Gautami Patil Surname Controversy: आडनाव, उपनाव की पदवी ? Patil आडनावाचा कोणीपण लावू शकतं का ? बघा

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 05. 2023
  • #BolBhidu #GautamiPatil #PatilSurname
    शाळेत माझ्या शेजारी बसायचं ते पोरगं पाटील होतं, आमच्या वर्गात इतके पाटील होते की हजेरी घेताना सर टेन्शनमध्ये यायचे. पुढं कॉलेजला तीन रुम पार्टनर मिळाले तिघंही पाटील, नुसतं पाटील म्हणलं की तिघंही ओ द्यायचे.
    एकूणच आयुष्यात पाटील आडनावाचे जीवाला जीव लावणारे अनेक लोक आले. मग गौतमी आली, आपण तिचे रील बघितले, छान वाटले, परत परत बघितले, तिचा ऑर्केस्ट्रा बघितला, छान वाटला, तोही परत परत बघितला. मग आपल्या आयुष्यात एक बातमी आली, गौतमी पाटीलनं पाटील आडनाव बदलावं, नायतर तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही.
    पाटील आडनावामुळं राडा होऊ शकतो हे आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं. मग म्हणलं राड्याच्या मुळाशी जावं, पाटील आडनाव काय कोणी पण लाऊ शकतंय, दोन-दोन आडनावं लावता येतात असं लई कन्फ्युजन लोकांना असतंय, म्हणूनच म्हणलं पाटील आडनाव आलं कसं, कोण लावतं, का लावतं हे सांगावं, पाटील आडनावाचा सगळा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 624

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil Před rokem +79

    हे अगदी बरोबर सांगितलं..आपल्या काही मराठी सिनेमांमध्ये पाटलांची प्रतिमा खुप वाईट दाखवली गेली.. या सगळ्यात पाटलांच कर्तृत्व लोकं विसरली.. सर्वच पाटलांना एका पारड्यात टाकण्याचं काम झालं..

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 Před rokem +3

      विदर्भ मराठवाड्यामध्ये लेवा पाटील म्हणजे काय मराठ्यांना कुणबी का समजत नाहीत ओरिजनल कुणबी शेतकरी सम्राट अशोकाच्या वंशावळीतील मौर्य वंशावळीतील हे मराठी महाराष्ट्रात भारतभर पसरले हजारो वर्षे स्थायिक झाले सम्राट अशोकाची ही अवलाद छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद सम्राट हर्षवर्धनाची अवलाद हर्षवर्धन राजा ची अवलाद यादवांशी अवलाद मऱ्हाटे म्हणजे मेल्याशिवाय हटणार नाही ते कुणबी नांगरधारी शेतकरी मराठ्याची अवलाद जय मराठा देश जय पाटील पन्हे लावा पाटील फक्त नीट वागा नीट आपली आई घाला पाटलाच्या नावाला कलंक लागू नका जय शिवराय

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk Před rokem +40

    पाटील नाव लावल म्हणजे कोणी पाटील होत नसत ते रक्तात असावं लागतं !!!
    कसय ना लांडग्याला वाघाची कातडी लावली म्हणून लांडगा वाघ होत नसतो ,वाघ हा वाघच असतो

    • @nitin1947
      @nitin1947 Před rokem +2

      रांझ्याच्या पाटलासारख?

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 Před rokem +4

      @@nitin1947 अर्धवट राव...एखादा अपवाद प्रत्येक गोष्टीला असतो म्हणून अपवाद म्हणजे नियम समजता येत नाही बेअक्कल.

    • @terabaap3139
      @terabaap3139 Před rokem

      @@nitin1947 kalla ka bochanpandya

    • @nitin1947
      @nitin1947 Před rokem

      @@nishanpatil7235 १० कतृत्वावान पाटलांची नाव सांगू शकाशिल का?

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 Před rokem

      @@nitin1947 पाटील लोक नाव लावतात तरी. तू आधी स्वतः च नाव लाव आणि मग बोल.
      राहिला विषय 10 कर्तुत्ववान पाटलांचा.
      तर अशी शेकडो सांगता येतील. पण आधी तू नाव लावून ये मग सांगेन. मी फक्त उदाहरणा दाखल एक झलक देतो.
      1. क्रांतिसिंह नाना पाटील: जगावर आणि संपूर्ण भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिशां विरुद्ध प्रति सरकार निर्माण करून भारत देश स्वतंत्र करण्यात हातभार लावला.
      आता तू त्यांच्या पेक्षा कर्तुत्ववान झालास का? फुकट कमेंट करायला काही कर्तुत्व लागत नाही.

