मी ९६ कुळी मराठा आहे असं अभिमानाने का म्हणलं जातं | 96 Kuli Maratha Surname List | 96 Kuli Maratha

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 03. 2023
  • मी ९६ कुळी मराठा आहे असं अभिमानाने का म्हणलं जातं | 96 Kuli Maratha Surname List | 96 Kuli Maratha | Vishaych Bhari
    भावांनो, महाराजांचे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या सुवर्ण मुकुटात मढवलेले रत्नजडीत हिरे आहेत ही गोष्ट आपण सगळेचं जाणतो. जर गड किल्ले सुरक्षित राहिले तर आपलं हिंदवी स्वराज्य अबाधित राहू शकतं ही गोष्ट महाराजांना माहिती होती म्हणूनच त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून गडकिल्ले राखले. पण मागच्या काही काळापासून आपल्यापैकी काही उरफाट्या काळजाच्या लोकांमुळे त्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य धोक्यात आलंय. थर्टी फर्स्ट, बर्थडे किंवा तत्सम कारणांच्या निमित्ताने गडावर जाऊन दारू प्यायची, कचरा करायचा, किल्ल्यांच्या भिंतीवर प्रेम किंवा ब्रेकअपचे मजकूर लिहायचे असे प्रकार सातत्याने घडताना दिसत असतात. जाणत्या शिवभक्तांमुळं तशा गोष्टींना वेळोवेळी आळा घातला जातो पण तरीही काही धसमुसळी लोकं पुन्हा पुन्हा तोचं वाईट प्रकार करताना दिसतात. पण आता मात्र स्वतः राज्य सरकारनेचं त्यासंबंधी कठोर पाऊल उचललीयेत. नेमकं काय म्हणणंय सरकारचं आणि खरंच हा निर्णय किती महत्वाचाय चला जाणून घेऊयात...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #96kulimaratha
    #96kulimarathasurnamelist
    #96kulimarathahistory
    #96kulimarathamarriage
    #96कुळीमराठा
    #96कुळीमराठाम्हणजेकाय
    #96कुळीमराठाआडनावे
    #96कुळीमराठावधु
    #96कुळीमराठागोत्र
    #96कुळीमराठालिस्ट
    #96कुळीमराठाइतिहास
    #96kulimarathasurname
    #96kulimarathamatrimonyapp
    #96kulimarathameansinmarathi
    #maratha
    #96kulimarathahistoryinmarathi
    #marathinews
    #96kulimarathasurnamelistmarathi
    #96kulimarathamarriage
    #96kulimarathalist
    #96kuliapp
    #96kulimarathainhindi
    #96kulimarathamatrimony
    #96kulimarathaapp
    #96kulimarathabrides
    #96kulimarathagrooms
    #96कुळीमराठाबायोडाटा
    #96कुळीमराठालिस्टयादी
    #96कुळीमराठाmatrimony
    #96कोळीमराठा
    #९६कुलीमराठा
    #96कुळीम्हणजेकाय
    #९६कुळीमराठाइतिहास
    #96कुळीआडनावे
    #96कुळीकायआहे
    #९६कुळीमराठाकोणआहेत
    #🚩९६कुळीमराठाकुळेवकुळांचीपूर्णमाहिती
    #sambhajimaharaj
    #sambhajimaharajbalidanmas
    #sambhajimaharajbalidandin
    #sambhajimaharajbalidansong
    #sambhajimaharajbalidanstatus
    #sambhajimaharajbalidandin2022
    #chhatrapatisambhajimaharaj
    #sambhajimaharajbalidanmasshlok
    #sambhajimaharajbalidanmasstatus
    #shivajimaharaj
    #sambhajimaharajbalidanmasstatus2023
    #sambhajimaharajbalidanmasstatusvideo
    #sambhajimaharajbalidanmasstatus4kfullscreen
    #sambhajimaharajbalidan
    #shivajimaharaj
    #chhatrapatishivajimaharaj
    #shivajimaharajstatus
    #shivaji
    #shivajimaharajsongs
    #shivajimaharajsong
    #shivajimaharajstory
    #shivajimaharajvideo
    #powadashivajimaharaj
    #shivajimaharajdjsong
    #storyofshivajimaharaj
    #shivajimaharajstories
    #howtomakeshivajimaharaj
    #chatrapatishivajimaharaj
    #marathakingshivajimaharaj
    #chattrapatishivajimaharaj
    #shivajimaharajbiographyinhindi
    #chatrapatishivajimaharajstatus
    96 kuli maratha,96 kuli maratha surname list,96 kuli maratha history,96 kuli maratha marriage,96 kuli maratha matrimony,96 kuli maratha app,96 kuli maratha brides,96 kuli maratha grooms,96 kuli maratha surname,96 kuli maratha matrimony app,96 kuli maratha means in marathi,maratha,96 kuli maratha history in marathi,marathi news,96 kuli maratha surname list marathi,96kuli maratha marriage,96 kuli maratha list,96 kuli app,96 kuli maratha in hindi
    96 कुळी मराठा,96 कुळी मराठा म्हणजे काय,96 कुळी मराठा आडनावे,96 कुळी मराठा वधु,96 कुळी मराठा गोत्र,96 कुळी मराठा लिस्ट,96 कुळी मराठा इतिहास,96 कुळी मराठा बायोडाटा,96 कुळी मराठा लिस्ट यादी,96 कुळी मराठा matrimony,96 कुळी मराठा घटस्फोटित वधू,96 कुळी,96 कुळी मराठा मॅट्रिमोनी अँप डाउनलोड,96 कोळी मराठा,९६ कुली मराठा,96 कुळी म्हणजे काय,९६ कुळी मराठा इतिहास,96 कुळी आडनावे,96 कुळी काय आहे,९६ कुळी मराठा कोण आहेत ?,🚩९६ कुळी मराठा + कुळे व कुळांची पूर्ण माहिती

Komentáře • 1,3K

  • @abhijeet8662
    @abhijeet8662 Před rokem +239

    मराठा कधीच कोणाला कमी लेकत नाही.
    पण स्वतः मराठा असल्याचा माज आहे पण भेदभाव कधीच केला नाही आणि करणार सुद्धा नाही
    जय शिवराय🚩

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 10 měsíci

      मराठा दुसऱ्याला कमीच लेखत आलाय, देशस्थ ९६कुळी तर कोकणस्थांना खालच्या दर्जाचेच समजतात, इतरांची बातच करायला नको.
      उगाच फुशारक्या मारू नको.

    • @atulgaikwad3333
      @atulgaikwad3333 Před 10 měsíci +15

      😂mahit ahe kiti bhetbhav karat nahi

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 10 měsíci +10

      काय जोक आहे...😂😂😂😂

    • @baburavdangtebabu1925
      @baburavdangtebabu1925 Před 9 měsíci +5

      मस्त जोक

    • @DRBB123
      @DRBB123 Před 8 měsíci +3

      Mi maratha ahe ani mala mahit ahe Marathyancha maaj
      Fukatcha maaj I mean.

