छत्रपतींच्या स्वराज्याचे दोन विभाग कसे झाले...? सातारा आणि कोल्हापूर |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 04. 2020
  • छत्रपतींच्या स्वराज्याचे दोन विभाग कसे झाले...?
    कोल्हापूर आणि सातारा ते स्वराज्याच्या सिंहासनाचे दोन विभाग कसे झाले त्यात वारणेचा तह कसा झाला हे जाणून घेऊया...🙏
    © मी मावळा शिवरायांचा
    mi_mavala_shivr...
    All Images In The Video Are For Representation Purpose Only .
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
    हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
    #Shivaji_Maharaj
    #Sambhaji_Maharaj
    #उदयनराजे_भोसले

Komentáře • 166

  • @graphicdesignwala756
    @graphicdesignwala756 Před 3 lety +114

    जो कोणी माझी कमेंट वाचू राहिला त्यांना शिवनेरीची श्रींमत, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभों, हीच शिवचरणी प्रार्थना! आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो! 🥳 ✨

  • @Shreyas_k_007
    @Shreyas_k_007 Před rokem +2

    महाराजांची खरी गादी म्हणजे थोरली गादी सातारा ची आहे 💯 𝐎𝐍𝐋𝐘 𝟎𝟎𝟕 👑💯

  • @vitthalhande242
    @vitthalhande242 Před 3 lety +71

    शिवाजी महाराज यांचे घराण्यात परत परत तीच नावे ठेवली गेलीत त्यामुळे गोंधळ होतो वंश ओळखण्यास..😭

  • @shilpachaulkar2233
    @shilpachaulkar2233 Před 3 lety +40

    आपल्या जिजाऊँ माँ साहेबांमुळे स्वराज्य उभारले गेले, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य वाढवले, शंभू राजांनी आणि येसू बाईंनी त्याचे रक्षण केले, आणि राजाराम राजे आणि महाराणी तारा बाई नी ते जपले.. धन्य ते स्वराज्य घड़वीणारे , आणि धन्य आपला महाराष्ट्र... जब तक सूरज चाँद रहेगा स्वराज्य हमारा अमर रहेगा!

    • @user-th9fz2js8r
      @user-th9fz2js8r Před 3 lety

      जय भवानी जय शिवराय 🚩🙏

  • @sagarthakare4053
    @sagarthakare4053 Před 4 lety +112

    राजमाता जिजाऊ साहेब , श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , महाराणी येसूबाई , राणी ताराबाई यांच्यामुळेच स्वराज्य टिकला आहे ,

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 Před 3 lety +7

      तेवढाच वाटा छत्रपती संभाजी महाराजांचे लाडके पुत्र छत्रपती शाहूजी महाराज यांचा आहे मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर केले आहे

    • @pratikogale1533
      @pratikogale1533 Před 3 lety +6

      @@Bhaicharaogop tyanchya mule swarajya vadhala . ... Par Delhi paryanta gela ...

    • @shubhamsawant4917
      @shubhamsawant4917 Před 3 lety +1

      Santaji ghorpade

    • @shubhamsawant4917
      @shubhamsawant4917 Před 3 lety +4

      @@Bhaicharaogop Santaji ghorpade

    • @Bharat20245
      @Bharat20245 Před 3 lety

      Jay Shivaji, Jay Bhavani,Jay Hind, Jay Maharashtra..🇮🇳.!!!

