भिमथडीचे तट्ट नामशेष कशामुळे झाले? bhimthadi tatta | maratha history

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2021
  • भिमथडी तट्ट म्हणजे घोडे. मराठा साम्राज्य अटकेपार घेवून जाण्यात या घोड्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महाराजा होळकर यांच्यापर्यन्त हे भिमथडी घोडे दौडत होते. मात्र अचानक भिमथडी घोड्यांची ही जात गायब झाली.
    भिमथडी घोडे कशामुळे नामशेष झाली हे सांगणारा हा व्हिडीओ. नक्की पहा आणि शेअर करा.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 189

  • @aniketkhatalpatil5163
    @aniketkhatalpatil5163 Před 2 lety +32

    मल्हारराव होळकर हे चालून येतायत ही बातमी समजल्यावर इश्वरसींग राजाने आत्महत्या केली होती हा किस्सा पण सांगावा भिडू 😍🙏👍👌

  • @atharvtukrul1787
    @atharvtukrul1787 Před 2 lety +78

    तुम्ही ज्या पद्धतीने माहिती सांगत आहात ती माहिती फार गोपनीय आहे.आणि मी गेली 35 वर्षे हे गीत ऐकतोय परंतु त्याचा खरा अर्थ आत्ता कळला.

    • @55H66
      @55H66 Před 2 lety +2

      तुझ वय 20 ते 24 वाटतय अणि तू 35 वर्षा ऐकतोय... 🤔🤔

    • @manojushir3610
      @manojushir3610 Před 2 lety +1

      Photo juna asel😅

    • @_Sharyat
      @_Sharyat Před 2 lety +1

      Kel ghe 🤪😆

  • @tejasbhanvase8342
    @tejasbhanvase8342 Před rokem +8

    धनगर समाज शिवाय इतिहास आणि संस्कृती अपूर्ण आहे 💯

  • @anilsangli8238
    @anilsangli8238 Před 2 lety +18

    दादा भिमथडी तट्ट म्हनजे सध्याचे मेंढपाळ लोकांकडील गावरान घोडे ज्याचा वापर बोजा नेन्यासाठी केला जातो ....महाराष्ट्रातील अशी गावरान घोडी येवला बाजारात शिरुर बाजारात मिळतात.. काठीयेवाडी मारवाडी घोड्या सारखी पुर्या उंचीची व लाखो रुपये किमतीची नसली तरी ..गावरान घोडी मजबुत कामाचा स्ट्यामिना, बोजा वाहुन नेन्याची ताकत जास्त आहे व हि घोडी स्वस्त १० हजारा पर्यंत मिळतात .यांचा वापर डोगर दर्यात बोजा वाहुन न्हेण्यासाठी व महाराष्ट्रात सांगली कोल्हापुर व कर्नाटकात बेळगाव जिल्हात शर्यती साठी वापरली जातात

  • @prathameshpatil6237
    @prathameshpatil6237 Před 2 lety +68

    धनगर लोकांकडे बारीक पाठ असणारे चपळ घोडे अजुनही दिसतात......

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l Před 2 lety +3

      त्याला खेचर म्हणतात 🙏

    • @sureshbadgujar9239
      @sureshbadgujar9239 Před 2 lety

      @@user-gy6ib3et4l Ho mi pn tech sangnar hoto...gadhav aani ghoda यांच्यापासून ते बनलेले असतात

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 Před rokem

      खेचर गाढव एकच .

    • @spp5613
      @spp5613 Před rokem +1

      Te dhanagari ghode , bhimrhadi che ghode jad majboot asave

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před 2 lety +13

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h Před 2 lety +21

    भाऊ तुम्हाला जय शिवराय खूप छान माहिती दिली

  • @maheshhattarsang5972
    @maheshhattarsang5972 Před 2 lety +2

    बोल भिडु माझ सगळ्यात जास्त जास्त आवडते चॅनेल सुंदर विषय, निवेदन अप्रतिम माहिती कर्ण मधूर एकदम झकास
    नेहमीच नविन माहिती
    धन्यवाद

  • @Explorewithharshavardhan6797

    जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा पडल्या तिथपर्यंत हिंदुस्थानच्या सीमा निश्चित झाल्या...