  • @sachinpatil2465
    @sachinpatil2465 Před rokem +428

    मी पण 96 कुळी मराठा आहे
    But मी जास्त हिंदु मनून जगतो
    Proud to be Hindu ⛳🔥♥️

    • @cybkart5759
      @cybkart5759 Před rokem +1

      हिंदू तर भैये पण आहेत 😂😂😂😂मग तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक ❓️

    • @ganeshkrishnaraoghadge5742
      @ganeshkrishnaraoghadge5742 Před rokem +9

      अगदी बरोबर आहे

    • @muftkagyan5554
      @muftkagyan5554 Před rokem +6

      🚩🚩🚩🚩

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před rokem +16

      जय श्रीराम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩

    • @warning64459
      @warning64459 Před rokem +15

      बामण म्हणुन जागायला चालू कr

  • @ajaynikam8583
    @ajaynikam8583 Před rokem +54

    मी पण मराठा आहे पण जात पात मानत नाही.
    स्वतःला हिंदू म्हणुन घेणे अभिमानास्पद वाटतं.
    आणि सर्व हिंदूंनी एकत्र येणं हि काळाची गरज आहे.

    • @aniruddhagurjalwar1485
      @aniruddhagurjalwar1485 Před 10 měsíci

      Very TRUE....

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx Před 10 měsíci

      मग हे ज्ञान थोड नाशिक च्या काळाराम मंदिरातील त्या पुजाऱ्यांना ज्यांनी प्रत्यक्ष संभाजी राजेंच्या पत्नी संयोगिता राजे ह्यांना वेद म्हणु दिले नाहीत त्यांना सांग जाऊन.....तिथं गप्प बसला ...इथ काय पोपट पंची करतोय....संयोगिता राजे काय मुस्लिम आहेत का....त्या पण हिंदू च आहेत ना.... छत्रपती घराणं म्हणजे काय तुला साध वाटल का....????

    • @prasadsapkal1191
      @prasadsapkal1191 Před 10 měsíci

      ❤❤❤❤

    • @Vaibhav2276
      @Vaibhav2276 Před 9 měsíci

      Sc chya lokan baddal kay vichar ahet tuze te sang amhala

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u Před měsícem

      ९६ कुळी भारताची शान
      ९६ कुळी समाजाने रेसेर्व्हशन घेऊ नये . शेतकरी हा कधीही राजा माणूस . सर्वच समाज व्यवस्था शेतकरीच चालवतात.
      शेतकरी नसेल तर भारत कसा चालेल.
      शिवाजी महाराज सुरत तंजावर बेळगाव माळवा खान्देश मराठवाडा बंगलोर बडोदा इ इकडे शेतमालाचा विपणन करण्यासाठी महाराजांनी FCI चे गोडाउन बांधलेत. मुघलांना जेरीस आणून मराठ्यांचा शेतमाल खरेदी करायला लावला

  • @narayanp4256
    @narayanp4256 Před rokem +21

    मित्रानो मी पण मराठा आहे.पण प्रथम आपण मराठी व महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगायचा.

  • @gavakadilgappagoshti9639
    @gavakadilgappagoshti9639 Před rokem +432

    गर्व आहे मराठा असण्या चा

  • @paras_jadhav
    @paras_jadhav Před rokem +323

    मी मराठा आहे पण कधी ही जात भेद केला नाही
    मी हिंदू धर्माला जास्त मानतो

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Před rokem +46

      मी आधी फक्त जातिवंत मराठा होतो सिस्टम ने जातीवादी मराठा बनवलं

    • @aforashish7
      @aforashish7 Před rokem +54

      मी पण कधीच जातीवाद केला नाही.
      पण ३५% वाल्याला एडमिशन मिळते आणि ७५% वाल्याला एडमिशन मिळत नाही हे बघून समजल की आम्हा मराठा समजासोबत काहीतरी चुकीचे होत आहे.
      मराठा समाजाला दाबल जात आहे.

    • @indian62353
      @indian62353 Před rokem +4

      @@Crystalmethdealer बरोबर

    • @indian62353
      @indian62353 Před rokem +7

      @@aforashish7 राजकारणी लोकांनाही तेच पाहिजे. जेवढ्या जास्त त्यांना सवलती देऊन तेवढ्या आपण त्यांचा द्वेष करणार आणि समाजामध्ये फुट निर्माण होणार, जातीभेद निर्माण होणार.
      जेवढा जाती-जातीमध्ये द्वेष पसरेल, तेवढा राजकारणी लोकांचा फायदा. इंग्रजांचा “फोडा आणि राज्य करा” हे तत्व आता राजकारणी लोक वापरत आहेत.

    • @aforashish7
      @aforashish7 Před rokem +4

      @@indian62353 बरोबर बोललात. मला पटलं तुमचं बोलणं.

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 Před 10 měsíci +11

    गर्व आहे मला भारतीय असण्याचा. प्रत्येक नागरिकांने प्रथम भारतीय असावे 🙏🙏🙏🙏📚📚📚📚📖📖

  • @buntybhai8105
    @buntybhai8105 Před rokem +116

    जो मर के ना हठा वो है मरहठ्ठा/मराठा❤
    जय शिवराय जय शंभूराजे❤️🚩

    • @saliloltikar3958
      @saliloltikar3958 Před 8 měsíci

      Par reservation ke piche bhaga😂😂lanat hai

    • @buntybhai8105
      @buntybhai8105 Před 8 měsíci

      @@saliloltikar3958 नशीब तुझ्या् आय वर नाय उडला धावता धावता 😂🤣😂

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer Před rokem +54

    मराठ्यांचा गौरवशाली इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद

  • @abhichavan5732
    @abhichavan5732 Před 10 měsíci +56

    नो मराठा नो माळी नो ब्राम्हण नो राजपूत नो लोहार नो चंबार ....only and only. The हिंदू and always be हिंदू...🚩🚩🚩🚩

    • @maukawade9484
      @maukawade9484 Před 8 měsíci +2

      But amhi kattar maratha,jar Identity lapvun milale success, baazaru manlya jate ,swabhiman gela tar sagle sample, tyamule khandani raktacha maratha,but kunache hi Kami lekhvun nahi

    • @DRBB123
      @DRBB123 Před 8 měsíci +5

      @@maukawade9484 Ata Kunbi Pramanpatra ghetla tar ghari yeun maril bhadkhau.

