Video není dostupné.
Omlouváme se.

संकेतही प्रेमच करतो.. त्याचं काय चुकलं? झ्याकन्या रिटर्न |Epi 56|Zyaknya Return |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • आपण जेव्हा खरेपणाने,प्रामाणिकपणाने एखादी गोष्ट करायला लागतो; मग ते कोणतेही काम असो किंवा अगदी कोणावर प्रेम करणं असो.... प्रत्येक ठिकाणी संघर्ष हा येतोच; फक्त अशावेळी गरज असते ती त्या संघर्षात गंभीर रहायची..
    विक्या- पगंच्या बाबतीत काय होईल?
    दर शनिवारी स. 9.00 वा. या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होतो. त्यासाठी हे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा!
    Concept|Director: Pradeep Shivgan
    कलाकार:
    विक्या- सचिन वीर प्रगती(पग्या) - दीप्ती वहाळकर
    हा-या - ओमकार धनावडे सोनी- मानसी वृषाली विक्रम
    सु-या- सचिन गावणकर दीपा - श्रेया पांचाळ
    भाऊ - प्रशांत महाकाळ श्रेयू - श्रेया जाधव
    गुरुजी - प्रदीप शिवगण पांडूतात्या - विनोद वायंगणकर
    सुयोग(भाचा)- सुयोग शीतप स्वप्न्या- स्वप्नील धामणे
    थोरल्या - विराज माने सच्या- आकाश मोहिते
    मावशी - अलका बेंदरकर मुकुंद - महेंद्र गावणकर
    विन्या - विनायक रेवाळे काका - अनिल गव्हाळी
    तात्या - ऋषिराज धुंदूर संकेत - अभिषेक नाटेकर
    विशेष आभार : देवजी गावणकर कुटुंबीय आणि मुंगुजी महाकाळ परिवार.
    #kz #comedy #maharashtra #love #ratnagiri #marathi #reels #rural #kokani #gav #marathiwebseries #film #series #artist #shorts #minivlog #kokan #zyaknya #zaknya #kokanatlya #Koknatlya_Zyaknya

Komentáře • 73

  • @santoshmasane7408
    @santoshmasane7408 Před měsícem +5

    आता खूपच रंग येत आहे आपल्या कोकणातल्या झाकन्यांना आतुरता पग्या आणि इक्या च्या येकत्र मिळण्याची ❤ पुढील भागासाठी सर्व टीमला शुभेच्छा.

  • @PrathameshVarshe
    @PrathameshVarshe Před měsícem +5

    प्रगती आणि श्रेयु खुप छान अभिनय... हऱ्या आणि विक्या यांची मैत्री अशीच बहरत राहावी.... आणि या एपिसोडमुळे आजच्या कोकणातील तरुण पिढीला खुप काही शिकण्यासारखे आहे.... कोणत्याही रंगीत मालिकेला लाजवेल अशी ही वेबसिरीज... अभिमान आहे कोकणी असल्याचा.... असे कलाकार कोकणाने दिले....❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @abhishekvanage3022
    @abhishekvanage3022 Před měsícem +2

    हऱ्या आणि विक्या.. खूप आनंद वाटतो.. स्वतःचा व्यवसाय सुरु केला.. खर आहे छोट का असेना पण स्वतःचा काही तरी पाहिजे.. नवीन तरुण पिढी ल मार्गदर्शन देणारा भाग आहे.. खुप खुप धन्यवाद.. मस्त होता आजचा भाग

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Před měsícem +2

    Kharach एपिसोड बघताना वेगळ्याच दुनिया मध्ये जातो आम्ही...आपले कोंकण आणि कलाकार खरंच भातीबहेत मस्त निरागस निर्मळ मनाचे आपण कोंकणी माणसे आहोत अभिमान आहे ..आणि एपिसोड n kalakar lai bhari

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Před měsícem +2

    समिश्र भावना एकाच episode मध्ये पहायला मिळाल्या ...हर्‍या अणि विक्यl चि मैत्री अशीच कायम असू दे.. पण प्रगती च्या मनात निराशा दुःखlची.. तर विक्यl च्या मनlत आनंदाची आशा...संकेत चे प्रेम यशस्वी होईल असे वाटत नाही...प्रेम दोघांन कडून असायला हवे ..

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 Před měsícem +2

    हा एपिसोड एक नंबर...... होता आणि ही सिरीयल बंद करू नका कायमची चालू ठेवा कारण कोकणातील तरुण मुलानला आणि लोकानला ह्या सिरीयलमधून खूप..... चांगले शिकण्यासारखे आहे आणि के झेड टीमला आणि त्यातील सर्व कलाकारांला मनापासून सलाम कारण तुम्ही ह्या कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाचे काम करत आहात आणि कोकणातील खूप काही सत्य परिस्तिथी , कथा , घटना दाखवण्या सारख्या आहेत

  • @sandiphumne3105
    @sandiphumne3105 Před měsícem +2

    श्रेयु , प्रगती. विक्या हरेश खूप छान अभिनय करता खूप छान भाग होता

  • @chandrakantghanekar4604
    @chandrakantghanekar4604 Před měsícem +2

    भारी भाग आहेत
    संगीत पण मस्त ❤❤❤❤

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Před měsícem +8

    जीवनात मैत्री असावी तर अशी हऱ्या आणि विक्या सारखी
    कोकणातील चाली रिती , बोली भाषा तर उत्तम जपत आहात
    खूप छान
    असेच यश कायम मिळो

  • @saiconstructions5249
    @saiconstructions5249 Před měsícem +3

    Khup chan apisod kharach tumhala khup khup dhanyavad purn team la .khup sundar ashi jeevan shaily dakhavta tumhi

  • @malharijadhav1478
    @malharijadhav1478 Před měsícem +3

    Super Episode....all team members great Abhinay 🎉

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Před měsícem +12

    मुलींची निर्णय क्षमता ही खूप कमी असते...????
    95% मुली ह्या मुलांचा टाईम पास म्हणून वापर करून घेतात.??
    पण मुलांचं तस नसतं..मुलांनी एकदा का ठरवल तर ते एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करत असतात...कारण त्यांना या धावपळीच्या कामाच्या व्यापातून मन मोकळं करण्यासाठी एका आधाराची गरज असते...आणि याचाच गैरफायदा मुली घेतात...त्यांच्या सोईनुसार टाईम पास म्हणून येतात आणि घरातला दबाव आहे सांगुन बिन्धास्त निघून जातात...
    नंतर त्या मुलाच्या आयुष्यात काय घडेल याचा अजिबात विचार करत नाहीत...

  • @akshaygurav7212
    @akshaygurav7212 Před měsícem +3

    खूप सुंदर

  • @VikasGhanekar-lt1eq
    @VikasGhanekar-lt1eq Před měsícem +2

    आजचाही भाग फारच छान झाला......

  • @user-jh3fj3fl6k
    @user-jh3fj3fl6k Před měsícem +2

    प्रगती आज तुझ्या अभिनयाने हृदयात घर केलं yrr लव यू❤

  • @ghugrasika1184
    @ghugrasika1184 Před měsícem +6

    खुप सुंदर एपिसोड 👌👌👌👌 प्रगती & श्रेया मस्त अभिनय 😊 विक्या & हऱ्याची पार्टनरशिप अशीच कायम टिकून राहावी 🙏 पहिला चेक मिळाल्यावर भाऊ & सुर्यादा ची आठवण ठेवली हे खुप छान दाखवल👌👌👌 & पहिलाच चेक आहे तरी स्वतः साठी काही न घेता घराची पडवी सुधारायची ठरवली😍😍 स्वतःचा विचार करण्याआधी दुसऱ्याना मह्त्व देणे ही कोकणातल्या लोकांची खासीयत आहे 😘😘😘 कोकणकर असल्याचा अभिमान आहे 😍😍😍😍

