Bhimthadi Horse : भीमथडी अश्वाला अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता... | LetsUpp Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 01. 2024
  • मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना आता केंद्र सरकारकडून अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे आणि बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजीत पवार, बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. शरद मेहता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
    -
    #akhilbhartiybhimthadiashwa #horse #horseriding #bikaner #ranjeetpawar #nationalofresearchcenterofequines #baramati #bhimthadijatra #horselover #letsuppmarathi #marathinews #maharashtra
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Komentáře • 6

  • @ninadgaikwad4026
    @ninadgaikwad4026 Před 6 měsíci +1

    Great Work 👏🎉❤

  • @ishwarkakde1147
    @ishwarkakde1147 Před 5 měsíci

    छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील स्थानिक गावरान घोडी आणी अरेबियन व तुर्की घोडा यांचे संकरण करून नवीन जात निर्माण केली जी की भीमा नदीच्या खोऱ्यात केली म्हणून त्यांचं नाव भिमथडी पडलं

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin Před 6 měsíci +1

    प्रवासासाठी यांचा वापर होत नव्हता अडगळीच्या भागात माल वाहतूक करण्यासाठी यांचा वापर होत असे!
    या घोड्यांच्या मदतीने जर महाराजांनी मोहिमा सर केल्या असतील तर महाराजांचे आश्र्वरूढ पुतळे उभारतांना या घोड्यांचा वापर न करून त्यांच्या स्वराज्याच्या योगदानावर अन्याय केल्या सारखे आहे असे मला वाटते.

  • @boogieman8827
    @boogieman8827 Před 6 měsíci

    भीमथडी घोड्याचा उपयोग काय?

  • @boogieman8827
    @boogieman8827 Před 6 měsíci

    किती खर्च लागतो घोडे पाळायला?