Narendra Modi यांच्या Mumbai Road Show दरम्यान Ghatkopar Metro Station वर काय झालं ? भाजपला तोटा ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2024
  • #BolBhidu #NarendraModiRoadShowMumbai #GhatkparMentroStation
    १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिकमधली सभा झाली, त्यानंतर कल्याणमधली सभा झाली. या सभांमध्ये मोदींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना उल्लेख करत ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर बातम्या सुरू झाल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमध्ये होणाऱ्या रोड शोच्या..रस्ता रिकामा करण्यात आला, रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोकांची गर्दी होती, किरीट सोमय्यांचा डान्स, महिलांचा डान्स यांचे व्हिडिओज यायला लागले.
    काहीच वेळात मोदींनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून रोड शोला सूरूवात केली. प्रचंड उत्साहात हा रोड शो चालु होता…पण याचकाळात ट्विटरवर धडाधड व्हिडिओ यायला लागले,. हे व्हिडिओ होते घाटकोपर मेट्रो स्टेशनवरच्या गर्दीचे, घाटकोपरमध्ये चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीचे…२ दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना आणि आता रोड शोमुळे मुंबईकरांचे झालेले हाल यावरून भाजपवर टिका होतेय…मुंबई मोदींच्या रोड शो भाजपवरचं उलटला का ? पाहूया या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 3,1K

  • @sumitshetkar2880
    @sumitshetkar2880 Před 26 dny +165

    भाजप च्या खराब हाल चे कारण फडणवीस आहेत कोणाला मान्य आहे त्यांनी like करा

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Před 25 dny +155

    मुंबई ही मराठी माणसाची माया नगरी आहे आणि ईथे आवाज पण आपलाच पाहिजे

  • @Ganga_sKing
    @Ganga_sKing Před 23 dny +162

    मी त्यावेळी घाटकोपर मेट्रो स्टेशन ला होतो, एक लहान मूल ऑक्सिजन न मिल्यामुळे बेशुध्द झाले होते, प्रचंड गर्दी होती, मी BJP लं मत देणार होतो पण आता नाही 😢

  • @hiralalvarma1381
    @hiralalvarma1381 Před 25 dny +189

    या पंतप्रधानाला एक व्यक्ती भर सभेत कांद्याच्या भावा बद्दल बोला तर यावर त्या व्यक्तीला पोलिस ताब्यात घेतात आणि हा पंतप्रधान थोड्या वेळाने जय श्रीराम भारत माता की जय हे घोषना देतो लाज वाटते का या माणसाला

    • @ajinkya820
      @ajinkya820 Před 20 dny +1

      Kandyacha bhav vicharnara sharad pawaranchi tutari tondat gheun hota mante

    • @user-db5bk1cy9x
      @user-db5bk1cy9x Před 20 dny

      भारतात राहून भारतमाता म्हणणं चुकीचं काय ?असं बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लाचार गुलाम दुसर् काय ?

  • @NikhilGade-uh6xi
    @NikhilGade-uh6xi Před 25 dny +551

    रोड शो नाही, निरोप समारंभ होता 🙏🤣

  • @jaylingwat0514
    @jaylingwat0514 Před 26 dny +587

    एक मराठी म्हणून सांगतो गुजराती उमेदवार नकोच maharashta मध्ये ❤

    • @vaibhavthakur6945
      @vaibhavthakur6945 Před 25 dny +4

      3😊21wàa

    • @hitenpradhan320
      @hitenpradhan320 Před 25 dny +7

      Mast ekdum apan fakt marathi gujrati bhaiye ani marwari karat rahu..ani Mumbai madhe MIM seat milvun jaate..

    • @akshaykamble2217
      @akshaykamble2217 Před 24 dny +1

      ​@@hitenpradhan320🤣😂😂🤣🤣hindi Muslim andhbhakt 🤣😂😂🤣😂ky milala nahi tr hindu Muslim karyacha😂🤣😂🤣mag gujrati gajatal jaudet ki mag ...ty natr amhi bagto MIM la...

    • @NimishPancholi
      @NimishPancholi Před 24 dny +3

      Bhai, agar sab state aisa karne lage to "Bharat" ko bhul jana ... firse Maharashtra, Gujrat, Dakshin ho jayega

    • @NimishPancholi
      @NimishPancholi Před 24 dny +3

      VIP protocol astat madam, ECI rule banavte... Modi nahi

  • @aleemnkarbharikarbhari3558
    @aleemnkarbharikarbhari3558 Před 25 dny +85

    नकली सेनाच तुम्हाला असली जागा दाखवते फक्त महाराष्ट्रात शरद पवार साहेब अणी उद्धव ठाकरे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 Před 25 dny +63

    आज ही परिस्थिती आहे मुम्बईत जर याचे खासदार निवडूण आले तर काय अवस्था होइल म्हणून मतदान करताना विचार करा भावानो बहीणीनो

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 Před 26 dny +500

    पाचव्या टप्प्यातच
    शेठ ला रस्त्यावर आनलाय...!
    😂😂😂😂😂😂

    • @shaipatil594
      @shaipatil594 Před 25 dny +4

      आता गुडघ्यावर

    • @SONUPARDESHI-gs8ec
      @SONUPARDESHI-gs8ec Před 25 dny +1

      सातव्या टप्प्यापर्यंत गटारीत असेल मोदी

    • @shrikantbodke1372
      @shrikantbodke1372 Před 25 dny +4

      6 va tappa aasata tar modi sheth ni nagin dance kela aasata

    • @siddheshtervankar7882
      @siddheshtervankar7882 Před 25 dny

      @@shrikantbodke1372 🤭🤣😂

    • @vaibhavlohar2446
      @vaibhavlohar2446 Před 23 dny +7

      सातव्या टप्प्यात :
      हम तो फकीर आदमी हैं झोला लेकर चल पड़ेंगे'😂😂

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE Před 26 dny +1384

    गुजराती मुक्त मुंबई, भाजपा मुक्त महाराष्ट्र ✌️💯
    #ठाकरे_ब्रँड

    • @must604
      @must604 Před 26 dny +38

      आम्ही पण मराठी आहोत, जुने शिवसैनिक आहोत,पण गुजराथी द्वेष आम्ही करत नाही.
      प्रथम आम्ही हिंदू .

    • @swapnilbat
      @swapnilbat Před 26 dny +91

      @@must604 गुजराती मराठी चा द्वेष करतात ते चालत का?