  • @sandeepk846
    @sandeepk846 Před měsícem +1

    जी गादी छत्रपती संभाजी राजेंची तीलाच फक्त माझा मुजरा ❤❤❤

  • @amolgawalkar4386
    @amolgawalkar4386 Před 2 lety +2

    छत्रपती शिवाराय महाराज... माणसातला देव 🕉️🕉️🕉️

  • @986MAK
    @986MAK Před 4 lety +46

    महाराज फक्ट तीनच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि कोल्हापूरचे शाहू महाराज
    छत्रपती शिवाजी महाराज तर दैवतच आहेत ते होते आणि त्यांचे विचार आहेत म्हणून आपण आहोत
    पण मला अभिमान वाटतो गर्व वाटतो आणि खूप वाईटही वाटतं ते आपल्या महाराजांचे पुत्र
    छत्रपती संभाजी महाराजांचे
    एवढा अद्वितिय महान व्यक्ती आपल्याला महाराजांचे नंतर लाभला पण त्यांची कोणाला कदर न्हवती
    त्यांच्या नंतर शाहू महाराजांनी तर शिवाजी महाराजांचे वितरण खऱ्या अर्थाने आजारणात आणले samajatlya सर्व घटकांसाठी कार्य केला

    • @vinayakkesarkar6280
      @vinayakkesarkar6280 Před 4 lety

      Barobar bola bhau tinch raje

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Před 3 lety

      शाहू महाराज मूळ वारस आहेत की दत्तक?

    • @diamon8392
      @diamon8392 Před 3 lety

      @@rameshmhatre1565
      दत्तक

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Před 3 lety +2

      @@diamon8392 मग दोनच खरे छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज.

    • @mr.alankar3059
      @mr.alankar3059 Před 3 lety +1

      वा...! इथे ठरवलं जातंय वंशज कोण खरे आणि खोटे..
      खूप वाईट दिवस आलेत महाराज तुमच्या स्वराज्यावर...

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 Před 3 lety +41

    छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजंबद्दल जो अभिमान आहे तो अमूल्य योगदान आहे ते इतर राज्यकर्त्यांच्या समजण्या पलिकडे आहे.

  • @amolgawalkar4386
    @amolgawalkar4386 Před 2 lety +2

    हर हर महादेव 🕉️ जय महाराष्ट्र

  • @satishpatil22
    @satishpatil22 Před 4 lety +73

    हा तह माझ्या गावात जखिणवाडी, तालुका कराड मधे झाला.

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 Před 2 lety +2

    जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम राजे,जय शाहूराजे

  • @JK-ji9xr
    @JK-ji9xr Před 3 lety +52

    रयतेचा राजा, जाणता राजा फक्त एकच्.. छत्रपती शिवाजी राजा.❤️

  • @xxman1768
    @xxman1768 Před 3 lety +21

    महाराज फक्त तीन
    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती संभाजी महाराज
    छत्रपती शाहू महाराज ,,,,,आणि हे आताचे आयत्या बिडावर नागोबा आहेत ,यांच्यात कोणत्याच अँगलने पाहिले तरी महाराज दिसत नाहीत ,जय छत्रपती ,,,,,,,,

  • @harshalsonawane6040
    @harshalsonawane6040 Před 4 lety +13

    अतिशय अभ्यासपुर्वक मांडणी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय

  • @surajgurav3039
    @surajgurav3039 Před 4 lety +28

    खरी गादी तर सातारा ची शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराजांची
    Only 007 राजधानी सातारा

    • @sandippatil5461
      @sandippatil5461 Před 3 lety +14

      जर माता ताराराणी यांनी औरंगजेबाशी सात वर्ष युद्ध करून त्यांचा पराभव केला नसता तर?
      न राज्य ना राजा

  • @krushnataur1023
    @krushnataur1023 Před 3 lety +11

    गृह कलह सोडून जर फिरंग्यांवर लक्ष दिले असते तर कदाचित भारत इंग्रजांचा गुलाम झाला नसता.

