अहमदनगरमध्ये Nilesh Lanke यांनी तुतारी वाजवली, Sujay Vikhe-Patil यांच्या पराभवाची कारणं काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2024
  • #BolBhidu #AhmednagarLoksabhaResult2024 #SujayVikhePatilvsNileshLanke
    १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी यशवंतराव गडाखांना उभं करत सुजय विखे पाटलांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटलांना पाडलं होतं. आता इतिहासाची पुनरावृत्ती करत त्यांनी निलेश लंकेंना उभं करत सुजय विखेंना पाडलं. लंकेंनी विखेंचा पराभव केल्याने मतदारसंघात एक नवा वाद उफाळून आलाय.
    विखे यांच्या काही समर्थकांनी लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्लाही केल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळं अहमदनगरची ही निवडणूक हाय व्होल्टेज झाली. पण निलेश लंके यांनी नगरचं मैदान कसं मारलं? कोणत्या गोष्टी त्यांना प्लसमध्ये घेऊन जाणाऱ्या ठरल्या, याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 260

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 Před 17 dny +272

    राम शिंदेच्या पराभव कोणी केला 20219 ला 😂 जैसी करणी वैसी भरणी🎉😅

    • @ns-pj5bc
      @ns-pj5bc Před 17 dny +32

      मनातल बोलला भावा ❤❤ कर्जत जामखेड मधील आम्ही खुप जणांनी राम शिंदे समर्थक असल्यामुळे लंके ला मतदान केले ❤❤ आत्ता विधानसभा परत राम शिंदे साहेब❤कर्जत जामखेड❤

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 17 dny +10

      रोहित पवार ने केला ना

    • @shrinivaskarale3536
      @shrinivaskarale3536 Před 17 dny +4

      राम शिंदे साहेब यांचा कमी होत आलेला संपर्क आणि हे हेरून रोहित पवार यांनी वाढवलेला संपर्क यामुळेच शिंदे साहेब पराभूत झाले.

    • @Rupesh0738
      @Rupesh0738 Před 17 dny +3

      विखे नी 2019 ला रोहित ला मदत केली मग राम शिंदे साहेब यांच्या प्रेमींनी बरोबर गेम केला 😂

    • @dattatraykad357
      @dattatraykad357 Před 8 dny +1

      राम शिंदे हा माजी आमदारच असणार 😂

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 Před 17 dny +235

    विखे खासदार झाल्यावर मागील 5 वर्षात एकदाही मतदार संघात दिसले नाहीत,
    कांदा निर्यात बंदी
    दुधाचे दर
    भाजप ने केलेली पक्षांची फोडाफोडी
    ED चा अतिरेक

    • @sanketaglave7865
      @sanketaglave7865 Před 17 dny +16

      कुठला आहे तू

    • @patiljod1337
      @patiljod1337 Před 17 dny +9

      दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यूतीला धक्का दिला....

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha Před 17 dny +9

      अरे ED काय तुझ्या घरी येती काय अतिरेक करायला 😂😂

    • @akashkale9475
      @akashkale9475 Před 17 dny

      ​@@sanketaglave7865तू कुठला आहे दक्षिण का उत्तर

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Před 17 dny +1

      कुठल्या मतदार संघात राहतो?? मी महिन्यात एकदा तरी पाहतो

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 17 dny +173

    राम शिंदे नी पण मदत केली निलेश लंके ल मनोज जरांघे पाटील फॅक्टर काम आला

    • @DINESH-yd4tx
      @DINESH-yd4tx Před 17 dny +5

      Nahi keli

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 17 dny +8

      गावठी मिथुन फॅक्टर😂

    • @amithole2088
      @amithole2088 Před 17 dny +8

      ओबीसी फॅक्टर चालला आहे.... ओबीसींनी लंकेना भरभरून मतदान केले आहे....