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 Před rokem +26

    एक काळ पाटील म्हणतो वाड्यावर या म्हणून गाजवला.. आज पाटलीन बाई ने तिच्या कार्यक्रमानें गावचा गाव बंद केली 😅😂😂

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Před rokem +19

    🚩आम्ही मराठा पोलिस पाटिल आहोत आणि आम्ही आडनावामागे अभिमानाने पाटिल हे उपआडनाव ही लावतो कडलग पाटिल 🙏🙏🌹🌹

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +115

    😁 कोणाला भावे कोणाला न भावे
    😁 मग म्हणून कोणीही का बदलावे
    😁 काहीही असली तुमची आडनावे
    😆 अभिमान वाटेल असे काम करावे
    😁 लाज वाटेल असे कधीही न वागावे
    😁 आवडली कमेंट तर लाईक करावे
    😆 नाही तर आपण आपले रस्ते धरावे

    • @AbhishekFakirpure
      @AbhishekFakirpure Před rokem +7

      tu video purn baghayachya agodarach comment karato ka re likes ke bhuke😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat Před rokem +10

      @@AbhishekFakirpure हो फकीरपुऱ्या!!😁😁😁
      व्हिडिओ बघून झाल्यावरच कमेंट करा असं काही नियम नाही. कमेंट विषयाला धरून असली म्हणजे झालं.🤣

    • @AbhishekFakirpure
      @AbhishekFakirpure Před rokem +5

      @@Khavchat chidalay 🐷

    • @Khavchat
      @Khavchat Před rokem +6

      @@AbhishekFakirpure नाही रे बाबा!!😁 चिडण्यासारखं काही नाही. चिडलो असतो तर दोन चार हासडल्या नसत्या का?😁 पण तू वैतागला हे मात्र नक्की मी सगळ्यात आधी कमेंट मारली म्हणून.🤣 अरे मिळतील तुलाही लाईक्स्! काळजी करू नको. मी तुझी कमेंट जस्ट पाहिली. गौतमीबरोबर तुझं जमावं ह्यासाठी तुला शुभेच्छा देतो.💐💐💐👍👍👍

    • @AbhishekFakirpure
      @AbhishekFakirpure Před rokem +2

      @@Khavchat kharokhar yar vaitagalo tu aadhi comment keli mhanun
      delete kar ki 🤣🤣

  • @sarthaksuryawanshi1158
    @sarthaksuryawanshi1158 Před rokem +22

    नाचनारी बाई तर पाहिजे पण ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे!🤐
    Bas yehi doglapan hai hamara😅😂

  • @harshal_scouser
    @harshal_scouser Před rokem +42

    जाती !!! जो कभी नहीं जाती.
    मित्रहो कोणत्या काळात जन्मला आहात ??
    अभ्यास करा मोठे व्हा

    • @nationalistpatriotic8406
      @nationalistpatriotic8406 Před rokem +9

      Ho ka . Magh aarakshan bandh karana

    • @adityabongane1643
      @adityabongane1643 Před rokem +4

      Jalalina 🔥😂

    • @ashishdhadve7435
      @ashishdhadve7435 Před rokem

      ​@@nationalistpatriotic8406कर नं मग 😂😂

    • @omkarkore259
      @omkarkore259 Před rokem +3

      @@nationalistpatriotic8406 jaati-paati adhi band kara m arakhsan apoaap band hoil

    • @nationalistpatriotic8406
      @nationalistpatriotic8406 Před rokem +1

      @@omkarkore259 aarakshan cha ani jaati paati shaishanik paatlivar sambandhach nhi . Shaishanik dhornasaathi aarakshan tari bandhach zhaale pahije. Nahitar 35% waale kay dive lavtayat tumhi baghtach aahat.

  • @beinghumans9843
    @beinghumans9843 Před rokem +18

    बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यावर एपिसोड बनवा .....पाटील 🙏

    • @santoshkatekar5139
      @santoshkatekar5139 Před rokem +2

      सुतार, लोहार, कुंभार, धोबी, न्हावी, कोळी, गुरव, तेली, माळी, साळी,

  • @millindmorey746
    @millindmorey746 Před rokem +9

    तो काळ गेला पाटलाचा, आता कोणीही पाटील लावायले फक्त नावालाच पाटील

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam Před rokem +299

    आर. आर. पाटील जिवंत असते तर हीचा डान्स बार कधीचाच बंद केला असता

    • @ramnathfunde7587
      @ramnathfunde7587 Před rokem +51

      ती डान्स करते धंदा नाही.....

    • @harshal_scouser
      @harshal_scouser Před rokem +28

      बघायला जातात कशाला मग?

    • @n.v.keshaowar5781
      @n.v.keshaowar5781 Před rokem +34

      तीचा डान्स पाटील लोकच जास्त पहारा जातात

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před rokem

      आर आर पाटील हुशार होते.त्यांनी अनैतिक धंद्यावर बंदी आणली कलेवर नाही

    • @ramnathfunde7587
      @ramnathfunde7587 Před rokem +11

      @Saiyaan Beimaan सनी लियोन पेक्षा बरी आहे.

  • @padmakarpatil7526
    @padmakarpatil7526 Před rokem +4

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती.
    मन:पूर्वक आभार

  • @lordkrishnastatus6559
    @lordkrishnastatus6559 Před rokem +85

    मूळची गौतमी पाटील ही खानदेशातील आहे. खानदेशात मराठा कुणबी लोक आडनाव पाटील लावतात . Original आडनाव कोणीच लावत नाही .

    • @shubhampatilsp9683
      @shubhampatilsp9683 Před rokem

      He aasle gand miravne tila shobat nahi

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov Před rokem +7

      96 कुळी मराठा आहे गौतमी चांगला बोल

    • @lordkrishnastatus6559
      @lordkrishnastatus6559 Před rokem +5

      @@user-k31dxcpuov वाईट काय बोललो आहे. पाहिले नीट वाच मग अर्थ कळेल तुला.

    • @21angilla
      @21angilla Před rokem +3

      @Pawan Yadav FAKT jaati mule changla bolaycha ka?
      Haa kuthla niyam aahe

    • @happy_star_1532
      @happy_star_1532 Před rokem +5

      @@user-k31dxcpuov Purvi Patil pori nachvayche ata swataha Patilch nachayla laglet 😅

  • @raghunathparvate3591
    @raghunathparvate3591 Před rokem +2

    खूपच महत्त्वपूर्ण माहिती..धन्यवाद

  • @harshal_scouser
    @harshal_scouser Před rokem +9

    आज पहिल्यांदा comment section बघितले bol bhidu च.
    Video तर informative बनवतात तुम्ही छान.
    पण comments बघून आज जाणवले की धर्म जाती यातून समाज अजून अडकून बसला आहे. जर आपला audience असला आहे आणि तो तुमचे व्हिडिओ बघतो तर त्यांना काही गोष्टी समजाव्या.तुम्हीच म्हणतात बोल भिडू म्हणून इतकं बोललो. आजवर कधी youtube ला comment केली नव्हती. कुणाचा द्वेष करून कुणी पुढे जात नाही एवढंच बोलू इच्छीतो.

    • @ishwarnadekar7421
      @ishwarnadekar7421 Před rokem +1

      हे लोक नाही सुधरू शकत.

  • @nikhilramkrus56
    @nikhilramkrus56 Před rokem +3

    4 वर्षा आधी मेसेज करून या विषयावर बोल भिडू ला फेसबुक पेज वर माहिती मागितली होती, शेवटी आज व्हिडीओ बनवला , धन्यवाद

  • @Vedant_Deshmukh007
    @Vedant_Deshmukh007 Před rokem +5

    म्हणूनच श्याहाण्यू कुळात चोवीस कॅरेट पाटील म्हणतात
    नाद पाटील 😎😎

  • @pranavdcpatil
    @pranavdcpatil Před rokem +4

    छान माहिती दिली...

  • @yashwant-roadline45
    @yashwant-roadline45 Před rokem +8

    आमच्या गल्लीत ला छगन इस्त्रीवाला पण पाटील च आहे... 😂 जमीन विकून दारू पिऊन पैसा उडवला आणि आता आमच्या कपड्यांची इस्त्री करतोय 😂

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Před rokem

      सगळीकड तसच आहे.. दुसऱ्याचं लुबाडून खायला पाटील देशमुख पुढं होते..म्हणून आज लागलेत भिकेला..आमच्या इथ पानटपरी टाकून बसलेत ९६ कूळी अस शिमगा करत