    • @neet_jee_students
      @neet_jee_students Před 26 dny +48

      ​@@must604 ते लोक आपला द्वेष करतात ते चालते काय

    • @discostation4539
      @discostation4539 Před 26 dny +4

      ​@@swapnilbatमोजकेच आसतात भाई

    • @vinayakbhat378
      @vinayakbhat378 Před 26 dny +22

      ​@@must604nahi honar kahi deshala dharmachya navavr lokanna ghabravaych soda ata... An list dya Maharashtra mdhe kiti udyog aanle Bhjapa ne kay kela as Maharashtra sathi jyane tarunanna jobs bhetlet... Jevdh ahe te sagl NCP, Congress mulech ahet tyanni jr he IT PARK vagere nast Kel na industries nastya aanlya tr Maharashtra mdhli por baher Asti an ata bhajpa tech kartay... Ahe te gujratyanna det sutlay amhala Maharashtra virodhi bhajap nakoy 🤬🤬🤬

  • @tanmayp5328
    @tanmayp5328 Před 25 dny +99

    मी घाटकोपर च रहिवासी आहे, या बातमी मध्ये सांगितला ते सगळं खरं आहे, खुप च हाल आणि गैरसोय झाली होती लोक सगळी चालतं जातं होती, मेट्रो अचानक बंद केल्यामुळे गर्दी खूप च वाढली आणि त्यामुळे असलफा मेट्रो पासून सगळे चालतं जातं होते आणि घाटकोपर स्टेशन वरून लोकांना बरिगेट्स क्रॉस करून पुढे जयला देत नव्हते म्हणून सगळे खुप च संतापले होते आणि हा राग व्होटिंग वर निघु शकतो.

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Před 23 dny +27

    राज ठाकरे कुठे आहे लय पुळका येतो ना मराठी माणसाचा मग रोड शो मुळे मुंबई तील जनतेच हाल झाले त्यावर बोला इतका विकास केला आहे तर रोड शो का करावा लागतो आणि मागील वेळी राज साहेब मोदी व शहा यांना शिव्या घालत होते आता काय चमत्कार झाला की त्याचं गुण गाण गात आहे

    • @nazirshaikh9395
      @nazirshaikh9395 Před 23 dny +1

      50 khoke ok ok.

    • @chandrakantgurav35
      @chandrakantgurav35 Před 22 dny

      था फेकूचंद थापाडया जुमलेबाज सोगाडया बेअकली मोदीला महाराष्ट्रातून हद्दपार करा जनतेने गद्दारांना व भाजपाला मतदान करू नये ही सवे जनतेला विनंती शिवसैनिक

    • @deepz2574
      @deepz2574 Před 22 dny

      E D ची भीती घातली असेल त्याला !!

  • @sachinbhise9357
    @sachinbhise9357 Před 26 dny +1963

    सोमय्या नागडा नाचत होता काय😅

  • @vbz1981
    @vbz1981 Před 26 dny +1313

    मुंबईकर,.. ज्याने तुमचे हाल केले त्याच्या ढुंगणा खालची खुर्ची काढून घ्या....

    • @rupalishetye7491
      @rupalishetye7491 Před 26 dny +31

      Ekdam barobar

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 26 dny

      हाल खरे तर महापालिकेत सत्तेत असणाऱ्यांनी केलेत.. राज्यात सगळ्यात वाईट infrastructure असलेलं शहर मुंबईच असेल. एक रस्ता धड ठेवला नाही.. सगळीकडे कामे चालू आहेत अन वर्षनवर्षे संपत नाहीत.. अन सामान्य माणूस नुसता वडापाव खाऊन मराठी अस्मिता मराठी अस्मिता करून फुशारक्या मारतोय

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 Před 26 dny +17

      😄😄😄😄😄😄😄

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 26 dny +24

      हो.. जे मुंबई महापालिकेत सत्तेत आहेत आणि ज्यांनी लोकांचे हाल, बेहाल केलेत... त्यांच्या ढुंगणाखालची खुर्ची काढून घ्यायलाच हवीय.
      सगळ्या मुंबईचे रस्ते खोदून ठेवलेत आणि किती वर्षे झाली तरी यांची कामे पूर्ण होतच नाहीत 😡

    • @vbz1981
      @vbz1981 Před 26 dny

      2 वर्षे झाली शिंदे सरकारच्या ताब्यात आहेत सर्व महानगरपालिका.....​@@beindianbuyindian9129

  • @Ganga_sKing
    @Ganga_sKing Před 23 dny +33

    मी त्या ठिकाणी होतो, एक महिला आपल्या लहान मुलांसाठी खूप रडत होती, ते चित्र बागवत नव्हते 😮

  • @sharadsonawane4503
    @sharadsonawane4503 Před 23 dny +30

    हा महाराष्ट्र आहे आणि मुंबई हि महाराष्ट्र ची आहे. कोणी जर मुंबई वर वाईट नजर ठेवेल त्याचा अंत पण वाईट होणार हे लक्षात ठेवावे. 👍

  • @anilmatsagar2611
    @anilmatsagar2611 Před 26 dny +1900

    भाजपाला सामान्य जनतेशी काही देणघेण नाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण वेळी पण उष्माघाताने अनेकाचा जीव घेतला आहे.😢😢

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny +20

      as sangto aahe jas Shivsena UBT la jast ghenden aahe vatate ? Evadhe varsh Mahanagar palika aahet tyanchya kade kay soy keli lokanchi ka fact swataha che khishe bharle

    • @trident8872
      @trident8872 Před 26 dny

      ​@@kinb9419 ha nakkich andh namazi ahe

    • @INDIA.123love
      @INDIA.123love Před 26 dny

      ​@@kinb9419 Landbhakt, hording Ghatkoparlach padllet, tithech Road show aahe. Andhbhakt, Gandbhakt

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 26 dny

      बीजेपीने काय केले, महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचार वाढवला, अडीच वर्षात गुंडगिरी वाढली, कपटी राजकारण करून पक्ष फोडला, अशा प्रवृत्तीला हद्दपार करा

    • @akshaysawant4319
      @akshaysawant4319 Před 26 dny +10

      Bhawa tu yedzawa aahes!

  • @chetankhandare3755
    @chetankhandare3755 Před 26 dny +1478

    मोदी प्रधानमंत्री नाही प्रचारमंत्री झालेत 😂
    पराभव दिसतोय..

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny +16

      election aahe tr kay Modi nni swataha jinknya sathi prachar karu naye ki kay ? UBT, Pawar saheb karta aahet ch na tasa modi pan karta aahet ya parabhav kasa disla ?

    • @chetankhandare3755
      @chetankhandare3755 Před 26 dny +26

      @@kinb9419 प्रचार करायला Bjp कडे एक माणूस नाही जनतेचा पैसा सुरक्षेसाठी वाया घालवताय..