    • @sachingavankar2327
      @sachingavankar2327 Před měsícem

      खूप आभार असेच प्रेम असुदे

  • @SagarkambleofficialMusic
    @SagarkambleofficialMusic Před měsícem +2

    Bagraund music ek nambar dilay.... tyamule episod khup chan zhala ahe

  • @vinodshinde1988
    @vinodshinde1988 Před měsícem +3

    श्रेऊ च काहीतरी कारणासर आपल्या बहिणीसाठी , विक्याने पण आता जोर लावायला हवा आपले प्रेम मिळवण्यासाठी ...विक्या आणि प्रगती मधील अडचणी कधी कमी होणार 🙏

  • @user-ng9oc7pk8l
    @user-ng9oc7pk8l Před měsícem +3

    खूपच छान होता आजच भाग, प्रगती आणि विक्याच्या प्रेमासाठी शरयू तुलाच पुढाकार घ्यावा लागेल, विक्या आणि हऱ्या यशाची पहिली पायरी गाठल्याबद्दल अभिनंदन, keep it up

  • @ajitjagtap9185
    @ajitjagtap9185 Před měsícem +3

    सर्वांचा अभिनय खुप छान आहे.

  • @avinashmore2354
    @avinashmore2354 Před měsícem +6

    खूपचं छान भाग....पण खूप शॉर्ट episode असतात.....कमीत कमी 20 min. चा तरी एक episode दाखवा ....

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před měsícem +2

    खुप छान एपिसोड आहे..........

  • @tejasjoshi3356
    @tejasjoshi3356 Před měsícem +3

    उत्तम संदेश दिला आहे ❤

  • @rajjamdade8156
    @rajjamdade8156 Před měsícem +6

    शरयु तुच कायतरी करामत करावी लागते पग्याच्या आणी विक्याच्या लग्नासाठी 💕💕💕💕

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Před měsícem +2

    Khup khup Chan video 👌👌❤

  • @NeymarRock
    @NeymarRock Před měsícem +3

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 Před měsícem +3

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @vilaskhambe9815
    @vilaskhambe9815 Před měsícem +2

    खुप छान ❤

  • @sameermali5820
    @sameermali5820 Před měsícem +5

    खूप छान भाग आहे.पण अजून थोडा मोठा भाग केला तर बरं होईल. कारण आज हा भाग 15 मी. होता.

  • @prakashpatil2908
    @prakashpatil2908 Před měsícem +5

    Only vikya and pragati ❤

  • @user-qn6ty3ky1o
    @user-qn6ty3ky1o Před měsícem +6

    हे बरोबर नाही विक्या आणि प्रगति जोड़ी भारी आहे.....

  • @sreevidyapitham
    @sreevidyapitham Před měsícem +3

    नवीन परिसार छान आहे .

  • @jagannathmore7807
    @jagannathmore7807 Před měsícem +4

    सुंदर एपिसोड, 👌👌
    माका वाटलं देवळाचं दार लावून जाल

  • @pradipthik6289
    @pradipthik6289 Před měsícem +3

    खूप सुंदर एपीसोड❤🎉

  • @kalpeshsawant9357
    @kalpeshsawant9357 Před měsícem +3

    Heloo फ्रेंड काय मस्त लिहिता काम पण खूप मस्त करता ❤
    आजचा episode खूप मस्त होता मनाला छेदून गेला खूप bahri वाटलं chan
    All the best
    Friends tumhla bhetyacha asel tar kasa भेटत yeil plezz

  • @suyogjuwale939
    @suyogjuwale939 Před měsícem +4

    ❤🔥🔥🔥👍

  • @sachinpanchal2882
    @sachinpanchal2882 Před měsícem +2

    Apratim episode kay kay Kel ahe sagalyani word nahi 😢❤🎉

  • @sunilghanekar6311
    @sunilghanekar6311 Před měsícem +4

    ❤❤❤

  • @shivrajtike7419
    @shivrajtike7419 Před měsícem +4

    Shivgan sir jara episode ch timing jast kara .7 diwas wat pahawi lagte aani tari fakt 15 mintacha episode plz🙏

