Baramati Vidhansabha मध्ये Yugendra PawarVSAjit Pawar असा सामना रंगणार का? पुतण्या काकांसमोर टिकणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2024
  • #BolBhidu #YugendraPawarVsAjitpawar #BaramatiVidhansabha
    लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण आज सकाळी युगेंद्र पवारांच्या काही कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी युगेंद्र पवारांना बारामतीतून विधानसभेचं तिकीट द्यावं, अशी मागणी केलीय. कार्यकर्त्यांच्या मागणीला पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच निर्णय कळवू, असं म्हटलंय. त्यामुळे आता बारामतीत काका-पुतण्याच्या नव्या संघर्षाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
    पण बारामतीत अजित पवारांना आव्हान देऊ पाहणारे युगेंद्र पवार नक्की कोण आहेत? ते काय करतात? त्यांची मतदारसंघात ताकद कितीय? विधानसभेला तिकीट मिळालं तर ते खरंच अजित पवारांना टफ फाईट देऊ शकतात का? पाहुयात या व्हिडीओमधून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 499

  • @vinodamrute97
    @vinodamrute97 Před 18 dny +287

    शरद पवारांचा अंदाज काही केल्या लावल्या जात नाही, विरोधक जेव्हा म्हणतात ते संपले तेव्हा विरोधक स्वत संपून जातात उदा. देवा भाऊ

    • @mauli8159
      @mauli8159 Před 18 dny +18

      काही नाही जरांगेचा फायदा बरोबर शरद पवारांनी करून घेतला. जरांगेला शरद पवारांनी भाजप विरुद्ध वातावरण निर्माण करायला लावले.

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před 18 dny

      जरांगेच्या रूपाने जातीयवाद केला... मुसलिमंचे मते वळवली.... देवेंद्र फडणवीस ने तसा घाम फोडलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवा.... एक निवडणूक हरली म्हंजे मानुस संपत नसते त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात बरका 🚩✅💯

    • @narasinhapatil8586
      @narasinhapatil8586 Před 18 dny +13

      देवा भाऊ आता उपडतोय, मोदीची 😂😂

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 Před 17 dny

      जातीची माती करून पवारला मोठे केलेमाराठ्यानी ना आरक्षण ना काही

    • @rohitchothe9098
      @rohitchothe9098 Před 17 dny

      ज्या लाठीमार आणि गोळीबाराने मनोज जरांगेच्या आंदोलनांला प्रसिद्धी मिळाली तो गोळीबार पण शरद पवार ने करायला लावला होता का ?​@@mauli8159

  • @sadakale4164
    @sadakale4164 Před 18 dny +250

    पवारसाहेब ज्यांचा ✋ धरतील त्यांचा विजय निश्चित

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny +5

      वा क्या बात है पवार घरण्यातले आमदार आणि खासदार आणि बाकी निवडून आले की नाचतात फटाके फोडतत बस हेच बाकी राहिलं होत आता
      आणखी एक पवार आमदार त्याला काही समजो किंवा नाही

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 Před 18 dny +83

    काका होते म्हणुन दादा होते पण आता...🙏साहेब म्हणतील तस

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv Před 18 dny +141

    अजित पवारांचा पराभव करणे एवढ् सहज सोपं नाही पण त्यांचा पक्ष भाजप नक्की संपवेल

    • @rohitw614
      @rohitw614 Před 18 dny

      Ajun ky baki ahe porga , bayko padli ki😂😂😂

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz Před 17 dny +1

      पक्ष संपल्यावर दादा काय कामाचा

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny

      भाजप ला संपवण्याची कोणाची ताकद नाही तुमचा बाप बसला आहे केंद्रात
      सत्रंजा उचलणारे लोक काय समजणार रे तुम्हाला फक्त पवार पवार करत बसा तुम्ही तो तुम्हाला फुकट विचारत नाही
      चालले भाजप संपवायला

  • @gshdjdjdjsnsjdhfdjkdnd
    @gshdjdjdjsnsjdhfdjkdnd Před 17 dny +23

    पार्थ पवार पडले
    वहिनी पडल्या
    आत्ता दादांचा नंबर 😅

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 18 dny +118

    जुनेजाणते सांगतात , घर फिरले कि घराचे वासे सुद्धा फिरतात.