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 26 dny +22

      जनतेचा कष्टाचा पैसा यांच्या जाहिरातबाजीला आणि रोड शोला

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny +5

      @@chetankhandare3755 Modi jithe jatat tithe hava palat houn jate karan Modi nna mannara motha varg aahe tya mule Modi swataha yetat pracharala … Surakshe sathi paisa lagto yaat navin nahi kahi Sarve ch politician janate cha ch paisa vapartat koni gharatun kadhat nahi.

    • @sudhakarpaygude7264
      @sudhakarpaygude7264 Před 26 dny +5

      Te chamkomantri aahet😂😂😂😂

  • @Hemantsav
    @Hemantsav Před 26 dny +133

    आज खूपच वाईट वाटते की महाराष्ट्रात असे असंवेदनशील गोष्टी होत आहेत.....

  • @shreeganeshinfrastructure1576

    मराठी माती गद्दारी आणि अस्मितेवर प्रहार कधीच सहन करत नाही मराठी मुंबईकरांनो जागे व्हा एक व्हा नम्र विनंती 🙏

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Před 26 dny +367

    एव्हढ्या लोकांची मते तर मिळणार नाहीत पण त्यांचा शाप मात्र नक्की लागेल 😬

  • @navnathkadam7327
    @navnathkadam7327 Před 26 dny +1181

    मोदी भाजपा हटाव महाराष्ट्र मुंबई बचाव

    • @bigbull9215
      @bigbull9215 Před 26 dny +23

      भाउ देश वाचवा

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn Před 26 dny +8

      Ani Mira road sarkhe dange hot rahav hon

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Před 26 dny +9

      Abe andhbhakt ​@@fshhshfgajannn

    • @vinayakbhat378
      @vinayakbhat378 Před 26 dny +6

      ​@@bigbull9215 nahi honar kahi deshala dharmachya navavr lokanna ghabravaych soda ata... An list dya Maharashtra mdhe kiti udyog aanle Bhjapa ne kay kela as Maharashtra sathi jyane tarunanna jobs bhetlet... Jevdh ahe te sagl NCP, Congress mulech ahet tyanni jr he IT PARK vagere nast Kel na industries nastya aanlya tr Maharashtra mdhli por baher Asti an ata bhajpa tech kartay... Ahe te gujratyanna det sutlay amhala Maharashtra virodhi bhajap nakoy 🤬🤬🤬

    • @bigbull9215
      @bigbull9215 Před 26 dny +4

      @@fshhshfgajannn भाउ विचार करा आधी
      आम्ही पण कट्टर हिंदू आहोत .
      पण यांनी जे थोतांड केले आहे ते भग आधी . जय श्री राम.

  • @ndp7799
    @ndp7799 Před 24 dny +25

    महाराष्ट्रातले उद्योग प्रकल्प गुजरातला पळवणाऱ्याना महाराष्ट्रातून पळवून लावा...! 🙏

  • @pcchitrodaChitroda
    @pcchitrodaChitroda Před 25 dny +53

    रोड शो केला पण दोन दिवशी आदी वाड्डी पाऊस पडला आणि त्यात बोर्डिंग पडला आणि त्यात जखमी आणि काही लोक ठार झालेले त्याचे परिवार लां भेटायला गेले नाही क.म्हणजे रोड शो महत्त्वाचा होता पण जे जखमी आणि ठार झाले ते महत्त्वाचे न्हवते.

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 26 dny +683

    मुंबई आपली आहे आणि इथे आवाज पण आपलाच पाहिजे..✌

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +4

      Tarihi jinkanar tar Modi 😊

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 Před 26 dny +32

      @@meghajoshi5643 एक अंधभक्त हेच बोलू शकतो 🤣

    • @sahebaraopagar5366
      @sahebaraopagar5366 Před 26 dny +5

      अगदी बरोबर

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +2

      @@PrakashDaradeVlog1993 Mag kai tumhi jinkanar? Tumhi pan raha ubhe election la. Dya tough Modi la. Kaam kara tyanchya peksha changla. Tumhala deu amhi vote. Ani Gungaan pan gaau. Ghya challenge.

    • @jinks7604
      @jinks7604 Před 26 dny +1

      ​@@PrakashDaradeVlog1993are pn varil valya je bolle ahet tyancha mulga khandana la sobat gheun congress rashtravadi sobt palat ahe na tyacha kay?

  • @anjanavernekar2694
    @anjanavernekar2694 Před 26 dny +153

    निर्लज्जम सदा सुखी याचं उत्तम उदाहरण आहे हे. जसे पंतनप्रधान तसे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e Před 25 dny +15

    यापुढे मुंबईत कोणीच गुजरती उमेदवारांना मत देऊ नका. नाहीतर मराठी माणसांच्या हे लोक डोक्यावर बसतील. मुंबई गुजरात मध्ये सुद्धा विलीन करायला मागेपुढे पाहणार नाहीत. तेव्हा जागृत राहून मतदान करा. मुंबई आपली आहे.आणि आपलीच राहिली पाहिजे.

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol Před 26 dny +16

    ह्यांच्या रोड शो ने अनेक नागरिकांचे हाल झाले. ह्याच निषेध...आम्ही २० तारखेला याच उत्तर देऊ.

  • @rajendrajadhav5284
    @rajendrajadhav5284 Před 26 dny +493

    काय वेळ आलेली आहे पंतप्रधानांवर की पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात यावे लागत आहे.😢

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +13

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @amodkulkarni9892
      @amodkulkarni9892 Před 26 dny

      tuza rahul gandhi firat hota na deshbhar

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 Před 26 dny +3

      Srv paise ghevoon ale hote nki? Vikas vinash hota lokana kay trass jhala hota nokari krnarya rixa chalk srvanche hal rojgaar hiskavun vikaspurush vinash krt hota

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Před 26 dny +3

      पंचवीस सभा

    • @patil615
      @patil615 Před 26 dny +2

      ​@@meghajoshi5643😂😂😂😂

  • @user-ew2qr2jp5o
    @user-ew2qr2jp5o Před 26 dny +242

    गुजराती मुक्त मुंबई, भाजपा मुक्त महाराष्ट्र

    • @amodkulkarni9892
      @amodkulkarni9892 Před 26 dny +2

      muslim ahes ka tu

    • @margincall3045
      @margincall3045 Před 25 dny +8

      ​@@amodkulkarni9892ani tu kay ahes anda bhakt?

    • @margincall3045
      @margincall3045 Před 25 dny +5

      ​@@amodkulkarni9892jyanni marathi lokana ghara nakarli jyanni marathi bhasha sampavli ashan sobat janar ka re tu?