  • @LUCKYMore-Vlogs
    @LUCKYMore-Vlogs Před 2 lety +3

    अशी माहिती देतात तुम्ही खूप छान वाटली, अशी माहिती माहीत करून घायला खूप छान वाटत , गर्व वाटतो

  • @rajeshpowar1595
    @rajeshpowar1595 Před 2 lety +1

    इतिहासाचे किस्से फक्त भावा तुझ्याच आवाजात......

  • @amrutaraste15
    @amrutaraste15 Před 2 lety +5

    Thank you for talking about it. Appreciate your study and channel. 🙏🙏🙏

  • @Greenearthecosystems
    @Greenearthecosystems Před 2 lety +2

    Wah Wah Wah !! Kiti kautuk karave tumche 🙏🙏 abhimaan vat to mala tumchya team chya dedication ani creativity cha! Khoop chan 👌 keep up the good work !

  • @saurabsorte1402
    @saurabsorte1402 Před 2 lety +1

    Super, nice info, never knew such valuable info on maratha horses

  • @dattashendge4308
    @dattashendge4308 Před 2 lety +22

    भिमथडीचे तट्ट जसे नामशेष झाले तशीच गत आपल्या महाराजांचे गडकोटांची होईल त्यामुळे वेळेत जागे व्हा.
    मदत करूया गडकोटांची

    • @bhairavanathpatil3497
      @bhairavanathpatil3497 Před 2 lety

      हो

    • @dhananjaylokhande7623
      @dhananjaylokhande7623 Před 2 lety

      मी स्वता: आणी माझी दोन्हीं मुलं देखील गड संवर्धनाचे काम वर्षातून दोन वेळा तरी करतोच.

    • @dattashendge4308
      @dattashendge4308 Před 2 lety +1

      @@dhananjaylokhande7623 मनापासून धन्यवाद खंर तर तुम्हच्या सारखे माणसं

    • @dattashendge4308
      @dattashendge4308 Před 2 lety

      काळाची गरज आहे. वाक्यं अपुरे राहिले त्या बद्दल माफ करा

  • @hiteshmhatre2231
    @hiteshmhatre2231 Před 2 lety +1

    मस्त

  • @psm4727
    @psm4727 Před 2 lety

    जबरदस्त माहिती

  • @SanuCreation9867
    @SanuCreation9867 Před rokem

    Durgesh bhava tuz bolan etak mast ahe. Ani konata hi vishay present pan mast karatos bhava lay bhari 'proud of you' broo 👌👌👌👌

  • @sajjanchougule7382
    @sajjanchougule7382 Před 2 lety

    Khupach chhan mahiti

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx Před 2 lety +1

    this is best line i like to hear .....thaks for pikup this topic .

  • @creativedigimart
    @creativedigimart Před 2 lety

    khup sundar mahiti

  • @reshmasatpute2330
    @reshmasatpute2330 Před 2 lety

    Khup chan vatale

  • @mahitiachadhikar
    @mahitiachadhikar Před 2 lety +15

    बारामतीचे पूर्वीचे नाव हे भीमथडी हेच होते, नंतर ते बदलून बारामती करण्यात आलं होत.

  • @amarbhadulkar8094
    @amarbhadulkar8094 Před 2 lety

    Khup chan mahiti

  • @vaibhavpatil9466
    @vaibhavpatil9466 Před 2 měsíci

    Ashe video banavnya sathi dhanyawad ❤

  • @mayurarbat9472
    @mayurarbat9472 Před 2 lety +1

    खुप छान माहिती आणि तुमची बोली छान आणखीन मोठं होऊ शकले असते हे .. त

  • @chandrakantsul6217
    @chandrakantsul6217 Před 2 lety +14

    संताजी धनाजी बरोबरच नेमाजी राजे शिंदे हा धनगर ( हटकर ) योद्धा होता हे सोयीस्कर रित्या तुम्ही विसरत आहात...🚩🚩🚩🚩

    • @kanchanpurhaighschool
      @kanchanpurhaighschool Před 2 lety

      दादा माहिती नसेल त्याला . सोईस्कर जात का आणतात

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před 2 lety +2

      दादा, प्रत्येक गोष्टीत जात आणू नका.. "सोयीस्कर रित्या" हे लिहिण्याची गरज नव्हती.. नेमाजी राजे शिंदे यांचा इतिहास सांगा इतके म्हणाला असता तरी पुरेसे असते.. आणि तुम्ही स्वतः इथे थोडक्यात लिहिण्याचे कष्ट घेतले असते तर आम्हालाही अजून एका योद्धाची माहिती मिळाली असती

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před 2 lety

      Amhi nahi visarat tumhi jaat ana fakt

    • @sanjaythite8053
      @sanjaythite8053 Před 2 lety

      माहितीच नाही आधी तर विसरतोय कोण. सांगा कोणी त्याच्या बद्दल.