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 17 dny

      @@amithole2088 ओबीसी समाज नको .... म्हणून आम्ही लोकांनी... पाडले पंकजा ला 😂
      मराठा ब्राम्हण एकी करून राहणार आता करत आम्ही open वाले आहे दोघ पण

    • @x-ih1js
      @x-ih1js Před 17 dny

      ​@@Kattar_hindu_bramhan tuzya aai var chadun gele ki kay patil

  • @shyboy-br1qk
    @shyboy-br1qk Před 17 dny +93

    5:33 ते अमित शहा कड मुलाच्या उमेदवारी साठी गेले होते, मुलाला तिकीट मिळावं म्हणून,ना की कांद्या साठी.

    • @Jay_live9
      @Jay_live9 Před 17 dny

      Aare bhau kontya suddha paksha ni dili aasti tyanna umedvari

  • @chothepopatrao5709
    @chothepopatrao5709 Před 17 dny +38

    कांदा निर्यात बंदीचा फटका बसला भारी,,, लोकं वेडे नाहीत.

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 Před 17 dny +39

    आम्हाला नगर येथे बदल हवा होता म्हणून पर्याय निलेश लंके 🎉

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Před 17 dny +53

    *शेती माल व दुधाचे कमी केलेले भाव विखे यांनी भोवले*

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls Před 17 dny +92

    राम शिंदे साहेब यांना पाडायला सुजय विखे यांनी 2019 मदत केली आणि आता राम शिंदे साहेबांनी हिशोब चुकता केला आहे 💯 जैसी करणी वैसी भरणी

    • @dattatraykad357
      @dattatraykad357 Před 8 dny +1

      राम शिंदे माजीच राहणार 😂

  • @ambadastagad7121
    @ambadastagad7121 Před 17 dny +19

    जय मल्हार, शिव मल्हार, जय धनगर, जय 💛💛💛💛💛💛👌👌👌

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 Před 17 dny +68

    एवढा विरोधात वातावरण असुन सुध्दा एवढी मत पडली...म्हणजेच दोन्ही बाजुने जबरदस्त फिल्डींग लावलेली..

  • @user-tm5bc5yl1g
    @user-tm5bc5yl1g Před 17 dny +43

    Janshakti ani corona kalatil yodha🎉

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Před 17 dny +42

    विखे पाटील पणं स्वतः च्या पक्षाचे आमदार पाडतो त्यामुळे त्यांनीच त्याचे काम केलं तमाम 😂😂😂

  • @chaitanyamungi5710
    @chaitanyamungi5710 Před 17 dny +8

    राम शिंदे, कर्डीले, स्नेहलता कोल्हे यांचा पराभव कोणी केला 2019 ला??😂

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq Před 17 dny +21

    मग जनता काय गोटया खेळत होती का😂
    यावेळेस जनतेने पराभव केला आहे😅

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 17 dny +7

    सत्तेची मस्ती आणि अहंकार यात भले भले गार झाले..💯🙏

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 Před 17 dny +57

    लोकांनी विखेकडुन पैसे घेऊन निलेश लंके साहेब मतदान केल 😊😊

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před 17 dny +40

    अदृष्य शक्ती सोबतच "अदृष्य बुलबुल" ने विखेंचा पराभव केला. जय परशुराम.

  • @mandar8557
    @mandar8557 Před 17 dny +47

    हवेत होते त्यiना जमिनीवर आनल .. जमिनीवार होते त्यiना थोड हवेत नेल.. 😂 Brilliant brain working ✌️ Behind the scene ?
    140 cr population control - Not an easy task
    Special thanks to stable Modi government 🇮🇳
    No EVM - EVM बोंबा बोंब .. 😂😜🤪👍🤖

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 Před 17 dny +1

      Asach jhala pahije 2014 purvi congress pn ashich havet hoti 😂

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 Před 17 dny +11

    अहमदनगर नाही अहिल्यानगर बोला

  • @omkarwagh608
    @omkarwagh608 Před 17 dny +11

    ज्या प्रश्नावर राज्यात लोकांनी मतदान केलं त्याच प्रश्नावर लोकांनी मतदान केलं कांदा निर्यात बंदी दूध दर मराठा आरक्षण लकेंनी कोविड मध्ये केलेलं काम मागच्या विधानसभा निवडणुकीत झालेला आमदारांचा पराभव हे factor कामीआले

  • @Savidhan001
    @Savidhan001 Před 17 dny +17

    आपले विश्लेषण खूप चुकीचे आहे....आळेकर ची मत हे लंके ची आहेत...तुतारी ऐवजी पिपाणी ला झाली आहेत

  • @angatsawantphule3582
    @angatsawantphule3582 Před 17 dny +21

    फरक एकच होता लंके गरीब लोकात असायचे तर विखे फक्त नेत्यांच्या घरी.