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 Před 25 dny

      औ​@@margincall3045

    • @RoyalEnfield307
      @RoyalEnfield307 Před 25 dny

      ​@@margincall3045 Hyamulech tumhala arab Wale converted boltat bgh dusr kahi Karan nhi

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 Před 24 dny +14

    पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची - किरित तोम्मया 😊

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Před 23 dny +11

    ज्या ठिकाणी विस ते तिस माणसं मृत्युमुखी पडली होती त्याच ठिकाणी आपले पंतप्रधान रोड शो करतात हे कार्यकर्त्यांचे दुर्दैव तर आहेच परंतु देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा थोडी जनाची ना मनाची थोडी वाटली पाहिजे होती जाहीर निषेध

  • @Amolpathak941
    @Amolpathak941 Před 26 dny +109

    प्रधामन्त्री ❌ प्रचारमंत्री ✅😂

  • @omkarugale2005
    @omkarugale2005 Před 26 dny +127

    सगळे उद्योग गुजरात ला नेले एकड काही राहूद्या 😂😂😂😂

    • @must604
      @must604 Před 25 dny

      जनाब साहेबांचे उद्योग इथे काय कमी आहेत?🤣🤣🤣

  • @user-yx4tk1ce5s
    @user-yx4tk1ce5s Před 23 dny +9

    मुंबईकरांना खूप त्रास सहन करावा लागला पण मत देणे आपल्या हातात आहे दुसऱ्यांदा त्रास होणार नाही याची काळजी घ्या 😂😂😂😂😂

  • @vikassoman8673
    @vikassoman8673 Před 25 dny +14

    आम्हाला काय वाटतं... मुंबईतला भाजपचा रोड शो म्हणजे आयडीया केली आणि डांगीत गेली...

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 Před 26 dny +75

    मुंबईमध्ये रोडचा फायदा होणार नाही पण मराठी माणूस पेटून उठून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला उभा राहील आणि मराठी बांधवांना माझी मराठी बांधवांना माझी विनंती आहे का मराठी माणसांना जागवा जागवा मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शरद पवारची जिंदाबाद

    • @user-ql2fr6rb5e
      @user-ql2fr6rb5e Před 25 dny +1

      Janab Uddhav gella biryani khayla. Tu pan jalidar topi ghal Ani ja salam walekum krayla 😂😂🤣😂

    • @anamikasunshine779
      @anamikasunshine779 Před 25 dny

      ​@@user-ql2fr6rb5e ajit pawar topi ghalun muslim dargyat jato tevha tumhi tyache pay chatu lagta bjp wale😂. Photo bagha jara tyache and porache dargyatale. Saraswati devicha photo kadha shaletun bolnara bhujbal la tumhi bjp wale mantri karta. Janata kay murkh ahe ka re andhbhakta?😂

    • @pruthavirajbhosale3803
      @pruthavirajbhosale3803 Před 24 dny

      ​@@user-ql2fr6rb5eBarobr bollas bhau

  • @akshayhattikote
    @akshayhattikote Před 26 dny +851

    💯% भाजप ला मुंबई मधे फटका बसणार....

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny +7

      kahi hot nahi .. ha area tasa pan Gujrati bahogol aahe tithe BJP ch yet rahili aahe ani pudhe pan ye ar

    • @OnkaarK-ud4wd
      @OnkaarK-ud4wd Před 26 dny +10

      देशाची निवडणूक आहे मुंबई ची नाही

    • @vinodkadam8220
      @vinodkadam8220 Před 26 dny

      ​@@kinb9419kon re Dalal ahes Kay bjp cha lavdya nit Raha samjala na

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 26 dny +25

      बीजेपी हद्दपार करा

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 Před 26 dny +14

      ​@@OnkaarK-ud4wd देशात मुंबई आहे का ती पण विकली?

  • @ruturajpawar7790
    @ruturajpawar7790 Před 25 dny +11

    आहो आम्हाला आमचा घरी जाण्या साठी मनाई केली होती कसली यांची सुरक्षा सामान्य जनतेचे खूप जास्त हाल झाले आहेत

  • @sagarjadhav5472
    @sagarjadhav5472 Před 25 dny +7

    आता तरी मुंबईकर सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दाखवतील... होर्डींग दुर्घटनाग्रस्तांना सांत्वन करणं सोडून रोड शो चाललाय.. सर्वसामान्य जनतेचे सत्ताधाऱ्यांना काहीच पडलेलं दिसत नाहीये...

  • @bhimraopetkar3606
    @bhimraopetkar3606 Před 26 dny +170

    मरण पावलेल्या कुटुंबांना भेटायला पाहिजे होते

    • @nittm8630
      @nittm8630 Před 25 dny +14

      तो जिवंत लोकांना मारायला लागला आहे, आणि तुम्ही म्हणतात मरण पावल्या कुठुंबला भेटला पाहिजे होता..

    • @geetanjalidongardive29
      @geetanjalidongardive29 Před 25 dny +2

      Modi tar gujrat la jat nahi tar महाराष्ट्रात कोण मेलं काय आणि जगल काय त्याला काय कऱ्यायाच . बायका बघा कश्या नाचल्या त्या ?

    • @akshdadate1689
      @akshdadate1689 Před 25 dny +2

      Ashya kamansathi vel nahi tyana

    • @user-ql2fr6rb5e
      @user-ql2fr6rb5e Před 24 dny

      @@geetanjalidongardive29 tya marathi bayka hotya beakkal chya sardar. Ani ughadya nachlya nahi, nau vari Ani feta ghalun lezim karat hotya. Tumchi layki nahiye dharmala respect dyaychi. Tumchi layki janab Uddhav Thakre kadech... Ja tithe Ani tithe nacha 😂😂🤣😂

    • @sunil_kumar_7
      @sunil_kumar_7 Před 23 dny

      Khadde mai jay am janta ...pm ka Kam Banta ....jay shared Pawar jay uddhav thakre....wachwa ho jara Mumbai wach va ...hay gujratin na mharastha th tevu naka

  • @vijaysalunke6118
    @vijaysalunke6118 Před 26 dny +229

    ठाकरेंनी मोदींना रोड वर आणले ,नाहीतर सभा घेऊन काम चाललें असते ,पण आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रोड वर फिरायची पाळी ठाकरेंनी आणली ,😂😂