    • @saliloltikar3958
      @saliloltikar3958 Před 8 měsíci +2

      ​@@maukawade9484mag nakara reservation ani balga abhiman...nahitar tumhala abhiman balagnyacha adhikar nahi Karan tumhi durbal and lachar siddha hota

    • @maukawade9484
      @maukawade9484 Před 8 měsíci

      @@saliloltikar3958 thik ye pn ,tu lachar ahes arakshan gheto tu sahan karto ,amhi raktacha khandani maratha lachari sahan karat nahi arakshan obc 16% Kota shillak ahe 50 chya aat , tuzi lachari chalu de pn ,Ani ase bolu nako gatlyavr, mar khashil

    • @saliloltikar3958
      @saliloltikar3958 Před 8 měsíci

      @@maukawade9484 he pan kharay...😂😂 jau de re ...mi bolun kay honar ahe...

  • @shantanusawant5057
    @shantanusawant5057 Před rokem +8

    मी ९६ कुळी मराठा भारतव्दाज गोत्रातील आहे याचा मला अभिमान आहे.तसेच अठरा पगड जातिंबद्दल मला फारच आदर आहे
    || जय शिवराय, जय शंभुराजे ||

  • @akashbansode5659
    @akashbansode5659 Před rokem +129

    महाराष्ट्रात जन्मणारा प्रत्येक जण मराठाच , आपली भाषा पण मराठीच ...राज्याबाहेर गेल्यावर सगळे "तुम्ही मराठा लोक - .." असच म्हणतात . जय महाराष्ट्र ❤

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Před rokem +16

      कुठं आमच्या काखेत येऊन बसता राव

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 Před rokem +5

      बाहेर चे लोक काही म्हणतील तुम्हाला तर माहिती आहे नां काय हौस आहे काय कळत नाही आरक्षण मिळत नाही आम्हाला.

    • @scccc526
      @scccc526 Před rokem +6

      बरोबर माझे चुलत पणजोबा जेव्हा 1925ला बडोदाला गेले होते तेव्हा त्यांचा जात पत्रावर न्हावी-मराठा असं होत व 1955 नंतर ते मराठा लावू लागले general category मध्ये नंतर गणले जाऊ लागले,, व 1977ला माझा चुलत पणजोबाचे वंशज सातारा मध्ये पुन्हा राहायला आले तेव्हा त्यांचा जात प्रमाणपत्रावर open मराठा असे होते, मग पुन्हा त्यांना न्हावी जातीचं प्रमाणपत्र तयार कराव लागलं व रेसेर्व्हशन भेटू लागलं त्यांना

    • @indian62353
      @indian62353 Před rokem +1

      बरोबर. शिवरायांच्या काळात सर्व जाती-धर्मांच्या लोकांना मराठा म्हणतात. (मराठी बोलतात म्हणून मराठा म्हणत असावेत) तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक हे सगळे वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी ते स्वतःला मराठा म्हणवून घेत.

    • @nik9643
      @nik9643 Před rokem +7

      Maratha asava jaticha...bhimata maratha kadhi pasun zala...

  • @periodicindians
    @periodicindians Před rokem +54

    फक्त राजकारणासाठी मराठा आणि कुणबी यांना वेगळं केलं गेलय ,मराठा आणि कुणबी एकच आहेत या वर पण video बनवा

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 Před rokem +7

      आमच्या गावामध्ये मराठा आणि कुणबी दोन वेगळे समाज शेकडो वर्ष एकाच गावामध्ये आहेत काही संबंध नाही.

    • @nik9643
      @nik9643 Před rokem +3

      Assal maratha toh Maratha..Jai 96 kuli kshatriya maratha

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 Před rokem +3

      @@indukumarnirbadkar2899
      भाऊ, आता मराठा आणि कुणबी यांना एकत्र यायची गरज आहे.

    • @rajeshrasal1551
      @rajeshrasal1551 Před rokem +1

      मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. सर्व मराठी बोलणारे मराठी आहेत.
      जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र......

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 Před rokem +1

      @@rajeshrasal1551 😂😂😂

  • @rvinayak6433
    @rvinayak6433 Před 9 měsíci +7

    इतकं 96 कुळी करू नका.... अशाच एका गणोजी शिर्केमुळे आपले छत्रपती शंभू राजे गेले.... याच 96 कुळातील काही लोकांनी एका वेळी स्वराज्याला विरोध केला.... जगायचं असेल तर आता एक हिंदू म्हणून जगा.... हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे त्यामुळे हिंदुत्याचा ध्वज आता हाती घ्या....🚩

  • @atharva_R_patil
    @atharva_R_patil Před rokem +150

    गर्व आहे मी मराठा असल्याचा 🙏🏻🚩🔥🌅

    • @dnyaneshwarjoshi8605
      @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +1

      Hindu असण्याचा नहीं ?

    • @atharva_R_patil
      @atharva_R_patil Před rokem +5

      @@dnyaneshwarjoshi8605 काय बालिश आहे राव तुम्ही.... मराठा असल्याचा गर्व आहे म्हणल्यावर हिंदी असल्याचा असणारच की 😂

    • @dnyaneshwarjoshi8605
      @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +6

      @@atharva_R_patil अरे माझ्या बालिश मित्रा तुझी comment तूच नीट वाच. आधी म्हणतोस गर्व आहे मला मी मराठा असल्याचा . आणि आता म्हणतोस हिंदी आसण्याचा 😂 काय राव . 😂
      नाही मी मराठा नाही मी ब्रह्मण . मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांच्या कट्टर हिंदू 🙏

    • @atharva_R_patil
      @atharva_R_patil Před rokem +1

      @@dnyaneshwarjoshi8605 अरे हिंदी नाही हिंदु रे 😅😅😅😅
      ते चुकून झालं...
      आणि तू म्हणालास की तू छत्रपतींचा कट्टर हिंदु आहेस .... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव भावा , महाराज कधी कोणत्या धर्मा विरुद्ध नव्हते... लढाई च्या दरम्यान कधी मुसलमानांची कुराण मिळाली तर ते नीट एका मुसलमानाकडे दिलं जायचं... सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महाराज मुसलमान विरुद्ध नव्हते... महाराज आपला धर्म वाचवण्याचं काम करत होते पण कधी कोणाच्या धर्मा विरुद्ध काही पण बोलले नाही ...... राजकारणी लोकांनी सगळी वाट लाऊन टाकल्या महाराजांच्या इतिहासाची..... भाजप , शिवसेना , काँग्रेस सगळे खुळ्या लवड्याचे आहेत.....पण काही राजकारणी आहेत की जे महाराजांच्या अदर्षावर चालतात आणि महाराजांचा नावाचा वापर न करता चांगलं काम करतात.... महाराजांचा विचार समजून घ्या रे... राजकारणी लोकांचा विचार नका समजू

    • @dnyaneshwarjoshi8605
      @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +3

      @Aditya Sawant thanks for spreading more jativadi vichardhara 👍

  • @sachinpawar4602
    @sachinpawar4602 Před rokem +89

    Proud to be Born in MARATHA 🚩

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před 10 měsíci +27

    "होता जिवा म्हणून वाचला शिवा",हे सत्य आहेच हेच मराठे विसरलेत.