  • @upscaspirants.9211
    @upscaspirants.9211 Před 3 lety +4

    जय हिंद 🇮🇳
    जय महाराष्ट्र 🚩
    जय शिवराय 🚩

  • @user-su7gu3de2e
    @user-su7gu3de2e Před 3 lety +6

    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय उदयनराजे 🙏

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 Před 4 lety +14

    👌🏻जय शिवराय 🚩

  • @rahulpatil3028
    @rahulpatil3028 Před 4 lety +8

    Changli mahiti bhetli...🙏

  • @user-dz3zq6ye1z
    @user-dz3zq6ye1z Před 3 lety +34

    आपल्या दृष्टीने महाराजांच्या दोन्ही गाद्या महानच जय शिवराय

  • @vidyawankhade3699
    @vidyawankhade3699 Před 3 lety +3

    ।।।लाख लाख धन्यवाद विडिओ साठी।।।
    ।। जय दैवत श्री माँ साहेब जिजामाता।।
    ।।जय दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज।।
    ।।जय दैवत श्री छत्रपती संभाजी महाराज।।...
    Full support sir ..Chalu theva...Khup dhanyawad.. chan kaam..-

  • @atulpchec2154
    @atulpchec2154 Před 3 lety +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @thedarksidepodcast5879
    @thedarksidepodcast5879 Před 3 lety +15

    Ithach mar khalla amhi . Swarajya peksha raja motha zala . Jevha yudha zal asel tevha Kay vatl asel rajynchya atmyala

  • @subhashsonawale5017
    @subhashsonawale5017 Před 4 lety +5

    Chh. Shivaji Maharaj ki Jai

  • @sudhirdavidson23
    @sudhirdavidson23 Před 4 lety +3

    खुप छान माहिती
    जय जिजाऊ
    जय शिवराय जय शंभूराजे ....

  • @sachinkakulate622
    @sachinkakulate622 Před 4 lety +3

    Jay shivray

  • @shubhamkhaire802
    @shubhamkhaire802 Před 3 lety +56

    भाऊबंदकीची कीड लागली संभाजी महाराज नंतर

  • @krushnajadhav4315
    @krushnajadhav4315 Před 3 lety +2

    जय शिवराय

  • @dnyaneshwarjagtap714
    @dnyaneshwarjagtap714 Před 3 lety +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @User95958
    @User95958 Před 3 lety +20

    Hindu Dharma & Maratha samajasathi fakt 2 Raje ladhle. Chatrapati Shivaji maharaj & Sambhaji Maharaj. Aatache Raje fakt Rajkaran kartayet.

  • @balajiwakure1810
    @balajiwakure1810 Před 3 lety +2

    सर जय शिवराय खूप छान माहिती दिली

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 Před 4 lety +21

    छ. शिवराय याच्या वंशाची ओळख सुरवाती पासुन होणेआवश्यक वाटते.
    जसे प्रथम छ. शिवराय त्या नंतर त्याचे पुत्र कोण कोण कारण संभाजी महाराजा नंतर राजाराम महाराज यांचीओळख व्हिडीओत वंशा प्रमाणे आकलन होत नाही . धन्यवाद

    • @surajgurav3039
      @surajgurav3039 Před 4 lety +2

      खरी गादी सातारा ची आहे मोठे संभाजी महाराज होते राजाराम छोटे उत्तराधिकारी थोरले शाहू महाराज होते

    • @sagarshikhare7007
      @sagarshikhare7007 Před 3 lety

      @Pm Jr khup aabhyas aahe tumcha tumhala manacha mujara

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @Pm Jr czcams.com/video/Jc6s_HnsR8U/video.html antim Hindu samrat

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@surajgurav3039 czcams.com/video/Jc6s_HnsR8U/video.html antim Hindu samrat

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@sagarshikhare7007 czcams.com/video/Jc6s_HnsR8U/video.html antim Hindu samrat

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Před 3 lety +2

    आपल्यासाठी शेवटचे राजे छत्रपती शिवाजी महाराज....त्यांनाच मानाचा मुजरा....आणि त्यांचाच आदर्श....बाकीच्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही...