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 Před 3 měsíci

      Ajunahi gawabaher hagindari shehari mahar wada ahe far ghanere rahat he nich lol

  • @Aakash8739
    @Aakash8739 Před rokem +4

    वंशाने नुसता नावाचा पाटील होण्यापेक्षा अभ्यास करून नावानेपाटील तर नाही पण त्याची कामे व जबाबदारी होती पूर्वी ती तुम्ही मिळवू शकतात. म्हणून नावचा पाटील पेक्षा real पाटील व्ह्या. 💯💯👍

  • @ShindePatilAanand
    @ShindePatilAanand Před rokem +9

    आपली जात नाव आडनाव पैसा पदवी पेक्षा कर्म मोठे

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 Před rokem +7

    पाटलाची भूमिका फक्त निळू फुले यांनीच करू जाणे !

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 Před rokem +2

    खुप छान व सत्य माहिती दिल्या बद्दल आपले आभार 🙏🏻

  • @aforairplane
    @aforairplane Před rokem +14

    घरातली लक्ष्मी खुश रहते तर सगळं घर खुश रहत😊❤😊❤

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +4

    हे खूपच हास्यास्पद आहे नाही माझ्यासोबत देखील तेच होतं माझ्या वर्गात खूप सारे वेगवेगळे नावाची मुले मुली आहेत पण ते त्यांच्या आडनावा समोर पाटील लावतात काही जण फक्त पाटील लावतात 🤣😂

    • @Rohan_Nikam
      @Rohan_Nikam Před rokem +1

      जोष्या तुला कुण्या पाटलानी चांगलाच धुतलेला दिसतो, उगाच बिनकामाच्या उकळ्या फुटतात.....

  • @siddheshsurve559
    @siddheshsurve559 Před rokem +5

    मुळात गौतमी पाटील यांच्या बाबत इतक्या चर्चेचं करणं गरजेचं का?

  • @mirasokotaval2757
    @mirasokotaval2757 Před rokem +1

    Sakshi malik exactly kya matter ahe te explain kra...

  • @JBS-77777
    @JBS-77777 Před rokem +153

    Patil is always best 🎉 ❤

    • @kunalpatil3827
      @kunalpatil3827 Před rokem +6

      लोकांना स्वताच आडनाव नको पण आरक्षण पाहिजे आणि वरून पाटील लावत्यात हेज्यावर कायदा केलाच पाहिजे पाटील हा ब्रॅण्ड आहे आणि कायम राहणार

    • @nationalistpatriotic8406
      @nationalistpatriotic8406 Před rokem +1

      @@kunalpatil3827 barobar ahe ekdum. Hey bhimte lok mudaun kartayat asa . Patil lavlyani Kon Patil hot nhi . Hey hya bhimtyana samjhnar nhi . Patil hai chattrapati shivaji maharajane dilele aadnav ahe.

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh Před rokem

      ​@@nationalistpatriotic8406तुझ्या बापानी तुला दुसऱ्या कडून काढून घेते ल आहे.वाटत. तुझा अभ्यास नाही तर कश्याला बोलतो रे भाड्या शिवाजी च्य आधी पासून आहे. पाटील ही पदवी तुमच्या बापाची ठेव आहे का शेम्न्या हे आमचं ते आमचं शेट आहे तुमचं लगेच आम्ही पाटील अरे पाटील भिकारी झालेत जात्यात दुसऱ्याच्या वावरात खुरपायला

    • @dnyaneshwarjoshi8605
      @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +12

      😂🤣 दोन एकर वावर जरी असलं तरी तुमच्यात पाटील नाव लावायची लई खाज असते 😂🤣

    • @prasad_bahu
      @prasad_bahu Před rokem

      @ganesh patil कोणत्या कोणत्या समाजात पाटील आहेत मग तुमाला तर माहीतच असेल ? स्वशोधक म्हणता म्हणून विचारलं.? 🤔

  • @ramkrishnaaasaramputale9994

    खूप छान माहिती दिली सर

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 Před rokem +5

    Amchya gaavat OBC maratha surname mage patil lavtat
    Pn ghari toilet bandhat nahi, gharchya striyana road var toilet pathvtat...
    Ase patil astat ka

  • @dr.sudhirpatil8084
    @dr.sudhirpatil8084 Před rokem +1

    धन्यवाद!🙏

  • @surajjadhav5783
    @surajjadhav5783 Před rokem +1

    खूप छान माहिती आता एक video देशमुख वर बनवा आमच्या गावात खूप देशमुख आहेत

  • @parmeshwarsolanke986
    @parmeshwarsolanke986 Před rokem

    छान माहिती भावा

  • @user-kk7wl6ox1k
    @user-kk7wl6ox1k Před rokem

    कोल्हापूर कोकण रेल्वे का होत नाही? ह्यावर विडिओ बनवा

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le Před rokem

    Thanks 👍

  • @vipulgujarathi_7379
    @vipulgujarathi_7379 Před rokem +1

    कृपया गुजराथी आडनावाचीपण माहिती सांगा..🙏

  • @prasad_bahu
    @prasad_bahu Před rokem +4

    ते नव्हेपृथ्वी तलाव माणसाची उत्पपती ही एकच पुरुष आणि एकच महिले मूळ झालीये. एकचाच वावंश सगळे असती ना? का प्रत्येक जातीचा श्री पुरुष आले होते या पृथ्वी तालावर 🤔🤔

  • @shantanujayprakashdarwatka4114

    Thanks Sir

  • @sammore5591
    @sammore5591 Před rokem

    Mahajan surname cha vedio banava, sir please

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Před rokem +13

    *😇 मराठा समाजाने या गोष्टींकडे लक्ष देऊ नये... 🙏*
    *👑 मराठा समाजाची पाटीलकी व्यवसाय व नोकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे मराठा समाजाने EWS ‌ आरक्षण प्रमाणपत्र काढून घ्यावे, सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि व्यवसाय व नोकऱ्यांमध्ये आपली पाटीलकी कायम ठेवावी...🙏*

  • @ashish_shinde_patil536
    @ashish_shinde_patil536 Před rokem +7

    एकदम भारी माहिती दिलीत तुम्ही
    आज स्वतच्या आडनावाचा इतिहास ऐकून भारी वाटल." शिंदे पाटील"🚩

  • @lokeshshinde3783
    @lokeshshinde3783 Před rokem

    Very nice info.

  • @vijaypatil9154
    @vijaypatil9154 Před rokem +26

    Only पाटील ❤️‍🔥

    • @vijaypatil9154
      @vijaypatil9154 Před rokem +1

      @ganesh patil
      Kahihi naka sangu sagal thik ahe pn kandeshatil patil he kunabi ahe mi swata ahe ith thode sodale tar sagale kunbi patil ahe 🙂

  • @ajinkya_bhosale_007
    @ajinkya_bhosale_007 Před rokem +15

    खूप छान माहिती दिली...🙏❤️😊

  • @chandarkantlende7128
    @chandarkantlende7128 Před rokem

    For Sundar mahiti 🙏

  • @mybestsolutions
    @mybestsolutions Před rokem +1

    आग तू कशाने पाटील....
    तू तर सर्वांचे संसार चाटील अशि आहेस

  • @sandycool333
    @sandycool333 Před rokem

    खुप चांगली माहिती, कुलकर्णी आणि देशमुख या बद्दल पण काही योग्य माहिती असेल तर सांगावी

    • @lalitdeshmukh8349
      @lalitdeshmukh8349 Před 9 měsíci

      बौध्द समाजात देशमुख कुलकर्णी देशपांडे जोशी निंबाळकर महाजन पाटील आडनाव आहेत

  • @Cha-w9
    @Cha-w9 Před rokem +6

    Patil is not any cast is not real surname it's only a post but some uneducated people use this noun as proud

  • @rohitdhayagude2083
    @rohitdhayagude2083 Před rokem +21

    Patil kay fakt marathyadhe nastat....Patil surname Dhangar,leva patidar ani agri samajamadhe suddha astat...

    • @hi4049
      @hi4049 Před 4 měsíci

      Bhai gujrat me lewa patel hote he to ye lewa patil or lewa patel alag he ki same he?

  • @chetanwaje7258
    @chetanwaje7258 Před rokem +20

    सहाव्या शतकात हर्षवर्धनाच्या राज्यकारभारात ग्रामप्रमूखाला पट्टरीक म्हनत म्हनजे अरब मधे इस्लाम च्या ऊदभावाअगोदर पासून पाटील अस्तित्वात इहेत.

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure Před rokem +37

    ते काहिपन असुदे मला गौतमी पाटिल आवडते❤
    लवकरच ती फकीरपुरे होईल😊

  • @lalitpatil4211
    @lalitpatil4211 Před rokem

    Khupch chhan mahiti

  • @patelp5324
    @patelp5324 Před rokem

    Gautim ch kay aahe mag

  • @rahuldukare9798
    @rahuldukare9798 Před rokem

    Khup chan mahit Dili ❤

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Před rokem +4

    Pratyek jaticha pramukhala dekhil purvichya kali PATIL mhanat asat.

  • @idea483
    @idea483 Před rokem +1

    नमस्कार बोल भिडू
    माज आडनाव देशमुख आहे माझ्या पूर्वजांना मोकासा महणून काही रक्कम पाहिले मिळत होती . त्यावरून मोकाशे आडनाव प्रचलीत झाले कृपया मोकासा कुणाला , कशासाठी व कसा मिळत, कधी बंद झाला होता, याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज.

  • @madhukarpawar9166
    @madhukarpawar9166 Před rokem +7

    खरोखर इतिहासातील पाटील या नावाची चांगली माहिती मिळाली आणि पाटीलकी विकतही घेता येते हे ही समजलं

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 Před rokem

    Chan mahiti

  • @sudhirpatil8860
    @sudhirpatil8860 Před rokem

    Ek no. Bhawa

  • @MOODICHANNELDEEPAKCHAVAN

    काही पाटलांचे नावापुढे ( माले पाटील ) असा शब्द लावला जायचं याविषयी माहिती सांगा

  • @buntybhau
    @buntybhau Před rokem +2

    बोल भिड़ू सारखा बोल पाटिल चैनल पण फॉर्म ला चालू आहे 🎉🎉

  • @rahulpatil1667
    @rahulpatil1667 Před rokem

    भावा तू जी काही माहिती सांगितली ती एकदम ज्ञान वाढवणारी आहे आने त्यातल्या त्यात इंद्रजीत सावंत जे म्हणत्यात ते एकदम खर आहे की कुणाच्या कला representaation मुले पाटील या नावाची बदनामी hoyel येवढे हल्क पण हे पद नाही

  • @Analysis565
    @Analysis565 Před rokem +5

    गौतमी पाटील यांना माझा पाठिंबा आहे... दुसऱ्या बाई ला नाचवताना लाज वाटत नाही का पाटील ला... नाच पाटील 😀

    • @nationalistpatriotic8406
      @nationalistpatriotic8406 Před rokem

      Karan tevdhi aamchi layaki ani karya ahe. He gautami patil nahich ahe .

    • @akshay3621
      @akshay3621 Před rokem +1

      ​@@nationalistpatriotic8406 hach fark ahe shivaji maharaj nd so called egoistic patil madhe.. shivaji maharaj raje asunpn, vicharane mahan hote.. janmane koni mahan hot nahi

    • @Analysis565
      @Analysis565 Před rokem

      @@nationalistpatriotic8406 कसलं कार्य रे टोणग्या तुमचा इतिहास बघितला तर सर्व बाई च्या आवती भवती.. आलय थोबाड करून बोलायला

  • @chiragpatil415
    @chiragpatil415 Před rokem +1

    👏👏

  • @jivan8455
    @jivan8455 Před rokem

    Are bhau jara choudhari ya navacha pan history saga jara plz

  • @masterbodhi9737
    @masterbodhi9737 Před rokem +12

    देशमुख आडनावावर पण बनवा 🙏

  • @LifeHacksHqq
    @LifeHacksHqq Před rokem

    bol bhidu ak video more and chandrao more ani jawali varti video banwa na please

  • @dineshpatil__96k
    @dineshpatil__96k Před rokem +7

    विषय कोणता पण असो चिन्मय भाऊ एक नंबर सांगतो❤

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 Před rokem +6

    Kalanusar baghayla pahije, drusthikon badla Faltu wad kartat. Education is must
    #GautamiPatil

    • @nationalistpatriotic8406
      @nationalistpatriotic8406 Před rokem +1

      Kasla kaal. Niyam
      Tar ajun tech ahet. Vishishta lokanach Fakt maan ahe ka . Patil hé aadnav nhi . He maharashtrachi Shaan ahe .

  • @ShreyasPatil-sh9qo
    @ShreyasPatil-sh9qo Před rokem +5

    Patil❤🔥🔥

  • @shrikantupadhye7748
    @shrikantupadhye7748 Před rokem +4

    नागपुर मधे पाटील आडणावाच्या लोकांवर पोलिस तक्रार नोंदवुन घेतच नाही!

