येवल्यात प्रथमतः झाली सर्वात मोठी विक्रमी भिमथडी घोड्यांची खरेदी।।दसारा घोडा मंडी येवला 2023
Vložit
- čas přidán 17. 10. 2023
- येवल्यात प्रथमतः झाली सर्वात मोठी विक्रमी भिमथडी घोड्यांची खरेदी।।दसारा घोडा मंडी येवला 2023
भीमथडी घोडे
भिमथडी जातीची घोडे
येवला घोडा मंडी 2023
येवला घोडे बाजार 2023
दशेरा घोडा मंडी येवला 2023
#indiancowandhorselovers #येवलाघोडामंडी #yeolahorsemarket #dasheraghodamandiyeola2023
एकच मिशन भीमथडी चे संवर्धन ❤❤❤
Bhimthadi is my favorite horse breed please start more video on it
फारच छान काम
ही भीमथड़ी तट्ट धनगर समाजा कड़े अजुन पन आहेत आनी बाजारा तल्या घोड़या पेक्षा चांग ली मजबूत आहेत
Sir nice work ❤
गावरान घोड्याचे व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान व्हिडिओ टाकत जा. महाराष्ट्रातील आपल्या या गावरान घोड्यांना नक्कीच मागणी वाढेल.🙏
तुम्ही भीमथडी साठी खूप मोठे काम चालू केले आहे. धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान
Great
Good
Khup chan
राज्या च्या नावा साठी आपण जी मेहनत घेत आहात त्या साठी धन्यवाद व पुढील वाटचाली साठी अण्णा आपल्याला व आपल्या टीम ला शुभेच्छा
एक चांगली माहिती दिल्या बद्दल सचीन दादा आपल्याला धन्यवाद
Great खरच खुप छान काम होतंय भीम थडी वर ❤
खूप छान माहिती दिली आहे
परवा पासून वाट बघत होतो ❤❤❤❤
Sangli ..kolhapur jilhayat sharyati sathi bhimthadi ghodi mothya pramanat vaprtay
भाऊ आमच्या धनगर समाजाकडे पण असे टॉप चे गावरान घोडे आहेत पण त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही
मी हमी देतो आपण नक्की ह्या ब्रीड ला किंमत मिळवून देऊ
@@IndianCowHorseLovers किंमत नाही मिळत त्या मूळे त्यांची संख्या पण कमी झाली आहे
DADA MALA EK JATIWANT GHODI PAHIJE
MILEL KA?
KAY KIMMAT ASEL TARI.
DHULE YETHE PAHIJE
@@IndianCowHorseLovers DADA MALA PAN EK JATIWANT BHIMTHADI GHODI PAHIJE DHULE YETHE.
MILEL KA ANI KAY KIMMAT.
MI PAN SAVARDHAN KARTO
@@IndianCowHorseLovers राव तुम्हाला महिना झालं भीमथडी घोड्यांवर काम करणाऱ्या लोकांचे फोन नंबर मागतोय तुम्ही अजून दिले नाहीत मग या फिल्डमध्ये नवीन येणारा माणूस कुठेतरी भरकटला जाईल नाहीतर घोड्याचा नाद सोडून तरी देईल.प्रत्येक व्हिडिओ मध्ये ज्याची मुलाखत घेताय त्यांचा मोबाईल नंबर विचारा तसेच discription टाका.
no1 yewola
खुप वाट पाहावी लागली
Ye video hindi me bhi honi chahiye thi
Vishal bhai
Hii
Maharashtra che sagale horse lover legends ek video m . finally 🎉🎉
Bhai itna let video Dale apne
Sir ghode dakhvile nahit
Ranjit dada cha phone number milel ka
प्रवासासाठी यांचा वापर होत नव्हता अडगळीच्या भागात माल वाहतूक करण्यासाठी यांचा वापर होत असे!
या घोड्यांच्या मदतीने जर महाराजांनी मोहिमा सर केल्या असतील तर महाराजांचे आश्र्वरूढ पुतळे उभारतांना या घोड्यांचा वापर न करून त्यांच्या स्वराज्याच्या योगदानावर अन्याय केल्या सारखे आहे असे मला वाटते.
Vishal bhau tumcha video mula yeola bajarala changla pratisad milto ahy...
He sarva aapla Prem aahe majha ya kahi vishesh kam nhi
मंगळवारी विडिओ का टाकला नाही
Price kay ahe Bhimthadi chi?
खूप नॉर्मल
रंजित अण्णा पवार स्टेलियन बाजि....❤❤
यवला की वीडियो क्यों नही बनाया
तुम्ही नाही भेटलात,साहेब
Mi tithech hoto na
Aahe kuthe bhau. Don divas vat baghtoy video chi vat baghtoy 🙏