  • @prashantdarekar3913
    @prashantdarekar3913 Před 3 lety +1

    जय शिवराय 🙏👌🚩

  • @DJVISHNU6661
    @DJVISHNU6661 Před 4 lety +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @hanmantpujari8449
    @hanmantpujari8449 Před 3 lety +1

    चांगली माहिती जय शिवराय जय भवानी.....!

  • @marutimore7921
    @marutimore7921 Před 4 lety +3

    Like good best nice

  • @user-vy1cs6gg7p
    @user-vy1cs6gg7p Před 3 lety +12

    जय शिवाजी महाराज जय भवानी जय महाराष्ट्र जय किसान दि ग्रेट मराठा 👍👍

  • @sashorts7206
    @sashorts7206 Před 3 lety +1

    JAI SHIVRAY

  • @user-ik9dq4cx3n
    @user-ik9dq4cx3n Před 4 lety +1

    जय शिवराय जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र

  • @harshwardhanchoudhari610
    @harshwardhanchoudhari610 Před 3 lety +1

    छान माहीती
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी जय राजर्षी शाहू

  • @clintonm1986
    @clintonm1986 Před 3 lety +1

    JAI SHIV RAI

  • @laughcrylaugh583
    @laughcrylaugh583 Před 4 lety

    jay Shivaray

  • @parshantchavan1857
    @parshantchavan1857 Před 3 lety +1

    Jay ho raje

  • @mangesh4990
    @mangesh4990 Před 3 lety +5

    पहिले वंशज साताराची गादी 🌹

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 Před 3 lety +2

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 Před 3 lety +2

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @patronbmaster6841
    @patronbmaster6841 Před 3 lety +8

    Akha Maharashtra Maza Shivbacha hota , aahe aanni rahil Jay shivaji, Jay Sambhaji 🔥🔥

  • @angrymusicworld1202
    @angrymusicworld1202 Před 4 lety +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 Před 4 lety +25

    Parantu, ase kahi ghadayla nahi nahi pahije hot. Sambhaji maharaj ani rajaram raje yanchya nantar sarvanni swarth sadhayla suruvat keli.he chhatrapati shivaji maharajanchya vicharan virudhh ahe. Jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr.

  • @vickylive5649
    @vickylive5649 Před 3 lety +6

    Tasgaon amchya gavach nav he ❤️ history madhe 😊

  • @sauravjadhav3206
    @sauravjadhav3206 Před 4 lety +2

    छत्रपति शाहू महाराज

  • @VishalShinde-ku2hv
    @VishalShinde-ku2hv Před 4 lety

    💗💗🚩🚩🚩🚩

  • @rushishitole5587
    @rushishitole5587 Před 4 lety +11

    गर्व आहे मला मी मराठा आहे जय शिवराय जय शंभूराजे 😘😘

  • @shreyashkudalkar2098
    @shreyashkudalkar2098 Před 4 lety

    🙏⛳🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @contenthub9844
    @contenthub9844 Před 3 lety +4

    Maratha samjajyache tinach wagh shivba shambhu ani bajirao🚩🚩🚩

  • @namdevpatilyt160
    @namdevpatilyt160 Před 2 lety +1

    🥰🥰🥰🥰

  • @sagarkadbe1572
    @sagarkadbe1572 Před 4 lety +11

    Donch raje ythi gajle te manje shivray ani shamburaje nantr dusra shatrapti janmala ala nahi Jay shivraya 🔥 🔥 🔥 🔥

  • @user-bk6yh5fs7j
    @user-bk6yh5fs7j Před 4 lety +4

    जय शिवराय जय शंभुराजे जय उदयनराजे

    • @surajgurav3039
      @surajgurav3039 Před 4 lety

      ओन्ली उदयनराजे महाराज

  • @sharmohi_sonwane
    @sharmohi_sonwane Před 3 lety +17

    लोकशाही येऊन 70 वर्षे उलटली लोकशाहीत अशा पदांना कुठलेही स्थान नाही.