    • @Manasvidancer753
      @Manasvidancer753 Před 26 dny +1

      फार चांगले

    • @user-ql2fr6rb5e
      @user-ql2fr6rb5e Před 25 dny +1

      😂😂🤣😂🤣 4 June la Uddhav la Rastyavar bhik magaychi wel yeil

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Před 24 dny +1

      ​@@user-ql2fr6rb5eमहाराष्ट्राच्या जनतेला नाही वाटत

    • @user-ql2fr6rb5e
      @user-ql2fr6rb5e Před 24 dny

      @@shashisawant3240 Maharashtratil janayela nahi, tula watat nahi. Tuz bol

  • @nakul5250
    @nakul5250 Před 26 dny +6

    मी पण मोदी चा समर्थक आहे,,, पण हे अशे सर्व व्हीडिओ त्यांचा परंत पोहच होयला पाहिजे

  • @riyamore2618
    @riyamore2618 Před 23 dny +2

    ताईने माहिती छान दिली आहे अशी न्यूज रिपोर्ट का देत नाही त्याला हे दाखवणे योग्य वाटत नाही म्हणून वाटतं हे दाखवून त्यांचा प्रमोशन होणार नाही म्हणूनच कदाचित दाखवत नसतील

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq Před 26 dny +68

    स्वतः च्या प्रसिद्धी साठी लोकांना वेठीस धरून मत मिळवू पाहाणाऱ्या ना घरी बसवले पाहिजे

  • @shankarabhang5444
    @shankarabhang5444 Před 26 dny +688

    काल कल्याण मध्ये पण खूप ट्रॅफिक जॅम करून टाकली मोदी ने कशाला येत आहे आमच्या राज्यात जर कामे केली असती ना तर भाजप वर अशी वेळच नसती

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny

      magachya government madhe far jast kaame zali vatate gharkombda CM kadun 😝

    • @OnkaarK-ud4wd
      @OnkaarK-ud4wd Před 26 dny +7

      काय काम नाही केल सांग

    • @_psychopath_5623
      @_psychopath_5623 Před 26 dny +18

      ​@@OnkaarK-ud4wd kahi kel nahi.
      Ulat gst 18% nela
      Income tax wadhwala
      Petrol, Diesel, gas, fertilizer wadhle
      Indirect taxes wadhle
      Inflation wadhle
      Shetmal cha bhav padla.

    • @satishkasle7451
      @satishkasle7451 Před 26 dny

      ​@@OnkaarK-ud4wdTu modi cha chatughar aahes ka lavduee disat nahi ka kay vikas kelay.. Prateka jan modicha chukicha netrutava mule kup ragat aahe public...

    • @mastercoachingclasses9905
      @mastercoachingclasses9905 Před 26 dny

      ​@@OnkaarK-ud4wd tula gu khau ghatla😂😂 bhajpa ni

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Před 23 dny +3

    जेथे अपघत होवुन14 मयत झाले तेथे रोडशो तोही मैट्रो बंद ठेउन लोकांचे अडचन करून बी जेपी घरी जाणार खुप ऊतमात झाले

  • @anantaparve672
    @anantaparve672 Před 25 dny +5

    घाटकोपर मध्ये भाजप पराभूत होणार भाजपला नक्की फटका बसणार

  • @sushantsurve6888
    @sushantsurve6888 Před 26 dny +412

    बरोबर आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सामान्य लोकांना त्रास देणे फार महागात पडू शकते

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @ajayrao1563
      @ajayrao1563 Před 26 dny +4

      @@meghajoshi5643 जिंकून काय दिवे लावणार तो

    • @KkKk-qi2bq
      @KkKk-qi2bq Před 25 dny

      ​@@ajayrao1563😂😂 congressi lok apla CZcams var khote propaganda video pahunch khush hotat . Nivadnuk tar kadhi jinkat nahit chivtye kuthle . Fakt CZcams varaach gan₹ maravtat

    • @margincall3045
      @margincall3045 Před 25 dny

      ​@@ajayrao1563yanchi jaanvi viknaar to

    • @user-ql2fr6rb5e
      @user-ql2fr6rb5e Před 25 dny

      ​@@ajayrao1563toch je tuzhya pappne lavle dive, tuzhya rupanr 😂😂🤣😂

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical Před 26 dny +611

    घाटकोपर दुर्घटना असू दे किंवा चेंगरा चेगरी होऊन दुर्घटना घडू दे आम्हाला काय करायचय. बस आमचे 400 पार झाले पाहीजेत. एकदम प्रोफेशनल नेता म्हणतात तो हाच

    • @Userid288
      @Userid288 Před 26 dny +9

      Bhava west bengal election COVID second wave ekdam professional

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Před 26 dny +2

      😂😂😂

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 26 dny +6

      आणि दरवर्षी दहीहंडी च्या उत्सवात कितीतरी गोविंदांचा हकनाक जीव जातो, चेंगरा-चेंगरी च्या घटना घडतात... तेंव्हा लाखों रुपयांची बक्षिसे ठेवून दहीहंड्या आयोजित करणारे नेते professional असतात का नाही?

    • @amolpalekar5305
      @amolpalekar5305 Před 26 dny +10

      Ya gardi cha purskar karnare andhbhakt reply karat aahet comments madi

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 26 dny +2

      गावात पारावर बसून दातात काड्या घालून दात कोरून साफ करत करत , मुंबईच्या गर्दीवर शहाणपणा शिकवणारे, आता दुसऱ्यांना खिजवणार 🙄

  • @rupalilotekar-gy1wu
    @rupalilotekar-gy1wu Před 26 dny +12

    रोड शो ला गर्दी होत नाही म्हणून त्यांनी मुंबईच्या गर्दीची वेळ निवडली जेणेकरून प्रसारमाध्यमात सांगता येईल की शो ला गर्दी होती आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे 😂😂

    • @user-ql2fr6rb5e
      @user-ql2fr6rb5e Před 25 dny

      😂😂🤣😂 Kay logic ahe
      Hasav ka radav hyavar?

  • @Ganga_sKing
    @Ganga_sKing Před 23 dny +3

    एक ही कॉमेंट भाजपा च्यासमर्थनासाठी ची नाही ह्यावरून भाजपा विरोधी वातावरण आहे हे कळते 😮

  • @Kadambhau11
    @Kadambhau11 Před 26 dny +216

    आज नाशिकच्या शेतकऱ्यांना त्रास तर संध्याकाळी मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप

    • @Justinbricks2323
      @Justinbricks2323 Před 25 dny

      کانگریس جیتیگا انشااللہ.......ایک دن ہندوستان پہ راج کرین ہم........بسم اللہ ای رحمان رحیم

    • @Atharva1023
      @Atharva1023 Před 25 dny +1

      @@Justinbricks2323ha bjp cha IT cell vala aahe koni lakshya deu naka hyachavr

    • @nlmsa5867
      @nlmsa5867 Před 25 dny

      ​@@Atharva1023तुला कस कळल 😊

    • @Atharva1023
      @Atharva1023 Před 25 dny +2

      @@nlmsa5867 same comment veglya veglya acc ne faar vidio varti aahet bhava tya varun samazle ki IT cell vale aahet