  • @user-tm5bc5yl1g
    @user-tm5bc5yl1g Před 17 dny +20

    Shevti pawarancha game aamch mhatare lay chalu aahe

  • @xyz-pk7rx
    @xyz-pk7rx Před 17 dny +8

    सातारा जिल्ह्यात "नवीन महाबळेश्वर" प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक detail मध्ये व्हिडीओ बनवा.

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 Před 17 dny +9

    सदैव आम्ही शरद पवार साहेब आणि निलेश लंके साहेब सोबत ..

    • @king-mv3li
      @king-mv3li Před 17 dny

      Obc cha gandit pay ghatla Gela ajun kiti support karto tya vakdyala thodi laj vatat nahi ka tula thoda tari samajala pramanik raha jay obc

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 Před 17 dny +1

      Ani amhi virodhat

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 Před 17 dny +40

    फक्त मराठा आणि मुस्लिम फॅक्टर😊

    • @smitayadav209
      @smitayadav209 Před 17 dny +3

      शेट्ट फॅक्टर 😂😂😂

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 Před 17 dny +1

      @@smitayadav209 आता खरा खेळ विधानसभेला🥴😅🤣

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Před 17 dny +24

    भावी पंतप्रधान यांनी महाराष्ट्रात जातीचं राजकारण आणून विचका केला. अजूनही घरी गप बसायला तयार नाही.

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Před 17 dny

      मराठ्यांना जरांगे मार्फत भडकावून वाकड्या तोंड्याने स्वतः ची पोळी भाजून घेतली हे आता उभ्या महाराष्ट्रला कळाले आहे खोट्याचे आयुष्य फार दिवस नसते कळेल लवकरच.

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Před 17 dny

      मराठ्यांना जरांगे मार्फत भडकावून वाकड्या तोंड्याने स्वतः ची पोळी भाजून घेतली हे आता उभ्या महाराष्ट्रला कळाले आहे खोट्याचे आयुष्य फार दिवस नसते कळेल लवकरच.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Před 17 dny +4

      Hindu Muslim mandir masjid kon karato ? Te chalate mag jati che rajkaran ka nako . UP Bihar madhe hech chalte

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 Před 17 dny +1

      @@ramdasrozatkar2647 म्हणजे UP बिहार चे राजकारण महाराष्ट्रात आणले तर अभिमान वाटून घ्यायचा का?

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Před 17 dny

      @@Thepunemh12
      Hindu Muslims band zale tar jati che rajkaran pan bandh hoil ...
      Nivadnuka jantechya prashna var zalya pahije ....jati dharma var nahi.

  • @shubhamshelake7735
    @shubhamshelake7735 Před 17 dny +8

    अदृश्य शक्ती-रामजी शिंदे साहेब

  • @maheshbhalerao8049
    @maheshbhalerao8049 Před 17 dny +5

    कोणी अदृश्य शक्ती नाही नगर दक्षिण ची लोक विखे वर नाराज होती, देशातील मोठे नेते ,सरकारी कार्यक्रम नगर शहर सोडुन शिर्डी नाय तर लोणी ला घेत होता आणि फक्त विखे नि नगर उत्तर चाच विकास केला ये दक्षिण भागा वर अन्याय केला