    • @samadhanthorat2215
      @samadhanthorat2215 Před rokem

      बरं ऍड झाव्या

    • @shrikantupadhye7748
      @shrikantupadhye7748 Před rokem

      @@samadhanthorat2215 धन्यवाद माननीय आदरणीय सन्माननीय श्री समाधान जी थोरात साहेब आपण थोर आहात आणी मी थोरा मोठ्यांचा नेहमीच आदर करतो आप और आपका प्यारा परिवार हमेशा सुखी एवं संपन्न और सेहतमंद रहे यही मेरी ईश्वर से प्रार्थना है शुभंभवतू हरी ॐ तस्तत 🙏

    • @shrikantupadhye7748
      @shrikantupadhye7748 Před rokem

      @@samadhanthorat2215 महोदय एड झाव्या शब्द नसुन तो येड झव्या आहे आणि मुलिंना असे येड झवे मुलं खुपच आवडतात आता आपण माझे कर्तुत्व सोशल मीडिया वर जग जाहिर केले आहे तर खुप मुली माझ्या प्रेमात पडतील धन्यवाद

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt Před rokem

    Aaj hi farach thode lok changale ahet 🙏

  • @pradipdeshmukh82
    @pradipdeshmukh82 Před rokem

    👍👍

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 Před rokem +3

    आजकाल लावणी कलाकारांमधे पद्धत आलीय पाटील ,कुलकर्णी, शर्मा ,दत्त अशी आडनावं लावायची , बहुतांश डांसरची मूळ आडनाव वेगळीच असतात

    • @Kraisee0
      @Kraisee0 Před rokem +1

      🤣🤣🤣 कुठून आलाय तू... आज काल पाटील, भोसले देशमुख देशपांडे असल्या नाचायला लागल्या आहेत...

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Před rokem

      ​@@Kraisee0 भावा... देशपांडे कुलकर्णी हे चित्रपट करताना गरज असेल तर नाचत असतात.. असं सुपाऱ्या घेऊन गावभर बोंबलत नाही फिरत 😂😂

  • @rajmohite-patil9012
    @rajmohite-patil9012 Před rokem

    Mahiti chaan aahe, parantu ya mulicha PHOTO kadha, vinamra vinanti

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien Před rokem +25

    फक्त पाटील 🔥🔥🔥

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov Před rokem

      96 कुळी मराठा आहे गौतमी चांगला बोल

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien Před rokem +1

      @@user-k31dxcpuov यात वाईट काय बोललो रे ❤️ ड्या. ???

  • @akshaykamble4550
    @akshaykamble4550 Před rokem +1

    माहिती छान होती, पण महत्वाच्या point ला सोडून दिला आहे असा वाटाय..... असुदे. Caste- Art- Oppression.

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 Před rokem

    👌👌👌

  • @mayurnandale3268
    @mayurnandale3268 Před rokem +25

    सबसे कातिल गौतमी पाटील 🎉❤😂

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 Před rokem +1

    एकच पाटील निळू भाऊ फुले 😂😂 बाकी दोन एकर वाले कसकाय पाटील ?

  • @dipikeshpatil7021
    @dipikeshpatil7021 Před rokem +3

    Bhau Patil Maharashtra madhe ter aahe pan videsha madhe pan brand aahe
    Jai Maharashtra 🙏

  • @Rohan_Nikam
    @Rohan_Nikam Před rokem +1

    बोलभिडू तुम्ही १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार यावर वेगवेगळा व्हिडिओ बनवा

  • @abhi-jeet9658
    @abhi-jeet9658 Před rokem

    Chinmay bhau tuza vishay laich hard ahe rao..... tuzi videonasli ki subject kahi aso.... interest apoap generate hoto

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 Před rokem +1

    छत्रपति शिवाजी राजे बाया नाचवनारे नवते तर बाया बाचवनारे होते .... आनी ही बाई नुसती नाचत नाही तर यूपी बिहार वानी नखरे करती.... बंदी आनली पाहिजेन आसल्या नखरे वाल्याना 😢

  • @rajpatil4236
    @rajpatil4236 Před rokem +1

    Patil ya navacha dabdaba teva pn hota ani ata pn aahe 🔥🔥

  • @manojrathod8707
    @manojrathod8707 Před rokem +1

    For Rathod Surnames History, make video bhava😊

    • @terabaap3139
      @terabaap3139 Před rokem +2

      rathods are banjara no history they have ..your anscestors copy pasted your surname from ''rathore'' same like dalits copied surname of marathas ... rathores are generally a surname belonging in rajasthan who used to sell there daughters to mughal or any other muslims ..example :- maldeo rathore who married his 3 daughters to muzlims ...dont worry you have nothing to do with rathores🙂