  • @sanskratikmarathi
    @sanskratikmarathi Před 4 lety +1

    Jay Shivray

  • @dnyaneshwargadekar5207
    @dnyaneshwargadekar5207 Před 4 lety +1

    Ok

  • @virunayar4470
    @virunayar4470 Před 4 lety

    Okkk

  • @bharatghadage1580
    @bharatghadage1580 Před 4 lety +4

    Satara

  • @sagarkadbe1572
    @sagarkadbe1572 Před 4 lety +4

    Shivaji maharaj Jr ajun kahi varsh asten tr apn maratyani akya jagavr rajya kel ast
    Jay Bhavani Jay shivraya Jay shamburaje🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @bobinpune
      @bobinpune Před 3 lety +4

      आख्या जगावर? 😄 दुसर्‍याची जमीन लुबाडण्याची आपली पद्धत नाही. प्रत्येक देशात तिथल्या लोकांनी लोकशाहीने निवडून दिलेल्या पद्धतीने कारभार झाला पाहिजे.

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 Před 4 lety +5

    "Chatrapati shivaji maharaj", "chhatrapati sambhaji maharaj"ani"maharani yesubai" yani "swaraja" baddal jo vichar kela hota,nantar pudhe to konas hi jamla nahi. Jay shivray, jay shambhu raje.

    • @omdeshmukh6071
      @omdeshmukh6071 Před 3 lety

      Khara badal tar Chatrapathi shahu rajenchya kalat jhala aahe.....jo vichar Chatrapathi shivaji maharajanni mandala hota too amal kela Chatrapathi shahu raje aani peshwa bajirao ni.......hindavi rajyacha hindavi SAMRAJYA kela Chatrapathini aani peshwa bajirao ni..... Ha kal maratha etihasacha suwarna kal manlya jato.....!!!

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem +1

    दोघे मराठे एकत्र असते तर .......

  • @prasadjoshi4610
    @prasadjoshi4610 Před 4 lety +9

    Fakt ekch century madhe kiti gosti ghadlaya

  • @pankajpisal2750
    @pankajpisal2750 Před 3 lety +1

    Nice

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Před 3 lety +1

    ha sarv itihaas aahe. itihaasaatna bodh gyaycha asto. aajcha maharashtra itihaasaatna jaatiwaad shikla

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Před 3 lety +1

    MANA NE DONHI EKCH AAHET.

  • @Vrath620
    @Vrath620 Před 4 lety +2

    Shivaji & Sambhaji Maharaj an nantar khare Malak Peshwa ahet

    • @surajgurav3039
      @surajgurav3039 Před 4 lety

      खर आहे भावा

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Před 4 lety +2

      But Peshves were governing the power under the head of Maratha Empire not Peshwa Empire and even on Panipat all were gone as Maratha Sardar with their's Fouja again those who went on Panipat were known as Maratha Soldiers.

    • @swapniljadhav1296
      @swapniljadhav1296 Před 3 lety

      स्वराज्याचे खरे मालक नेहमीच रयत होती , पेशवे इथेच चुकले. दक्षिणेत मिळालेल्या स्वराज्याला स्वतःचे समजू लागले

  • @Potoba
    @Potoba Před 3 lety +1

    Nice vdo
    #potobappr

  • @akashteli2593
    @akashteli2593 Před 4 lety +4

    Tara rani ca vijay aso

  • @ankushkadam5730
    @ankushkadam5730 Před 4 lety +4

    Saglech swarthi jhalet ata ....

  • @athravpote1057
    @athravpote1057 Před 4 lety +5

    Only 007

    • @aniruddhagade373
      @aniruddhagade373 Před 4 lety +2

      🚩जय जिजाऊ_जय शिवराय_जय शंभू राजे
      ⛳️जय छत्रपती_उदयन राजे🗡👑

  • @arjunkharat195
    @arjunkharat195 Před 3 lety +2

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Před 4 lety +2

    बडे सरदार कोण?