  • @vijaykadam1476
    @vijaykadam1476 Před 2 lety +1

    Chan ani mahatvachi mahiti

  • @prabhakardangale8149
    @prabhakardangale8149 Před 2 lety +5

    Thank you for sharing the information

  • @Capt_X
    @Capt_X Před 2 lety

    छान माहिती

  • @sankethake742
    @sankethake742 Před 2 lety

    एक नंबर 👌👌👌

  • @kamleshshinde1111
    @kamleshshinde1111 Před rokem

    Chan mahiti milali

  • @notorious0696
    @notorious0696 Před 2 lety

    व्वा दुर्गेश भाऊ...
    काय कणखर पहाडी आवाज.....
    व्वा... अंगावर शहारे आले....

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 Před 2 lety +18

    गाण्याचा आवाज कुणाचा आहे? एकच नंबर!

    • @kiranujagare6538
      @kiranujagare6538 Před 2 lety +2

      मूळ गाण्याचे गायक शाहीर साबळे हे होते

    • @nivantbhagat7050
      @nivantbhagat7050 Před 2 lety +1

      शाहीर साबळे

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 Před 2 lety

    खुप छान 👌👌👌

  • @anattempt2223
    @anattempt2223 Před 2 lety

    सुंदर माहिती

  • @nawazbagwan3585
    @nawazbagwan3585 Před 2 lety +2

    जय महाराष्ट्र

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 Před 8 měsíci

    लईच भारी!

  • @Sai_370
    @Sai_370 Před 2 lety +1

    भाऊ छान वाटली महिती 🚩🗡🗡

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 Před 2 lety

    खूप छान माहिती देता तुम्ही...

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 Před 2 lety +11

    ते गाव आळेगाव पागा नाही,तर आलेगाव पागा आहे,तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे,येथे पेशवेकालीन घोड्यांच्या पागेचे अवशेष अजूनही आहेत

  • @ravishibe1415
    @ravishibe1415 Před 2 lety +1

    मस्त भिडू..!

  • @anjaneyasa
    @anjaneyasa Před 2 lety

    नाद खुळा माहिती दिलीस भावा

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur Před 2 lety

    खुप छान

  • @aniketkhatalpatil5163
    @aniketkhatalpatil5163 Před 2 lety +3

    नेमाजीराजे शिंदे यांच्यावर पण विडिओ बनवा 😍☺👌👍🙏

  • @dp5384
    @dp5384 Před 2 lety

    विषय हार्ड👌

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 Před 2 lety

    एक नं माहीती भावा

  • @yogeshshelar8965
    @yogeshshelar8965 Před 2 lety +8

    Very important and interesting information

    • @avadhootpandit552
      @avadhootpandit552 Před 2 lety

      छान ..पण speed कमी ठेवा बोलण्याचे

  • @user-xq3xe2fu4x
    @user-xq3xe2fu4x Před rokem +1

    श्री. रणजित अण्णा पवार यांच्या बारामती अश्व पागा, स्टड फार्म यांच्या माध्यमातून भीमथडी तट्टा चे जतन व संगोपन आणि संशोधनाचे कार्य सुरु करण्यात आले आहे

  • @shampardeshi3115
    @shampardeshi3115 Před 2 lety

    No 1❤️

  • @rku4861
    @rku4861 Před 2 lety

    Apratim

  • @shrikantdeshpande6451
    @shrikantdeshpande6451 Před rokem +1

    असली घोडेच काय माणसंही आता लुप्त झाली आहेत हीच खरी शोकांतिका झाली आहे,दुसरे काय म्हणावे !