  • @baaptuza9829
    @baaptuza9829 Před rokem +1

    Tu swatach kay tr bol baba. Tya indrajit sawant hyanch aikun copy paste karu nkos.. dusr kay mahit asel tr bol

  • @happy_star_1532
    @happy_star_1532 Před rokem +2

    Ata tr Maaj Dakhvayla Patilki mirvtat.
    90% adnava smor Patil lavnare Garvishth aahet ani uagach mirvtata.
    Patilki lavnyacha laykiche aso va nso.

  • @sachinpsawai1547
    @sachinpsawai1547 Před rokem +5

    आज सुद्धा ग्रामीण भागात पाटील अडनाव,पाटील समाज,व गाव,महसुल यंत्रणा व पोलीस यंत्रणा यांच्यात महत्वाचा दुवा म्हणून काम करणार शासकीय पोलीस पाटील पद सुद्धा आहे.. याबबतीत सुद्धा एखादा विडीओ बनवावा

  • @riyajatar1650
    @riyajatar1650 Před rokem

    कुस्ती वल्यांवर्ती अन्यान चालू आहे त्यावर Vedio बनवा

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Před rokem +1

    Gautami Patil mule kiman lokanna Patil kon asatat aani tyanna kase Patil he Pad milale te agadi vyavasthit samjaun sangitalyabaddal Dhanyawad !🙏

    • @justnamithings4213
      @justnamithings4213 Před rokem

      शेवटी हेच आहे की पाटील हे पद आहे आडनाव नाही... कोणत्या विशिष्ट जातीच. पण स्वातंत्र्य नंतर पाटीलकी कमवावी लागते... लोकशाही मुळे आज प्रत्येक समजा कडे पाटीलकी आली आहे police Patil या पदाचां रुपात

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 Před rokem +1

    1:28 ,patil mhnl ki निळू फुले च का आठवतात तुम्हाला, गावगाडा जबाबदारीने चालविणारे पण खूप पाटील असतात त्यांना पण glorify kara

  • @Vishalmumbai459
    @Vishalmumbai459 Před rokem +2

    सलाम फक्त भाऊराव पटीलाना

  • @jyotikadlag9132
    @jyotikadlag9132 Před rokem +1

    Deshmukh va var banva video garjech ahe ......

  • @viralinshort23-24
    @viralinshort23-24 Před rokem +3

    Patil he kahi adnaav nahi ti ek vatan/ padavi aahe,
    Gava madhe ji jaat jyast aahe tyanchya morkhyala Patil mntaat.

  • @Kingman0045
    @Kingman0045 Před rokem +2

    पाटील यांच्या नादाला नका लागू ,,,💪💪💪

  • @siddharajravindrapatil8470

    कोकणात जोड आडनाव लावत नाहीत , फक्त पाटील हे एकच आडनाव असते.

  • @avinashpatil5188
    @avinashpatil5188 Před rokem +14

    🤘🤘जमिनीची किंमत आणि पाटलाची हिंमत कधीच कमी होत नसते👍👍👍

    • @dnyaneshwarjoshi8605
      @dnyaneshwarjoshi8605 Před rokem +7

      😂🤣

    • @nationalistpatriotic8406
      @nationalistpatriotic8406 Před rokem +1

      @@dnyaneshwarjoshi8605 patil lokani maarleli distey tuzhi.

    • @Rohan_Nikam
      @Rohan_Nikam Před rokem

      @@dnyaneshwarjoshi8605 जोष्या मार विसरलेला नाही वाटत अजून तू 😂😂😂😂

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před rokem

      ​@@Rohan_Nikam San 1948 🔥🔥🔥🔥🔥

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před rokem

      @@swapnilpatil8441 काय झालात

  • @redmi3sprime753
    @redmi3sprime753 Před rokem

    पण वतन म्हणजे काय

  • @the...devil..
    @the...devil.. Před rokem +4

    Gautami patil rocks 🔥🔥🔥🔥🔥

  • @pravinbhalerao6303
    @pravinbhalerao6303 Před rokem +2

    आमची युनिव्हर्सिटी ख ऱ्या अर्थाने आम्हाला ज्ञानी ब न व तें आ हे ति व्हाट्स ए प युनिव्हर्सिटी कोणि कां हि हि बोलो