  • @prathameshdhumal7935
    @prathameshdhumal7935 Před 4 lety +3

    Panipat chya ladhai mdhe peshwyan sobat satara ani kolhapurchya gadine sahabhag ghetla hota ka?

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Před 4 lety

      The battle of 3 rd Panipat was fought under Maratha Empire by Peshve and Maratha Subhedar Malharrao Holkar Mahadaji Shide Pawar Gaikwad Antaji Mankeshar etc.

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @Pm Jr czcams.com/video/Jc6s_HnsR8U/video.html antim Hindu samrat

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@prakashvichare4244 czcams.com/video/Jc6s_HnsR8U/video.html antim Hindu samrat

  • @sarangthemdeo1182
    @sarangthemdeo1182 Před 4 lety +6

    मुघलांच्या कैदेत असणाऱ्या शाहू राजेंना स्वतः बाळाजी विश्वनाथ भट यांनी मुक्त केले होते...

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Před 4 lety

      No Shahu appointed Balaji Vishvanath Beatty as Peshve in 1713 after considering his courage and Victory in one battle.

    • @diamon8392
      @diamon8392 Před 3 lety +2

      बाळाजी विश्वनाथांनी शाहु महाराजांच्या आईस मुघलांच्या कैदेतून मुक्त केले होते.

  • @prathameshdhumal7935
    @prathameshdhumal7935 Před 4 lety +1

    Kolhapur chya gadiche. Dusare shivaji maharaj yana dusarya sambhaji maharajani padachut ka kele

    • @vikramshivprabha164
      @vikramshivprabha164 Před 4 lety +1

      @Pm Jr जेव्हा स्वराज्याचे दोन तुकडे झाले तेंव्हा रायगड किल्ला कोणाच्या ताब्यात होता कारण रायगड आधी राजधानी होता पण ईथे राजधानीचा उल्लेख कुठेच दिसत नाही

  • @vishvajittaware1470
    @vishvajittaware1470 Před 4 lety +4

    संभाषण व चित्रे विसंगत.

  • @tejasshirode1260
    @tejasshirode1260 Před 3 lety +3

    आता राजेशाही संपली आहे .....फक्त गड किल्ले हेच खरे वारसदार ..... आताचे वारसदार फक्त राजकारणी

  • @wowlotus8800
    @wowlotus8800 Před 3 lety +7

    Dadoji is real Father of India 👌 👍

  • @universal.king.0074
    @universal.king.0074 Před 4 lety +11

    छ.उदयनराजे महाराज😎

    • @aniruddhagade373
      @aniruddhagade373 Před 4 lety

      🚩जय जिजाऊ_जय शिवराय_जय शंभू राजे
      ⛳️जय छत्रपती_उदयन राजे🗡👑

    • @surajgurav3039
      @surajgurav3039 Před 4 lety +1

      Only छत्रपती उदयनराजे भोसले महाराज 007

    • @sks1464
      @sks1464 Před 3 lety +1

      दत्तक वारस आहेत

  • @ranjitshinde2773
    @ranjitshinde2773 Před 4 lety +2

    He je kahi sangitale jatay
    tyawar maratha itihas sanshodhakanche pramanpatra mahatvache.
    Maratha vytirict later konavrhi Maratha samaj vishwas thewanar Nahi.
    Labad Rajkiy Netyanwar ter kadhihi thewanar nahi.

  • @sandeepsonawane4291
    @sandeepsonawane4291 Před 4 lety +17

    भोसले घराण्याची गादी पेशवे कडे का गेली . मराठा सरदार बहुजन समाजाला यांना का नाही मिळाली .

    • @Crack_warrior_Gaming
      @Crack_warrior_Gaming Před 4 lety

      Pm Jr thanks

    • @shubhammishra7744
      @shubhammishra7744 Před 4 lety

      @Pm Jr ani hech karan aahe kay ki kolhapur che chatrapati ne godse gandhi vaad nantar brahmana var raag kadhala??
      Just asking
      Mala janun gyaych aahe.....
      Ki te ka involved hote brahmin killing madhe?