  • @nikhilvlogs5323
    @nikhilvlogs5323 Před 17 dny +16

    सुसंस्कृत सुजय विखे हा ४२० नाटकी मानुस लोक याच्या साध्या पना वर गेले

  • @parikshitzodge
    @parikshitzodge Před 17 dny +15

    कोल्हे, कर्डिले, शिंदे, यांना कोणी पाडलं

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 Před 17 dny +12

    राम शिंदे 🚩⚔️🚩😅

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 Před 17 dny +4

    बोलुन नाही कोलुन 😂 राम शिंदे साहेब 💯✌

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx Před 17 dny +3

    विखेचा माज मोडला बरं झालं😂😂😂

  • @mck4278
    @mck4278 Před 17 dny +3

    अदृश्य शक्ती फडणवीस आहे

  • @sher-e-hind
    @sher-e-hind Před 17 dny +9

    शेवगाव मधून व्याख्याना लीड का भेटले कारण तिथे त्यांनी दंगल घडवली होती

  • @enemygaming9021
    @enemygaming9021 Před 17 dny +13

    याच्या पापान दुधाचे दर 38 वर्ण 58 केले म्हणून पडले..😅

  • @Sumit11889
    @Sumit11889 Před 17 dny +12

    विखे पिता पुत्रांना स्थानिक लोक खूप शिव्या घालतात 😂

    • @Chiku943
      @Chiku943 Před 17 dny

      आम्ही लोणीकर आहोत .खूप शिव्या घालतो .पण काम असल की त्यांच्या कडे जातो..आणि काम पण करतात.ते..पण तरी पण..लोकांना badl hva होता. . मोदी विरोधी वातावरण chaa ftka jast bsla...amhi pn vote बरोबर केले..
      पण ..जेव्हा रिझल्ट आला तेव्हा पारनेर मद्ये मित्रांना call केला तेव्हा समजल लंके हा फुल्ल नाटकी माणूस आहे....पण झाले आता...जाऊद्या...

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 Před 13 dny

      ​@@Chiku943काही पण म्हणा नगरची निधी त्याने तुमच्या इकडे फिरवली काहीही काम केलं नाही

  • @xyz-pk7rx
    @xyz-pk7rx Před 17 dny +1

    सातारा जिल्ह्यात "नवीन महाबळेश्वर" प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक detail मध्ये व्हिडीओ बनवा

  • @abhishekgavankar782
    @abhishekgavankar782 Před 17 dny +4

    रावेर मधून ही खतपाणी घालण्यात आले अशी ही चर्चा आहे. 😂

  • @nikhilvlogs5323
    @nikhilvlogs5323 Před 17 dny +11

    अदृश्यशक्ती ❌ मुस्लिम✔️

  • @opvishwajit3910
    @opvishwajit3910 Před 17 dny +5

    Ram Shinde ला Umedhari suddha milna नाही आता

    • @dnyaneshwarveer1002
      @dnyaneshwarveer1002 Před 17 dny

      नाही मिळाले तरी 2029 पर्यंत आमदार आहेत

    • @dnyaneshwarveer1002
      @dnyaneshwarveer1002 Před 17 dny +1

      नाही मिळाले तरी 2029 पर्यंत आमदार आहेत

    • @AtulKanade-ev2ls
      @AtulKanade-ev2ls Před 17 dny +5

      राम शिंदे आमदार होणार आहे 💯 फिक्स आहे 💯

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před 17 dny +1

      भाजप मधे विखे पेक्षा जास्त वजन राम शिंदेंच आहे केळ्या

  • @Sahyadrisut
    @Sahyadrisut Před 17 dny +4

    माज हे एकमेव प्रमुख कारण

  • @pavansaste1176
    @pavansaste1176 Před 17 dny +14

    Jarange patil ✨💖

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 17 dny +2

      सडला आहे तो उपोषण करून 😂

    • @Sunillandage29
      @Sunillandage29 Před 16 dny

      ​@@Djkingisbacksadla mhanje ky. Tuzya ky potat dukhala re

  • @munnapathan8803
    @munnapathan8803 Před 17 dny +6

    जाती च राजकारन नडल

  • @02abhishekawasthi41
    @02abhishekawasthi41 Před 17 dny

    Saheb aapan aajun jammu kashir baddal video record kela nhi aamhi vat pahat aaho

  • @bhushangawali9977
    @bhushangawali9977 Před 17 dny +5

    पुणे पोर्शे केस ची बतामी बंद केली वाटतं

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Před 17 dny +7

    निवडून येताना मतदारसंघात काय कमी आहे आणि काय कामी येते यावर प्रचार आणि प्रसार केला पाहिजे... जे लंकेंना जमलं... विखे यावेळी काय करत होते त्यांचं त्यांनाच माहीत... बाकी पुढच्या वेळी विखे पुन्हा येतील...