    • @patrioticbro
      @patrioticbro Před 10 měsíci +6

      Hote Shiva mhanun kamavar hote jiva

    • @Skywalker44444
      @Skywalker44444 Před 5 měsíci +2

      Hote shiva mhanun vachala samaj he pan naka visru
      Nahi tar Dokyavar topi asti

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Před rokem +22

    मी प्रथम हिंदू आहे.
    पण मराठा असण्याचा गर्व आहे.

    • @tushargamer5933
      @tushargamer5933 Před rokem +1

      Dada hindu Martha ek ch ahe

    • @s.s.s.4354
      @s.s.s.4354 Před rokem

      भाऊ नेमका कोणता हिंदू आहेस तू...? मंदीरात पूजा करणारा हिंदू...? की मंदीरात दानधर्म करुन माथा टेकवणारा हिंदू...? की मंदीरात प्रवेश करायची परवानगी नसणारा हिंदू...?? 😮😮

    • @tushargamer5933
      @tushargamer5933 Před rokem +2

      @@s.s.s.4354 तु कोनता दलित आहे

    • @s.s.s.4354
      @s.s.s.4354 Před rokem

      @@tushargamer5933 मला तर तू मंदीरात प्रवेश करण्यास परवानगी नसलेला, ज्याच्या मंदीरात येण्याने देव बाटतो असलाच हिंदू दिसू लागलास... म्हणूनच गांडीतून जाळ आणि धूर सोबतच निघाला वाटतं. ती दलीत फिलीत नांवाची घाण तुमच्यासारख्यांच्या घाणेरड्या धर्मातच असतीय. आमच्याकडे नाही...!

    • @asyadav200
      @asyadav200 Před 10 měsíci +2

      ​@@s.s.s.4354तुझा प्रॉब्लेम काय आहे सोडला ना धर्म आमचा बघा की तुमचा धर्म !

  • @durgeshtaktode9101
    @durgeshtaktode9101 Před rokem +47

    गर्व से कहो हम हिंदू है 🚩🧡

  • @abhijeetg10
    @abhijeetg10 Před 10 měsíci +7

    महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले |
    मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले ||
    खरा वीर वैरी पराधिनतेचा |
    महाराष्ट्र आधार या भारताचा ||❤❤

  • @devendrapatil4271
    @devendrapatil4271 Před 11 měsíci +25

    96 कुळी क्षत्रिय मराठा 🚩💪माझे कुळ साळुंखे. दुर्दैवाने आजचा मराठा समाज आपले क्षत्रिय परंपरा विसरून गेलाय 😔

    • @abhinavmore
      @abhinavmore Před 11 měsíci +2

      हो maratha समाज aaplay परंपरा आणि इतिहास visrat चाललाय

    • @abhinavmore
      @abhinavmore Před 11 měsíci +3

      Rajputani आजपण tayanchi dignity आणि royality सांभाळ leli आहे

    • @hrushikeshshivalkar2933
      @hrushikeshshivalkar2933 Před 10 měsíci

      ​@@abhinavmore Rajput v 96 kuli Marathe he vegle nahit Mitra ekach aahet.Rajput mhanje ch kshatriya ani Kshatriya mhanje ch Rajput.

    • @sks1464
      @sks1464 Před 10 měsíci

      ​@@hrushikeshshivalkar2933मराठा ही वेगळी जातं आहे. त्याचा कुणाशी संबंध नाही समजलं

    • @hrushikeshshivalkar2933
      @hrushikeshshivalkar2933 Před 10 měsíci

      @@sks1464 😃😃 Maratha he Rajputanpasun ch nighale aahet asked chatrapati sambhaji Raje Bhosale ani Tumhi salunkhe ,Sawant, Chalke hyanche purvaj Chalukya urf solanki aahet aata he mhanun nakos ki chalu kya Maratha hote Rajput navhte.

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Před rokem +16

    मराठा असल्याचा गर्व आणी अभिमान आहे 🚩🚩

  • @Raut-warrior
    @Raut-warrior Před rokem +124

    Back then all marathi speaking people were called as marathas. Proud to be a marathi. 🚩

    • @uddhavjadhav3344
      @uddhavjadhav3344 Před rokem +8

      Barobar. Pan dusrya jaatich swatala dalit mhanun ghevun ghetahet....vaait vaatata

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 Před rokem +1

      Lol

    • @Kanishk_mactvish
      @Kanishk_mactvish Před 10 měsíci

      @@uddhavjadhav3344 aree jyanna manus mhanun swikar karu shakat tyanni Kay karav mg, galami karun atyachar sahan karun samprdayik Hindu hathi khali rahayla pahije HoTT he mhan ahe ka tuzh?

    • @Kanishk_mactvish
      @Kanishk_mactvish Před 10 měsíci

      @@uddhavjadhav3344 amhala Kay swathala dalit mhanun ghenyacha Shok nahi ,dalit ha shabd jatila define karnya Sathi dila gelay

    • @nik9643
      @nik9643 Před 8 měsíci

      Joke of century.., 🤣.jatiwant maratha ha caste Maratha lavato...baki kharata..

  • @Shreyasbhondave123
    @Shreyasbhondave123 Před 10 měsíci +13

    १८ पगड जातींनी घाम आणि रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य कोणा एकट्याचे नाहि सर्वांचे आहे - छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩

  • @Aagri.king-1143
    @Aagri.king-1143 Před rokem +33

    🚩गर्व आहे आगरी हिंदू मराठी असल्याचा🚩

  • @techyoutuber9717
    @techyoutuber9717 Před rokem +35

    गर्व आहे मराठी असण्याचा 🧡🚩🧡

    • @nik9643
      @nik9643 Před měsícem

      गर्व आहे मराठा असण्याचा

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 Před rokem +7

    गर्व आहे - अभिमान आहे ९६ कुळी असल्याचा 🚩🙏🏼

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Před rokem +7

    होय मी शहाण्णव कुळी हिंदू क्षत्रिय मराठा आहे.🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravideshmukh2873
    @ravideshmukh2873 Před rokem +9

    मी पण ९६ कुळी मराठा आहे. मला अभिमान आहे कि मी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला

  • @neptunesun278
    @neptunesun278 Před 10 měsíci +3

    माझा आडनाव दाभोळे आहे अभिमान आहे मला सूर्य वंशीय 96 कुळी मराठा असण्याचा... Proud of it.

  • @aniruddhagurjalwar1485
    @aniruddhagurjalwar1485 Před 10 měsíci +9

    Its Maratha who saved saved Hinduism in India....Though i am not maratha i am proud of them

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 Před 8 měsíci +2

    मराठा आणि कुणबी या पूर्वी वेगवेगळ्या जाती होत्या त्यांचे रितीरिवाज वेगळे होते पण कालांतराने सर्वजणच मराठा जात लावू लागले ! आता सर्वांचा कुणबी होण्यासाठी संघर्ष चालला आहे ! मराठा जात संपुष्टात येऊ पहात आहे !

  • @nirmalmverma
    @nirmalmverma Před rokem +9

    जय भवानी | जय छत्रपती शिवाजी महाराज | जय महाराष्ट्र 🇮🇳🕉️🚩🙏🏻

  • @rajeshrasal1551
    @rajeshrasal1551 Před rokem +12

    फौज मधे तर महाराष्ट्राचा मुस्लिम असला तरी त्याला, ये मराठी मानून हाक मारतात......
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @AllINONE-wt9xx
    @AllINONE-wt9xx Před rokem +9

    सायन्सला ऍडमिशन घे मग तुला समजेल तू कोण आहेस ! 🤣

  • @abhijeetshinde9318
    @abhijeetshinde9318 Před rokem +28

    🕉️ कट्टर हिंदू क्षत्रिय 96 कुळी मराठा असलेला अभिमान आहे जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराणा प्रताप जय पृथ्वीराज चौहान जय राणा सांगा जय बप्पा रावल जय महाराणा कुंभा जय राजा रतन सिंग 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @saliloltikar3958
      @saliloltikar3958 Před 8 měsíci

      Ani ata Jay reservation...abhiman gela tel lavat😂😂😂

  • @pragatimohite8843
    @pragatimohite8843 Před 11 měsíci +8

    मरके भी नहीं मरता है वो मराठा. हारके भी नहीं हरता वो मराठा. मरगळ हाटावो तो मराठा. हटा तो भी नहीं हटता वो मराठा.......जय शिवराय 🔥🔥🔥

  • @sudarshanpalve4466
    @sudarshanpalve4466 Před rokem +5

    या मधिल "मराठ्यांविना राष्ट्र न चाले" मधिल मराठा शब्दाचा शब्दशः‌ अर्थ आपण घेतला आहे. मराठा म्हणजे सकल मराठी माणूस असा व्यापक अर्थ त्यामध्ये आहे. आपण सांगत असलेल्या 'महारठ्ठ* इ. शब्द अनिल कठारे यांच्या पुस्तकात वेगळ्या प्रकारे दिले आहे.

  • @dattayadav92
    @dattayadav92 Před rokem +14

    जय जिजाऊ... जय शिवराय.... जय संभाजी महाराज......18 पगड जाती ची माणसे पण आपलीच आहेत फक्त काही माजलेली सोडली तर......यादव 🚩🚩🚩🚩🚩

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před rokem +1

      Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot mhanje majalelya jati jagyavar yetil jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @aniketaadhav2928
      @aniketaadhav2928 Před rokem +5

      ​@@anilgaikwad2202 ​आधी आरक्षण का भेटल त्याचा अभ्यास कर, आज 20 मार्च तारीख आहे, ह्याच दिवशी 20 मार्च 1927 ला महाड* ला चवदार तळे सत्याग्रह झालता__ पाणी पण सत्याग्रह/संघर्ष करुन मिळवलाय आमच्या लोकांनी, देवासाठी सत्याग्रह केलेत... तेव्हा कुट गेलते_ ते लोक ज्यानला वाटतय माजलेत...आता आरक्षण दिसतंय, तेव्हा काय डोळ्याला पट्ट्या बांधलेल्या होत्या काय.!... छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात, 18पगड_12 बलुतेदार मधे आम्हाला मोजल गेलं, नाव आल तेवढाच बास, मग आता माज म्हणा/ नाहीतर दरारा.🔥😎 जय शिवराय जय भिमराव 🚩🇪🇺

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před rokem +2

      Maharashtra madhe fakt jay shree ram cha nara pahije jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @aniketaadhav2928
      @aniketaadhav2928 Před rokem +2

      ​@@anilgaikwad2202 जय शिवराय जय भीमराव 🚩🇪🇺

  • @radhemohan708
    @radhemohan708 Před rokem +5

    आता एक करा महाराष्ट्रात किती जाती आहे व त्यांचा इतिहास जगासमोर आना 🙏 लवकरच व्हिडिओ बघायला भेटेल अशी अपेक्षा

  • @hariomdevkattepatil
    @hariomdevkattepatil Před rokem +13

    हटकर योद्धे ही स्वराज्यासाठी लढले होते त्यांचे नेते बळवंतराव देवकते,हटकरराव ,सुभानजी , मकाजी देवकते हे होते

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 Před 11 měsíci

      बंडगर पाटील, शिंदे यवतमाळ, राजेंपांढरे, वाघमोडे अनेक बंडे झेंडे हटकर घराण्यानी म्हैसूर पर्यंत मराठ्यांच्या बरोबरीने लढले आहेत, सरंजामी मरहट्टे हे पुराव्यासकट दस्ता ऐवज पुस्तक खूप मोठा इतिहास हो अगदी होळकरांच्या आधीचा दिसतो,एक मात्र खरे ऋषी चे नदीचे मूळ शोधू नये, तसे धनगर कुळाचे मूळ शोधू नये विषय हार्ड होतो 🙏

  • @sureshdhumal5557
    @sureshdhumal5557 Před rokem +3

    खूप छान
    खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.
    जय शिवराय🚩
    जय महाराष्ट्र🚩
    जय हिंद 🚩

  • @vipulkamble8196
    @vipulkamble8196 Před 11 měsíci +6

    समता, समानता, बंधुता ही आपल्या राष्ट्राची एकता आहे.

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +18

    नाही मी मराठा नाही मी ब्राह्मण मी फक्त छत्रपती शिवरायांचा कट्टर हिंदू 🙏🚩🕉️

    • @swapniltupe5948
      @swapniltupe5948 Před rokem +2

      तू ब्राम्हणच आहेस, उगाच दिशाभूल का करतोय, जुना धंदाच आहे म्हणा तो😀

    • @dnyaneshwarjoshi8605
      @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +2

      @@swapniltupe5948 हा पाहा आजुन एक हलक्या कानाचा what's app University cha Hindu आला 😭😂🤣👍

    • @dnyaneshwarjoshi8605
      @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +2

      @@swapniltupe5948 keep spreading more jativadi vichardhara 👍 U can do this 👍🖕

    • @narayanp4256
      @narayanp4256 Před 11 měsíci

      कृष्णाजी कुलकर्णी, गणोजी शिर्के, सूर्याजी पिसाळ पण हिंदू होतेच की.