  • @nikhildhamanse472
    @nikhildhamanse472 Před měsícem +3

    Sundar episode, ...... ❤

  • @vinodparawade9218
    @vinodparawade9218 Před měsícem +4

    व्हिक्या हऱ्या छान सुरवात आहे 👌👌👌

  • @sachingavankar2327
    @sachingavankar2327 Před měsícem +2

    खूप खूप आभार episode जास्तीत जास्त share करा

  • @nitinkapade
    @nitinkapade Před měsícem +3

    आठवड्यातून ३ एपिसोड टाकत जा

  • @mangeshmhatre1870
    @mangeshmhatre1870 Před měsícem +3

    सेम माझ्या आयुष्यातले 2001 ची गोष्ट मुंबई सोडून आलो आणि गावाला धंदा सुरू केला

  • @nageshdhadve9345
    @nageshdhadve9345 Před měsícem +4

    अजून थोडं 10 मिनिटेच भाग बनवायचा एक आठवड्याने येतो भाग तो पण 15 मिनिटं आता चीड येते

  • @SubhashMane-qd5gx
    @SubhashMane-qd5gx Před měsícem +3

    सर वेळ वाढवावी, मालिका फार छान आहे.

  • @ganeshshinde-ki1pi
    @ganeshshinde-ki1pi Před měsícem +2

    🎉

  • @amitsangare2846
    @amitsangare2846 Před měsícem +4

    ❤❤❤❤❤

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 Před měsícem +2

    तुम्ही कितीही twist आणा चालेल पण पग्या आणि विक्याचं होयायला च पाहिजे बस

  • @vishaldalvi2815
    @vishaldalvi2815 Před měsícem +2

    उत्तम
    पण जरा बॅकग्राऊंड म्युझिक अजून चांगलं लावता येईल तर बघा जरा ते जून वाटत

  • @akshaygurav7212
    @akshaygurav7212 Před měsícem +3

    1:52

  • @user-ix1bv2md6i
    @user-ix1bv2md6i Před měsícem +4

    स्वर्गा हुन सुंदर कोकण

  • @user-yy7dh7hp9p
    @user-yy7dh7hp9p Před měsícem +3

    गुरुजी पेमेंट घ्यायची जागा चुकीची वाटते एक तर व्यवसायाच्या ठिकाणी किंवा चहाच्या टपरीवर तरी असायला हवी

  • @ravindradhumal9972
    @ravindradhumal9972 Před měsícem +7

    एका आठवड्याने 1 एपिसोड असून सुद्धा मोजून 15 मिनिटे
    झाकण्या सुरुवात झाल्या पासून बघतोय
    पण आता चीड येते थोडी
    फक्त 15 मिनिट
    कमीत कमी 30 मिनिटे तरी असली पाहिजेत

  • @dr.nitinchavan8883
    @dr.nitinchavan8883 Před měsícem +2

    Overburdening of Pragati's emotion
    Both Vikas & Sanket vying for attention
    It's turned into a problematic situation
    Hopefully Shreyu can find a solution.

  • @shashikantdorkade9884
    @shashikantdorkade9884 Před měsícem +3

    Vikas cha Vikas ani haryachi bearing susat

  • @deepakmohite8123
    @deepakmohite8123 Před měsícem +3

    श्रेयुजी तुम्हीच काय तरी शक्कल लढवून विक्या व प्रग्याला एकत्रित आणा

  • @ganeshshinde-ki1pi
    @ganeshshinde-ki1pi Před měsícem +2

    5 रु.मॅच महत्वाची

  • @Konkan_143
    @Konkan_143 Před měsícem +1

    He asla faltu story prem kahanya madye juna konkanatlya zhaknya harvavly kutetri... Ektr juni pora anna nytr hi series band krun chngli suru kra... Ek chahta

  • @Vaibhavsrv91
    @Vaibhavsrv91 Před měsícem +3

    ❤❤❤

  • @user-ix1bv2md6i
    @user-ix1bv2md6i Před měsícem +3

    स्वर्गा हुन सुंदर कोकण