    • @vijaygadage8352
      @vijaygadage8352 Před 17 dny +2

      शिर्डी मधून येतील आता

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd Před 17 dny +1

      फक्त स्वप्नातच येणार

    • @Ranjeet_T
      @Ranjeet_T Před 17 dny +1

      ​@@SunilShinde-ct3cd हार जीत सुरू असते मित्रा 😊

  • @pruthvirajkawad7895
    @pruthvirajkawad7895 Před 17 dny +1

    नेते ❤

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Před 17 dny +3

    Sharad pawar God gift for maharastra

  • @indian6026
    @indian6026 Před 23 hodinami +1

    Maratha + Muslim= everything possible

  • @jaydeepnawale6252
    @jaydeepnawale6252 Před dnem

    सामान्य माणूस नावाचा एक प्रकारचा मतदार असतो त्याने यावेळी ठरवलेलं की निलेश लंके ला आपण एक संधी देऊन पाहूया यामध्ये कुठला पक्ष वा कुठला कार्यकर्ता नसतो

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya Před 17 dny +1

    Jay ho vikhe patil.

  • @shantaramdate1364
    @shantaramdate1364 Před 17 dny +1

    जनतेने यांना ना करायचं काम पाच वर्षात कुठे मतदारसंघात गेलेच नाही आणि शेतकऱ्यांनी कांदा प्रश्न दखल गांभीर्याने घेतल्यामुळे ठाकरे यांचे टिक्के मुळे

  • @annadhawale2124
    @annadhawale2124 Před 17 dny +3

    नीट अभ्यास करा आळेकर ची मत लंकेची आहेत, त्याला विखेंनी उभा केलं होत पिपाणी चिन्हावर. त्यामुळे लोकांचा गोंधळ होऊन इतकी मत पडले.

  • @shubhampund4340
    @shubhampund4340 Před 17 dny +1

    जे विखे पाटिल करू शकतात ते लंके साहेब नाही करू शकत....

  • @harshalbansode6573
    @harshalbansode6573 Před 17 dny +2

    Gaint killer

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Před 16 dny

    कादां जीवनावश्यक नाही हे मुरख केंद्र सरकारला कळायला पाहिजे

  • @Djkingisback
    @Djkingisback Před 17 dny +11

    विखे घराणे तसे विचित्रच आहे पण विरोधकांना सोडत पण नाही ते म्हणून निलेश लंकेचा कार्यक्रम फिक्स आहे 😢

    • @king-mv3li
      @king-mv3li Před 17 dny

      Te tar tyach divshi tharla lanke cha game fix aahe bghat raha aata 😂😂😂

  • @pp-yy1ub
    @pp-yy1ub Před 17 dny +1

    मुस्लिम मते ,कांदा प्रश्न, मराठा आरक्षण

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 Před 17 dny +1

    वाजवली बरं का , तुतारी 😂

  • @ommankar3578
    @ommankar3578 Před 17 dny

    अकोला चा video बनवा

  • @vivekwalke2849
    @vivekwalke2849 Před 17 dny

    योगायोग म्हणावे

  • @MrChanda21
    @MrChanda21 Před 17 dny +1

    जरांगे आणि मुस्लिम मते हे मुख्य कारण तुम्ही जे सांगता त्याचा काही संबंध नाही

  • @rohitjadhv1098
    @rohitjadhv1098 Před 17 dny

    आदिवासी hair ऑइल बद्दल माहिती द्या. 0:05

  • @sandeepsurana8878
    @sandeepsurana8878 Před 16 dny

    Dheli madhe Narendra, Mumbai madhe udhav,nagar madhe nilesh

  • @erashokkahandal4024
    @erashokkahandal4024 Před 16 dny

    जे असेल ते असेल पण त्या तेबुज्याचे नाव कोण घेतो रे....कळलं असेल....त्याचा काय विषय इथे

  • @prashantdhumal408
    @prashantdhumal408 Před 17 dny

    अहंकाराला लोक थारा देत नाहीत.

