मराठ्यांच्या ९६ कुळांना समोर ठेवून Karmala मध्ये ९६ कुळी कमलाभवानी मातेचं मंदिर बांधलयं | BolBhidu
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- #BolBhidu #96KuliMaratha #KamladeviKarmala
९६ कुळी मराठा : सोलापूर जिल्ह्यातला करमाळा. भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे रावरंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर. याच करमाळा गावामध्ये आहे कमलादेवीचे वैशिष्ट्यपूर्ण ९६ कुळी मंदिर.या मंदिराचा इतिहास पहायचा झाला तर आपल्याला सतराव्या शतकात जावं लागेल.या व्हिडीओमधून जाणून घ्या ९६ कुळी मंदिराचा संपुर्ण इतिहास.
The Kamala Bhavani Temple is built by Rao Raje Nimbalkar in 1727. It is considered to be the second seat of Tulajapur Tulaja Bhavani. Built-in Hemdpanthi style, the temple has entry doors in East South, and North directions. The uniqueness of this temple architecture is, the temple is having a well of 96 steps.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
आज पर्यंत करमाळा तालुका फक्त "सैराट" पिक्चर मुळे प्रसिद्ध झालेला. मात्र कमलाई मातेचा हा सुंदर इतिहास कोणीच इतक्या विस्तृत पद्धतीने सांगितला नाही. Thanks to team #Bol_Bhidu...🙏
#Karmalkar...🙏
अभिमान आहे करमाळकर असल्याचा.🤩♥️😇
Mi pn
Mi pan
मी कंदर चा आहे
मि टेंभुर्णी चा
Mi pn 👍
👏🏻👏🏻👏🏻 96 कुळ कोण यांच्या इतिहासावर व्हिडीओ बघायला आवडेल👍🏻👍🏻👍🏻
96कुळी म्हणजेच वीर क्षत्रियमराठा (शुद्ध मराठा )🚩⚔️
@@nitirajbabar3362 96कुळी म्हणजेच वीर क्षत्रियमराठा (शुद्धमराठा )🚩⚔️
@@ranjeetjadhav6262 yes mee suddha 96 kuli
Aamchi vanshavli lihayala rajasthanche lok aamchya hit yetat 96 kuli nambar pahije aasel tar sag sarv mahiti milel
@@banefayns7598 आमच्याकडे पण येतात राजसथानमधील भाट किव्हा ब्राम्हभाट म्हणतो आम्ही त्यांना
११ व्या शतकापासून सर्व वंशावळ /पोथी आहे त्यांच्याकडे आमची.
आम्हाला सार्थ अभिमान आहे 🚩⚔️96कुळी म्हणजेच क्षत्रियमराठा ⚔️🚩 असल्याचा. जय कमलाभवानी,जयशिवराय.
ताई. तू खूप छान माहिती दिली आहे .
ऐकत रहावेसे वाटते छान आहे.
धन्यवाद
शिवाजीमहाराजांशी ज्याने ज्याने शेवटपर्यंत इमान राखले तोच खरा ‘मराठा’ मग तो कोणत्याही जातीचा का असेना!!
🚩जय शिवराय 🚩🙏
मंदिर बघ...
दुसरे नका उकरू
True.
हा हा हा हा हा हा हा हा
@@ybborhade77 धन्यवाद!!🙏 नाव आवडले ‘योबाबो’😁
@@swatigawade5577 स्वातीताई धन्यवाद!!😊🙏
2011 साली या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळी हा इतिहास माहिती नव्हता. धन्यवाद या माहितीबद्दल 🙏🙏🙏
क्षत्रिय 96 कुळी मराठा 🚩
Thank you so much proud to be karmalkar😍
खुप छान माहिती दिली
❤❤❤❤❤गर्व आहे आम्हाला आमच्या महाराष्ट्राच्या आमच्या ९६ मराठीच्या भवितव्याची कुळातील जगाच्या🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय कमला भवानी 🙏🙏🙏
मराठा म्हणजे छ. शिवरायांच्या स्वराज्यासाठी तन-मन-धनाने लढलेले अठरापगड जातीतील मावळे होत.