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Před rokem +9

    खूप विस्तृतपणे माहिती सांगितली आहे. महाराष्ट्रात जन्म घेतलेला प्रत्येक जण मराठा आहे.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Před rokem +7

      तेवढं आरक्षणाला पाठिंबा द्या मग

    • @soessssk
      @soessssk Před rokem

      Not every one is living in Maharashtra is maratha , there are lots of castes in Maharashtra we marathas have different identity and you peoples have different identity why you peoples are saying everyone in Maharashtra is maratha, no that's wrong don't steal our identity we marathas are real Kshatriya, landlords and you obc ,sc ,st catogery peoples are different from us .

    • @bunty2591
      @bunty2591 Před rokem +5

      @@soessssk मग मराठे आरक्षण का मागतात ? आरक्षण हे सामाजिक निकषावर देतात आर्थिक नाही ...अशीच identity टिकवा आणि आरक्षण नका मागू मग ...

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Před rokem +1

      ​@@Crystalmethdealer हिंमत आहे अंगात तर आरक्षण कशाला पाहिजे पाटील?

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Před rokem

      @@NoneOfTheAbove123 घोड्याचे पाय बांधले आणि शर्यतीत गाढव पुढं चालली म्हणून

  • @pnitilesh
    @pnitilesh Před rokem +22

    जय शिवराय 🚩
    हर हर महादेव 🚩🔱🙏

  • @madhuritawade3465
    @madhuritawade3465 Před 2 měsíci

    अतिशय छान माहिती .आपला मराठा वरील सखोल अभ्यास दिसून आला .संदर्भ ही उत्तम दिले आहेत.अमाप वाचन केले आहे आपण .आम्ही ही मराठाच आहोत .अप्रतिम vdo.

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 Před rokem +6

    माहिती चांगली आहे पण आणखी सखोल हवी
    मराठा व कुणबी एकच आहे असे मला वाटते
    मी ९६ कूळीन मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे आम्ही ही सूर्यवंशी भारद्वाज गोत्र व देवक सूर्यफुल,सोनं आहे 😊😊 धन्यवाद

  • @pradeepchavan5913
    @pradeepchavan5913 Před rokem +6

    Proud felling to be an 96कुळी kshatriya मराठा..

  • @akshay_dapke
    @akshay_dapke Před rokem +12

    दख्खनविर मराठा from उदगीर 🇮🇳

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 Před 10 měsíci

    दादा छान माहिती दिलीत. समाजिक अभ्यासाची आवड म्हणून मला आवडली.याच्यामध्ये माज्या एक दोन शंका आहेत त्या मी आपणास स्वतंत्रपणे मांडीन. पण आपला प्रयत्न छान होता.त्याबद्दल आपले अभिनंदन.शुभरात्री.जयभिम जय शिवराय

  • @bspatil2109
    @bspatil2109 Před rokem +3

    मी मराठा आहे.तोच माझा धर्म आहे.माझी मातृभाषा मराठी आहे.ती माझक अस्मिता आहे.कारण ती आईची
    भाषा आहे.माझी जीवनशैली हिन्दुआहे. हिन्दुत्वाच्या नावाखाली कोणी मराठा धर्माचा अपमान केलाच तर बेगडी हिन्दुत्व मी खुंटीला टांगून ठेवून प्रतिशोध घेईन.

  • @kastriymaratha96
    @kastriymaratha96 Před rokem +14

    96 Kuli maratha 💪💪🚩🚩
    Jay bhawani jay shivaji 💪💪🚩🚩🗡️🛡️⚔️💣

  • @amolkadu
    @amolkadu Před 10 měsíci +1

    अतिशय अभ्यासपुर्ण माहितीची मांडणी केलीत तुम्ही! मी ९६ कुळी मराठा असुनही यातील अनेक माहिती मला नव्हती.
    जय शिवराय

  • @SBClub-oi6sg
    @SBClub-oi6sg Před 8 měsíci +1

    मीसुद्धा ९६कुडी मराठा आहे, पण कुणालाही कमी न लेखावे,
    छञपती शिवाजी महाराज हे सर्व हिंदूचे आहेत, त्यांना जातीच्या चौकटित बांधू नये।

  • @narharimore8657
    @narharimore8657 Před rokem +9

    सेनापती बापट जी ना इथे, मराठा हे , महाराष्ट्रीयन ह्या अर्थाने आहे, आम्ही आता जाति निरपेक्ष समाज, राष्ट्र उभारणी साठी आवश्यक आहे__

    • @Maharashtrik
      @Maharashtrik Před 10 měsíci +1

      Kiti balach julva julav karal😂

    • @nik9643
      @nik9643 Před měsícem +1

      😂😂 जातीचा मराठा दाखल्या वरती फक्त हिंदू मराठा लावतो😂

  • @aforashish7
    @aforashish7 Před rokem +14

    सगळे छोटे-मोठे समाज एक आहेत.
    पण ९६ कुळी मराठा समाजात एकी नाही.
    एकी आली पाहिजे. मग जे छोटे-मोठे समाज आहेत त्यांची दादागिरी बंद पडेल.
    मराठा समाजाला त्यांचे जुने दिवस परत आणण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत.

    • @vishalmane5454
      @vishalmane5454 Před rokem +1

      Mala vatat nahi aata sarvjan 1 hotil

    • @aforashish7
      @aforashish7 Před rokem +3

      @@vishalmane5454
      बरोबर. आता कुणी एक होणार नाहीत.
      आपल्यावर आत्यचार होत आहेत.
      आपल्याला नोकऱ्या नाहीत.
      सगळं आपल्या विरोधात आहे.
      पण आपण ताठ, कारण मराठा आपली जात.

    • @aforashish7
      @aforashish7 Před rokem +1

      @@3sprimemi706 mukhyamantri maratha asun upyog Kay. To tar tumchich baju ghetoy.

    • @AbhishekMarathe-hf3bg
      @AbhishekMarathe-hf3bg Před rokem +2

      @@aforashish7 aapan tath karan Maratha aapli jaat
      Ek Maratha lakh Maratha

    • @vilasgaikwad1546
      @vilasgaikwad1546 Před 10 měsíci

      म्हणजे हिंदू हिंदुत फूट पडेल .

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 Před 7 měsíci

    सुंदर!!! स्पष्ट, गर्जा महाराष्ट्र माझा... इये मराठीचिये नगरी... मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. जय भवानी,जय शिवाजी!!! धन्यवाद जी!!!

