सकाळी सकाळी बैल बांधून केली फोडीला सुरुवात🌾😀 शेतीच्या कामाची जोरदार सुरुवात😅कोकणी जीवन🥰
Vložit
- čas přidán 10. 06. 2024
- नमस्कार मित्रानो स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन यूट्यूब चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
आपलाच राहुल दिपक घवाळी RG
Facebook- Rahul Ghavali
Insta - @mr_ravlya_rg
मस्त लहान पणी ची आठवण झाली
मी पण लहानपणी माझ्या मामाच्या गावी जायचे पेरणी करूनच यायचे ढेपी फोडायला खूप मज्जा यायची आजी आमची भाकरी घेऊन यायची आता आजोबा नाही mg आजीला मुंबईत आणले त्यामुळे गावी जाता येत नाही pn तुमचे विडिओ बघून खूप बरं वाटलं लहानपणी chi आठवण आली खूप छान विडिओ आहेत तुमचे तुमच घर पन छान आहे आजी आजोबा पन आवडले मला
🥰 thank you
Nice video 📸📸📸📸📸📸📸📸📸
Lay bhari
Mast aahe
तु कसा आहेस विडीओ खूप मस्त आहे ❤
Mast👍
बरोबर आहे भाव 🙏
भावा खुप छान ❤
👌👍
जुन्या आठवणी ताजा झाल्या आमच्याकडे मी लहान होता तेव्हा नांगरायचे आता तर सगळेजण ट्रॅक्टर ने लावणी करतात
👍
❤❤❤
❤❤😂😂😂खूप छान
❤❤
Aajji khup mrhanati aahe 🙏👌👍
❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
तु कसा आहेस विडिओ खूप छान आहे
R G.😊तू लाहापनीची आठवन करूंन दतोसं.खूप बरं वाटतं.असबगूंन. तूला काही शब्दच नाही आहे.❤❤❤
Thank you ❤️
chan video,keshtlu manse,👌👍👌👍
🥰
❤लय भारी भावा ❤ अशीच कोकणची परंपरा जपत रहा . व्हिडिओ बगून लय भारी वाटलं. लहान पणीची आठवण झाली .
🥰
मी लावणी लावायला येणार आहे मला खूप आवडतं शेतात काम करायला
Nakki ya
Aaji pn Shikli vlog banvayla ❤😍😍
Tumche kashta affat aahe, dada. Salaam
🥰
Khup chan video
Rahul vait lokankade laksh deu nako .
🥰
भावा आजीबाई आणि आजोबा ना बघितल कि माज्या आजीबाई आणि आजोबा ची आठवण आली भावा 😭 खूप सुंदर भावा
🥰
भाऊ युरीया खत वापरू नका ढेपी मोठी निघणार नाही
Vattaty tevdh youtube chalavan sop nahi aahe na bhava
खुप छान हिडीओ आसतात राहुल तु लोकच नको ऐकून वाईट वाटुन घेऊ खुप कष्ट करता तुम्ही सगळे
🥰🥰
Khupach chan..aaj aajila pn video banavtana bagitla..bhari vatla..ti evdya gadbadit suddha khup mast direction karat hoti..
Love u all❤
गेल्या सालचे तांबडा काळा दोन म्हातारे बैल आठवतायत ते बदलले का,बाकी छान
Ho
Dada आई लl मदत करत जा ओझाचं कामात तिला जास्त काम करू देऊ नको
Ho
रवी राजा कुठे आहे
झोपला
Tumchya saarkhi Tarun mandalin mule Kokan tikun aahe. Gaav sodu naka.
🥰
❤❤❤