Tya bolaychya bata zalya... pn 96 kuli Proper Kshatriya ahet ... ani tu boltoy te 92 kuli maratha...
@@thetechreview369 yes
@@mohyalforhumanity1735 lauda
@@thetechreview369 mg ky tumala vate ki 96 kuli kshatryani Rajena help keli. Sarvani mg 92 aso ki 93 Kiva 90 . Sarva 18 pagad jatichya ani sarv manav jatini Rajena help keli. Je human being swarajya sati zagdale te sarva jan hoti .
@@raghunathundare9482 for your information, proper kshatriya कुळातील असल्याने त्यामध्ये निष्ठा येत नाही... आणि मी तस काही लिहिलं नाहीये comment मध्ये... महाराज्यांच्या विरोधात काही ९६ कुळी मराठे देखील होते... तर काही १८ पगड जातीचे देखील होते... इथे जातीचा उल्लेख येत नाही, ते माणसावर depend असते त्याला कोणाच्या बाजूने जायचे आहे ते...
खूपच छान माहिती 👍
धन्यवाद, नाहीशा होत चाललेल्या मराठी ईतिहास वर व्हीडिओ बनवल्याबद्दल!🙏
जय महाराष्ट्र 🚩
रंभाजी महाराजांचे पेंटिग आजही मंदिरात खूप दिमाखात आहे ...७० च दशकातील ते चित्रं खूप देखणे आहे.
Proud to be करमाळाकर... 🚩✌🏻
जानोजी राजे निंबाळकर यांचे कोटी, कोटी धन्यवाद. अभिमान आहे आम्हाला आम्ही करमाळकर असल्याचा .
जयोस्तु ९६ कुळी मराठा 🧡🚩⚔️💯
छान माहिती दिली.
माता कमला भवानी चे मंदिर स्थापत्य कलेचा एक अदभुत चमत्कार आहे.
|| कमला भवानी माता की जय ||
महाराष्ट्रातील एकमेव दाक्षिणात्य शैलीचे सुंदर मंदिर
अभिमान आहे करमाळा येथे राहत असल्याचा
आमच्या ज्ञाण्रयात भर पडली. धन्यवाद🚩🚩🙏
निंबाळकरानी बांधलेली मंदिरे सुंदर वाटली . पण मराठा राज्य वाढीसाठी स्वराज्यात राहिले असते तर मंदिरावरील कळस सोन्याचे वाटले असते .
👍✅
Correct
खरंय
जयोस्तुते मराठा... ❤️✨
मी पण करमाळाकर❤️🎊
❤️❤️जय श्री आई तुळजापूर भवानी माता की जय❤️❤️
खूप अप्रतिम सादरीकरण छान
धन्यवाद
Maratha 🚩🚩
Dhanyawad. Chan mahiti dili aahe. 96 Kuli Marathyan madhye je Pawar ( Dhar ) aahet tyanche aani Nimbalkar ( Dhar ) hyanche Devak ekach aahe te mhanje Dhar. Sarvasadharan Aarakahanasathi Jyani Kunbi Maratha swatahala mhanavun ghevun dakhle milavale te don dagdanwar paay thevun tondawar padlet. Je 96 Kuli Marathe aahet tyanchya raktatach swabhimaan aahe. Aatta Maratha Samajasathi swatantra aarakshsn ha mudda aala aahe. Tyawarun rajkaran suru aahe. Marathyan madhil duhi cha fayda shatruni kayam ghetla aahe. Aaplyat eki theva. Ithihaasa kadun kahi changle shiku. Mahiti share kayla baddal Bol Bhidu che abhinandan. Dhanyawad 🙏🙏
राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जाधव घराणे मूळचे कुणबी आहे जरा सिंदखेडराजा ला जाऊन माहिती काढून या!