    • @Vrath620
      @Vrath620 Před 4 lety

      Karan peshwani ne he sagle milale hote , sagli mehenet peshwa chi hoti

    • @swapniljadhav1296
      @swapniljadhav1296 Před 3 lety

      @Pm Jr हा इतिहास कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल

  • @Patil07_
    @Patil07_ Před 4 lety +15

    जे नॉन मराठा आहेत.. ते अस म्हणतात की आम्ही फक्त शिवाजी महाराज आणि संभाजीराजे याना मानतो छत्रपतीची गादी सातारा,कोल्हापूर मानत नाही ...अरे भुरट्यां नो आम्हाला काही फरक पडत नाही आणि गरज ही नाही आम्ही समर्थ आहे गादी मान, अभिमान बाळगायला🚩🚩

    • @swapniljadhav1296
      @swapniljadhav1296 Před 3 lety +3

      @Pm Jr ब्राम्हण समाजात अजूनही छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी द्वेश का आहे , असेल तर तो अनाजी पंत आणि सहकार्याना स्वराज्यद्रोहामुळे केलेल्या शिक्षेबद्दल आहे का ?

    • @mr.alankar3059
      @mr.alankar3059 Před 3 lety +1

      खरं आहे.. आम्ही स्वराज्या च्या राजाला मानतो..,गादीसाठी भाऊ बंधीलकीत युध्द करून शत्रू ला हसं करू देणाऱ्यांना नाही मानत...

    • @user-ey1lc4ym1s
      @user-ey1lc4ym1s Před 2 lety

      महाराष्ट्र मध्ये कोण नॉन मराठा नाही सगळ्या जातींना मराठा संबोधले जाते शिवाजी महाराजांच्या आधी मराठा जात न्हवती , 96मराठा ही जात 96 कुळातील झाली म्हणून 96कुळी बोलतात यादव ,राजपूत ,नागवंशी असे 96 कुळे अहेत शिवाजी महाराज स्वतः राजपूत शिसोदिया सूर्यवंशी कुळातील आहेत

  • @johneybeistro2021
    @johneybeistro2021 Před 4 lety +2

    Aurangjeb ko itna bura kahte ho fir bhi maharashtra me aurangabaad ke naam se jilha kese he kya chatrapati shivaji maharaj ka ek bhi maavla nahi raha ab maharastra me . Jay shivaji

    • @Bhartiya-fr8xl
      @Bhartiya-fr8xl Před 4 lety +2

      Ata tu shikavnar 😆 albert ..
      Tula mahit tari ahe tu converted ahes. Tu atache mavale sod tuza purvajani kadhich doke zukaun convert zale dharm parivartan kele. Tar hyat tu made nahi bolalas tar uttam

    • @sujayghorpade7167
      @sujayghorpade7167 Před 4 lety

      Sambhajinagar malun hai kya?

  • @vidyawankhade3699
    @vidyawankhade3699 Před 3 lety +2

    ।।।लाख लाख धन्यवाद विडिओ साठी।।।
    ।। जय दैवत श्री माँ साहेब जिजामाता।।
    ।।जय दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज।।
    ।।जय दैवत श्री छत्रपती संभाजी महाराज।।...
    Full support sir ..Chalu theva...Khup dhanyawad.. chan kaam..n

  • @nandupatkal3775
    @nandupatkal3775 Před 3 lety +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @vidyawankhade3699
    @vidyawankhade3699 Před 3 lety +2

    ।।।लाख लाख धन्यवाद विडिओ साठी।।।
    ।। जय दैवत श्री माँ साहेब जिजामाता।।
    ।।जय दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज।।
    ।।जय दैवत श्री छत्रपती संभाजी महाराज।।...
    Full support sir ..Chalu theva...Khup dhanyawad.. chan kaam..: