na bhetaila 😂😂😂😂😂 wah re wah 😝😝🤣🤣😂😂😂

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls Před 26 dny

      ​​@@abhitelang3266काय लिहितो बे विकृत...हिंदूंना समजत नाही

    • @maheshthorat5225
      @maheshthorat5225 Před 26 dny +1

      Deva devi na shivya dile tine

    • @NamdevArale-tb3nt
      @NamdevArale-tb3nt Před 25 dny

      Raj saheb don

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls Před 25 dny

      @@maheshthorat5225 तुझे देव बिल्कीस रेपिस्ट आहे. त्यांना जी पण माणूस आहे शिब्याच देणार

  • @surajmadurawar2240
    @surajmadurawar2240 Před 26 dny +166

    शालिनी तू पुरणार नाही सुषमा ताईंना

    • @rameshjamdade6144
      @rameshjamdade6144 Před 26 dny +2

      😲💯

    • @SavitaPanchal-pb2oo
      @SavitaPanchal-pb2oo Před 25 dny +1

      राज sahebanchya nadala लागू नका

    • @rajivdandge876
      @rajivdandge876 Před 25 dny +2

      काय राव, राज साहेबांनी, सुषमा चा विडिओ लावला त्यांच्या वर बोललेत तरि शालिनी, म्हणतात राज याबाईवर बोललेच नाही, सामान्य माणूस यांच्या वर काही बोलला कि हे लगेच त्याची लायकी काढतात,हे साहेब कुणामुळे झाले, सामान्य माणसांमुळे च ना ! आज खऱ्याअर्थाने राज साहेबांना बोलणारा भेटला

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar2842 Před 26 dny +75

    मनसे म्हणजे सुपारी घेऊन काम करणारा पक्ष

  • @user-jb9rq2zw4j
    @user-jb9rq2zw4j Před 26 dny +136

    सुपारी बाज मनसे🎉

  • @user-hg1dr6zc3f
    @user-hg1dr6zc3f Před 26 dny +99

    अशा दलाला अंधारे ताई पुरून उरल्या
    स्वतः चा पक्ष भाजपला विकला

  • @Mahesh96k
    @Mahesh96k Před 26 dny +136

    घ्या दोनशे बोला मनशे😂😂😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 26 dny

      जय उबाठा, कॉंग्रेसची चाटा... 😅

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk Před 26 dny +50

    एकच मारा भारी मारा सुषमा ताई मस्त मजा आली.

  • @ranjitjagtap7508
    @ranjitjagtap7508 Před 26 dny +68

    राज ठाकरे नको आता

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz Před 26 dny +84

    राजू सुपारी च आता काय खर नाही 😂

  • @abusalikwriter
    @abusalikwriter Před 26 dny +52

    तुम्ही लोकांची सुपारी घेतात आज सुषमा अंधारे नीं तुमची घेतली याच्यात नवल काय नंबर वन अंधारे ताई

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před 26 dny +100

    चार पाच कार्यकर्त्यांचा नेता आहेत. दोनशे द्या मनसेला घ्या.

  • @Mahesh96k
    @Mahesh96k Před 26 dny +119

    सुपारी बाज खाज खाकरे😂😂😂😂😅

  • @Aspirant324
    @Aspirant324 Před 26 dny +90

    राज ठाकरेंना सुषमा अंधारेवर बोलावं लागलं याचा अर्थ...सुषमा अंधारे योग्य मार्गावर आहेत....राज ठाकरेंची पातळी नक्कीच घसरली.... असं व्यक्तिगत मत

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 26 dny

      🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️नक्की काय बघता भाषणात काय माहिती 😂

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Před 26 dny +6

      ​@@Manish_Chavan7मी मनसे राज ठाकरे यांना मानत होती.पण त्यांच्या दुतोंडी राजकारणामुळे सुपारीबाज वृत्तीमुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे मी व माझे कुटुंब तसेच बरेचसे मनसे समर्थक गेले आहेत.
      सुषमाताई एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्या बरोबर बोलत आहेत

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 25 dny +1

      @@supriyapawar3231 18 वर्षे एकटे लड़त होते तेव्हा हेच उद्धवमिया बीजेपीसोबत होटे तेव्हा का नहि पाठिंबा दिला मग राज ठाकरे याना..
      जे इतके वर्षे कॉंग्रेसला शिव्या घातल्या ते आता कांग्रेसच्या मांडिवर आहेत ते नाही का दूतोंडी..???
      टोलमुक्त महाराष्ट्र करू बोलणारे उद्धवमिया मुख़्यमंत्री होऊन पण केला नहि ही दूतोंडी नाही का??
      बाळासाहेब आणि हिंदू धर्माला विरोध करणारी बाई आता चांगले बोलतात.. मग ज्या चुकीचे बोलल्या उद्धव ठाकरे त्यांना जवळ करतात ही दूतोंडी भूमिका नहि का??