@@nakulpatil3303Majhi comment nit wacha. Mee 96 Kul Marathe yanbaddal lihile aahe. Mee swatah History subject madhye graduation kele aahe. Tumhi Kunbi Maratha aasal aase diste. Konachya jaticha apman kela nahi tar jyani aarakshanacha fayda athva gair fayda ghetlay tyana ti goshta lagel. Mala kalpana hotich ki Marathyan madhye ajunahi eki yayla vel lagel. Mee aadarniya Jijabaisaheb yanchya baddal vaktavya kele suddha nahi. Hyach akalan na houn honarya vadancha pratyek rajkarni tyanchya soi nusar fayda ghetat. Mee 96 Kuli Maratha aahe aani Dhar Pawar aahe yacha mala abhimaan aahech. Konachya jaticha mee apmaan suddha karat nahi. Shevti buddhimatta hi konachi khajgi malki hovu shakat nahi he khudda Dr. Babasaheb Ambedkarani dakhavale aahech.
Hi bhava dhar pawar manje nemk Kay Karan Majha Mitra ahe upendra pawar to mala bola hota Ki ami chatrapati Shivaji Maharaj chya Sanyat hoto.ani to mala bola hota Ki ami dhar pawar ahot.ani as mi gadi chya mage pan lihilel bagitl ahe.
@@nakulpatil3303 Jadhav mhnje Yadav kuli raje hote... Yadav mhnje Ahir ... Uttarekde Ahir raje hoin gelet tyanche vanshaj mhnje Jadhavrao
@@thetechreview369 होयच कि . पण त्यांचे मूळ घराणे ही कुणबी आहे.
तुळजापूर देवी व करमाळ्याची कमलादेवी याबद्दल आणखीन माहिती पाहिजे होती
अभिमान आहे करमाळकर असल्याचा 🙏🙇🏻♂️ आम्ही करमाळकर 🚩
You have given very nice information of this temple. Not yet seen so much details of this mandir. My father was from Karmala Taluka. His native place was Jategaon from Karmala Taluka. I have took darshan of this devi in 1991. Again I would visit this place since it has lot of ancestral details. You made good efforts to put forth this video on Kamladevi and its historical references. Nice video and congrats to you. 👍👍🙏
राशीन च्या जगदंबा देवी चे पण माहिती द्यावी
अतिशय उत्तम. अलीकडे असा इतिहास ऐकायला च मिळत नाही
Karmalya javal aalach aahat tr ekda barshi chya bhagwant mandir vr pn ek video houdyat
धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही आणि खरच हे मंदिर खुप छान आहे मी पाहिले आहे
माझ आजोळ करमाळा 🤩❤
आमचं करमाळा, आमची शान..☺️
सुंदर माहिती
धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Plzz make video on Lord bhagwant of barshi. There is no any other temple of Lord bhagwant in world.
स्टोरी उत्तम, ह्यांचा पानिपतशी काही संबंध होता कां ते कृपया सांगा 🙏🏻
काय संबंध होता??
96 कुळ ही महर्षी व्यासांनी धर्म रक्षणासाठी तयार केली ।
माहिती ऐकून मन प्रसन्न झाले
सुंदर माहीती ,मराठी असल्याचा अभिमान आहे .
सध्याची प्रस्तीती वर निर्णय हा इतिहासा कडून शिकून आणि सध्याच्या प्रस्तीती कडे बघून घेतला पाहिजे (2 nd most imp)
Jay तुळजाभवानी आई
💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, त्यांच्याआधी आणि नंतर महाराष्ट्रातील लोकांना पदानुसार मिळालेल्या आडनावांवर एक विडिओ बनवावा
Ha barobar.
🚩जय भवानी 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩🙏🙏👌👌👍👍👏👏💐💐
Barachsa adnyat itihas apnasarkhyan mule mahit hoto . Dhanyawad ! Jai Shivrai !