  • @shriharinimbalkar7123
    @shriharinimbalkar7123 Před 18 dny +206

    Bol bhidu che 6 Mahine yavar nighnar aata😅

  • @sks1464
    @sks1464 Před 18 dny +256

    अजित ला पान टपरी वाला देखील किंमत देणार नाही कारण काकांनी डोक्यावरचा हात काढला 💯

    • @mauli8159
      @mauli8159 Před 18 dny

      लढायला पण अजितदादा सारखी हिंमत लागती. तुझ्या सारख्या शंड व्यक्तीची लायकी नाही .

  • @sarojparte1150
    @sarojparte1150 Před 18 dny +70

    हो , दादाची हवा निघाली सगळी

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 Před 18 dny +94

    अहो बारामती म्हणजे शरद पवार.मुतरा दादा हा शरद पवार शिवाय शून्य आहे.

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro4815 Před 18 dny +98

    अजित पवार धमक्याच राजकारण करतो . मग चांगले लोक निवडा ... पण मला तर वाटते काही खेळी असू शकते🧐

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise Před 18 dny +161

    पराभवाची हॅट्ट्रिक होणार अजित दादांची

    • @Chiku943
      @Chiku943 Před 18 dny +30

      गपरे 😂 काही नको बोलू... हॅटट्रिक नहीं दादा ला अजुन पंचायत समिती..grampanchayt लई ठिकाणी पडायचं आहे😂😂😂

    • @123zgs
      @123zgs Před 18 dny +7

      Parth, sunetra nanter aata Ajit cha number lava tarach Baramati madhil dadagiri kami hoil

    • @madhavmorepatil436
      @madhavmorepatil436 Před 18 dny +1

      😂😂

    • @madhavmorepatil436
      @madhavmorepatil436 Před 18 dny +2

      सोसायटी

    • @Chiku943
      @Chiku943 Před 18 dny +4

      @@madhavmorepatil436 सोसायटी ल पडला दादा तर रे 🤣😂🤣🙆🙆arrrr पार इज्जत जाईल राव..

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 Před 18 dny +25

    आणि आम्ही फक्त शरद चंद्र पवार साहेब यांचेच ✌️✌️

  • @sunilwarale3354
    @sunilwarale3354 Před 18 dny +25

    हे फक्त घराणेशाही चालू आहे.
    दुसरी व्यक्ती बारामती मध्ये आमदार,खासदार होऊ नये. याची चाल आहे.

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny

      दादा अगदी मनातल बोलले तुम्ही
      पक्त पवार पवार करतात हे लोक आणि कुत्र्या सारखे मागे फिरतात
      मग निवडून आल की त्यांना कुत्र पण नाही विचारत महाराष्ट्रात खेळ खंडोबा चालला आहे कोणीही निवडणुकीत उभ करत आहे काय t फक्त पवार पवार.

  • @sandeshwale6111
    @sandeshwale6111 Před 18 dny +36

    पवार साहेबांच्या आशीर्वादाने युगेंद्र दादा बारामतीचे आमदार होतील

    • @mauli8159
      @mauli8159 Před 18 dny +5

      युगेंद्र आमदार होईल तू बस सतरंज्या उचलत 😂

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 Před 13 dny +3

    दादा फक्त दोनच होऊन गेलेत..!!
    एक म्हणजे वसंतदादा (सांगली)
    दुसरे म्हणजे यशवंतदादा (कोल्हापूर)..!!

  • @a-ew9sj
    @a-ew9sj Před 18 dny +57

    चला कार्यकुत्र्यांनो सतरंज्या उचलायला अन् जुन्या नेत्यांच्या नव्या पिढीच्या मुलांची गाडी आली की दरवाजा उघडायला पळा पटकन 😂

    • @pratibhachavan8191
      @pratibhachavan8191 Před 18 dny +1

      Yogedra dada bindhast ladha tumhi kuthehi nivad uk ladha nahitar amchya georai vidhansabha matdar sanghat Yeun ubhe Raha amhi ek hajartake tumhala amdar karu

    • @mauli8159
      @mauli8159 Před 18 dny +2

      ​@@pratibhachavan8191न्या त्याला तुमच्या गेवराई मध्ये 😂

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny

      याच लायकीचे लोक आहे दादा
      फक्त कुत्र्या सारखे मागे फिरतात आणि यांना शेवट काळ कुत्र पण नाही विचारत

  • @kishorachwale4460
    @kishorachwale4460 Před 18 dny +84

    युगेंद्र पवार जिंदाबाद .......नी दादा नो पादा..........येऊ द्या नव्या पिढीला.. .. ....

    • @mauli8159
      @mauli8159 Před 18 dny +2

      तुझ मतदान आहे बारामतीला 😂

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Před 18 dny

      ​@@mauli8159तुझं कुठं आहे??

    • @harshgaud9287
      @harshgaud9287 Před 17 dny +1

      खरच येऊ द्या नव्या पिढीला.
      आणि पवार साहेबांनी विश्रांती करावी

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny

      हेच काम राहिले हो आता आपल्या सारख्या लोकांच्या जीवावर उडणारे लोक आणखी एक पवार आमदार
      बाकी लोक मेले

  • @user-tc3tc8si5f
    @user-tc3tc8si5f Před 17 dny +11

    साहेबांना विरोध केल्यावर लय भारी पङतं राव❤❤❤

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Před 18 dny +16

    पवारसाहेब बारामतीत विधानसभेला युगेंद्रला तिकीट देतील असं वाटत नाही कारण लोकसभेला झालेली भाऊबंदकी विधानसभेला नको अशी साहेबाची भावना आहे महाविकास आघाडीहून उमेदवारी पवारसाहेब बारामतीतील धनगर समाजातील कार्यकर्त्याना देऊन ते पुणे व सोलापूर सातारा जिल्ह्यातील दौड.इंदापूर.माळशिरस.सांगोला.माण.फलटण.शिरुर.करमाळा.पंढरपूर या ९विधानसभा मतदार संघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही पवारसाहेब अशी युगेंद्रची चर्चा सुरु ठेवून ऐनवेळी धनगर समाजालाच उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे टीआरपी साठी मतदाराना मिडीयाने भूलवू व घाबरुन सोडू नये

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.3664 Před 18 dny +67

    पवार कळण्या साठी दहा जन्म घ्यावी लागतात पवार दोन गटात विभागलेत ऐक आहेत

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny +3

      10 जन्म तूच घे रे बावा
      सत्रंजी उचल 10 जन्मात तो मजा करत तुम्हाला नोकरच ठेवणं चालला मोठा 10 जन्म wala 😂

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 Před 18 dny +31

    अजित पवार यांचा पराभव निश्चित आहे..
    लिहून ठेवा

  • @Sms98765
    @Sms98765 Před 18 dny +15

    पोरगा ,बायको आणि आता स्वता: दादा पडल्याशिवाय शांत बसणार नाही.

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Před 17 dny

      भाजपने शांत केलेले आहेच.

  • @prasadtaware2425
    @prasadtaware2425 Před 18 dny +33

    मी स्वतः बारामतीचा आहे..मी लोकसभेला ताईंना मतदान केलं आहे आणि विधानसभेला अजितदादांना मतदान करणार आहे...
    Bmt चा फॉर्म्युला असाच आहे...

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 Před 18 dny +70

    मुलगा, पत्नी आणि आता अजितभाई... नक्कीच पडणार

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 Před 18 dny +31

    प्रयत्न करण्यास काही हरकत नाही ... भ्रष्टाचार करणार नाही ह्या शपथेवर..❤

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny

      हजारो एकर जमीन आहे जनतेची आणखी तयारी आहे वाढ करण्याची

  • @bhushankolpe8924
    @bhushankolpe8924 Před 17 dny +5

    लोकसभेला सुप्रिया ताई आणि विधानसभेला अजित दादा हेच समीकरण आहे

  • @vishalc96
    @vishalc96 Před 17 dny +3

    साहेबांन सोबत जो असतो त्याच्या मागे जनता असते. आम्हाला आमचा दादा बदलायचाय युगेंद्र दादा पवार......भावी आमदार ❤ फुगीर दादा नकोय आम्हाला शांत दादा पाहिजे❤

  • @mauli8159
    @mauli8159 Před 18 dny +7

    बारामतीत लोकसभा अगोदरच ठरले आहे, लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला अजितदादा. या वेळेस सुप्रिया सुळे शरद पवारांच्या भावनिक राजकारणामुळे निवडून आल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपनेच अजितदादाचा गेम केला आहे.

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 Před 17 dny +4

    शरद पवार असा निर्णय कधी ही घेणार नाहीत, विधानसभेला आणखी 5 महिने आहेत तोपर्यंत खूप घडामोडी घडतील, एकवेळ दोघे एकत्र पण येतील. आणि शेवटी, ते शरद पवार आहेत. ते काय करतील याचा तुम्ही आम्हा लोकांनी अंदाज न लावलेलाच बरं.

  • @DrAmolmolawade
    @DrAmolmolawade Před 18 dny +49

    अजित पवार हे बारामती विधानसभा साठी उत्तम उमेदवार आहे आणि त्यांना तसे घडवले आहे शरद पवार या जादूगाराने

  • @harshgaud9287
    @harshgaud9287 Před 17 dny +3

    महायुतीच्या रैली मध्ये हिरवे झेंडे नाही दिसले याचा अभिमान आहे. शेवटी बाळासाहेब यांचे विचार महायुती सोबत आहे.

  • @ganyamohite07
    @ganyamohite07 Před 12 dny +3

    पहिल्या 45 मिनिटात पडळकर यांना एकही मत न्हवत

  • @shrisk1629
    @shrisk1629 Před 18 dny +9

    पवार घरातीलच का दुसरा सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला संधी दया

    • @pravinbaad3315
      @pravinbaad3315 Před 17 dny

      निवडणूकित तुम्ही उभा राहू शकता प्रत्येकाला अधिकार आहे लोक शाही आहे

  • @ashishkhedkar2027
    @ashishkhedkar2027 Před 18 dny +6

    काका❌पुतण्या Never ending clash 😂✅

  • @sagarpatil-st4rq
    @sagarpatil-st4rq Před 18 dny +23

    नक्की टिकतील 🚩🚩🚩🚩

  • @samadhandesale1917
    @samadhandesale1917 Před 17 dny +5

    न्यू जनरेशन ला चान्स दिला पाहिजे

  • @udayn5400
    @udayn5400 Před 18 dny +5

    एकच वादा अजित दादा

  • @vr1908
    @vr1908 Před 18 dny +8

    Tagya la haravayache tar शरदचंद्र पवार हेच correct उमेदवार

  • @kunalkolhe5500
    @kunalkolhe5500 Před 18 dny +8

    मञीं मंडळाची नावे व त्यांचे काम या वर सविस्तर महिती चा video बनवा ना...

  • @pavanjagtap-yg2oo
    @pavanjagtap-yg2oo Před 18 dny +7

    तुम्ही चॅनल च नाव बदला आधी .... बोलभिडू - फक्त राजकारण असं करा... आधी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायचे आणि आता चॅनल मोठा झाला की यांना राजकारणा शिवाय काय सुचेना.... background music सोडला तर तुम्ही पण mainstreem मीडिया सारखेच झालात 😂😂😂

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass6315 Před 18 dny +4

    Yuhendradada is दादा

  • @nitinawate3807
    @nitinawate3807 Před 18 dny +5

    युगेद्र पवार यांना निवडून दिले पाहिजे कारण दादा कायम साहेबांचं वय काढता म्हणून कमी वयाच्या माणसाला म्हणजे दादा पेक्षा वय कमी असणाऱ्या योगेंद्र पवार यांना निवडून दिलं पाहिजे

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny +1

      तुम्ही उभे रहा आधी मग दुसऱ्यांचा विचार करा
      पवार घराणेशाई आमदार आणि खासदार आणि लोक फक्त फटाके फोडणारे आणि पेढे वाटणारे
      wa काय चाललय महाराष्ट्रात

  • @sahilsharma5672
    @sahilsharma5672 Před 18 dny +29

    तो अजित काय बादशहा आहे का बोलभिडू ?
    😅

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 Před 18 dny +3

      अहो भाऊ मी पण दादांच्या विरोधातला आहे पण दादा येणार म्हणजे येणारच बारामती मधून ...... कारण खरंच तो त्या मतदार संघातला बादशाह आहे........

    • @sahilsharma5672
      @sahilsharma5672 Před 18 dny +4

      @@atuljadhav3410 बरं बर जशी बायको आली तसाच दादा येणारे

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 Před 17 dny

      @@sahilsharma5672 बायको चे काय काम नाही ती 100 टक्के पडणारच होती..... आणि माझी पण इच्छा आहे की अजित दादा पडलेच पाहिजेत पण वस्तुस्थिती पाहता ते शक्य नाहीये अस बोलतोय मी ....... कारण मी पण साहेब समर्थक आहे मनापासून ........ आम्ही साताऱ्यात राहून सुधा साहेबांच्या शशिकांत शिंदे ना मतदान केलंय पण कामानिमित्ताने बारामती ला 24 वर्षे राहिलीय ते पाहून अजित दादा पडतील असे वाटत नाही आणि बारामती करांचे समीकरण ठरलंय ते दोघांना balance करणार असच आहे........

    • @45vikasp
      @45vikasp Před 16 dny

      अजित बिडु आहे, अजित पडणार आहे

  • @shivamdeokar5208
    @shivamdeokar5208 Před 18 dny +5

    एकच वादा युगेंद्र दादा

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Před 17 dny +1

      तुमच्या लोकांमुळे महाराष्ट्राची वाट लागली.

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale Před 16 dny +1

    बारामती तालुक्यातील लोक सुविधा कोण देईल केंद्रात आणि राज्यात एक सत्ता आल्यानंतर विकास कामे केली जातात कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 Před 18 dny +8

    Don't try to find answer immediately. Looks like you influenced by BJP. Worried about Ajit Pawar

  • @amoldongare8613
    @amoldongare8613 Před 17 dny +1

    गोपीचंद पडळकर कुठे आहे
    ते सद्या काय करतात यावर एक व्हिडिओ बनवा

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 18 dny +2

    राजकारणात काय कधी होईल नाय सांगता येत युगेंद्र पवार जर उभे राहत असतील तर निवडून येतील यात नवल वाटायला नको असो पन अजित पवार आपली पावर लावतीलच यात शंका नाही 🤝

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před 18 dny +4

    घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात .........

  • @avinashsorarte2463
    @avinashsorarte2463 Před 18 dny +3

    Only ajit dada baramati fix amdar

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 18 dny +8

    सातवी टर्म साडे सती

  • @kivi22520
    @kivi22520 Před 18 dny +5

    Yugendra pawar

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 Před 18 dny +5

    Yugendra cha Uday hoil.

  • @jaihind7491
    @jaihind7491 Před 10 dny +1

    अजित दादा(उप मुख्यमंत्री)
    सुप्रिया सुळे (लोकसभा खासदार)
    सुनेत्राताई अजित पवार (राज्यसभा खासदार)
    रोहित पवार(आमदार)
    आणि आता हा अजुन एक नवीन उमेदवार तयार...इसको बोलते है मास्टरमाइंड शरदचंद्र पवार😂😂साहेब घरातील 7...8 तरी नेते तयार केल्याशिवाय जाणार नाहीत...कार्यकर्त्यांनो अवघड आहे....उचला सतरंजा..😂

  • @pankajraskar265
    @pankajraskar265 Před 17 dny +2

    एकच वादा अजित दादा 🎉

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Před 17 dny +1

    सहज च टिकतील...मागे बाहेरची लोकं ऊभी राहीली होती..आता घरातलाच यूगेंद्र आहे..दादा त्यांच्या वागण्याने सहज हरणार.....साहेबांनी उमेदवारी दिली तर विजय निश्चितच...

  • @DEEP.AK47.
    @DEEP.AK47. Před 17 dny +9

    आत्ता नवीन घोषणा दादा पादा😂

  • @ArshadBagwan-in9qe
    @ArshadBagwan-in9qe Před 17 dny +1

    एकच वादा अजीत दादा

  • @suhashatankar8573
    @suhashatankar8573 Před 18 dny

    Ho

  • @rohitjadhav946
    @rohitjadhav946 Před 17 dny +1

    लोकसभा ला अनुभव आला असेल, कोणीही किती बोललं तरी पवार साहेब म्हणजे विजय

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 Před 17 dny +1

    अजित दादा यांचे योगदान महाराष्ट्राच्या विकासात भारी आहे यात वाद नाही.....
    फक्त दादांनी साहेबांची साथ सोडली हे पटले नाही...बाकी काहीच नाही...
    म्हणून जनतेने आपली साथ सोडली....

  • @xyz-pk7rx
    @xyz-pk7rx Před 17 dny +1

    सातारा जिल्ह्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Před 18 dny +4

    Ugendra pawar😢😢😢😢

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před 17 dny +1

    एकच दादा फुसका वादा....

  • @ganeshmore6098
    @ganeshmore6098 Před 18 dny +1

    100%

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Před 18 dny +4

    केंद्रात ताई आणि राज्यात दादा अस लोकांचे समीकरण आहे

  • @jansevabakerssupa
    @jansevabakerssupa Před 18 dny +1

    ऐकच वादा आजीत दादा

  • @kailasnadgir3067
    @kailasnadgir3067 Před 17 dny +2

    अजीतदादा पडनार 👍

  • @RameshaChaudahri-oi9kp

    हो

  • @AplaIndapurkar
    @AplaIndapurkar Před 16 dny +2

    💯% बारामतीचा दादा युगेंद्र (दादा) पवार, रोहित (दादा) पवार होणार... त्या दादाचा पादा होणार 😅😅

  • @sandipmore814
    @sandipmore814 Před 18 dny +1

    Dont just raise
    Sahanubhuti as a factor
    Its the Sharad factor the mind at play

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 Před 18 dny +3

    पुतण्या कसा नसावा याचे उदाहरण अजित पवार अजित पवार सारखा कृतघ्न पुतण्या कोणालाही नसावा

    • @ramlingwarad9525
      @ramlingwarad9525 Před 16 dny

      Krutaghn kon aahe ? Kaka kee putanya. Itaki kaame karun sudha, paksha wadhavun tasech kityek mothi vikaskame karun sudha kanya premapudhe aandhale zaale aahet.

  • @omkaryedke4525
    @omkaryedke4525 Před 7 dny

    आरती ताई नांदेड मधील लोहा मधील राजकारन काय रहिल व्हिडिओ बनवा

  • @if8891
    @if8891 Před 18 dny +4

    Dada anki ek sefe matdar sangh bagha 😂

  • @user-ss3yh9bt5z
    @user-ss3yh9bt5z Před 18 dny +1

    Ky nhi kel...
    22 Gavana pani pyayla nhi... TyacH ky....
    ??
    Ekda sangave..
    PanyacHa tanker chalto baramati ani ksli vikas kame.
    Sanga konti kame zali..???

  • @BGMI00184
    @BGMI00184 Před 18 dny +1

    Ekch vada ajit dada❤

  • @user-mc2ps5mu5w
    @user-mc2ps5mu5w Před 18 dny +1

    रोहित पवार यांना येथे संधी द्या... नाहीतर लोक मॅच फिक्सिंग समजतील

  • @MultiVivek10
    @MultiVivek10 Před 14 dny +1

    Yugendr Pawar Niwdun Yenar Pawar Sahebamulye Niwadun Yenar.

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p Před 18 dny +6

    Ungedra pawar Baramathi

  • @Fact-fictions94
    @Fact-fictions94 Před 18 dny +22

    पवार साहेबांनी एक आदेश दिला तर त्या अजित पवारच डिपॉझिट जप्त झालेच समजा.

    • @sushantmane5457
      @sushantmane5457 Před 18 dny +1

      सकाळ झाली मालक उठा , good morning 🌅

    • @Fact-fictions94
      @Fact-fictions94 Před 18 dny

      @@sushantmane5457 केळ्या बारामतीला ये कळेल तुला अजित दादाला गल्लीतले कुत्रे पण जुमानत नाही.

    • @Fact-fictions94
      @Fact-fictions94 Před 18 dny +2

      @@sushantmane5457 तुम्ही उठा आता सत्ता जायची वेळ आली.

    • @Fact-fictions94
      @Fact-fictions94 Před 18 dny +2

      ​@@sushantmane5457Ajit jelmadhye jaychi vel aali. 😂

  • @sachinmore9769
    @sachinmore9769 Před 18 dny +1

    नाही

  • @pradipkhartode6740
    @pradipkhartode6740 Před 17 dny +2

    साहेब म्हणतील तसं एक बारामतीकर

  • @diliprakshe3157
    @diliprakshe3157 Před 17 dny

    विधानसभेला अजितदादाच पाहिजे राज्यात दादांचे वजन खूप आहे तेवढ योगेंद्र दादाच नाही उद्या योगेंद्र दादा निवडून आले तर राज्यच अर्थ किंवा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार आहे ❓

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 Před 6 dny

    आरती तु छान सांगतेस पण
    साहेब यांनी मोट्या दादा ना आशीर्वाद दिला होता
    सध्या युगेंद यांना आशीर्वाद समजून घ्या

  • @gauravjadhav9453
    @gauravjadhav9453 Před 18 dny +7

    अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार आहेत

  • @mdgaks9215
    @mdgaks9215 Před 18 dny +3

    दादा नको आता बस

  • @sachinkadam4755
    @sachinkadam4755 Před 16 dny

    चांगली advertisement केली तुम्ही युगेंद्रा ची 😂😂😂
    सरळ सरळ कळून येतंय राव.

  • @balkrishanakamble9718

    2 हाबडे दिले आत्ता तिसरा हबडा देऊन माज मोडायची संधी कोण सोडणार नक्की कसा आमदार होतो हे मतदार पाहणार

  • @meenasuryatal2050
    @meenasuryatal2050 Před 7 dny

    अता एकच दादा युगेद्र पवार
    सुभाष सुर्यतळ नांदेड

  • @anilbhosale2287
    @anilbhosale2287 Před 14 dny

    Only ugendra dada

  • @santramwaykar595
    @santramwaykar595 Před 17 dny

    अजित दादा एकच दादा

  • @dushyanttamhane937
    @dushyanttamhane937 Před 16 dny

    Khup lok naraz ahet Ajit dada n war
    Fakt paryai navta
    Atta naraz lokana chan option milalai 😊

  • @namdevzagade1211
    @namdevzagade1211 Před 13 dny

    घराणेशाही टीकली पाहिजे दादा काय आणि युगेद्रं काय एखादया गरीब कार्यकर्त्याला दया कि राव कुठवर सतरंज्या उचलायच्या

  • @digvijaypatil277
    @digvijaypatil277 Před 18 dny +1

    Each vada Yugendra dada

  • @mohinidabhade-vh7wt
    @mohinidabhade-vh7wt Před 17 dny

    काटेवाडी मध्ये कुणाला किती मते पडली ते सांगा.

  • @sangramdhavale216
    @sangramdhavale216 Před 18 dny

    Aarti tai tumhi n tumcha channel jara abhyas karun bolat ja...karan loksabha election madhe tumche sagle visleshan bogus aahe asach distay

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 Před 17 dny +1

    *😂काका जर कां विधानसभेपरेंत टिकले तर 😂अजित पवारांना ही मोठी धोक्याची घंटी आहे😂😂😂 अजित पवार बच के रहना😂 काका पुतण्यासुद्धा आजून जारी आहे*😂😂😂

  • @user-tm1od7xi4s
    @user-tm1od7xi4s Před 17 dny

    Bawa dada

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před 17 dny

    अजिदादां ला खरेच दुसरे पर्याय नाही .
    बदल हा सृष्टीचा नियम आहे .
    भरल्या ताटाला पाय मारून गेले अजित दादा