  • @nitinmali1310
    @nitinmali1310 Před 26 dny +76

    उठ दुपारी घे सुपारी

  • @sagarmethal8223
    @sagarmethal8223 Před 26 dny +52

    गलत पंगा लिया राज ठाकरेनी 😇😇🥵🥴🥵

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil Před 26 dny +42

    Uddav thakre only 🙏

  • @kailaskasar5858
    @kailaskasar5858 Před 26 dny +94

    सुषमा ताई एकमदम जबरदस्त

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před 26 dny +4

      राज साहेब परत येतील तेव्हा बघ सुषमा बाईची सुपारी संपलेली असेल 😂😂😂

    • @swapnilsawant4098
      @swapnilsawant4098 Před 26 dny +2

      Kela ghya kela .kela ghya kela

    • @user-zb7ie6ng8x
      @user-zb7ie6ng8x Před 26 dny

      ​@@siddhantbachkar2352 सुपारी गैंग 😂

    • @jaysingsutar9026
      @jaysingsutar9026 Před 26 dny

      ​@@siddhantbachkar2352supari gyang

    • @AnannyaEdit
      @AnannyaEdit Před 26 dny

      ​@@siddhantbachkar2352 म्हणजे सुपारी बहाद्दर आजून पण स्थिर नाही 😜

  • @Tushar.T
    @Tushar.T Před 26 dny +26

    असे वाटते की ह्या सभेनंतर आता राज साहेब उन्हाळी सुट्टी वर जातील आणि निवडणूका झाल्यानंतरच येतील😅

  • @jatinpatil7041
    @jatinpatil7041 Před 26 dny +49

    shushma ताई वैचारिक पद्धतीने मत नोंदवत हीच लोकशाही ची देन आहे

  • @mosinpatel648
    @mosinpatel648 Před 26 dny +21

    खाज भोकरे ची मस्त जीरवली 😂

  • @abhishekdurgawle6272
    @abhishekdurgawle6272 Před 26 dny +24

    Only one🚩🚩🚩🚩🚩 uddhav balasaheb Thackeray saheb🔥🚩🚩🚩

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 Před 26 dny +37

    आता सगळएचं घ्या जिरवुन¿?? पुढारयाना वाटतं आम्हीच लय हुशार? घ्या जिरवुन??????

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Před 26 dny +16

    एक नंबर सुषमा ताई

  • @Aspirant324
    @Aspirant324 Před 26 dny +28

    राज ठाकरे मागच्या 10 वर्षापासून नुसता याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर यापेक्षा वेगळा काय केलं राज नी...भूमिका बदलत असतो...सुरुवातीला खूप मोठा चाहता होतो..भ्रमनिरास केलं या माणसांनी

  • @bhauthakare2255
    @bhauthakare2255 Před 26 dny +42

    मनसे वाल्यांची अवस्था खराब केली आहे

  • @sudhakardabhade3920
    @sudhakardabhade3920 Před 26 dny +20

    शिक्षण+राजकारण+इमानदारी =अध्यापक सुषमा अंधारे

  • @jaymaharashtrajaymaharasht2784

    राज,संपले

  • @shivprasadmahadev6266
    @shivprasadmahadev6266 Před 26 dny +18

    सुपारी राज्या 😂

  • @sandeepkawade8238
    @sandeepkawade8238 Před 25 dny +5

    गरजेला सुषमा ताई मदतीला येऊन उद्धव साहेबांसोबत उभी आहे पण भाऊ उभा राहू शकत नाही 😡नारायण राणे ची पोर खेळवा ते बाळासाहेबांना बोलले विसरले वाटत हे

  • @chhotuChaudhari-yf9vo
    @chhotuChaudhari-yf9vo Před 26 dny +29

    शेर पे सवा शेर

  • @vijayahire1647
    @vijayahire1647 Před 26 dny +10

    राज ठाकरे मामूली आदमी हे पता नहीं लोग उसे क्यों इतनी याहिमियत देते हे जिसकी सभा से या भाषण से उसके प्रत्याशी चुनाव नहीं जीतते तो दूसरों के लिए भी चुनाव सभा लेकर भी ओ क्या झाटा चुनकर आएंगे (✊ताई ग्रेट)

  • @anilhowale5273
    @anilhowale5273 Před 26 dny +18

    Sushma Tai is well Educated women ❤❤

  • @kplwaghmare1113
    @kplwaghmare1113 Před 26 dny +14

    Ghya 200 mana manse😂

  • @mrb7082
    @mrb7082 Před 26 dny +11

    शालिनी मॅडम सुषमा अंधारेचे व्हिडिओ लावले होते...राज साहेबांनी तुम्ही बघितले नसेल बहुतेक...

