मराठी आडनावे व त्यांची मूळ कुळे इतिहास ||आपल्या आडनावाचा इतिहास || आपल्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 02. 2024
  • मराठी आडनावे व त्यांची मूळ कुळे इतिहास
    शेलार शिलाहार वंशीय
    मोरे चंद्रगुप्त मौर्य वंशीय
    चाळके चालुक्य वंशीय
    मालुसुरे मल्ल कुळवंशीय तानाजी मालुसुरे
    कदम कदब कुळवंशीय
    साळवे विजयनगर साळूब कुळवंशीय
    जाधव श्री भगवान श्री कृष्ण यादव कुळवंशीय
    पालवे दक्षिणेतील पल्लव कुळवंशीय
    पवार परमार कुळवंशीय
    शिंदे नाग कुल शिंदे कुळवंशीय
    चव्हाण चोषण कुलवंशीय
    राणे राणा कुळवंशीय
    दळवी पळवणीचा राजा
    सुर्वे सूर्य राव बिरूद्ध धारण करणारा
    महाडिक परसोजी राजे महाडिक यांचे कुल वंशीय
    जगताप प्रतिकूल परिस्थितीत तोंड देणारे
    मोहिते छत्रपति शिवाजी महराज यांचे सासरे भिकुजी चव्हाण यांचे उप नाव
    लाड प्राण्यांची खरेदी विक्री करणारे
    आगलावे तोफ खान्यातिल तोफाना आग देणारे सरदार कुल वंशीय
    गावडे कर्नाटकातिल गोंड हां प्रतिष्ठीत पद धिकारी
    पाटिल गावातील प्रतिष्ठीतआणि धनवान कुळ वंशीय
    शिर्के सैन्यातील आघाडीवर असणारे कुळवंशीय
    गायकवाड इ स १६४१ मध्ये १ ल्या वर्षी शिवाजी राजे बंगलूर हूँ पुण्यास जाताना
    विजपुरास शाहजी राज्या सोबत होते त्यावेळी एके दिवशी फिरत आस्ताना विजपुरातिल रस्त्यावर एक कसाई गाई कापत होता ११ वर्षाच्या शिवाजी राजेनी तो गो वध पाहिला त्याना तो गोवधसहन झाला नाही त्यानी सोबत च्या अंग रक्षकाला हुकुम केला तय कसा याचे हात कलम करा विजापुरात थोड़ी गडबड झाली पं राज दर्बाराची प्रतिष्ठा लक्षात घेउन कोत्वलाने प्रकरण मिटविले सायंकाली जीजा मातानी विचारले गो वध थांबवणार कोण सर्वानी कृष्णाजी म्हणून सांगितले तेव्हा जीजा माता म्हणल्या वा वा कृष्णाजी तुम्ही गाय कयवारी आहात म्हणजेच गायकवाड

Komentáře • 2

  • @aniketdhumal09
    @aniketdhumal09 Před měsícem +1

    पुढचा भाग करा

  • @sarpanchofukraine
    @sarpanchofukraine Před měsícem +1

    गायकवाड हे सुर्यवंशी क्षत्रिय आहेत, तुमच्या या कथेच्या कैक वर्षांपुर्वीपासुन गायकवाड आडनाव आहे.