  • @ShankarBachakar
    @ShankarBachakar Před 17 dny +7

    अहमदनगर नाही अहिल्यानगर

    • @Shetkari17
      @Shetkari17 Před 17 dny

      😂😂😂 ata visara sharad pawar cha khajdar jhala, 😂😂😂

    • @KTM_09
      @KTM_09 Před 17 dny

      @@Shetkari17 aurangabad

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 Před 17 dny

      आहिल्यानगर नावं होईल पण सरकारी पातळीवर अजूनही ते अहमदनगर आहे अजून

    • @KTM_09
      @KTM_09 Před 17 dny

      @@shaileshvaidya9865 सरकारी पातळीवर होईल पण प्रत्येक मराठी माणसाने अहिल्यानगर म्हटले पाहिजे नाहीतर मराठी इतिहासाचा अपमान आहे तो ।

  • @JohnCena-mt6ur
    @JohnCena-mt6ur Před 17 dny

    💚🧡💙

  • @sonalivaidya3811
    @sonalivaidya3811 Před 17 dny

    अकोल्याचा बाजीराव दराडे आदरणीय सुजय विखे च्या पराभवाला नडला

  • @bhausahebmore7488
    @bhausahebmore7488 Před 17 dny

    Kedar Guldagad amdar

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Před 17 dny

    काय पण असू दे, कसंही होऊ दे निलेश लंके खासदार झाले व त्यांनी Congress शी प्रतारणा करणाय्रांना त्यांची जागा दाखवून दिली त्याबद्दल नवनिर्वाचित खासदार श्री लंके यांचे विशेष अभिनंदन...!

    • @king-mv3li
      @king-mv3li Před 17 dny

      Pn aaple khasdar kadhi yenar nivdun ka Yanach kadhi paryant nivdun aanat rahaycha

  • @user-nt8qy5yc8l
    @user-nt8qy5yc8l Před 17 dny

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचे आमदार असतील यापुढे

  • @ashishbhamare2435
    @ashishbhamare2435 Před 17 dny +3

    Balasaheb thorat

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya Před 17 dny +1

    वाळू तस्कर कोज

  • @pramodshelke5213
    @pramodshelke5213 Před 17 dny +12

    निलेश लंके 15 वर्षे जरी खासदार राहिला तरी सुजय विखे यांच्या पाच वर्ष इतकं काम करू शकत नाही

  • @RahulPatil-mp7jc
    @RahulPatil-mp7jc Před 16 dny

    पाथर्डी- शेवगाव राजळे नी तुतारीला मतदान करायला सांगितले होते.

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Před 16 dny

    गुरु ची विद्या गुरु ला फळली

  • @the...devil..
    @the...devil.. Před 17 dny

    Lanke changal manus aahe ......

  • @SameerAndhale
    @SameerAndhale Před 17 dny +2

    420 ne kela

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 Před 16 dny

    डाॅ. सुजय विखेचा पोपट केला.

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 Před 17 dny +1

    बोल भिडू ची महिन्याची income किती लाखांमध्ये आहे?🤔

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr Před 17 dny +1

    Kolhapurat raju shetti yani sharad pawaracha naad kela aani kaymche baad zale.
    Sharad pawar naad nahi karaycha.

    • @king-mv3li
      @king-mv3li Před 17 dny

      Tumcha bap aahe to 😂😂😂

  • @prakashgawande7224
    @prakashgawande7224 Před 17 dny

    अजित पवार यांनी पाडले.