  • @vilasgarud3337
    @vilasgarud3337 Před 2 lety

    Nice

  • @shreekrushnagaykar4416

    जय शिवराय

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 Před 2 lety +2

    Great 👍🚩aapla itihass japala nahj gela tar pudhe namahshesh hoil mi khup lihato ya vishyavar FB comment la netyani kadhi uttar dile nahi ase nete aahet te fakat ithass maharaj yanacha upayog fakat vote Rajniti sathi karat aale karat aahet sattevar yeunhi Kam kahi disat nahi .. Rajasthan cha ithass kille kase japale te pahun laj vatte bhiti vatte mahaparakrani maharashtra maharaj 🚩 maratha 💪🏻 ithass namahshesh tar honar nahi kindar padale kille burin vastu pahun

  • @yuvrajyedage3330
    @yuvrajyedage3330 Před 2 lety

    छान

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Před 2 lety

    Kdk

  • @vishwasmandlik2682
    @vishwasmandlik2682 Před 2 lety

    फारछान माहीत आहे, याबाबत आपना ला पुन्हा प्रयत्न करता येतो , ह्या बाबत अनकीन माहीत डोंगर चढ सुद्धा लीलया चढत असत त्या मुळे शत्रू पाठलाग यशस्वी होत ने पुर्ण औरंगजेबा च्या मृत्यूनंतर च्या एकही मराठा कींवा अनेकांना शुत्रु ने पळत असता पकडल्या चे उदाहरण नाही
    जय शिवाजी
    हर...हर...महादेव

  • @vinodwakode646
    @vinodwakode646 Před rokem

    मित्रा तुझा आवाज खुप छान आहे ....

  • @phonefm5
    @phonefm5 Před 2 lety +6

    अशा प्रकारचे काही घोडे असतील त्यांच्यासाठी आपण एकदा अनाथाश्रम किंवा अभयारण्य तयार करू

    • @pt11rohanpatil71
      @pt11rohanpatil71 Před 2 lety +3

      फक्त एक करू शकतो की शर्यत बंदी हटवली पाहिजे.

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +1

      @@pt11rohanpatil71 हो त्यामुळेच भारतीय प्रजातीचे प्राणी लोप पावत चालले आहेत.

  • @dnyaneshwarjadhav7835
    @dnyaneshwarjadhav7835 Před 2 lety

    अरे आवाज देखील छान आहे राव तुझा

  • @manojnlwd9
    @manojnlwd9 Před 2 lety

    Jai Maharashtra

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 Před 2 lety

    Good

  • @ajitsawant6080
    @ajitsawant6080 Před 2 lety

    Dada tumhi mhanta tyapraman hi ghodyanchi jat aplya dhangar bandhvani tikvun thevleli asel sarkarne tyancha shodh gheun sangopan karave shevti aplya maharajnchi ek athvan ahe ti....👌👌👌👍👍👍🙂🙂🙂👏👏👏

  • @hydra1095
    @hydra1095 Před 2 lety +1

    खूप छान माहिती मिळाली, त्या बद्दल धन्यवाद

  • @dilippowar7357
    @dilippowar7357 Před 2 lety

    लय भारी भीम थड़ी

  • @ashishholkar6178
    @ashishholkar6178 Před 2 lety +1

    खूप छान आणि दुर्मिळ माहिती सांगितलीत खूप बर वाटल आयकुन

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 Před 2 lety +1

    जय शिवराय🚩
    मस्त माहिती💐💐💐

  • @shailendrarahalkar5501

    Bhau tuzhi mahiti faar chaan . Pan style ekdam bhanda bhandichi vatte . Jara halu halu sangat ja ...

  • @may087
    @may087 Před 2 lety

    असच माहिती रहा.

    • @scccc526
      @scccc526 Před rokem

      भीमथडी तट्टाचा योद्यांना यमुनेच पाणी पाजणारा धनगर वीर श्री नेमजीराजे शिंदे 🙏🙏🙏

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 Před 2 lety +6

    Bhim tadiche tatta nahise zale, gad kille nahise zale ,. Ani maharajanche vicharancha pan fakt dikhava kela jato..

  • @vivekpuri-08
    @vivekpuri-08 Před 2 lety +1

    mast mahiti sangitli. jai shivrai

  • @kisantamhankar2810
    @kisantamhankar2810 Před 2 lety

    Khup chan mitra.. ya shabdacha arth aj samjal.. thanku so much

  • @manishpatil8769
    @manishpatil8769 Před 2 lety +2

    बोलभिडू इतिहासातले प्रसिद्ध पहिलवान Ghulam Mohhamad Baksh उर्फ "महान गामा पहिलवान" जे त्यांच्या उभ्या आयुष्यात 5000 हुन अधीक कुस्त्या खेळल्या आणि एक पन नहीं हारले......
    त्यांच्या बद्दल एक विडिओ बनवा!