    • @pawankharkate1225
      @pawankharkate1225 Před 25 dny

      ​@@Atharva1023बरोबर बीजेपी it वाला आहे

  • @miteshkangutkar9502
    @miteshkangutkar9502 Před 26 dny +220

    भाजपा हटाव मुंबई बचाव

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m Před 23 dny

    Yes mam thank you 👍

  • @user-sq8kd4sd3l
    @user-sq8kd4sd3l Před 22 dny

    Yes

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 Před 26 dny +85

    ह्या रोड शो मध्ये मनसेचाही पाठिंबा होता, हे सरकार लोकांच्या हिताचे नाही मतं देताना विचार करून मतं द्यावे ही नम्र विनंती

  • @GCcool2139
    @GCcool2139 Před 26 dny +82

    २०१४ अघोदार टीव्ही वर आले तरी तासन तास बघायचो आता टीव्ही वर आले की लगेच दुसरा चॅनल

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před 26 dny +1

      💯💯💯

    • @vinodkarpe280
      @vinodkarpe280 Před 26 dny +5

      दुसरा चॅनेल नाही,दोन शिव्या येतात तोंडात ....

    • @KandeAmar
      @KandeAmar Před 26 dny +1

      Correct

    • @vishwanathranamale606
      @vishwanathranamale606 Před 26 dny +2

      @@KandeAmar लहान लेकर सुद्धा बेजार झालेत भाषणाने चेहरा पहिला कि चैनल बदलतात

    • @sangitabangar1286
      @sangitabangar1286 Před 25 dny

      Aamhi tAr pahila 2 mahinyatach channel change karayala lagalo

  • @akashvaidya5958
    @akashvaidya5958 Před 25 dny

    महाराष्ट्रात फक्त ठाकरे❤️✌️

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Před 23 dny +2

    देशाचा पंतप्रधान ज्याच्या पायाखालची वाळू सरकली त्याला रस्त्यावर फिरावे लागते सर्व यंत्रनाताब्यात असुन त्यांचा वापर कसा केला हे किमान महाराष्ट्रातील जनता जानुन आहे

  • @rohitpatil8012
    @rohitpatil8012 Před 26 dny +298

    उध्दव बाळासाहेब ठाकरे brand 🔥

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny +2

      Gela udat brand sodun gele nasate koni jar brand rahila asata tr

    • @shubhammane639
      @shubhammane639 Před 26 dny

      Tyachya aaichi gand
      Thackeray only raj Thackeray

    • @prakashkadam2522
      @prakashkadam2522 Před 26 dny +1

      ​@@kinb9419 tu tazya vichar Karu Nako Bhai. Aple bag. Tuzya sarkhe andh bhkta saglech nastat

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny +2

      @@prakashkadam2522 me maza vichar karat nahi ch aahe .. hi desha chi election aahe desha cha ani Maharashtra ch vichar kartoy … Udhavst sene la vote deun kay upyog aahe aata tasa pan Modi PM bonto aahe parat tr Udhavst sena kahi seats jinkle tri te virodhi baka war bastil ani Maharashtra la nidhi milnar nahi.

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny +2

      @@prakashkadam2522 andh kon aahe te jara tapasun bagh agodr … jar tula India cha vikas dist nahi aahe tr kharach tula doctor chi garaj aahe get well soon

  • @narendrashinde2183
    @narendrashinde2183 Před 26 dny +209

    मोदी शहा परत आले तर मुंबई गुजरात मध्ये नेतील, वेळ आलीये यांना घरी पाठवायची.

    • @rakeshadam
      @rakeshadam Před 26 dny +4

      Tuja dojyat Shen shirlai

    • @sourabhshindekar823
      @sourabhshindekar823 Před 26 dny +1

      ynarach ahet modi shah maharashtra mhanje desh nahi deshat modinnchich lat ahe.

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +2

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @truptivaidya9720
      @truptivaidya9720 Před 26 dny

      मुंबई मध्ये गुजराती व्यापाऱ्यांना हातपाय पसरायला मदत करणारे आपलेच स्थानिक नेते आहेत..मराठी माणसाला मुंबईत राहू द्यायचं नाही हे स्थानिक नेत्यांनी ठरवलेलं आहे..त्याला मोदी काय करणार??अजून काय बाकी ठेवलंय ?? त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोय...

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe Před 26 dny

      चाटुकार​@@rakeshadam

  • @somlingjangam2829
    @somlingjangam2829 Před 25 dny +1

    Tai 2 te 3 tas nahi tr aamhi 3 te 4 divas trass kadhala ahe sadh chalaila jaga navti mi tithe rahto mala mahit ahe ani tyat kiti nuksan zal ahe

  • @michaelrosario4871
    @michaelrosario4871 Před 23 dny +1

    It was good for all who talked about modi now realised what feeling he has for the common man and namely those who died due to hoarding. Modi for himself .

  • @deepakshevale1560
    @deepakshevale1560 Před 26 dny +93

    मोदी मे जिथे जिथे रोड शो आणि सभा घेतली तिथे तिथे त्यांचा उमेदवार पडणार.....😅😅😅

    • @deepz2574
      @deepz2574 Před 22 dny

      सगळीकडेच पाडा त्यांना !

  • @rohanshinde604
    @rohanshinde604 Před 26 dny +20

    २० तारखेला योग्य बटण दाबा म्हणजे परत road show होणार नाही.

  • @user-tw4qj2lp9p
    @user-tw4qj2lp9p Před 23 dny

    SHOW ANGER ON ....VOTE

  • @satishdhoble8390
    @satishdhoble8390 Před 26 dny

    right

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 Před 26 dny +259

    चायवाला नहीं चूनावाला म्हणा

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 Před 26 dny +1

      😅😅😅😅😅😅

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      Yenar tar Modi 😊

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 26 dny +1

      ​@@meghajoshi56434 June natar bhikshukanna suddha Rahul Gandhi 8500 per month paise denar ahe.
      Tyamule BJP IT cell chi chakri sodayla lagnar nakkich.😊

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      @@PK-qe2py Bhikshuki ani Bhikari khup vegla ahe. 8500 denar te tax payers chya paishatun. Mhanje ajun tax vadhavnar fukat paise vatayla. Fukat paise ghyayla fukat loka baslelech ahet. Mhanje desh ajun bejaar honar. Tax payers var pressure vadhnar. Savings kami honar. Purchase power kami honar. GDP kami honar. Desh bhikela lagnar. Mag kontyahi IT cell chi kai garaj. China aplyavar Raaj karnar. Wah kya planning hai.