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf Před 6 měsíci +1

    मला मराठा असल्याचा मला गर्व आहे, आणि आरक्षण नाही मिळाले तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा मराठे पुन्हा एकदा संविधान बदलून इतिहास च बदलणार लक्ष 2024

  • @shubhamchavan4285
    @shubhamchavan4285 Před rokem +12

    चव्हाण ❣️🚩

  • @maulibiradar6636
    @maulibiradar6636 Před rokem +4

    गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před 4 měsíci +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद देतो गुडबाय

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire Před 3 měsíci +1

    गर्वच नाही तर माज आहे मराठा असल्याचा..💪🔥💥

  • @avinashm9121
    @avinashm9121 Před rokem +4

    Very good information. Removed all my misunderstanding. Thanks

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 Před 10 měsíci +3

    होय मी मराठा आहे याचा अभिमान आहे पण मे महाराष्ट्र धर्मास मानतो,जो सर्वांना सोबत घेतो.

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +6

    Thanks for spreading more jativadi vichardhara 👍

    • @dnyaneshwarjoshi8605
      @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +2

      @Amit Pawar Here comes another light eared Hindu.
      And yes, I know very well which people create caste disputes, one example is you and the biggest example is people like Sharad Pawar. But don't worry my friend I'm glad Hindus are uniting now just a worm like you keep his mouth shut and don't spread casteist questioning
      जय श्री राम 🚩
      हर हर महादेव 🕉️

    • @jairam-le7du
      @jairam-le7du Před rokem +1

      @@dnyaneshwarjoshi8605 most casteist is joshi and kulkarni...in full maharastra.

  • @achutvarpe2832
    @achutvarpe2832 Před 10 měsíci +2

    गर्व नाही तर माज आहे ९६ कुळी मराठा असल्याचा 🔥🔥🔥

  • @Jai-vp5sr
    @Jai-vp5sr Před rokem +11

    एक मराठा लाख मराठा

  • @user-nx9fr1kk9d
    @user-nx9fr1kk9d Před rokem +12

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před rokem

      जय श्रीराम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩🚩

  • @Anandadmile
    @Anandadmile Před rokem +14

    गर्व से कहो हम हिंदु है......🙏🏻🧡🔥

  • @mukund1826
    @mukund1826 Před rokem +26

    क्षत्रिय मराठा असल्याचा गर्व आहे 🚩

    • @sandhyakhedaskar8865
      @sandhyakhedaskar8865 Před rokem +1

      गर्व असु दे. पण माझ्या मनात प्रश्न वजा शंका आहे. राग नको येऊ दे. परशुरामाने म्हणे २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. म्हणजे पृथ्वीवरील क्षत्रियांचा २१ वेळा परशुरामाने नायनाट केला. तर पृथ्वीवर क्षत्रिय अस्तित्वात कसे? यातलं काय खरं, काय खोटं?

    • @mukund1826
      @mukund1826 Před rokem +2

      @@sandhyakhedaskar8865 परशुराम यानी 21 वेळा क्षत्रिय मारले असं कुठे लिहिले आहे? आणि कोणत्या क्षत्रिय यांना मारले? व भारतीय हिंदू धर्मशास्त्रात पृथ्वी हा शब्द ग्रहसाठी आला आहे की जमिनीसाठी आला आहे? ह्या गोष्टींचा प्रथम अभ्यास कर मग ये प्रश्न विचारायला... आजकल अनेक लोक काहीही वाचन न करता येतात आणि प्रश्न विचारतात त्यामुळे प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाही... उत्तर मला माहित आहे पण तरीही मी देणार नाही स्वतः अभ्यास करा आणि मग प्रश्न विचारा

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Před rokem +1

      ​@@sandhyakhedaskar8865 Parshuram killed specific kshatriyas, the haiheya kshatriyas and he also forgave those who refused to fight him and those who were already retired or insured

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před rokem

      Kashache kshatriya an kshacha Kay sagle mix ahet he uppte ala motha 96 koli , zaat upatayla gelta ka muka morchyat , te rajput tr Yana kshatriya pn manat nhiy 😂

    • @mukund1826
      @mukund1826 Před rokem

      @@karankirtishahi4181 आम्ही क्षत्रियच आहोत तुझ्या सारखे गावाबाहेरची घाण नाही 🤣 आणि कोण म्हणाल राजपूत आम्हाला क्षत्रिय मानत नाही? आज राजपूत स्वतः म्हणतात मराठा व राजपूत एक आहेत हे आणि राजपूत यांनी मानल्या न मानल्याने आम्ही क्षत्रिय ठरणार किंवा नाही असं नाही... आम्ही धर्मानुसार क्षत्रिय आहोत आणि तुझ्या सारख्या उकिरड्या वरच्या गावाबाहेरील घाणींनी आमच्या क्षत्रियत्व वर जळण्याची औकात नाही तुमची 🤣 आला मोठा मला शिकवायला 🤣

  • @omprakashranjwe9696
    @omprakashranjwe9696 Před rokem +14

    जयोस्तू मराठा ❤️🔥🚩

  • @VISHWTEJJADHAVOFFICIAL
    @VISHWTEJJADHAVOFFICIAL Před rokem +8

    अभिमान आहे 96 कुळी मराठा असल्याचा #जाधव.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.

    • @UN_filter_level
      @UN_filter_level Před rokem

      Nice

    • @sks1464
      @sks1464 Před rokem

      फक्त मराठा

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Před 8 měsíci +1

      आम्ही गुजरात नरेश समशेरबहादूर गायकवाड सरकार 🔥

  • @prashantpatil2003
    @prashantpatil2003 Před rokem +9

    The great maratha 🚩🚩🚩

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Před rokem +11

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!

  • @prasadsapkal1191
    @prasadsapkal1191 Před 10 měsíci +5

    आधी हिंदू नंतर मराठा ❤जय मां भवानी

  • @mr.govindwaghmode5989
    @mr.govindwaghmode5989 Před 10 měsíci +4

    श्री शिवमार्तंड भैरवाच्या नावानं चांगभल
    Proud of 108k 🚩❤
    सदानंदाचा यळकोट हर हर महादेव

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Před 8 měsíci +1

      108 कुळांमध्ये कोणकोणते वंश येता जसे मराठ्यांमध्ये सुर्यवंशी चंद्रवंशी अग्निवंशी शेषवंशी चालुक्यवंशी येतात

  • @rushikeshkahane217
    @rushikeshkahane217 Před 8 měsíci +2

    मी फक्त माणूस आणि माझा धर्म मानवता जात माणुसकी

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 Před rokem +9

    🚩मराठ्यांची राजधानी सातारा 🚩

  • @gauravpatilofficials
    @gauravpatilofficials Před rokem +14

    सनातनी हिंदु मराठा पाटील 🚩

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk Před rokem

      अरे येड्या सनातन कधी मराठा नाहीत नीट अभ्यास कर

    • @narayanp4256
      @narayanp4256 Před rokem

      फडणवीस chya नादी लागू नका नाहीतर मुंबई गमावून basav लागेल.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před rokem +1

      ​@@narayanp4256 फडणवीस आमच्या कडे काम करतो 😊

    • @narayanp4256
      @narayanp4256 Před rokem

      @@positivekumar3546 तुझा शेजारी कोण कुमार होता का दक्षिण कडील.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Před rokem

      तुम्ही मराठ्यांनी पहिला गरिबीतून कसे बाहेर यायचे यावर विचार केला तर फार चांगले होईल. उद्योग धंदे काढा.शिक्षणात प्रगती करा. नामशेष होत चाललेली तुमची जमात. संग्राम पाटील, इंद्रजित सावंत, वामन मेश्राम, मल्लिकार्जुन खरगे, मार्कंडेय काटजू यांचे व्याख्यान ऐक, व्हिडिओ बघ म्हणजे तुला कळेल फडणवीस cha खोटा प्रचार.