    • @rajivdandge876
      @rajivdandge876 Před 25 dny

      हि आणि हिचा मुलगा त्या सभेला हजर होता

  • @yashwantshirke3419
    @yashwantshirke3419 Před 26 dny +12

    सुपारी बाज राज ठााकरे

  • @user-rm2hl4oc1u
    @user-rm2hl4oc1u Před 14 dny +1

    बरोबर विश्लेषण केले

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 Před 26 dny +24

    चांगली धुतली रे बा😊

  • @amardesai459
    @amardesai459 Před 26 dny +7

    ताई जय महाराष्ट्र

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 Před 26 dny +25

    1ch marla...khatrnak marla

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 Před 26 dny +10

    महाराष्ट्र ने दलाला पासून सावध रहावे कारण सुपारी बहाद्दर राजू भोकरे हे भाजप साठी घरा बाहेर निघाले

    • @kalpanakhade4806
      @kalpanakhade4806 Před 25 dny

      ही नक्की बाईच आहे ना.काय ते बोलणे

  • @nikhilpawar8726
    @nikhilpawar8726 Před 26 dny +8

    ताई 🔥🔥

  • @robertclive-qj8eo
    @robertclive-qj8eo Před 26 dny +13

    जिकडं 200 तिकडं मनसे

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 Před 26 dny +8

    Sushma tai 🔥🔥🔥

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Před 26 dny +10

    सुपारी बाज च्या अगलटी आली

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 Před 24 dny +2

    बरं झाले वसंत मोरे वंचित मध्ये गेलेत स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत तात्या जिंदाबाद ❤❤❤

  • @sunilbendal761
    @sunilbendal761 Před 26 dny +10

    सुपारी बाज...राज ठाकरे

  • @Mh-28177
    @Mh-28177 Před 26 dny +4

    अपक्ष पुढं गेलं पण हे माणसे वाले तिथच बसून आहे अजून 😂😂

  • @FatimaShaikh-fo4ym
    @FatimaShaikh-fo4ym Před 14 dny +1

    सुषमा ताई 👌👌💪💪👍👍

  • @SantoshJadhav-
    @SantoshJadhav- Před 26 dny +10

    Ge 200 bol manase😂😂😂

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc Před 26 dny +4

    शालिनी ठाकरे गुजराथी वाटतात ?
    अंधारेंवर नाही बोलले म्हणतात . मग राज नी विडीओ काय श्रीदेवी चा लावला काय ?

  • @vpatil1502
    @vpatil1502 Před 26 dny +4

    पार इज्जत ची वाट लावली सुपारी बाज ची.😂😂
    घ्या 200 बोला मनसे...😂😂😂

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Před 26 dny +4

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk Před 14 dny +1

    राज ठाकरे भाव पूर्ण श्रद्धांजलि😢

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 16 dny +1

    फुल फाडून टाकली सुषमा ताई ने

  • @dipakballal336
    @dipakballal336 Před 26 dny +2

    मी पण एक मनसैनिक आहे पण राज साहेब तुमची भूमिका पटणाही

  • @user-gx7dr7lv5w
    @user-gx7dr7lv5w Před dnem

    जय हो सुषमा ताई

  • @subhashshipai9952
    @subhashshipai9952 Před 25 dny +1

    ऊठ दुपारी घे सुपारी 😂😂

  • @nitinpatil3896
    @nitinpatil3896 Před 22 dny +1

    शालिनी ठाकरे आपण अदृश्य नेत्या आपल्या ला कोणच ओळख त नाही

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl Před dnem

    होय नक्कीच शंभर टक्के बरोबर बोलात खुप अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात मानलं तुम्हाला जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

  • @kisandhindle2364
    @kisandhindle2364 Před 26 dny +9

    बरोबरच आहे मॅडम तुम्ही

  • @santoshphapale1753
    @santoshphapale1753 Před 22 dny +1

    ताई बरोबर पंगा घेऊन चूक केली 🚩🚩😂😂🤣🤣

  • @ankushjadhav621
    @ankushjadhav621 Před 25 dny +1

    ताई पेक्षा Raj साहेबांनी साथ दिली पाहीजे उलट तेच......