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      @@PK-qe2py BOT

  • @sagar_S918
    @sagar_S918 Před 26 dny +96

    सरकार हे सामान्य जनते साठी आसंल तर सरकार ने पर्यायी मार्ग द्यायला पाहिजे होता ..पण सरकार ला सामान्य जनते च घेणंदेणं नाही

  • @alexdsilva8558
    @alexdsilva8558 Před 23 dny

    Khup chhan vishleshan

  • @tushartu537
    @tushartu537 Před 17 dny +1

    स्वतः ला राजा समजायला लागले आणि यांचे भक्त यांना देव म्हणतात सत्य मेव जयते 🚩🚩🚩

  • @sharadjadhav4736
    @sharadjadhav4736 Před 26 dny +208

    सत्ते साठी काय पण, लोकांचा जीव गेला तरीपण

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr Před 26 dny +18

    जिंकणार महाविकास आघाडी 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @samadhanpatil3269
    @samadhanpatil3269 Před 25 dny

    Ek xyz pakshachya pracharala aalelya vyktila yevadh mahatv den garjech hot ka?

  • @sunilk_
    @sunilk_ Před 26 dny +119

    बिचाऱ्या मुंबईकर जनतेचे अतोनात अतोनात हाल झाले. निदान 16 जण त्याच जागी मेलेत ह्याचा तरी विचार करायचा...

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +1

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @shrivardhankamble9270
      @shrivardhankamble9270 Před 26 dny +5

      ​@@meghajoshi5643 andhbhakt aahes tu

    • @user-ql2fr6rb5e
      @user-ql2fr6rb5e Před 25 dny

      Ho na, bichara mumbaikar mela. Mag tu nahi Gela ka help krayla?

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 Před 24 dny

      होर्डिंग्ज ची जवाबदारी bmc आहे व BMC उद्धव कडे आहे हे माहीत आहे का? एक तरी मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले का उद्धव. मुंबईत त्याने पण रोड शो केलेत.

  • @prashantjagtap7413
    @prashantjagtap7413 Před 26 dny +527

    तुम्हीच निवडून दिलेले 2014 ला करा सहन भाजप सरकारला

    • @kinb9419
      @kinb9419 Před 26 dny +10

      2024 la pan nivdun denar

    • @cagalibmirza
      @cagalibmirza Před 26 dny +2

      Paid 😂

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 Před 26 dny +7

      आता पण आम्हीच निवडून देणार तू नको टेशन घेऊ

    • @mash418
      @mash418 Před 26 dny +4

      Aatahi denar nivadun

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 26 dny +8

      आता हद्दपार करणार

  • @avinashabnave8234
    @avinashabnave8234 Před 24 dny +1

    UP Bihar abd mumbai is different
    People are educated here.

  • @therohansonawane
    @therohansonawane Před 25 dny +1

    काही मीटर पुढे काही लोकांचा मृत्यू झाला आहे हे नाही कळत अश्या नेत्याला मी कधीचं वोट नाही देणार

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 26 dny +293

    यावेळेस मराठी विरुद्ध गुजराती असा सामना होणार आहे मुंबई मध्ये आणि लोकांना माहित आहे कोणाला मत द्याच ते 🙏

    • @lalitvelkar4512
      @lalitvelkar4512 Před 26 dny

      मुंबईत मराठी टक्का किती 😢

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j Před 26 dny +6

      मुंबई मध्ये 1970 साळी 70टक्के मराठी लोक होते आज फक्त 14टक्के मराठी लोक उरलेत आणि 86टक्के पर प्रांतीय लोक भरलेत

    • @rupalishetye7491
      @rupalishetye7491 Před 26 dny +3

      Marathi mansasathi vote nirllaj modi hatav

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j Před 26 dny

      @@lalitvelkar4512 मुंबईची वाट आपल्याच महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी लावली आहे पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील मराठी नेत्यांनी मुंबई ची तर लावलीच आहे आता नवी मुंबई आता तीसरी मुंबई शहर उभारणार म्हणतात आता पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये नव नवीन शहरे उभारून बघा मग माहीत पडेल मुंबई मध्ये मराठी लोकांची आणि मराठी भाषेची बाजू घेणाऱ्या मराठी पक्षाला मराठी मते का भेटतात ती मुंबई नवी मुंबई ठाणे या भागातील मराठी लोकांनी मराठी लोकांची आणि मराठी भाषेची बाजु घेतली का पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील मराठी नेते निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत मग काय होते मुंबई तिल मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेणाऱ्या ना पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील मराठी नेते आणि मराठी लोक पाणी फिरवतात

    • @amitpawar3855
      @amitpawar3855 Před 26 dny +7

      पण कही मराठी गुजरात ची चाकरी करण्यात धन्यता मानतात

  • @intellectsunny6741
    @intellectsunny6741 Před 26 dny +236

    रोड शो करून कश्याला सामान्य माणसाला ट्रास देत आहेत हे... तुमची काशी करा मानवा रात्री

    • @snehapawar466
      @snehapawar466 Před 26 dny +5

      बरोबर आहे 😢

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +3

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @margincall3045
      @margincall3045 Před 25 dny

      ​@@meghajoshi5643saglikade comment karat ahe he 2rs IT cell

    • @somu2015
      @somu2015 Před 25 dny +1

      ​@@meghajoshi5643शिवरायपसून आता पर्यंत स्वराज्याला विरोध करणर्या कुळातल्या आपण जोशी बई आमचे उद्योग पळवले तरी येणार आपलेच पप्पा

  • @salmapatel3401
    @salmapatel3401 Před 26 dny

    जय महाराष्ट्र

  • @User-xbdjkshavskdgebskdg
    @User-xbdjkshavskdgebskdg Před 26 dny +336

    मोदी रोड शो ❌ मोदी फ्लॉप शो ✅

  • @54_a_ashishshaikh39
    @54_a_ashishshaikh39 Před 26 dny +288

    नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातला प्रचार च भाजपवर उलटला...😂😂

    • @warana369
      @warana369 Před 26 dny +4

      महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या भारतात... 👍

    • @54_a_ashishshaikh39
      @54_a_ashishshaikh39 Před 26 dny +1

      @@warana369 brobr ahe tumch

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      Yenar tar Modi ji 😊

    • @54_a_ashishshaikh39
      @54_a_ashishshaikh39 Před 26 dny +1

      @@meghajoshi5643 andhbhaktani madhe n padlelch br... ugch bolayla lau nka....