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 Před rokem +25

    Proud to be:- Hindu 🚩

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před rokem

      Maharashtra madhe fakt jay shree ram cha nara hindu samaja madhe samajik ekopa nirman karanar mhanun Maharashtra madhe fakt jay shree ram cha jay gosh pahije jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před rokem +2

      @@anilgaikwad2202 chal re tu nko shikau kshacha nara dyaycha te , aamcha amhi bghu jabardasti ghari daakhaw

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před rokem

      Deshbhakta janatela vibhajit karanare jatiche nare band Kara fakt jay shree ram cha nara pakistani bangaladeshi samarthakana muhtod jawab denar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před rokem +1

      ​@@karankirtishahi4181 जय श्रीराम! जय शिवराय! नमो बुद्धआय !
      तुला प्रॉब्लेम काय आहे हिंदू समाज एक होत असेल तर? इतिहासात चुका झाल्या...आता सुधारणा होतील...दुरावलेली मन पुन्हा एक होतील...

  • @santoshjedhe367
    @santoshjedhe367 Před rokem +4

    जेधे (देशमुख) 96 k मराठा 🚩🚩
    गोत्र - कश्यप
    देवक - महादेवाचे कडं
    🚩🚩🚩

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Před rokem +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @Rafian1924
    @Rafian1924 Před rokem +34

    There has never been a cast called as maratha.. no historical evidence supports this. Every person who speaks Marathi is a Maratha. Proud to be a Maratha

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 10 měsíci

      अरे भाऊ, ज्याची जात नाही व ज्याचे चोऱ्या, हरामी पणा केलेला गुण धर्म जात नाही तो मराठा...😂😂😂😂

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Před rokem +9

    The Great Maratha 🚩🚩

  • @poojakadam1315
    @poojakadam1315 Před rokem +2

    मला अभिमान आहे 96 कुळी मराठा असल्या चा हिंदु असल्याचा मी सौ पुजा भोसले कदम 🚩💪👊

  • @prashantkadam4727
    @prashantkadam4727 Před 10 měsíci +2

    ९६ कुळ हे मराठा महार दोन्ही समाजात आहेत हे विषेश, तसेच मोठा मराठा छोटा मराठा मोठा महार छोटा महार हे पण उल्लेखनीय आहे.

  • @user-mf7wd1pe4u
    @user-mf7wd1pe4u Před rokem +6

    मी आधी हिंदू आहे
    त्या नंतर ९६k मराठा
    जय श्री राम हर हर महादेव जय शिवराय 🕉️📿

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před rokem +1

      जय श्रीराम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩😀

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před rokem +2

      आजकाल मराठा समाजाला आर्य सनातन हिंदू धर्म पासून तोडायची फॅशन आली आहे 😀. पन हिंदू मराठा म्हणजे शरीर व प्राण आहे हे त्यांना कुठे माहिती आहे?😀🚩

    • @sks1464
      @sks1464 Před rokem

      96 कुळी नाही फक्त मराठा

    • @user-mf7wd1pe4u
      @user-mf7wd1pe4u Před rokem

      @@sks1464 jay shree ram

    • @sks1464
      @sks1464 Před rokem

      @@user-mf7wd1pe4u जय शिवराय जयस्तु मराठा

  • @SHIVAMLONDHE.
    @SHIVAMLONDHE. Před rokem +3

    गर्व आहे मला हिंदु असल्याचा

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Před rokem +14

    हो आम्ही मराठा सूर्याजी काकडे वशज आमचा तील भारतीय सेना मध्ये आहे त 💪💪💪💪💪🤔🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय शभू राजे 🔥

    • @rkakade
      @rkakade Před 11 měsíci +1

      आम्ही पण सूर्याजी काकडे यांचे वंशज आहोत 🚩राम राम पाटील 🙏
      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @nmk1161
      @nmk1161 Před 11 měsíci

      Nashik mdhe pn aahet kakade 96 kuli

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Před rokem +10

    देवकाते, हटकर(धनगर) समाजात पण आहे

    • @KTM_09
      @KTM_09 Před rokem +8

      शिवरायांच्या सोबत सरदार देवकाते होते त्यांना हटकरराव हा किताब मिळाला होता तसेच सरदार थोरात, सरदार पांढरे , सरदार पाटोळे , सरदार करवर , सरदार इंद्राजी गोरड अशी असंख्य हटकर धनगर सरदार स्वराज्यात मानाचे 'किताबी जहागीरदार होते 🙏इतिहास फक्त ऐकू नका स्वतः पण वाचा विनंती

  • @ulhasbhandari4076
    @ulhasbhandari4076 Před rokem +4

    96 clanes divided into four catagory Suryavanshiy
    Chandravanshiy
    Bharmanvanshiy and
    Sheshvanshiy, sheshvanshiy further divided in Rao maratha Naik maratha and kunbi maratha is it is true.

  • @sayaligaikwad1631
    @sayaligaikwad1631 Před rokem +4

    मी भारतीय आहे .

  • @yogitasurve8797
    @yogitasurve8797 Před rokem

    उपयुक्त माहिती

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 Před měsícem

    मी ९६ कुळी मराठा आहे पण महाराजांच्या शिकवणुकिप्रमाने सर्वधर्म समभाव मानते.

  • @aniketshinde7025
    @aniketshinde7025 Před rokem +3

    गर्व आहे मला मी मराठा अस्ल्याचा🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 Před rokem +1

    खुप छान माहिती दिलीत आपण 🚩🙏🏼

  • @rajeshkadam1260
    @rajeshkadam1260 Před 5 měsíci +1

    आम्हाला गर्व आहे आम्ही मराठा आहोत याची ❤❤

  • @sachindesale3984
    @sachindesale3984 Před rokem +3

    गर्व आहे कुणबी असल्याचा

  • @vishwajeetpawar6693
    @vishwajeetpawar6693 Před rokem +6

    मराठा म्हणावे अशा वाघराला........🚩🚩