गायकवाड घराण्याचे कुळ,देवक,गोत्र,९६ कुळ काय ? या बद्दल अचूक माहिती श्री रामचरण ब्रह्मभाट यांच्याकडून

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 12. 2021
  • गायकवाड घराण्याचे राजभाट आदरणीय श्री. रामचरण ब्रह्मभाट यांच्याकडून आपण गायकवाड घराण्याचे कुळ, गोत्र , देवक आणि ९६ कुळ नक्की काय आहे या विषयी माहिती जाणून घेत आहोत. या विडियो मधून या बद्दल चे असलेले समज गैरसमज दूर होतील. आणि कुळ गोत्र देवक ९६ कुळ या बद्दल अचूक माहिती आपणास मिळेल.
    Whatsapp Channel Link :- whatsapp.com/channel/0029VaB0...
    Telegram Channel Link :- t.me/devgirichaitihas
    #Devgiri Itihas#96 Kuli Maratha#96 Kuli Deshmukh#Pravin Dada Gaikwad#Amit Dada Gaikwad#Santosh Raje Gaikwad#96 Kuli maratha history#maratha#amit #pravin #gaikwad #yadav #devgiri# Chatrapati Shivaji Maharaj# Shivaji Maharaj Bhosale#davadi#yadav kul history#gaikwad history#devgiri itihas#gaikwad itihas#gaikwad sarkar#gaikwad gharane#96 kuli maratha itihas#yadav kuli itihas#96 Kuli maratha history#maratha#yadav #devgiri#degiri che yadav anchal aikwad#gaikwad ghosh#bhuikot killa#killa darshan#devgiri fort#devgiri fort history in marathi#96 kuli maratha status#गायकवाड#Bolbhidu#Dr. Vijay Kolpe's Marathi Channel#Mystery Revealed#Sagar Madane Creation#Analyser News#aakar DIGI9#MahaMTB#MARATHA EMPIRE : THE HISTORY TV#BHARDWAJ CLASSES#MARATHI LALIT#rajbhat ramcharan#gotra#devak#kul#bhat samaj#gaikwad samaj

Komentáře • 375

  • @shashikantgaikwad7136
    @shashikantgaikwad7136 Před 2 lety +19

    आप्पासाहेब आणि प्रवीण भैय्या, , आपण आपल्या गायकवाड घराण्याची इतिहासाची उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार, धन्यवाद.

  • @Yuvraj-qr8sp
    @Yuvraj-qr8sp Před 12 dny +2

    मी अशोक खोपडे माझे आजोळ वरंध तालुका महाड मध्ये देशमुख आडनाव आहे त्यांचे मूळ आडनाव गायकवाड आहे

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 Před 2 lety +2

    अत्यंत छान माहीती.धन्यवाद आप्पासाहेबजी.

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl Před rokem +1

    खूप सुंदर माहिती
    धन्यवाद सर

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore Před 2 lety +2

    Khup chan video aani mahiti

  • @babannatu5900
    @babannatu5900 Před rokem +1

    खुप खुप आभारी आहे धन्यवाद

  • @ravirajg8647
    @ravirajg8647 Před 2 lety +1

    खुप छान माहिती मिळाली.
    धन्यवाद 🙏

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke5839 Před 7 měsíci

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद आणि आपपसाहेब

  • @shahajigaikwad2854
    @shahajigaikwad2854 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती. आदरणीय अप्पासाहेब 🙏

  • @n.jgaikawad6417
    @n.jgaikawad6417 Před měsícem

    Nice खूप छान ...

  • @chandrakantgaikwad2195
    @chandrakantgaikwad2195 Před 2 lety +2

    Great jai shivray

  • @vikramgaikwad8231
    @vikramgaikwad8231 Před 2 lety +1

    Thank you for answering my comments

  • @ankushgaikwad1027
    @ankushgaikwad1027 Před 2 lety +1

    खुप दिवसापासून हे प्रश्न पडले होते
    अप्रतिम माहिती 👌👌

  • @VLshindepatil
    @VLshindepatil Před 2 lety +1

    खुप खुप छान माहिती दिली अप्पासाहेब 🙏🙏🌹🌹❤️👍

  • @ravigaikwad7705
    @ravigaikwad7705 Před 2 lety +6

    👌उपयोक्त माहिती मिळाली 👌
    🙏धन्यवाद रामचरणजी 🙏
    🙏धन्यवाद प्रविणभैया 🙏
    🙏धन्यवाद आप्पासाहेब🙏

  • @yogeshgaikwad1961
    @yogeshgaikwad1961 Před 7 měsíci

    खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद

  • @laxmangaikwadlpg3362
    @laxmangaikwadlpg3362 Před 2 lety +1

    🙏🙏
    छान माहिती एकत्रित करून दिली त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी राहीन

  • @surekhamuluk7287
    @surekhamuluk7287 Před 7 měsíci

    खुपच छान माहिती दिली

  • @dineshbhangare322
    @dineshbhangare322 Před rokem

    अतिशय छान माहितपूर्ण

  • @sunitagaikwad1355
    @sunitagaikwad1355 Před 9 měsíci

    Khup chan mahiti... thnks

  • @rohidaspatil3695
    @rohidaspatil3695 Před 8 měsíci

    खुप छान माहिती दिली ❤❤

  • @angadjawale4012
    @angadjawale4012 Před 2 lety +4

    खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल, सर्वांचे अभिनंदन ❤️🙏❤️👍

  • @maheshpagade8740
    @maheshpagade8740 Před 10 měsíci

    खूप छान माहिती

  • @vijaygaikwad5421
    @vijaygaikwad5421 Před rokem

    खूप छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद 🙏

  • @sanjaygaikwad4466
    @sanjaygaikwad4466 Před 2 lety

    धन्यवाद

  • @jagatraogaikwad4979
    @jagatraogaikwad4979 Před 2 lety +1

    खुपच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आप्पासाहेब आणी सर्वांचे मनांपासुन आभार आणि धन्यवाद.....

  • @vijayagaikwad6420
    @vijayagaikwad6420 Před 4 měsíci

    Khup Chan information

  • @bapugaikwad3484
    @bapugaikwad3484 Před 2 lety +1

    धन्यवाद आप्पासाहेब. खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vivekshinde8471
    @vivekshinde8471 Před 2 lety +1

    Very nice information 👌 👍

  • @animalsandbirdslovertukara2058

    खरंच खूप खूप चांगली माहिती दिला . खूप अभिमान वाटत आहे मी मराठा आहे याचा 😊😊👍👍😘😘🙏🏼🙏🏼

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Před 2 lety +1

    खूपच छान अप्रतिम माहिती मिळाली धन्यवाद आणि अभिनंदन,,,,आपले,,,

  • @shreeyashenterprises4017
    @shreeyashenterprises4017 Před 10 měsíci

    Khup chan mahiti

  • @vishalgaikwad4359
    @vishalgaikwad4359 Před 6 měsíci

    Bahut Badiya Video

  • @VijayYadav-li7po
    @VijayYadav-li7po Před 2 lety +5

    धन्यवाद आपका गायकवाड साहेब

  • @jayavantzunjarrao6407
    @jayavantzunjarrao6407 Před 2 lety +2

    खूप छान अनभिज्ञ माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @vishwasgaikwad3674
    @vishwasgaikwad3674 Před 2 lety +1

    Khup sunder mahiti aahe 🙏

  • @carcrater0906
    @carcrater0906 Před 2 lety

    Thank you sir

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 Před 2 lety +1

    Best video best information

  • @suwarnadomala4868
    @suwarnadomala4868 Před 8 měsíci

    Very nice information

  • @dattapanduranggaikwad1947

    👍👌☝👏🙏sahi bat ki

  • @sunitagaikwad7114
    @sunitagaikwad7114 Před 2 lety +2

    Best.performance

  • @vijaydaundkar4118
    @vijaydaundkar4118 Před rokem

    छान माहिती आहे.माझे देवक

  • @mgspizzburg8872
    @mgspizzburg8872 Před 2 lety +2

    आप्पासाहेब आणि प्रवीण भैया साहेब तुम्ही खूपच छान इतिहासाची माहिती आपल्या लोकांसमोर देत आहात 🚩🚩🚩🚩

  • @anjalipatil830
    @anjalipatil830 Před 2 lety +2

    Khup chan mahiti sir

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 Před 10 měsíci

    छान

  • @neetamohite5191
    @neetamohite5191 Před rokem

    खूप छान माहिती सांगितली बरेच जणांना कुलदैवत माहीत नसते धन्यवाद

  • @vishvajitgaikwad2867
    @vishvajitgaikwad2867 Před rokem +2

    आपला व्हिडिओ पहिला व ऐकला..खूपच सत्य ऐतिहासिक माहिती गायकवाड सरकार यांचेबद्दल आपण दिली..तसेच आपण जे कार्य हाती घेतले आहे..त्याचे मूल्य करता येत नाही..असो.
    आम्ही ही गायकवाड सरकार मराठा आहोत..सध्या अंकलखोप गावी वास्तव्य आहे आमची 13 वी पीडी इथे आहे..प्रामुख्याने आम्ही कडलास संस्थानुटून इकडे आलोत हा इतिहास आहे..आमचा पत्ता..
    गाव - अंकलखोप
    ता.- पलूस
    जि.- सांगली
    तरी आपण आमची नोंद घ्यावी..ही विनंती.

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před rokem +1

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

    • @badalshaikh764
      @badalshaikh764 Před 4 měsíci

      Aamche sampurn gav gaikwad gharane (Badoda) yachykade sarnjam inam jamin hoti

  • @sheshraochavan2688
    @sheshraochavan2688 Před 9 měsíci

    Very good👍👍

  • @deviustad2994
    @deviustad2994 Před 2 lety +2

    👌👌बहुत सही कहा आपने

  • @shivajigaikwad4552
    @shivajigaikwad4552 Před 2 lety +3

    Very important information

  • @ganeshgaikwad6917
    @ganeshgaikwad6917 Před 2 lety +1

    धन्यवाद आप्पासाहेब धन्यवाद प्रवीणभैया

  • @deepakgaikwad5984
    @deepakgaikwad5984 Před 2 lety +1

    खूपच छान इतिहास समजला 🙏🙏

  • @kumargaekwad3977
    @kumargaekwad3977 Před 2 lety +1

    Good information

  • @kuldeepkeswad288
    @kuldeepkeswad288 Před 2 lety +1

    खूप छान आप्पासाहेब

  • @shrikantdeshmukh4068
    @shrikantdeshmukh4068 Před 2 lety +2

    👌👌👌🙏🙏🙏

  • @sagargaikwad7276
    @sagargaikwad7276 Před rokem +1

    Proud to be 96k maratha

  • @naginguru5623
    @naginguru5623 Před rokem +1

    खूप छान
    जय हिंदुत्व

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Před 2 lety +1

    🙏

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 Před měsícem

    ही माहितीदेताय ईश्वर सेवा आहे, नमस्कार, धन्यवाद, आभार, घोरपडेचा इतिहास माहित सांगा !!!

  • @kamleshozarkar9378
    @kamleshozarkar9378 Před 10 měsíci

    प्रविण गायकवाड इतिहास संशोधक चांगली माहिती आहे

  • @smeetaarangaraj9966
    @smeetaarangaraj9966 Před 2 lety

    🙏🏻

  • @rohidaspatil3695
    @rohidaspatil3695 Před 8 měsíci +2

    गायकवाड पाटील असल्याचा आम्हाला अभिमान आहे

  • @manishagaikwad5257
    @manishagaikwad5257 Před rokem

    🙏🙏🏼

  • @carcrater0906
    @carcrater0906 Před 2 lety

    Thank you sir plz add kuldevta mahiti dya

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 Před rokem

    आपासाहेब प्रविण गायकवाड आपण खुप मेहनत घेत आहेत

  • @dnyaneshwarkorade7249

    आप्पासाहेब आणि प्रवीण भैया साहेब तुम्ही खूपच छान इतिहासाची माहिती आपल्या लोकांसमोर देत आहात.
    आपला संपर्क क्रमांक मिळावा.

