महाराष्ट्रात होणार नवीन १२ जिल्हे ||Maharashtra New District||Maharashtra District

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 01. 2024
  • ज महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्याची संख्या ५८ पर्यन्त होवू शकते. तर ही संख्या ६७ इतकी देखील वाढू शकते असही सांगितलं जातं..
    महाराष्ट्रात 22 जिल्हे व 49 नवीन तालुके निर्मितीचा प्रस्ताव l पहा कोणत्या जिल्हयांचे होऊ शकते विभाजन
    #महाराष्ट्रात_22_जिल्हे_व_49_तालुक्यांची_निर्मिती
    मित्रांनो “नवीन घडामोडी”Naveen ghadamodi या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल उद्धेश आहे..खालील प्रकारची माहिती देणे...
     महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे नव-नवीन शासन निर्णय
     केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना
     कृषी विषयक,बँकिंग संदर्भात,शैक्षणिक व कायदे विषयक माहिती
     अवती,भोवती घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी
    एकूणचं महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्याची मागणी का होते? आजवरचा जिल्ह्यांच्या निर्मीतीची इतिहास काय राहिला आहे? आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून नव्याने कोणते जिल्ह्ये निर्माण करण्याची मागणी होत आहे..

Komentáře • 3

  • @mehmoodrehmani9457
    @mehmoodrehmani9457 Před 5 měsíci

    Nice video

  • @sachindidwagh616
    @sachindidwagh616 Před 6 měsíci

    Mast Mahiti

  • @sagarbadade4294
    @sagarbadade4294 Před 6 měsíci

    नाही करणार हे सरकार यांना जनतेशी काही घेणे देणे नाही