Maratha samaj chi history nakki kay
Ha samaj nakki kadhi astivat aala
Please ya baddal mahiti dya
खूप छान आहे सगळं पण जपणूक नाही होत आहे त्याची नीट
स्वच्छता आणि इतर गोष्टीवर सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे
96 कुळी मराठा कुळा बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद अशीच माहिती देत रहा
Chan 👌👌 khup divasaani aawaz aiklaa tnks snehal 🙏🙏
महाराष्ट्र राज्यावर राज्य करणाऱ्या सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट देवगिरीचे यादव निकुंभ अभिर सेंद्रक कोकणातील मौर्य शिलाहार कदंब कलचुरी या सर्व क्षत्रिय राजवंश यांचे वंशज म्हणजे 96 कुळी क्षत्रिय मराठा
९६ कुळी मराठ्यांचे प्रतीक कमला देवी मंदिर करमाळा तेथे आहे. अभिमान करमाळ्याचा. श्री कमला देवी मंदिर..
माझ्या माहेरची कुलदेवी 🙏🏻🙏🏻🙏🏻
आई कमला भवानी च्या गावात राहत आहे खूप अभिमान वाटतो
Proud निंबाळकर-जाधव ❤️
👍but only proud to shidoju nimbalkar
गुजरात नरेश समशेर बहादूर सेनासरखेल दमाजीराव गायकवाड सरकार 💪🚩⚔️
Proud to be करमाळकर❤️❤️❤️
छान . . .
आम्ही दाखल्यावर आरक्षण साठी कुणभी मराठे आहोत. पण आमचे पणजोबा गावचे खोत होते व 96 कुळी मराठा. कसंय obc मधून आरक्षण आणि गर्व पण आहे 96 कुळी आहोत🚩🚩🚩🚩कर सदावर्ते आमची वाकडी
सदावर्ते तर फक्त एक प्यादं आहे. खरा शत्रू तर "save merit and save nation" ही संघटना आहे. Check kra dada.
छानच माहिती दिली आहे आवडलं... असं मराठी व महाराष्ट्राची ओळख करून दिली पाहिजे.
स्नेहल, छान विश्लेषण👌
Kamla Bhavani cha mandir a/p Ramapur Tak- kadegon dis -sangli madhe sudha a ahe hare Krishna ❣️
96कुळी मराठा इतिहास करमाळा येथील माता कमला देवीच्या होता हे माहीतच नव्हती तुळजापूरचा कमलादेवी मंदराशी इतिहास जोडतो माहित झाले आज पर्यंत हा दूरचित्रक्षित इतिहास या व्हिडिओद्वारे साहित्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान मॅडम,
शकुंतला एक्स्प्रेस बद्दलची कहाणी ऐकायला अवडेल
Thanks. Tai.kamlamata.ki.jay
आवाज कथन करण्याची शैली छान आहे .
अप्रतीम!! खूप छान!!!
Thank you so much maza gharcha history mla mhnti zhali kuap chhan watli story 👌👌👌
Keep making such informative videos
Khup chan
जय आईसाहेब महाकाली माता जय जय आईसाहेब कमलादेवी माता🙏🙏❤जय जिजाऊ जय शिवराय🕉🕉❤
Very good information. I visited Karmala number of times to see my relative which are doctors but never knew the history. I am very proud of Shivaji Maharaj. I studied in Baramati so we are still from Naik Nimbalar Jehagir.😀 However why this Sardar served Hyderbad I don't understand and bit disappointed. During Shivaji's time Marathe Sardar went where ever they wanted. Shahjaji Raje were also served Adilshahi. There were Muslim Sardar head of Srmsr and Tofkhana in Shivaji's army. So religion was never given importance as some Brahmanwadi writers and misled the Marathi Public. Well done!
And who were muslim Sardar of tofkhana????
Shahaji Maharaj Saheb has his independent Darbar at Bangalore
Deshmukh yanchi story pan sanga
९६ कुळी मराठा 🧡🚩💪🏻
आम्ही करमाळकर । जय श्री कमलादेवी भवानी माता । 🙏🙏🙏।
Jay BHAVANI Mata 🚩 CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ 🚩 SAMBHAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏
खुप छान माहिती ❤️🙏❤️👍
Sagli 96 kule yanchya navacha video send kara na please
देशस्त,कोकणस्थ,यजुर्वेदी,ऋग्वेदी,
चितपावण,करहाडे,सारस्वत यांचात फरक काय आहे?