  • @user-hg1si1nn6b
    @user-hg1si1nn6b Před 2 lety +2

    जय शिवराय भाव तुला

  • @Pratik21724
    @Pratik21724 Před 2 lety

    Khupch sundar mahiti bhau

  • @sachinkadam-tv5ct
    @sachinkadam-tv5ct Před 2 lety

    खुपच छान माहिती... अशीच माहिती देत रहा.. 👍👍

  • @lokhandeshubham01
    @lokhandeshubham01 Před rokem

    Durgesh bhau bol bhidu che jevdhe vakte ahet tya mdhe srvat jast ani avdine fkt tuze videoch bghto karan aple pana vatato mhnun tula ekayla avdt

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 Před 2 lety +2

    फारच महत्वाची माहिती , छान. "हा सावळया कोण?"जो म्हणतो "खबरदार जर टाच मारूनि जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढया. कुण्या गावचे पाटील आपण? कुठे चाल्ला असे ?शीव ही आेलांडुनी जातसे "

    • @sanjaythite8053
      @sanjaythite8053 Před 2 lety +1

      ही कविकल्पना आहे. पण त्यावेळची लोकभावना छान मांडली आहे ना. नव्वद शंभर वर्ष ही कविता लोकांना येते हीच या कवितेची आणि शिवरायांची यशस्विता !!

  • @pritampatankar8031
    @pritampatankar8031 Před rokem

  • @manojushir3610
    @manojushir3610 Před 2 lety

    Ashich mahiti det raha bhavu

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před 2 lety

    👍

  • @virajkarwarkar2556
    @virajkarwarkar2556 Před rokem

    Proud to be Maratha

  • @rushikeshsakhre3041
    @rushikeshsakhre3041 Před rokem

    🔥🔥🔥

  • @gavmazkokan7994
    @gavmazkokan7994 Před 2 lety

    खूपच छान माहिती.......👌

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 Před 2 lety

    छान माहिती 👏

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 Před 2 lety +1

    आलेगावपागा आमच्या शिरूर तालुक्यात आहे

  • @sadabehere
    @sadabehere Před 2 lety

    छान माहिती...👌👏

  • @sangeetamore1892
    @sangeetamore1892 Před rokem

    दादा तुंबाड विषयी पण व्हिडिओ करा की

  • @sandeshnardasmhatre9070
    @sandeshnardasmhatre9070 Před 2 lety +3

    अरबी पर्शिंन घोड्यांच्या संक्रणा पासून भीमथडी घोडे निर्माण झाले हे खर वाटत नाहीत.

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 Před 2 lety +13

    बोलण्याचे स्पीड कमी केले पाहिजे भावा!

  • @swapnilpatil5961
    @swapnilpatil5961 Před 2 lety

    मस्त भावा ❤️👑

  • @prakashmane4529
    @prakashmane4529 Před rokem

    Jai maharashtra

  • @mangeshkulkarni5699
    @mangeshkulkarni5699 Před 2 lety

    Thodkya pan Changli mahiti dilit.

  • @pt11rohanpatil71
    @pt11rohanpatil71 Před 2 lety +7

    आजून तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यात शर्यती साठी वापर होतो. या साठी सरकार ने शर्यत बंदी हटवली पाहिजे. त्यामुळे निगा राखली जाऊ शकते. ज्या प्रमाणे घोडे🐴 नामशेष झाले त्या प्रमाणे बैल ही नष्ट होणार. सरकार ने लवकर कायदा करावा, अन्यथा??

  • @vinayakpatil170
    @vinayakpatil170 Před 2 lety

    खरच किं या गाण्याचा अर्थाचा कधी विचार केला नाही

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K Před rokem

    Jay chakravati maharaja yashwant raje Holkar

  • @bhairavanathpatil3497
    @bhairavanathpatil3497 Před 2 lety

    तुम्ही अत्यंत चांगली माहिती सांगत आहोत अशीच माहिती सांगावे 🙏🙏🙏🙏🙏💕💕💕💕💓💓💓

  • @dattakad452
    @dattakad452 Před 2 lety +1

    दुर्गेश भाऊ आपला आवाज एकदम भारी आहे

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k Před rokem

    1802 सालीच चक्रवर्ती राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांनी दुसरा बाजीराव व दौलतराव शिंदे यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव हडपसरच्या युद्धात केला याचा परिणाम पेशवा इंग्रजांचा मांडलिक बनण्यात होऊन पेशवाई संपुष्टात आली. Please correct it.