  • @vishalkhirode6046
    @vishalkhirode6046 Před 17 dny

    Only Lanke Saheb

  • @junedshaikh9165
    @junedshaikh9165 Před 13 dny

    विखे 5 वर्षात कधी दिसला नाही आणि उड्डाणपूल सोडून काहीही काम केले नाही भिंगार चा पाणी प्रश्न एवढा बिकट असून पाठपुर्वथा करून सुद्धा ह्याने कधीही काही केलं नाही बरं झालं पडला

  • @akshaykumargulbhile2097

    विखे फक्त नाव होत...पैसा पैसा ...कारखाना ...मेडिकल कॉलजे सगळं खाजगी....आत्ता त्याचा फोटो त्यावर लावावा...पुढील २० वर्षा साठी

  • @anilbombale5195
    @anilbombale5195 Před 17 dny +6

    अजून सहा महिन्यात हेच लोक म्हणातील आम्ही चुकीचा माणूस निवडून दिला

  • @bharatagiwale1831
    @bharatagiwale1831 Před 17 dny

    भाऊ भिवंडी मतदार संघावर व्हिडिओ बनवा कारण इथेही तुंबल् लढाई झाली सामान्य माणसाने केंद्रीय मंत्री कपिल पाटलांची हुकूमशाहि संपवली बाल्यमामानी कपिल पाटलाचा घासून पराभव केला किंगमेकर निलेश सांबरे

  • @shubhamdehrekar7034
    @shubhamdehrekar7034 Před 17 dny

    Ata arakshan milel
    Ata kandyache bhav vadhtil
    Ani ata dudhache dar pn vatdhtil....😊

  • @user-uo7tj1kv7t
    @user-uo7tj1kv7t Před 8 dny

    पवार is power खरंच पवारांनी आधी आज्याला आस्मान दाखवले नंतर नातवाला. पुरून उरतात ते पवार

  • @sharukhshaikh9525
    @sharukhshaikh9525 Před 17 dny

    Bhai aap ek bat bul gye vikhe ne kitne paise wo

  • @rushikeshjathar2936
    @rushikeshjathar2936 Před 17 dny +1

    Sagl bajula jaudya😂 nagar manmad highway vr kdi vedio banwa kharab zaly

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 Před 17 dny +1

    Saglyani milun dadacha gem kela

  • @sonybapujadhav4475
    @sonybapujadhav4475 Před 17 dny

    पक्ष फोडाफोडी कांदा निर्यात बदि दूध भाव या गोष्टी नडल्या . बाकि नाय

  • @Shubhambhor715
    @Shubhambhor715 Před 17 dny +1

    अहमद तुमच्या घरी आला असेल तर अहनदनगर असेल नसेल आला तर पुण्यश्लोक अहिल्यानगर असेल तुमच तुम्हीच ठरवा

    • @dnyaneshwarigambhir5267
      @dnyaneshwarigambhir5267 Před 17 dny

      Gap lvdya 😂

    • @KTM_09
      @KTM_09 Před 17 dny

      @@dnyaneshwarigambhir5267 dukhat ahe ka tuz ... Aurngachi aulad

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 Před 17 dny

      तुझ्या म्हणण्या नुसार एवढी वर्षे अहमद आपल्या सगळ्यांच्या घरी होता का🤦🤦... असा अंड भक्त बनने सोड मित्रा

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 Před 17 dny

    Wrong&incomplete analysis

  • @np7389
    @np7389 Před 17 dny

    विधानसभेला सुद्धा विशिष्ट समुदायाचे लोकांनी लोकसभा पॅटर्न प्रमाणे मतदान केले तर पुन्हा काँग्रेस पक्षाची लॉटरी लागणार है निश्चित आहे. लोकसभा २० उमेदवार निवडून आले तसेच विधानसभेला जर काँग्रेस ने ९० ते ११०जागा मोठा भाऊ म्हणून लढल्या तर ६० ते ७० आमदार काँग्रेस चे निवडून येणार च

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 Před 17 dny

      राज्यसरकार संविधान नाही बदलू शकत मित्रा... त्यामुळे तस नाही होणार... पण हे नक्की की जरांगॆ पाटील साहेब हे फडणवीसांचा game करू शकतात या वेळेस

  • @aniket619ful
    @aniket619ful Před 17 dny

    Bol bhidu mhanje tutari chi mutari