ताई खरोखर ही माहिती अगदी बरोबर आहे.ती माहिती सांगणे गरजेचे आहे.
Hache yithe kaye sabandh
Mast adhi mahit nawhtey
14 kala 64 vidyanchi adhipati Saraswati ki Ganapati....
छान माहिती आहे 👌👌👌
जय माता कमलादेवी 🙏
चांगली माहिती मिळाली
अभिमान आहे जय भावांनि जय शिवराया
Good explain
आम्हाला अभिमान आहे कमलादेवी हे आमच्या गावाची शान आहे.
मी करमाळा येते राहतो
खुप छान माहिती दिली. धन्यवाद.
खूप छान
ताई खुप छान माहिती दिली माहीत नसलेली माहिती दिल्याने धण्यवाद🙏
मराठा ही फक्त एक जात नसून तो एक समूहवाचक शब्द आहे.
महाराष्ट्रात राहणारा इथली संस्कृती मानणारा प्रत्येक जण मराठाच आहे.
Maratha Maratha ahet
mg arkshanachya weli ka as mhnat nahi ? mg amala arkshan deyla virodh ka karata
Bhashawachak shabda...
Tujya bapala vichar Maratha kon ahet
मी पण करमाळाकर ❤️👌
Khup mhatvapurn mahiti dili Dhanbad
खूप छान माहिती दिली आहे! आपण दिलेली माहीती छान आहे.
खूप छान माहिती दिली ताई 😊🙏 thanks to you
खुप छान माहिती सांगितली ताई.
|| आई कमला भवानी ||
खूप छान पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
कमलादेवी माता की जय ⛳⛳⛳
जे की सैराट या मराठी चित्रपट यात दाखवले आहे.
अतिउत्कृष्ट🙏
नेवासा येथील श्री मोहिनिराज मंदिर चा पण इतिहास नक्की दाखवा..
मंदिर फार प्राचीन आहे.
Maza janam ani karam bhumi karmala ahe khup chan ahe ......
96 कुळी मराठा का म्हणतात आणि त्याचा अर्थ काय
96 sir name aahet , jadhav shinde rane vichare suryavanshi kadam ase 96 sir name milun 96 kuli hotata
रामायण काळात आर्यान्ची 96 कुळ दक्षिणपथात आली होती,दण्डकारन्य च्याही दक्षिणेला त्यामुळे 96 कुले.,अस ऐकिवात आहे.
पण त्याने काही फरक पडतो काय ???
जे 96 नसतील त्यांच्या आयष्यात....
आणि ज्यांच्या 96 आहे अशांच्या ????
मराठा जे स्वतः ला 96 कुळी समजतात ते जात पात मानत नाहीत..... आणि शूद्र/ अस्पृश्य जातीतील/जमातीतील मुलांशी मुलींशी रोटी बेटी व्यवहार करतात..
96 असण्याचा नक्की फायदा काय आहे ???
माझा प्रश्न हा आहे...
पेट्रोल डिझेल स्वस्त मिळतं काय???
नक्की उपद्रव मूल्य काय ?????
@@vishalsartape5182 तस पडतो पण गांवकुसात,नंतर लेकरांची लग्न लावताना,कस आहे गावकुसात म्हण आहे,"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटि" बाकी काही नियम पूर्वपार चालत आलेले आहेत आणि नियम पाळले की समाजमन व्यवस्थित राहत नाहीतर लोकशाही आहे काहीही चालते-कोनावर तस काही बंधन नाही.
@@SOULOFAVI जुन्या परंपरा पायी काल एका भावाने बहिणीचं मुंडकं छाटलं औरंगाबाद मध्ये...
जुन्या परंपरा कितीही वाईट चांगल्या असू द्या, त्या विज्ञानाच्या कसोटीवर थांबू शकत नाहीत तर तो व्यर्थ अहंकार ठरतो...
नाहीतर ह्या 96 पायी हजारो भाऊ बहिणीचं मुंडकं उडवत बसतील... 😔😔