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      @@54_a_ashishshaikh39 udya tumhi Jari MP MLA minister zalat na tari tumhi pan selfishch asnar. So ugach andha bhakti vagare bolu naka. Manushyacha janma ghetla ki saglech selfish hotat. Tumhi pan honar. Sadhya aplya samor 3 upaay ahet, NOTA, less evil, little lesser evil. NOTA deun desh kolmadel tyapeksha, I will go for Little lesser Evil. Karan ata jar desh padla tar parat uthayla khup ushir zalela asel. Ani to paryanta bakichya deshanni aplyala chirdun khaun takle asel. So vichar tumhi kara.

  • @44vijaykore90
    @44vijaykore90 Před 22 dny

    Road show मुळे आमचा प्रोब्लेम झालं

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 Před 23 dny +1

    अच्छा दिन चा किडा होता, त्याचं काय झालं आता 😂😂

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Před 26 dny +106

    एकीकडे मुंबईतील उद्योग धंदे गुजरातला वळवायची आणि वरून रोड शो करून मुम्बईकरांची फजीती करायची...?

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 Před 26 dny +4

      गुजरात सुरत गुवाहाटीला जाऊन रोड शो करा मुंबईच्या कंपन्या यवसाय गुजरात नेलात ना
      मग तुमचा रोड शो देखील तिकडेच करा

    • @AAG-eb4bx
      @AAG-eb4bx Před 26 dny +2

      @@shobnasalvi5336 right

    • @anandhaldankar4795
      @anandhaldankar4795 Před 26 dny

      @@shobnasalvi5336you are absolutely correct

  • @damodarsawant5215
    @damodarsawant5215 Před 26 dny +1

    Metro band keli ti keli, ghatkopar la main entry exit gate purna band kela ani bajucha lahan exit gate chalu thevla tyamadhe samanya, vayaskar, garodar lokana khup trass zala

  • @anitabeecham3745
    @anitabeecham3745 Před 16 dny

    Very nice

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 Před 26 dny +45

    International Finaance Center जे मुंबई मध्ये होणार होते ते गुजरात ला नेलं

  • @swapnildeshmukh496
    @swapnildeshmukh496 Před 26 dny +80

    गुजराती माणूस एक होऊन मोदी ला मत करता, पण मराठी माणूस कधीच मराठी साठी एकत्र येत नाही.

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +2

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @amitbhau
      @amitbhau Před 26 dny +1

      मराठी नेता सुद्धा तेवढाच खम्बिर हवा, लाळगाळ्या किंवा टोमणेबहादूर नसावा 😄

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před 26 dny +1

      भावा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश असा राज्याचा प्रश्न नाही
      प्रश्न भारताचा आहे 🇮🇳

    • @jeevanpawar8852
      @jeevanpawar8852 Před 26 dny

      अगदी शिवराय आणि संभाजी महाराजांच्या काळात सुध्दा, मराठी महाराष्ट्राच्या विरोधात होते .

    • @maheshkirdkude9543
      @maheshkirdkude9543 Před 26 dny

      एकदम बरोबर आहे

  • @alkadhandge8383
    @alkadhandge8383 Před 23 dny

    इथं आपलाच आवज पाहिजे

  • @mixstatusworld4127
    @mixstatusworld4127 Před 23 dny

    पंतप्रधान काका, महाराष्ट्रात थांबू नका, अहमदाबाद आहे बाका जय हिंद❤

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 26 dny +163

    भाजपला सर्व सामान्य माणसाचे काही घेण देन नाही हे या रोड show वरून कळल यांना २० तारखेला अस बटन दाबा कि यांना पुन्हा रोड Show करायची गरज पडणार नाही..

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +5

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 Před 26 dny

      @@meghajoshi5643 तुमच्या सारखे अंधभक्त असल्यास काय हेच बोलणार सर्व सामान्य माणसे मेली तरी चालतील पण येणार तर मोदीच ही तुमची मानसिकता.4 जूनला कळलं महाराष्ट्रातून कोण हद्दपार होतंय ते.👍

    • @sitaramdhepe255
      @sitaramdhepe255 Před 26 dny +13

      ​@@meghajoshi5643 असं फक्त महाराष्ट्रातल्या जोशी , कुलकर्ण्यांना वाटतंय...
      महाराष्ट्रात फक्त उद्धव बाळासाहेब् ठाकरे ब्रँड चालतो...!!🚩🚩
      जय शिवराय, जय श्रीराम

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +1

      @@sitaramdhepe255 harkat nahi. Pan Jinkanar tar Modi ji. 🎉

    • @shahaji1318
      @shahaji1318 Před 26 dny +3

      Andh bhakt ki jay 😂😂😂😂

  • @abhishekkad496
    @abhishekkad496 Před 26 dny +92

    नागडा पोपटलाल नाचला म्हणे काल 😂😂

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny +1

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @abhishekkad496
      @abhishekkad496 Před 26 dny

      @@meghajoshi5643 कुठे

    • @SOULpaRuu999
      @SOULpaRuu999 Před 26 dny

      मोद्रीचा

    • @anjalipawar7255
      @anjalipawar7255 Před 26 dny

      2 रु प्रत्येकी एक कॉमेंट ला 😊😊😊😅😅😂😂😂​@@meghajoshi5643

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Před 26 dny

      ​@meghajoshi5643 🤣🤣🤣🤣🤣

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b Před 22 dny

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před 25 dny

    ठाकरे❤❤🎉🎉🎉

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Před 26 dny +73

    याच उत्तर मतदारांनी मतपेती मधून द्यावं
    नुसती टीका करून उपयोग नाही

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      Tari hi jinkanar tar Modi 😊

    • @shaipatil594
      @shaipatil594 Před 26 dny +1

      ​@@meghajoshi5643 मॅडम काही काम नाही वाटत .. सगळ्या comment वर reply करताय 😂

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      @@shaipatil594 Government Employee. Kai karnar.... Kaam nasta department madhe jasta. 👍🏻. Saglya kaamanna tar Modi ji jababdaar ahet. Mag department la kaam milat nahi kahich.

    • @meghajoshi5643
      @meghajoshi5643 Před 26 dny

      @@shaipatil594 kara kara... tumhi bharpur kaam kara. Tax payers chya paishatunch fukat lokanna paise vaatnar ahet Congress wale. Double mehnat kara. Nantar savings pan hou shaknar nahi. 👍🏻

  • @ashokpagare5487
    @ashokpagare5487 Před 26 dny +109

    भाजप पक्ष मुंबई मध्ये हरणार हे सत्य आहे
    किती वेळा रोड शो काढा
    शिवसेना च जिंकणार उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pibangar9910
    @pibangar9910 Před 23 dny

    मराठी माणसाची मुंबई आहे