  • @sachinkadam5292
    @sachinkadam5292 Před 26 dny +1

    आता समजलं बाळासाहेबांनी उध्दव ठाकरेसाहेबांची निवड का केली!❤❤

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 Před 26 dny +1

    घ्या दोनशे बोला मनशे🤣🤣

  • @vidyarajput2972
    @vidyarajput2972 Před 14 dny

    सुषमा अंधारे धन्य हो तुम्ही

  • @shirkeni3
    @shirkeni3 Před 26 dny +3

    Sushma adhare tai super

  • @SantoshShere-bq9zk
    @SantoshShere-bq9zk Před 15 dny

    खरं प्रेम करायचं ते ठाकरे ऊधव बाळासाहेब ठाकरे

  • @girjarammane4756
    @girjarammane4756 Před 11 dny

    सुषमाताई❤❤❤❤❤❤❤

  • @ravipatil9999
    @ravipatil9999 Před 26 dny +1

    जबरदस्त यार 😂😂वाट लावली रे सेटलमेंट किंग ची😂😂

  • @ganeshbhoite1442
    @ganeshbhoite1442 Před 26 dny +5

    Andhare madam kadak boltat

  • @user-eq9xd4iv2s
    @user-eq9xd4iv2s Před 3 dny

    सुशमा अंधारे जय हो

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m Před 19 dny

    Yes mam thank you 👍🙏❤

  • @surajsutar1165
    @surajsutar1165 Před 9 dny

    बाईला 101 तोफांची सलामी...
    1 नंबर 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 Před 26 dny

    सुषमा अंधारे ताई जय महाराष्ट्र

  • @sartajtamboli5534
    @sartajtamboli5534 Před 4 dny

    शालिनी ठाकरे काय बोलते तुम्ही काय करते नाही 😂😂😂😂 आवाज कस सुषमा ताई चा आहे ठण ठण निईत आहे .. नाद खुळा

  • @pravinnarwade3186
    @pravinnarwade3186 Před 24 dny

    सुषमा अंधारे ग्रेट 👍

  • @dineshjadhav-jd9qk
    @dineshjadhav-jd9qk Před 17 dny

    सुषमाताई तुम आगे बडो

  • @vforvideos105
    @vforvideos105 Před dnem

    राज ठाकरे साहेबांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना का दिसत नाही हेच कळत नाही.

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zx Před 24 dny

    एकच नंबर

  • @akkidstoons2017
    @akkidstoons2017 Před 26 dny +2

    इसे कहते है उडता तीर लेना😂

  • @shankarlokhande4585
    @shankarlokhande4585 Před 3 dny

    कशाच काय हा सुपारी सम्राट याच्या पेक्षा सर्व साधारण शेतकरी चांगला

  • @sanjakajalkar5953
    @sanjakajalkar5953 Před 25 dny +1

    Tai Tumi gret aahat

  • @JituNaik-ng6kq
    @JituNaik-ng6kq Před 15 dny

    राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे साहेब आपले पक्षा का घेतले नाय

  • @SA-rq6us
    @SA-rq6us Před 26 dny +4

    Sadya Engine cha malak bajap ..? Jai Hind.

  • @sanjayk2994
    @sanjayk2994 Před 25 dny

    राज ठाकरे बोलत असरील मला काय अवदसा आठवली आणि मी हिच्या नादी लागलो 😂😂😂

  • @vishalgawande6360
    @vishalgawande6360 Před 25 dny +1

    Only Shushma tai.❤

  • @jayeshsurve7242
    @jayeshsurve7242 Před 4 dny

    ताई एक नंबर

  • @vishwasshelar3322
    @vishwasshelar3322 Před 15 dny

    राज ठाकरे तु खाज ठाकरे आहेस तुला लयच खाज आहे

  • @nitapathare9928
    @nitapathare9928 Před 26 dny +3

    Bai jorat🎉🎉 phadun ch takala

  • @ashirwadkachare77
    @ashirwadkachare77 Před 25 dny

    सुषमा ताई 💪💪💪💪❤️❤️❤️❤️❤️✌️✌️✌️✌️✌️

  • @user-jg2ps2cj3o
    @user-jg2ps2cj3o Před 20 dny

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 💪💪⚔️⚔️

  • @kiranKasar-qk3ik
    @kiranKasar-qk3ik Před 22 dny

    आता महाआघाडी चा विजय असो

  • @gopaljaiswal7259
    @gopaljaiswal7259 Před 26 dny +2

    Super

  • @yogeshnitnaware2507
    @yogeshnitnaware2507 Před 24 dny

    Great Sushama Andhare