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před rokem

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @itsrushi0737
    @itsrushi0737 Před 2 lety

    ❤️❤️🙏

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před 2 lety

    जय भवानी जय शिवाजी

  • @babannatu5900
    @babannatu5900 Před 2 lety

    धन्यवाद रामचरण भट काका मी आपलं आभारी आहे धार पवार परीवार सदस्य आहे मी

  • @samuraigamer1245
    @samuraigamer1245 Před 2 lety

    If you have information on Jadhav Gharane ...I'm Ravikumar Shivajirao Jadhav .. Gotra - Atri from At/ Po : Idalhond Taluka : Khanapur Dist : Belgaum... Karnataka.

  • @rahulgaikwad3706
    @rahulgaikwad3706 Před 7 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @machindrabhangare2182
    @machindrabhangare2182 Před 7 měsíci

    Saheb ram ram.saheb bhangare he aadnavache mahiti milel ka?

  • @sonaligaikwad7655
    @sonaligaikwad7655 Před 9 měsíci +1

    आम्ही अकोळनेर, अहमदनगर येथील गायकवाड (फुलमाळी )आहे. आमचे देवक सूर्यफूलच आहे. कुलदेवी तुळजा भवानी तुळजापूर आणि खंडोबा जेजुरी कडेपठार आहे. आमचा पूर्वजनापासून हेच आहे.
    माझे सासरी आडनाव शिंदे आहे. शिंदे घराणे इतिहास कुळ देवक यावर video बनवा

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Před 7 měsíci +1

      गायकवाड शिंदे काळे कदम जाधव ही कुळाची नावे आहेत त्यामुळे ती ब्राम्हण सोडून जवळपास सर्व जातीत सापडतात. कुळ म्हणजे एकाच समूहात राहणाऱ्या लोकांनी पुरातन काळात आपापली कामे वाटून घेतली आणि त्याप्रमाणे व्यवसायनुसार जाती तयार झाल्या. पुढे पुढे आपल्या जातीचे कौशल्य अधिक प्रगत व्हावे म्हणून स्वजातीतच लग्न करण्याची प्रथा रूढ झाली. पण मूळ समुदाय एकच असल्यामुळे आडनाव सर्वांना सारखे मिळाले. जाती या व्यवसायामुळे तयार झाल्या पण कुळ बदलत नाही.
      शिंदे आडनावाचे मूळ आडनाव सेन्द्रक असे आहे.

    • @jyotiramgaikwad4774
      @jyotiramgaikwad4774 Před 4 měsíci +1

      देवक सूर्यफूल kadi

  • @govindgaikwad9574
    @govindgaikwad9574 Před 2 lety

    सर आम्ही गांव उजनी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील गायकवाड़ पाटील आहोत . येथे गायकवाडांची भरपुर संख्या आहे . आपण माहिती दिल्या बद्दल आपले खुप खुप आभार . मी सध्या नांदेड येथे मुक्कामी आहे .

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před 2 lety +1

      कृपया आपला मोबाईल नंबर द्या आपणास आम्ही कॉल करू

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Před 7 měsíci

      निलंगेकर पाटील हे पण मूळचे गायकवाडच आहेत. निलंग्याच्या पाटील वतन मिळाले म्हणून आताचे आडनाव रूढ झाले आहे

  • @magarangad
    @magarangad Před rokem

    rmcharan bramhabhat yacncha sampark kasa karta yeyil?

  • @subhashgaikwad7602
    @subhashgaikwad7602 Před 2 lety +3

    आप्पासाहेब व प्रवीण भाऊ आपण आपल्या गायकवाड घराण्याची इतिहासाची उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले आभार व धन्यवाद

  • @sharadjore7321
    @sharadjore7321 Před 2 lety

    मी शरद अमृतराव जोरे माला तुमच्या विडियो खुबज आवडला पगति पार्क-2/54 धीरज हाऊसीग च्या मागे मणीनगर पूर्व अहमदाबाद 380008🙏🙏🙏🙏🙏

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před 2 lety

      आपला मोबाईल नंबर सेंड करा

  • @balasogaikwad5843
    @balasogaikwad5843 Před rokem +1

    सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याती बाणूरगड गावामध्ये गायकवाड आहेत

  • @amolgawalkar4386
    @amolgawalkar4386 Před 2 lety +3

    आमचे भाट कूठे गेले ? गवळी + गावळ आमच्या कुळा विषयी माहीत हवी कुठ मिळेल ?

  • @sangeetagire850
    @sangeetagire850 Před 2 lety

    Ashok govind gire ,dist pune amache devak rajhans pakshi aahe pan gotra kay aahe kul konate aahe daivate konate sanga please

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před 2 lety +1

      कृपया आपला मोबाइल नंबर devagiriitihasa@gmail.com मेल वर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @sanjaygaikwad1104
    @sanjaygaikwad1104 Před 2 lety

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद
    मी संजय बळीराम गायकवाड रायगड जिल्ह्यातील असून, रायगड जिल्ह्यातील गायकवाड घराण्याची वंशावळ लीहणारे भाट कोण आहेत त्यांची माहिती कृपया द्यावी.

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před 2 lety

      आपला मोबाईल नंबर सेंड करा

    • @sanjaygaikwad1104
      @sanjaygaikwad1104 Před 2 lety

      आपली मेल आय डी दया त्याचावर पाठवतो

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před 2 lety

      devagiriitihasa@gmail.com

    • @sanjaygaikwad1104
      @sanjaygaikwad1104 Před 2 lety

      मेल आय डी वर नंबर पाठविला आहे

  • @ashishgaikwad5761
    @ashishgaikwad5761 Před rokem

    😎😎😎

  • @abhishekmarathe5426
    @abhishekmarathe5426 Před rokem +2

    सोनवणे मराठा पाटील कुळाची माहिती द्या 🙏🏻

  • @sagarrasal8782
    @sagarrasal8782 Před 2 lety

    सर कृपया ठाणे ज़िल्हा चें कोनते भाट गुरुजी आहेत क़ुपया सांगा

  • @snjivanisavant6343
    @snjivanisavant6343 Před rokem

    Dhanyvad Chan mahit kalali.Amhala Amchya vanshavalichi mahit ghenesathi Ramchandra Bhavrlalji Bhat.Yanchashi sampark sadhane sayhi tyancha mo.No.milushkel kay. Krpay kalavave

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před rokem

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @vikramgaikwad8231
    @vikramgaikwad8231 Před 2 lety +2

    How can I meet you personally because I have many questions

  • @bkdoke287
    @bkdoke287 Před rokem

    आम्ही संपर्क कसा शाडायचं है सांगणे आपला पूर्ण पता सांगणे बाकी आपण जी माहिती दिली त्या बद्दल सतश धनेवाद 🌹🌹👌🙏🙏

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před rokem +1

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @nilkanthgangarde1160
    @nilkanthgangarde1160 Před 7 měsíci

    रामचरण राजभाट यांचा संपर्क नं. मिळेल का आंम्हाला आमचे देवक व गोत्र माहीत नाही (गांगर्डे अकोला जिल्हा )

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Před rokem +1

    Maratha chi adi 36 kula hoti ka? Fakt. marathya n che devak 36 kuth ahet, marathya n che 22 devak ahet.
    Mag 36 pasun 96 kula kase zale, 72 ka nai zale 100 ka nai zale. Yache pan uttar shodhun sanga Bhatji.

  • @chintamanigaikwad2199
    @chintamanigaikwad2199 Před 10 měsíci

    रामचरण राजभाट यांचा संपर्क क्रमांक कृपया मिळेल का ?

  • @kisherkale6612
    @kisherkale6612 Před 2 lety +2

    गायकवाड सर माझे आडनाव काळे आहे आमचे देवक भारद्वाज पक्षी आहे पण आम्हाला भाट माहिती नाही कृपया माहिती असते तर सांगा🙏🙏

    • @appagaikwad178
      @appagaikwad178 Před 2 lety +2

      सगळ्यांचा इतिहास आणि संस्कृती उलगडली जाणार आहे
      Wait and Watch

    • @sunilkale4672
      @sunilkale4672 Před rokem

      सर्व ९६ कुळी मराठा आडनावे आहेत त्या सर्वांची माहिती ची एपीसोड बनवा प्रत्येक एपिसोडमध्ये ५/६
      घरच्यांची माहिती द्या

  • @ashishgaikwad5761
    @ashishgaikwad5761 Před rokem

    Mi ashish gaikwad. rahnar adsulwadi ta.kalamb
    Jilha.dharashiv .vanvshaval milel ka ?.

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před rokem

      आपला मोबाईल नंबर सेंड करा

  • @artisatav2356
    @artisatav2356 Před rokem +2

    गायकवाड यांची कुलस्वामिनी कोणती आहे कृपया कळवावी .

  • @surekhasinalkar1658
    @surekhasinalkar1658 Před rokem +2

    आम्ही पुणे जिल्ह्यातील आहोत, महाराष्ट्रातील माळी समाजाची अडनाव व सर्वात जास्त माळी समाज कुठे कुठे आहे ते सांगाल का?

    • @chandrakantzore458
      @chandrakantzore458 Před 9 měsíci

      रामचरण ब्रह्मभाट यांचा फोन नंबर पाठवा

  • @gaurigaikwad9483
    @gaurigaikwad9483 Před rokem

    Kuruli , Pune Nashik highway,Taluka khed,Dist Pune
    Gaikwad families aahet

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před rokem

      आपला मोबाईल नंबर devagiriitihasa@gmail.com या नंबर वर सेंड करा

  • @anilkahane6486
    @anilkahane6486 Před rokem +1

    कहाणे आडनांव गाव खेड( राजगुरुनगर)
    जात तेली समाज मला गोत्र ,कुळ, अणि वंशावळ यांची पूर्ण माहिती मिळावी ही विनंती.त्यासाठी काय करावे ते आपण मला सांगावे.आपला फोन नंबर मला मिळाला तर सविस्तर बोलता येईल.कृपया मला आपण मदत करावी.ही नम्र विनंती.

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Před 7 měsíci

      कहाणे हे आडनाव कव्हाणे आडनावाचा अपभ्रंश आहे. परभणी जिल्ह्यातील कव्हा या बाजारपेठेच्या गावावरून आले म्हणून कव्हाणे म्हणू लागले. कव्हाणे नावाचे कहाणे झाले.

  • @rahulgaikwad9031
    @rahulgaikwad9031 Před 2 lety +1

    कोलवडी ता. हावेली जि. पुणे गावात गायकवाड आहे

    • @user-cu5lx9vu2f
      @user-cu5lx9vu2f  Před 2 lety

      आपला मोबाईल नंबर सेंड करा

  • @sushilbagve971
    @sushilbagve971 Před rokem

    Saheb apala mobile no
    Mala bagve sir name chi mahiti havi ahe

  • @vishalgaikwad4359
    @vishalgaikwad4359 Před 6 měsíci

    कुलदेवी की जानकारी दीजिए गायकवाड की

  • @sagarrasal8782
    @sagarrasal8782 Před 2 lety

    ३६ अड़नावे कोनति आहेत आणि ऋक्ष कोणती आहेत ती सांगा अप्पा साहेब